विठ्ठलाच्या कानात मासे का आहेत. | vitthal fish earrings | Pandhrpur Vitthal Story | mdipa

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 06. 2022
  • We always see Shankara meditating calmly with a crescent around the crescent and around his neck. Whether it is Vishnu or Lord Krishna standing with a flute, we have to look at the idols of each of these deities and ask why. One such deity is Vitthal of Pandharpur sri hari vithal . You may have wondered why Vitthal, who is considered to be the head of Warkari sect or Bhagwat Dharma, has fish in his ears. Yes no There is a social meaning behind this and another spiritual meaning. This is what we are going to talk about vitthal Fish earrings.
    चंद्रकोर आणि गळ्याभोवती सर्पाचा विळखा घालून शांत चित्ताने ध्यानस्थ बसलेला शंकर आपण नेहमी बघतो. शेषशायी विष्णू असेल किंवा बासरी घेऊन उभा असणारा श्रीकृष्ण असेल, यातला प्रत्येक देवाची मूर्ती बघून हे असं का हे तसं का असे प्रश्न आपलयाला पडत असतात. असचं एक दैवत म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल. वारकरी संप्रदायाचं किंवा भागवत धर्माचं प्रमुख मानल्या जाणाऱ्या या विठ्ठलाच्या कानात मासे का आहेत , असा प्रश्न तुम्हालाही कधीनाकधी पडला असेलच. होय ना. यामागे एक सामाजिक अर्थ आहे तर दुसरा अध्यात्मिक. ते कोणते हेच याच विषयावर आपण या व्हिडिओतून आपण आज याच बोलणार आहोत.
    पुण्या जवळ असलेली ही प्रति देवस्थाने - • प्रति पंढरपूर | prati ...
    #vitthalearrings #vitthalfishearrings #vitthalhistory #श्रीहरीविठ्ठल #sriharivithal #विठ्ठलाच्याकानातमासेकाआहेत #vitthal #panduranga #vithoba
    About Marathi Digital Party #Mdipa
    Welcome to Marathi Digital Party Means #Mdipa in this CZcams channel you can Watch politics, Entertainment, Informative & Interesting videos you can Watch full analysis of news & media coverage, Please Subscribe to our Channel & Support us.

Komentáře • 316

  • @MarathiDigitalParty
    @MarathiDigitalParty  Před 2 lety +14

    व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओ आपल्या प्रियजनंबरोबर शेअर करायला विसरू नका, सोबतच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडीओ आवडतील तेही कॉमेंट करून कळवा आम्ही तसे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेवून येवू.
    धन्यवाद.

    • @mrayalkar9945
      @mrayalkar9945 Před 2 lety +2

      अतिशय सुंदर महत्वाची माहिती दिली धन्यवाद

  • @vivekpatil9226
    @vivekpatil9226 Před 2 lety +55

    या कलियुगात याचा अर्थ असा आहे कि ज्या प्रमाणे मासे पाण्याशिवाय राहू शकत नाहीं. त्या प्रमाणे आपण आपले कान श्रवनरुपी, कीर्तनरूपी पाण्यात अखंड ठेवावे म्हणजे आपण नेहमी सत्कर्म, सदाचारात राहू. 🙏

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety +3

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

    • @kumudinijagtap419
      @kumudinijagtap419 Před 2 lety +3

      Khupach chan

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety +1

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

    • @DineshPatil1
      @DineshPatil1 Před rokem

      झकास. मस्त

  • @dhrukalanke7195
    @dhrukalanke7195 Před rokem +7

    आपला विठ्ठल आहेच खुप सुंदर 🙏❤️जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 🙏🙏🌺🚩🚩🚩🚩🚩

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před rokem +1

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.

  • @onthewaytomusic..9007
    @onthewaytomusic..9007 Před 2 lety +7

    खूप छान माहिती दिलीत ताई धन्यवाद.

  • @renukawankhede9880
    @renukawankhede9880 Před 2 lety +2

    हि गोष्ट सांगितली खुप बरे वाटले अशी माहिती एऐकुन बरी वाटली नविन गोष्टी बघण्यासाठी मिळाली

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, असेच नवनवीन विडिओ पाहायचे असतील तर नक्की आपल्याच चैनल ला सबस्क्राइब आणि वीडियोला शेयर करायला विसरु नका.

