20 mm Rain Pipe Laser Cutting Drip

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 03. 2022
  • 20 mm Rain Pipe Laser Cutting Drip
    #rainpipe #20mmRainPipe #RainPipeLaserCutting
    नमस्कार मित्रांनो, आज मी शेतातील कोथिंबीर शेतीविषयीची माहिती देणार आहे, या विडिओ मध्ये कोथिंबीरीसाठी वापर केल्या जैन रेन पाईप बद्दल माहिती देत आहे तसेच त्या पाईप मुळे कोथिंबीरीची झालेली एकसारखा उतार आणि उंची पाहायला मिळत आहे.
    Hit LIKE and SUBSCRIBE !
    Thank you for watching! If you enjoyed, please SUBSCRIBE us!
  • Jak na to + styl

Komentáře • 27

  • @pandurangjatkar594
    @pandurangjatkar594 Před 7 měsíci

    Learn cutting rain pipe kasi volkhhavi

  • @shankaramoorthy.kayarabett8403

    How much lenth sir

  • @Panda-6363
    @Panda-6363 Před rokem +1

    लांब किती फूट चालू शकतो

  • @ajaybonder3260
    @ajaybonder3260 Před rokem +1

    एक बंडल ची किती प्राईज आहे

    • @TravelIJ
      @TravelIJ  Před rokem

      विडिओ मध्ये सांगितलेली आहे

  • @praveensutar2954
    @praveensutar2954 Před rokem +1

    नदी च्या पाण्याने छिद्र मुजने वगेरे असे काही होत का त्यासाठी काय उपाय करता येईल सांगू शकता का.?
    आम्ही फक्त १२ गुंठे क्षेत्रावर रेन पाईप सिस्टम वापर करणार आहे.त्यासाठी किती खर्च येईल.?

    • @TravelIJ
      @TravelIJ  Před rokem +1

      छिद्र बुजने चालू राहते, तुमचा फिल्टर जर चांगला असेल तर जास्त प्रॉब्लेम येत नाही, जरी आलाच तर बाजारामध्ये liquid भेटते त्याने छिद्र बंद असतील तर चालू होतात, हा रेन पाईप 10-15 पिकांपर्यंत चांगला चालतो त्यामध्ये तुमचे पैसे वसूल होतात

  • @subhashdhokale8609
    @subhashdhokale8609 Před rokem +1

    1200 रूपये ला आहे

  • @nitintaware8154
    @nitintaware8154 Před rokem +1

    एकरा साठी किती खर्च येतो

    • @TravelIJ
      @TravelIJ  Před rokem +2

      10-12 हजार खर्च येऊ शकतो जर कोथंबीर सारखे पीक घ्यायचे असेल तर पण तुम्हाला एकदाच विकत घ्यावे लागले त्यामध्ये तुम्ही 10-12 वेळा उत्पादन घेऊ शकता

  • @vinodnarwade2866
    @vinodnarwade2866 Před rokem +1

    सर मोठ्या रेन पाइप प्रमाणे सरळ उंच व साईड ला पण फवारा पडतो का.

    • @TravelIJ
      @TravelIJ  Před rokem

      जास्त उंची नसते पण पाऊस जसा पडतो त्याप्रमाणे एकसारखे पाणी पडते

    • @vinodnarwade2866
      @vinodnarwade2866 Před rokem +1

      सर दोन पाइप मधील अंतर किती आहे.व मोटार किती hp ची आहे

    • @TravelIJ
      @TravelIJ  Před rokem

      @@vinodnarwade2866 दोन पाईप मधील अंतर 5 फूट आहे आणि मोटर नदी वरून आलेली आहे तुम्ही पाणी कुठून घेणार त्यावर मोटरचा पंप बसविला जातो की कोणत्या उंचीवर पाणी जाणार आहे तुम्ही तुमच्या शेतातील उंचीवरून मोटर ची HP घेऊ शकता

  • @sureshpol2145
    @sureshpol2145 Před rokem +1

    एका एकरला किती खर्च किती येतो

    • @TravelIJ
      @TravelIJ  Před rokem

      10-12 हजार खर्च येऊ शकतो जर कोथंबीर सारखे पीक घ्यायचे असेल तर पण तुम्हाला एकदाच विकत घ्यावे लागले त्यामध्ये तुम्ही 10-12 वेळा उत्पादन घेऊ शकता

  • @rahulshinde6276
    @rahulshinde6276 Před rokem +1

    खर्च किती

  • @santoshvaidya9929
    @santoshvaidya9929 Před rokem +1

    पेरलीका
    लावली

  • @sarangwagh8373
    @sarangwagh8373 Před 10 měsíci +1

    Flooding म्हणू नका ओ लोकांना कळत नाही पाट पाणी म्हणा.

    • @TravelIJ
      @TravelIJ  Před 10 měsíci

      धन्यवाद🙏

  • @pradipgaikwad9055
    @pradipgaikwad9055 Před rokem +1

    एक एकर साठी किती खर्च येतो आम्हाला अन रेन पाईप पाहिजे आहे कोणाकडे मिळेल contact number मिळेल का

    • @TravelIJ
      @TravelIJ  Před rokem

      तुम्ही कुठे राहता?? म्हणजे तुमच्या जवळ असलेले ठिकाण तुम्हाला सांगेल

    • @krushnaraopawar1171
      @krushnaraopawar1171 Před rokem

      कडेगाव जि,सांगली

    • @sagarmandake4393
      @sagarmandake4393 Před rokem

      ​@@krushnaraopawar1171milali ka