कांदा,हरभरा व गहू या पिकांसाठी वरदान! कृत्रिम पाऊस ! रेन पाईप !

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 11. 2020
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो,
    कष्टाची शेती या आपल्या चॅनेल वर स्वागत आहे.
    व्हिडीओ आवडल्यास like करा आणि चॅनेल ला subscribe करून समोर असलेले बेल बटण दाबा.
    ◆For Business- ajitpawar3601@gmail.com◆
    आपल्या चॅनल वर असलेले वीडियो
    १.एकरी 100 टन । ऊसाचे पारंपारिक पद्धतीने खत व्यवस्थापन । CZcams वर पहिल्यांदाच
    • एकरी 100 टन!!! ऊसाचे प...
    २.ऊस फुटवा वाढीसाठी पंचसूत्री । हमखास मिळवा १२ ते १५ फुटवे
    • ऊस फुटवा वाढीसाठी पंचस...
    ३.ऊसाच्या जास्तीच्या उत्पन्नासाठी VSI 8005 की फुले 265??? व्हिडिओ पूर्ण बघाच!!सर्व शंकांचे समाधान!!
    • ऊसाच्या जास्तीच्या उत्...
    ४.सुरू हंगाम ऊस लागवडीसाठी सरी पद्धत । बियाणे निवड । बेसल डोस । ऊस लागवड पद्धत । ऊस खत नियोजन
    • सुरू हंगाम ऊस लागवडीसा...
    ५.ऊस लागवडीच्या विविध पद्धती आणि घ्यायची काळजी । ऊस लागवड पद्धत । ऊस खत नियोजन
    • ऊस लागवडीच्या विविध पद...
    ६.अवघ्या दहा महिन्यात 75 ते 80 टन ऊस उत्पन्न..जोड ओळ पद्धत..मार्गदर्शक-श्री.नानासाहेब पा.पवार
    • अवघ्या बारा महिन्यात 8...
    ७उसाचे एकरी 100 टन उत्पादन । खत व्यवस्थापन भाग-2
    • उसाची बाळभरणी करताना द...
    ८.ऊसाचे एकरी 100 टन उत्पादन! खत व्यवस्थापन भाग-3
    • ऊसाचे एकरी 100 टन उत्प...
    ९.फक्त आठ दिवसांत ऊस वाढवा एक फुटाने! टॉनिक फवारणी! GA (Gibberellic acid) spray! भाग-1
    • फक्त आठ दिवसांत ऊस वाढ...
    १०.ऊसातील अंतरमशागतीचे (बाळभरणीचे) महत्व आणि व्यवस्थापन !! CZcams वर पहिल्यांदाच!!
    • ऊसाची बाळ बांधणी । महत...
    ११.एकरी 100 टन उत्पन्नासाठी जेठा कोंब मोडणे !!फुटवे वाढवण्यासाठी योग्य की अयोग्य??
    • एकरी 100 टन उत्पन्नासा...
    १२.ऊस फुटव्यांची संख्या नियंत्रणासाठी करावयाची मशागत!! रिव्हर्स रोटाव्हेटर!!
    • ऊस फुटव्यांची संख्या न...
    ऊस खत नियोजन,ऊस खत व्यवस्थापन,ऊस लागवड,ऊस लागवड पद्धत,ऊस खत व्यवस्थापन,ऊस पाणी व्यवस्थापन,ऊस जात माहिती,को265,को86032,vsi8005,10001,8005 ऊस जात माहिती आणि अजून बऱ्याच माहितीसाठी like आणि subscribe करा.
    Tags-