  • @surekhaashoksonawane1679
    @surekhaashoksonawane1679 Před 2 lety +1

    पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.ताई खुप खुप धन्यवाद मी भरपूर ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करत होते पण आता मात्र मला खरच खुप छान माहिती मिळाली धन्यवाद.हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, असेच नवनवीन विडिओ पाहायचे असतील तर नक्की आपल्याच चैनल ला सबस्क्राइब आणि वीडियोला शेयर करायला विसरु नका.

  • @navnathbodake180
    @navnathbodake180 Před rokem +2

    राम कृष्ण हरी

  • @savitajade9824
    @savitajade9824 Před rokem +2

    खूप छान माहिती दिलीत. त्याकरिता धन्यवाद.
    !! जय हरी विठ्ठल !!

  • @tejashreesalvi7517
    @tejashreesalvi7517 Před rokem +2

    खूपच सुंदर. राम कृष्ण हरी

  • @akashmokampalle400
    @akashmokampalle400 Před rokem +2

    Nice information Jay Hari Vitthal🙏🏻🚩

  • @gadhesitaram5079
    @gadhesitaram5079 Před rokem +2

    धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली 🙏🙏

  • @rajendraalhat668
    @rajendraalhat668 Před rokem +3

    Vitthumauline kolyachi bhakti pahun mashyachy akarachi kundale kanat ghalun samanatechi, ekyachi bhavana smajaparyant pohachvali ,Tai apan khup chan mahiti dilyabddal apale abhar, Thank's for the Marathi Digital Party.

  • @suchitadalvi4539
    @suchitadalvi4539 Před 2 lety +3

    🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी🌹🙏🏻 माऊली च्या कृपेने सर्व काही छान माहिती समजली. धन्यवाद🤗🌷

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety +1

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @hemantchavan3431
    @hemantchavan3431 Před rokem +3

    🚩🚩⚘️👍🤝✌️🥳Aikdam chhan ani mastch mahiti dilit tyasathi aaple MNAPASUN DHANYWAD🌼🪴🌻🌹🌹🌹💖💯🚩🚩🚩 aashich aajun sundr sundr mahiti aapn dyavi yasathi💯🤝🙏 aapliyala khup khup shubeccha💐💐💐💐 sarvani taina prossahan dya 🚩🚩💯ani video nkkich share kra 💯👍⚘️🤝MARATHI 🚩🤝PAOUL PADHAVE💯 PUDHE ✌️♥️🥳⚘️🚩🚩👍🚩🚩JAY SNATNI KATTAR HINDU DARMIK SANGHTNA 🚩🚩👍⚘️ATA HINDU RASTRACHYA UBHARNILA SARV HINDUNI AIKJUT WHA🚩🚩✌️GARV SE KHO HAM HINDU HI HAI🙏🤝🚩🚩⚘️👍💯🚩

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před rokem +1

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.

  • @vaishalibandivadekar8084

    विठ्ठलाच्या कानात माशाची कुंडली कशी काय आहेत हा प्रश्न हामला सतावत होता तुमच्या निरूपणाने माझे शंका निरसन झाले

  • @pravinparab695
    @pravinparab695 Před rokem +2

    Khub chan

  • @mallikarjunnarayankar4294

    जय हरी माऊली 🌹🙏🌹
    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद, असेच नवनवीन विडिओ पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चैनल ला सबस्क्राइब आणि वीडियोला शेयर करायला विसरु नका आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण आम्हाला कॉमेंट च्या माध्यमतून कळवा.

  • @smitakhilare361
    @smitakhilare361 Před 2 lety +5

    खूप छान माहिती धन्यवाद जय हरी विठ्ठल

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @sunilghotikar50
    @sunilghotikar50 Před 2 lety +4

    V good information....thanx for sharing
    Jay Hari Vitthal🙏

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओ आपल्या प्रियजनंबरोबर शेअर करायला विसरू नका, सोबतच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडीओ आवडतील तेही कॉमेंट करून कळवा आम्ही तसे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेवून येवू.
      धन्यवाद.

  • @akankshaj3596
    @akankshaj3596 Před rokem +3

    Khup Chan

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před rokem

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.

  • @AnilYadav-vr1fy
    @AnilYadav-vr1fy Před 2 lety +5

    आध्यात्मिक वेगळा विषय मांडला आहे संत साहित्य मध्ये उल्लेख केला आहे धन्यवाद

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 Před 2 lety +7

    खूपच छान अर्थ सांगितला.
    नमस्कार.

