संत कान्होपात्रा वृक्षाचा इतिहास | Kanhopatra tree history | Sri Hari Vitthal
Vložit
- čas přidán 6. 09. 2020
- संत कान्होपात्रा वृक्षाचा इतिहास | Kanhopatra tree history | Sri Hari Vitthal
महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी पंढरपूर येथे श्री श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे महात्म्य वर्णावे तितके कमी आहे.
श्री श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात (पंढरपूर) येथे मंदिराच्या अवरात कान्होपात्रा वृक्ष आहे. हे कधी पासून आहे? या वृक्षाचा महिमा किंवा माहात्म्य काय ?
हे जाणून घेण्यासाठी शेवट पर्यंत हा व्हिडिओ नक्की पाहा.
Follow us
Instagram
#कान्होपात्रावृक्षाचाइतिहास
#संतकान्होपात्रावृक्षाचाइतिहास
#kanhopatratreehistory
#santkanhopatrastory
#sriharivitthal - Zábava
कलीयुग सर्व युगा पेक्षा श्रेष्ठ आहे कारण प्रत्येक युगात परमेश्वर अवतरले होते कलीयुगात नाही परंतु ईलेक्ट्रॉनिक योगामुळे आज हजारो वर्षांपूर्वी घडलेल्या घटना आम्हाला एेकायला मिळते आहे जे मी वाचले नव्हते एवढे ग्रंथ वाचुन सुध्दा एेकण्याची भुक वाचुन सुध्दा भागली नाही ती भूक छोट्या छोट्या ईलेक्ट्रॉनिक माध्यमातून एैकून सर्च करून त्या दुनियेत गेल्या सारखे वाते मन तृप्त झाले
धन्य कान्होपात्रा !!! जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रखुमाईबोला
09.
Sir hari vitthal
राम कृष्ण हरी।🙏🙏
दीन पतित अन्यायी। शरण आले विठाबाई।।१।।
मी तो आहे यातिहींन। न कळे काही आचरण।।२।।
मज अधिकार नाही। शरण आले विठाबाई।।३। ।
ठाव देई चरणापाशी। तुझी कान्होपात्रा दाशी।।४।।🚩🚩🚩🚩🚩
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे।🚩🚩
जय जय राम कृष्ण हरी. उत्तम आहे
धण्यती. पंढरी. धन्य. तो. विट्टल. धन्य. कान्होपात्रा. सुखी. ठेवी राया. चरा चर. सुंदर. व्हिडिओ
जय जय राम कृष्ण हरी
नमस्कार जय हरी माऊली ऊत्तम माहिती
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हो
Dhanya Kanhopatra, Jay Shree Vitthu-Rukumaimatana koti koti Naman, Shree Hari Vitthal.... Apan jo Santa Kanhopatra vrukshcha itihas online bhaktana dakhavila tyabaddal apale abhar va dhanyawad.
खुपच छान माहिती दिली काणोपात्राची खूप बरं वाटलं पाडुरंगाची कृपा झाली
कान्होपात्रेचे बोट देवाच्या पायाला रुतलेले नाही..मुक्तकेशी दासीचे बोट देवाच्या पायाला रुतलेले आहे.. तिला स्वतःच्या सौंदर्याचा खूप गर्व झाला होता.तिचे गर्वहरण करण्यासाठी देवानं ही लीला केली होती.
तुम्ही जे झाड दाखवता आहात ते कान्होपात्राचे नाही. देवळातले पिंपळाचे झाड आहे. कान्होपात्रा चे झाड तिच्या समाधी मधून दगडातून उगवलेले आहे
हरे कृष्णा माताजी
मला क्षमा करा पंढरपूर मंदिरात फोटो ग्राफी साठी परवानगी नाही. आणि इंटरनेट वर संत कान्होपात्रा यांचा वृक्ष फोटो भेटला नाही.
भक्त विजय या ग्रंथ मध्ये हा प्रसंग आपणास बघावयास मिळू शकतो. आपण सांगितलेले ही बरोबर आहे असा प्रसंग मुक्तिकेशी दासी बद्दल पण येतो.
या कथेचा उदेश श्री हरी विठ्ठल यांच्या प्रति भक्ती करणे हा आहे
तुम्ही सांगितलेल्या गोष्टी मुले मला भगवंता बद्दल अधिक माहिती मिळाली तुमचा खूप आभारी आहे
टलररक
@@shriharivitthal मी पंढरपूरची आहे. श्री रुक्मिणीमातेचे पुजारी आहोत.म्हणून सगळी माहिती आहे मला..
@@meeratashi444
हरे कृष्ण माताजी
काही चुकी झाल्यास क्षमा करा. फार भाग्यवान आहे तुमच्याशी संवाद साधण्याचा योग आला. तुमच्या चरणी दंडवत प्रणाम.