    8005 ऊस जात माहिती ऊस फुटवे व्यवस्थापन ऊस खत नियोजन ऊस खत व्यवस्थापन ऊस लागवड पद्धत gibberellic acid dalimb cutting us lagwad mahiti marathi कष्टाची शेती ऊस खोडवा व्यवस्थापन dalimb sheti mahiti in marathi खोडवा ऊस व्यवस्थापन खोडवा ऊस खत व्यवस्थापन ऊस लागवड khodwa us niyojan खोडवा व्यवस्थापन ऊस लागवड पद्धत 86032 ऊस फुटवा वाढीसाठी खते डाळिंब छाटणी ची माहिती 10 26 26 खत माहिती ऊस शेती 10001 ऊस जात ऊस us lagwad 265 us lagwad डाळिंब शेती माहिती डाळिंब लागवड कशी करावी डाळिंब छाटणी 86032 ऊस लागवड रेन पाइप ऊस फवारणी नियोजन8,005 ऊस रोपे तयार करण्याची पद्धत usache khat niyojan ऊसाला फुटवे येण्यासाठी काय करावे rain pipe 265 sugarcane variety dalimb sheti 86032 ऊस लागवड कशी करावी ऊस खोडवा कटर डाळिंब बागेची माहिती 8005 sugarcane variety kannada उसाची जाडी वाढवणे khodwa usache niyojan ऊस फुटवे वाढीसाठी खते265 us khat niyojan rain pipe irrigation system पाचट व्यवस्थापन ga डाळिंब डाळिंब शेती विषयक माहिती ऊस लागवड खत नियोजन रेन पाईप us khodwa niyojan 86032 ऊस जात 15 15 15 खत माहिती tynzer selective herbicide ऊस आळवणी कशी करावी us sheti marathi gibberellic acid ke fayde कांदा बिजोत्पादन डाळींब कटिंग dalimb lagwad dalimb lagwad kashi karavi gibberellic acid use in sugarcane खोडवा कटर ऊस पाचट कुजवणे ऊस फवारणी टॉनिक ऊसाची उंची वाढवण्यासाठी super cane nursery us futva niyojan gibberellic acid 0.001 dosage usachi sheti g a sugarcane variety 8005 ऊस खोडवा खत नियोजन dalimb chatni in marathi sugarcane fertilizer dose chart जोड ओळ ऊस लागवड progibb gibberellic acid 8005 sugarcane variety सुरू ऊस लागवड व्यवस्थापन ऊस लागवड नवीन पद्धत डाळिंब शेती कशी करावी soil charger technology usala konte khat takave us lagwad mahiti marathi 86032 us lagwad mahiti us sheti ऊस उत्पादन कसे वाढवावे usha chi mahiti 8005 us lagwad 8005 ऊस khodwa cutter डाळींबाची शेती ऊसखतव्यवस्थापन progibb easy gibberellic acid how to use 265 sugarcane variety kannada uas lagwad mahiti ऊस वाढीसाठी फवारणी dalimb khodwa us favarni रेन पाईप किंमत पाचट कुजविणारे जिवाणू patta padhat us lagwad dalimb chatni sugarcane lagwad marathi adsali us lagwad उस खत व्यवस्थापन ऊसाची माहिती use sheti daivik capsule उसाला खत कोणते टाकावे ऊस फुटवा औषध डाळिंब लागवड ऊस फवारणी atrazine 50 wp herbicide urja industries ऊस जाडी साठी काय करावे 10 26 26 fertilizer composition सुरू ऊस खत व्यवस्थापन ऊसाला पाणी देण्याची पद्धत ganne ki kheti उस लागवड 12 61 00 चे फायदे 3102 ऊस ऊस लागवड माहिती hoy amhi shetkari us rop lagwad sheticha doctor ऊस तणनाशक फवारणी humic acid sugarcane 8005 variety gibberellic acid on plant growth us favarni white gold trust sugarcane khat niyojan खत व्यवस्थापन उसाला खत देण्याची पद्धत marathimovie us शेती कशी करावी harbara pani niyojan कांदा खत व्यवस्थापन us pachat niyojan खोडवा ऊस फवारणी