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @user-zx9ke1xy2h
    @user-zx9ke1xy2h Před rokem +3

    Niec ram ram kushin hari

  • @vaishalibandivadekar8084

    विठ्ठलाच्या कानात माशाची कुंडली कशी आहेत हा प्रश्न मला सारखा ,थावत होता स्वतःवर होता तो तुमच्या सांगण्याने चांगलाच कळला

  • @neerajthakare6211
    @neerajthakare6211 Před 2 lety +1

    खुप छान 🙏🙏🌺🕉️
    जय हरि विठ्ठल!🙏🕉️❤️🙏

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, असेच नवनवीन विडिओ पाहायचे असतील तर नक्की आपल्याच चैनल ला सबस्क्राइब आणि वीडियोला शेयर करायला विसरु नका.

  • @diptibendre4228
    @diptibendre4228 Před rokem

    Khup chan mahiti dilit Tai Dhanywad

  • @kalpanapalange5277
    @kalpanapalange5277 Před 2 lety +2

    Thanku mam ha prashna mala aajach padla hota tumacha video pahun nirsan zale

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओ आपल्या प्रियजनंबरोबर शेअर करायला विसरू नका, सोबतच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडीओ आवडतील तेही कॉमेंट करून कळवा आम्ही तसे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेवून येवू.
      धन्यवाद.

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      तुम्हाला असे काही नवीन प्रश्न पडत असतील तर ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा, आम्ही नक्की त्यावर विडिओ बनवून प्रश्नच उत्तर देऊ.

  • @r.ntamboli8931
    @r.ntamboli8931 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @santoshmisal6765
    @santoshmisal6765 Před 2 lety +2

    Khup chan

  • @ushabhole1826
    @ushabhole1826 Před 2 lety +2

    Khup Chan mahiti milali,, ,.🌹🙏🙏

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @user-xm5bq7fn4c
    @user-xm5bq7fn4c Před 2 lety +2

    अप्रतिम माऊली‌.... पांडरंग तुमचं कल्याण करो!

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद, असेच नवनवीन विडिओ पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चैनल ला सबस्क्राइब आणि वीडियोला शेयर करायला विसरु नका आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण आम्हाला कॉमेंट च्या माध्यमतून कळवा.

  • @dilipchaudhari3840
    @dilipchaudhari3840 Před rokem +2

    धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल
    जय हरी विठ्ठल
    🙏🙏🙏🙏

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před rokem

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.

  • @avinashcxhbgosavi6960
    @avinashcxhbgosavi6960 Před 2 lety +7

    Very good. Really Appreciate for giving this explanation.

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओ आपल्या प्रियजनंबरोबर शेअर करायला विसरू नका, सोबतच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडीओ आवडतील तेही कॉमेंट करून कळवा आम्ही तसे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेवून येवू.
      धन्यवाद.

  • @shamtupe7192
    @shamtupe7192 Před rokem +2

    🙏🙏🚩सुंदर आहे

  • @atmaramghavate916
    @atmaramghavate916 Před 2 lety +2

    अतिशय सुंदर माहिती.

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओ आपल्या प्रियजनंबरोबर शेअर करायला विसरू नका, सोबतच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडीओ आवडतील तेही कॉमेंट करून कळवा आम्ही तसे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेवून येवू.
      धन्यवाद.

  • @ranikumthekar5417
    @ranikumthekar5417 Před 2 lety +4

    सुंदर माहिती धन्यवाद 🙏

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओ आपल्या प्रियजनंबरोबर शेअर करायला विसरू नका, सोबतच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडीओ आवडतील तेही कॉमेंट करून कळवा आम्ही तसे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेवून येवू.
      धन्यवाद.

  • @BhaktiFadale
    @BhaktiFadale Před 20 dny

    खुप छान माहिती

  • @rohinidhaygude9006
    @rohinidhaygude9006 Před 2 lety +4

    खूप छान माहिती दिली mam..thank you so much 🙏👌.. राम कृष्ण हरी 🙏

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

    • @omkeshmundhe9602
      @omkeshmundhe9602 Před rokem

      अशी चुकीची माहिती सांगू नका ताई, जेव्हा भगवान शंकर पार्वतिला गुहैज्ञान सांगत होते तेव्हा पार्वतिला डोळा लागला, तेव्हा हे ज्ञान वाया जाऊ नये म्हणून भगवान विष्णू माश्याच्या रूपात येऊन त्यांनी ते पूर्ण ऐकले, ते ज्ञान ऐकून भगवान विष्णू यांना विसर पडला कि ते माशाच्या पोटात आहेत, ते माशाचे पोट फाडून तसेच बाहेर आले व मासा जागीच मेला, त्या मासाची आठवून म्हणून ते कानात घातले, काही चूक झ्यालास कान पकडतात आजून ही आपल्यकडे, व 'राम कृष्णा हरी' हा तेव्हा पासून वारकरी संप्रदायाचा मुल मंत्र आहे व भगवान शंकर हे पहिले वारकरी.