@@shriharivitthal अहो माझ्या नाही श्रीरुक्मिणी पांडुरंग चरणी दंडवत🙏
तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास मी सांगू शकते
Hre krshn ram ram kanhoptra ki jy ho🙏🙏
जय जय संत कान्हो पात्रा जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद माऊली
Dhanya kanhopatra jai jai Ram krishna Hari jai Jai dhyaneshwr Mauli vitthal jai jai vitthal
जय श्री हरि विठ्ठल माऊली
राम कृष्ण हरी 👏👏👏👏👏
राम कृष्ण हरी
जय गुरुदेव हरी हरी कृष्ण हरी राम राम हरी 🌹🙏💐👌🌹
Ram Krushna Hari 🙏
🌹🌹🙏जय हरी माऊली 🙏🥀
जय हरी विठ्ठल
छान भावार्थ आहे
🙏🚩🌼🌹‼️पांडुरंग हरी रामकृष्ण हरी‼️🚩🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏
विठ्ठल विठ्ठल !!🙏🙏
संत कान्होपात्रा की जय.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, धन्य ती कान्होपात्रा
Jai Shri Krishna
Danay ti kanoptra
Jay hari vitthala 🌸🌸🌸🌸❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे राम 🤍🙏🌸🙏
Ramkrisnahari Vittala Keshav Narayan Hari 🌹🌹🙏🙏👌
Hari Bol
श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल रखुमाई सत्यभामा श्री हालसिध्दनाथ अप्पा श्री बाळू मामा श्री सत्यव्वा माता श्री रेणुकामाता श्री महालक्ष्मी श्री गुरुदेव दत्त श्री राम कृष्ण हरी श्री कान्होपात्रा 🌺🌹🌺
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा.
राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी
JAY HARI VITTHAL RAKHUMAI
Jai hari VITTAL
II Jai Hari Vitthal II
🚩🌹राम कृष्ण हरी🌹🚩
राम कृष्ण हरि
Khup Chan mahiti...
हरि बोल🙏 जय संत कान्होपात्रा
🙏धन्य ती कनहोपाञा धन्य ती पंढरी जय श्री विठल जय हरी विठल 🙏............
Jai Ho kanupatra... Jai Hari Vitthal..
जय हरी. विठ्ठल जय जय विठ्ठल
Jay hari vitthal
🙏🚩Shri Ram Krishna Hari🚩🙏
जय जय विठ्ठल 🙏🙏🙏
हरीॐ
Jai Hari Vitthal
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Ram Krishna Hari
Jay kanhopatra
Radheradhe 🌹🌹🌹🌹🌹
धन्य कान्होपात्रा जयजय पांडुरंग हरी
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🙏
जय जय श्री राधे कृष्ण
जेय जेय राम कृष्ण हरि
Sri hari vivtthal
Sri hari vitthal
Kano patra ki jay
Ram Krishna hari
विठ्ठू माऊली 🙏🏻🙏🏻
😭😭Ram 🙏krishan hari 😇
हरे कृष्ण कृष्ण हरी
जय कान्होपात्रा की जय जय राम कृष्ण हरी
जय पांडुरंगा🙏💐
Ram Krishna Hari
गंधर्व कोटी कमनीय बिशेष शोभा गोविंदा आदी पुरुषा
जय श्रीराम
Good
Ram Krishna Hari Pandurang Hari🚩🙏🙏🌹
Jai hari vitthal...
धन्य कान्होपात्रा🙏🙏
Jai jai shree ram
Jai jai shree panduranga
धन्य कान्होपात्रा.🙏
🙏Jai Jai Ram Krishna Hari 🙏
Khup chaan vatatat ashya goshti aikayla. Asech tumche kaam Pudhe zau de🙏
HARE KRISHNA HARE KRISHNA
KRISHNA KRISHNA HARE HARE
HARE RAM HARE RAM
RAM RAM HARE HARE
|| राम कृष्ण हरी ||
// जय जय राम कृष्ण हरी //
Jay hari vithal mauli
श्री हरी विठ्ठल 🙏
जय जय राम कृष्ण हरि
हरी बोल reply मध्ये
Jai jai Ram Krishna hari
❤😊
So much details. It's amazing pr. Hari bol.
Jay हरी vitthal jay kanhopatar
Jay rakumai
Ram krishna hari
Ram kursh hari
Hare Krishna 👍
Jay here vittal
Ram krushn hari
माझ्या विठ्ल पांडुरंगा 🙏
Dhanykanhopatrajayjayvittalrakhumai
Vithu mauli ❤️
नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे.जय श्री कृष्ण.
Ramkrushn.hari
🌺🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌺
Grrrrrrreat 🙏
असे झाड माझ्या रानात पण आहे चांगले की वाईट मी कान्होपात्रा हे झाड जवळून खूप वेळा पाहिले आहे तेच झाड आहे
जय हरी विठ्ठल
या वृक्षाला तरटी चा वृक्ष असं म्हंटलं जातं.
या वृक्षाकडे बघून जर कान्होपात्रा च्या जीवन चरित्र ची आठवण येत असेल तर खूप चांगले आहे.......
भगवद्भक्त प्रत्येक गोष्ट ही भगवंतांशी आणि भगवंतांच्या भक्तांशी जोडण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्याची भक्ती वृद्धिंगत होईल.
🙏👌👌