Video není dostupné.
Omlouváme se.

कोथिंबीर वडी..!!!!अतिशय खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी....

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2024
  • कोथिंबीर वडी..!!!!अतिशय खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी....
    बनवण्यासाठी लागणारे साहित्य
    एक मोठी गड्डी कोथिंबीर
    एक कप बेसन पीठ (डाळीचे पीठ)
    1/4 कप तांदळाचे पीठ
    अर्धा चमचा हळद
    एक मोठा चमचा पांढरे तीळ
    ........
    पाच ते सहा हिरव्या मिरच्या
    लसुन
    एक इंच आल्याचा तुकडा
    एक चमचा जिरे
    चवीनुसार मीठ
    तळण्यासाठी लागणारे तेल

Komentáře • 3