  • @dhirajbhaturkar6124
    @dhirajbhaturkar6124 Před 2 lety +3

    Mahiti karita khup khup dhanyawad .

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @manishashinde9185
    @manishashinde9185 Před 2 lety +2

    Khup Chan mahiti. 🙏🙏

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओ आपल्या प्रियजनंबरोबर शेअर करायला विसरू नका, सोबतच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडीओ आवडतील तेही कॉमेंट करून कळवा आम्ही तसे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेवून येवू.
      धन्यवाद.

  • @arunaamdekar1397
    @arunaamdekar1397 Před 2 lety +2

    Khup chaan mahiti👍👍👌👌

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @mangaladatir9570
    @mangaladatir9570 Před 2 lety +2

    छान वाटला खुपच‌ मस्त

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety +1

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @deepagosavi3965
    @deepagosavi3965 Před 2 lety +1

    Mahite farach avdle. Adhayap uttar milat navt. Asach mahite det raha. Dhanyavad

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओ आपल्या प्रियजनंबरोबर शेअर करायला विसरू नका, सोबतच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडीओ आवडतील तेही कॉमेंट करून कळवा आम्ही तसे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेवून येवू.
      धन्यवाद.

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      तुम्हाला असे काही नवीन प्रश्न पडत असतील तर ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा, आम्ही नक्की त्यावर विडिओ बनवून प्रश्नच उत्तर देऊ.

  • @bhimraogajbhiye7271
    @bhimraogajbhiye7271 Před 2 lety +2

    Vithal la masha aanlelyache man samajhle pan ewade gorgarib tyachyakade bhaktibhawane puja kartat tyanche dukhha sanjat nahi mhanje, yala fakt shrimant aaesdtat kay?

  • @aaditiwaghate2926
    @aaditiwaghate2926 Před 2 lety +2

    Khup sunder shree swami samarth gurumauli

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओ आपल्या प्रियजनंबरोबर शेअर करायला विसरू नका, सोबतच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडीओ आवडतील तेही कॉमेंट करून कळवा आम्ही तसे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेवून येवू.
      धन्यवाद.

  • @seemathorat3683
    @seemathorat3683 Před 2 lety +3

    खूप छान माहिती दिली 🙏🙏

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @kalpanamorje6981
    @kalpanamorje6981 Před 2 lety +1

    Khupach chhyan mahiti.

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओ आपल्या प्रियजनंबरोबर शेअर करायला विसरू नका, सोबतच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडीओ आवडतील तेही कॉमेंट करून कळवा आम्ही तसे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेवून येवू.
      धन्यवाद.

  • @vidyakaudare126
    @vidyakaudare126 Před 2 lety +2

    Thank guruji chan mahiti detat

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @aparnachavan8798
    @aparnachavan8798 Před 2 lety +1

    सुरेख माहिती 🙏🙏

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @surendradhanawade2029
    @surendradhanawade2029 Před 2 lety +2

    Khup chaan mahiti

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @Nid3031
    @Nid3031 Před 2 lety +8

    खुप छान माहिती मिळाली..

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @ashokdikshit7410
    @ashokdikshit7410 Před 2 lety +1

    खरं तर मी या कुंडलान कडे कधी लक्ष दिलं नव्हतं पण तुम्ही ते लक्षात आणून दिलं आणि त्या मागच गूढ पण सांगीतलं त्या बद्दल धन्यवाद 🙏💐🚩

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओ आपल्या प्रियजनंबरोबर शेअर करायला विसरू नका, सोबतच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडीओ आवडतील तेही कॉमेंट करून कळवा आम्ही तसे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेवून येवू.
      धन्यवाद.

  • @sangeetataware2049
    @sangeetataware2049 Před 2 lety +2

    Dhannywad 👍👍🙏🙏💐💐

  • @sharadnaik5337
    @sharadnaik5337 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी खूप चंगले निरूपण

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, असेच नवनवीन विडिओ पाहायचे असतील तर नक्की आपल्याच चैनल ला सबस्क्राइब आणि वीडियोला शेयर करायला विसरु नका.