Komentáře • 69

  • @prajwalpawar3335
    @prajwalpawar3335 Před 3 lety +10

    100 टक्के कांदा सीड germination साठी रेन पाईप हे अतिशय योग्य नियोजन आहे महिती मस्त दिली

  • @rishipawar6875
    @rishipawar6875 Před 3 lety +5

    Mast Amol bhau👌👌👌

    • @amolpawar-hl3pw
      @amolpawar-hl3pw Před 3 lety +3

      धन्यवाद भाऊ आपला असाच सहयोग असू द्या

  • @indianArmy-nn4dc
    @indianArmy-nn4dc Před rokem

    Makala karu shakto ka bola sir

  • @mk-qh1fc
    @mk-qh1fc Před 3 lety +4

    Mast

    • @amolpawar-hl3pw
      @amolpawar-hl3pw Před 3 lety +3

      धन्यवाद भाऊ आपला असाच सहयोग असू द्या

  • @k.k7881
    @k.k7881 Před 2 lety +1

    Mast dada

  • @samadhanphuge2569
    @samadhanphuge2569 Před 2 lety +2

    Rain pipe ne water soluble fertilizer sodta yete ka...💯
    Please reply..

  • @j.5528
    @j.5528 Před 2 lety +2

    एका पाईप मध्ये किती फुट एरिया भिजतो व ३ बोअरवेल मोटर ३६३ बाय ३०१ साठी किती पाईप लागतील? २.५ एकर मध्ये व खर्च किती? संपुर्ण माहिती मिळणार असेल तरच रिप्लाय करा. 🙏

  • @kirantavle6680
    @kirantavle6680 Před 3 lety +3

    1 एकदा साठी किती खर्च

  • @spagro5679
    @spagro5679 Před 2 lety

    Kandyat varan pani jaun sadnar nhi ka

  • @gopalikkar3900
    @gopalikkar3900 Před rokem

    Zero cha motarvar zamtay ka

  • @marutikolte7953
    @marutikolte7953 Před 3 lety +1

    सर याला फिलटर ची गरज नाही पडतं का विहिरीत शोवाळ आहे चालेल का तसं

  • @hiteshdhaigude8670
    @hiteshdhaigude8670 Před rokem

    Gahu Purna nighe pertent chalel ka?

  • @rajeshreddy1648
    @rajeshreddy1648 Před 3 lety +2

    Pipe to pipe how much distance. And how many metres long length plss reoly to me sir

    • @unnatkrishi6255
      @unnatkrishi6255 Před 3 lety +2

      Pipe to pipe 15 feet and length is 300 feet coast is 500-600

  • @surajkashimpure537
    @surajkashimpure537 Před 3 lety

    Bhau engine ne pani dyale jamte ka

  • @dineshgajora6590
    @dineshgajora6590 Před 2 lety

    One Acker Much cost

  • @monikakokate3575
    @monikakokate3575 Před 3 lety +1

    Kiti mm ahe dada ha paip ani ek paip kiti area geto

  • @ganeshvidhate1194
    @ganeshvidhate1194 Před 3 lety +1

    मिरची साठी चालेल का❓

  • @vilaskadam9301
    @vilaskadam9301 Před 3 lety +2

    भाजीपाला पिकांसाठी चालेल का?

  • @surendrasingh-hv2eg
    @surendrasingh-hv2eg Před 2 lety

    बीज की बिजाई कर रेन पाइप से बारिस करते हो या प्याज की पोद की रोपाई के बाद रेन पाइप लगते हो

  • @sagardesmukh3315
    @sagardesmukh3315 Před 2 lety

    कांदा जमण का

  • @madhavbhikagaikwad1114

    रेण पाईप कुठे व कसे मिलवता येइल क्रुपया माहिती पाठवा

    • @spagro5679
      @spagro5679 Před 2 lety

      40 mm 580 rs isi sangamner la bhetal

  • @omkarthakare734
    @omkarthakare734 Před 3 lety

    Paip kuthe bhetel contact nambar dene lavkar

  • @digambarkalyankar6260
    @digambarkalyankar6260 Před 3 lety +1

    Sir मला 20गुंठे साठी आगोदर घ्यायचे आहे पण नेमकी खरेदी कुठे करावी ते निश्चित कळवाल तर आम्ही उपकृत होऊ धन्यवाद सर सुटसुटीत माहिती दिल्याबद्दल

    • @kashtachisheti5234
      @kashtachisheti5234  Před 3 lety

      नमस्कार,
      चांगल्या quality चे आणि कमी खर्चात जिथे भेटेल तिथून घेऊन टाका

    • @spagro5679
      @spagro5679 Před 2 lety

      40 mm available 580 rs 100 mtr

    • @vikassaste2943
      @vikassaste2943 Před 2 lety

      @@spagro5679 एक एकरी खर्च किती येतो

  • @amitjamdar1726
    @amitjamdar1726 Před 3 lety +1

    मेथीघास मध्ये चालेल का?