  • @anantzanpure2374
    @anantzanpure2374 Před rokem +1

    धन्यवाद..

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před rokem

      आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.

  • @dipaleekulkarni5188
    @dipaleekulkarni5188 Před 2 lety +3

    सुंदर 👌

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओ आपल्या प्रियजनंबरोबर शेअर करायला विसरू नका, सोबतच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडीओ आवडतील तेही कॉमेंट करून कळवा आम्ही तसे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेवून येवू.
      धन्यवाद.

  • @sejalyerunkar4384
    @sejalyerunkar4384 Před rokem +3

    Jay Hari Vitthal Shree Hari Vitthal 💖😇

  • @user-ng4dn6cb3v
    @user-ng4dn6cb3v Před 5 dny

    छान

  • @savitabandekar3655
    @savitabandekar3655 Před 2 lety +4

    👌👌👌👌

  • @pradeepkhekale3452
    @pradeepkhekale3452 Před 2 lety +1

    छान विवेचन

    • @pradeepkhekale3452
      @pradeepkhekale3452 Před 2 lety

      समचरण चेही विवेचन द्यावे,मस्तकी शिवपिंडी कशाला?

  • @pravinparab695
    @pravinparab695 Před 9 měsíci

    सुंदर

  • @saylighag9237
    @saylighag9237 Před 2 lety +3

    धन्यवाद.

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      मनापासून आभार, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्र मंडळीना सुद्धा हा व्हिडिओ शेयर करा.

  • @laxmihaldankar8386
    @laxmihaldankar8386 Před 2 lety +2

    Khup chhan

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @prafullanayak3556
    @prafullanayak3556 Před 2 lety +5

    Very nice information

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @aniltujare8030
    @aniltujare8030 Před 2 lety +2

    Thanks tai

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @priyankadhurgude5382
    @priyankadhurgude5382 Před 2 lety +2

    Bhari

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      Thanks for your Support

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओ आपल्या प्रियजनंबरोबर शेअर करायला विसरू नका, सोबतच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडीओ आवडतील तेही कॉमेंट करून कळवा आम्ही तसे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेवून येवू.
      धन्यवाद.

  • @shashikantmandavkar1839
    @shashikantmandavkar1839 Před 2 lety +2

    Ganapatine kelelya rakshasanchya vadh katha asatil tr sanga

  • @chandrakantmahadik8590
    @chandrakantmahadik8590 Před 2 lety +2

    छान !!!

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @krishnagawade6273
    @krishnagawade6273 Před 17 dny

    Nais

  • @dilipjadhav5399
    @dilipjadhav5399 Před 14 dny

    🙏राम कृष्ण हरी🙏
    मासा हा महापुरात प्रवाहा विरुद्ध पोहतो आणि सुरक्षित स्थळी पोचतो आध्यात्मीक दृष्टीतून पाहीलेतर श्रवणभक्ति गुरु(ज्ञानसंपन) आहे. तोच 84लाख योनी चा म्हणजे भवसागर तरुन जान्याचा हरीनामच एक श्रेष्ठ आहे
    परमेश्वर विचार संतविचार ऐका आणि त्यांच्या वचनानेच हा संसार तरुन जाल नाही तर षडविकारासहीत संसार केला संसाररुपी महापूरात व्हाहून जाल तेव्हा संत वचन सतत श्रवण करा आणि सुखी व्हा
    रामकृष्णहरी🙏

  • @sheelamore2760
    @sheelamore2760 Před 2 lety +6

    Lai bhaari Vitthal Vitthal Jai Hari Vitthal

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety +1

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @lifescience1263
    @lifescience1263 Před rokem +4

    Pandhari Nath maharaj ki jai💓🌹🙏

  • @shambala...2644
    @shambala...2644 Před 2 lety +9

    जय हरी विठ्ठल🙏🌼🙏धन्यवाद💟🌞

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @narayanbhanushali5140
    @narayanbhanushali5140 Před 2 lety +2

    🕉🕉🕉 जय जय राम कृष्ण हरि 🕉🕉🕉

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @sandhyagajapure5409
    @sandhyagajapure5409 Před 2 lety +5

    🌹🙏jai hari vittal 🙏🌹

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @nraju3598
    @nraju3598 Před rokem +1

    🙏🙏

  • @shankarchaudhari8783
    @shankarchaudhari8783 Před 2 lety +1

    खूप खूप shan.

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @dilipkelgandre4082
    @dilipkelgandre4082 Před 2 lety +2

    🙏🙏🙏🙏🌺

  • @vidyakaudare126
    @vidyakaudare126 Před 2 lety +4

    Sri Swami Samarth Maharaj
    Jay shree krishna radhe krishna
    Jay vithoba rakhumai

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @vickybhosale9990
    @vickybhosale9990 Před 11 měsíci

    राम कृष्ण हरी 🙏 ताई

  • @sunandas4660
    @sunandas4660 Před 2 lety +1

    Chan mahiti🙏

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @mumbaikarfolksbymohitramle

    खूप छान

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @Kasbebalaji
    @Kasbebalaji Před 8 měsíci

    Majhya 5 years mulane mala prashan vicharla ki pandurangachya kanat mase ka asatat.. tar mala mahiti naslyamule mi CZcams var search kele asata mala tumacha video bhetala Ani doghanchya prashnache answer bhetale..
    Dhanyawad...

  • @maheshmandala7537
    @maheshmandala7537 Před rokem

    Jai Hari Vittal khop chaan

  • @ankushmodak8895
    @ankushmodak8895 Před 2 lety +1

    🙏🌻 राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल🌻🙏

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @vaishukamble2
    @vaishukamble2 Před 9 měsíci

    Jai hari vitthal 🙏🙏 rukmini mate ki jai 🙏🙏

  • @latajadhav5390
    @latajadhav5390 Před 9 měsíci

    राम कृष्ण हरी❤🎉

  • @anjalisirsat2013
    @anjalisirsat2013 Před rokem

    जय राम कृष्ण हरी

  • @namratabhatda2488
    @namratabhatda2488 Před 2 lety +3

    👌

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety +1

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, असेच नवनवीन विडिओ पाहायचे असतील तर नक्की आपल्याच चैनल ला सबस्क्राइब आणि वीडियोला शेयर करायला विसरु नका.

    • @namratabhatda2488
      @namratabhatda2488 Před 2 lety

      Ok

  • @DineshPatil1
    @DineshPatil1 Před rokem +3

    ♥️

  • @sunnykadam9843
    @sunnykadam9843 Před 2 lety +3

    जय श्री विठ्ठल 🙏🙏🙏

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, असेच नवनवीन विडिओ पाहायचे असतील तर नक्की आपल्याच चैनल ला सबस्क्राइब आणि वीडियोला शेयर करायला विसरु नका.

  • @vijaykhandgale9449
    @vijaykhandgale9449 Před rokem

    जय हरी माऊली

  • @ajay1977
    @ajay1977 Před 2 lety +2

    छान माहिती.

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

    • @ajay1977
      @ajay1977 Před 2 lety

      मी केले तुम्ही करा. Sub

    • @ushabhole1826
      @ushabhole1826 Před 2 lety +1

      Khup Chan mahiti milali.🌹🙏🙏

  • @manmedevlogs7441
    @manmedevlogs7441 Před rokem

    राम कुष्ण हारी माऊली 🙏🌺 🙏

  • @sugandhabait3751
    @sugandhabait3751 Před 2 lety +3

    कोणकोणते देव 🎏 मासे खात होते

  • @mangeshshisode8713
    @mangeshshisode8713 Před 2 lety +2

    🙏🙏🙏

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @sunil-by6tg
    @sunil-by6tg Před 2 lety +3

    जय जय राम कृष्ण हरी

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      व्हिडिओ आवडला असेल तर, चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओ आपल्या प्रियजनंबरोबर शेअर करायला विसरू नका, सोबतच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडीओ आवडतील तेही कॉमेंट करून कळवा आम्ही तसे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेवून येवू.
      धन्यवाद.

  • @ramchandrayadav9584
    @ramchandrayadav9584 Před 2 lety +2

    Veryfine

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @arunmogarkar114
    @arunmogarkar114 Před 2 lety +2

    Jay Hari Vitthal

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.

  • @harshalvlogs1404
    @harshalvlogs1404 Před 2 lety +4

    Jay hari vitthal

    • @MarathiDigitalParty
      @MarathiDigitalParty  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद, आपल्याला हा वीडियो आवडला असेल तर चैनल ला सबस्क्राइब आणि हा विडियो तुमच्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.