    • @unnatkrishi6255
      @unnatkrishi6255 Před 3 lety +2

      फक्त उगवून येई पर्यंत चालेल नंतर घसमुळे पाणी अडेल आणि एक जगी पडेल

    • @amitjamdar1726
      @amitjamdar1726 Před 3 lety

      @@unnatkrishi6255 ठीक आहे

  • @hemrajkhandait4164
    @hemrajkhandait4164 Před 2 lety

    हरभरा पिकाला जमतो का

  • @jaganpatil9852
    @jaganpatil9852 Před 3 lety

    Pipe chi kimmat kiti aahe aani tumcha number dya

  • @dnyaneshwargorde7469
    @dnyaneshwargorde7469 Před 2 lety

    कांदा ला जमत नाही म्हणतात

  • @dadashinde8287
    @dadashinde8287 Před 2 lety

    2एकर क्षेत्र आहे व क्षेत्राची लाबी 750व रुदी 135 फुट आहे तर खर्च किती लागेल

  • @samadhanpardeshi3406
    @samadhanpardeshi3406 Před 3 lety +4

    रेन पाईपचि किंमत काय आहे

    • @unnatkrishi6255
      @unnatkrishi6255 Před 3 lety +5

      व्हिडिओ पूर्ण बघा सगळी माहिती दिली आहे त्यात ...................300 फूट 600 रुपये तसा 450 पासून स्टारटिन आहे

    • @anilmahajandsk476
      @anilmahajandsk476 Před 3 lety

      Plz contact my number 9665781770
      Mala kandya sathi hav ahe

    • @Ganeshbhange8725
      @Ganeshbhange8725 Před 3 lety +1

      @@anilmahajandsk476 ghevu naka lavkar khrab hoto mi vaparlai

    • @patilsaheb.8008
      @patilsaheb.8008 Před 3 lety

      @@Ganeshbhange8725 किती दिवसात ख़राब होतो भाऊ 🙏

    • @Ganeshbhange8725
      @Ganeshbhange8725 Před 3 lety +1

      @@patilsaheb.8008 2month

  • @dineshgajora6590
    @dineshgajora6590 Před 2 lety

    Napiergrass may used hoga ka

  • @amitkumarawate230
    @amitkumarawate230 Před 2 lety

    साहेब
    खपली, गहू पिकासाठी याचा 100% उपयोग होतो का?

  • @dayanandyadav612
    @dayanandyadav612 Před 3 lety

    कुठे मिळ्तो रेन पाइप

  • @vikaspote2782
    @vikaspote2782 Před 3 lety +1

    Kasl saheb ya rain pipechya nadala lagun maj panchganga royal pink ch 3 kilo bi vayla gele akkal ekat ghyava lagli

    • @vikaspote2782
      @vikaspote2782 Před 3 lety

      Rota marla ani direct takle ralun ghetle pn nhi jhala success

    • @kashtachisheti5234
      @kashtachisheti5234  Před 3 lety +1

      सर तुमचा नंबर द्या

    • @vikaspote2782
      @vikaspote2782 Před 3 lety

      9702385353

    • @InTheDarknessOfWorld
      @InTheDarknessOfWorld Před 3 lety +1

      मी 5 kg बी टाकले होते रेन पाइप वर 1 नंबर उतार झाला तसेच रोप खूप वाढले आणि कांदा खूप पोसला फक्त पाणी मापात द्याचे

    • @vikaspote2782
      @vikaspote2782 Před 3 lety

      Thanks

  • @film4you454
    @film4you454 Před 3 lety +7

    गहू पिकाला नाही जमणार ना

    • @unnatkrishi6255
      @unnatkrishi6255 Před 3 lety +4

      गव्हाची उगवण होण्या साठी चालू शकते 1 महिन्यानंतर नाही जमणार