पंढरीचा इतिहास इ.स.१३३८ ते १९७८ History of pandharpur AD 1338 to AD 1978

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 06. 2020
  • #histroyofpandharpur
    #श्रीहरीविठ्ठल
    • पंढरपूरचा संपूर्ण इतिह...
    इ .स. १०० ते १३३८ पर्यंतचा पंढरीचा इतिहास हा या लिंक ने बघू शकता
    संदर्भ बद्दल माहिती
    श्री पंढरपूर मंदिर आणि विठ्ठल यांची प्राचीनता दर्शवणारी काही मुख्य शिलालेख आहेत. ऐतिहासिक राजकीय सांस्कृतिक व भाविकांच्या दृष्टिकोनातून या शिलालेखाचे महत्व आहे.
    सोळखांबी मंडपात यात तुळईवर असलेला शिलालेख शके ११५९ या खांबावर मध्यभागी असलेली होयसाळ राजवंश यांची यादी दिलेली आहे आणि मध्य भागांमध्ये विठ्ठल मुखदरशनी त्याचबरोबर पताका पटू आणि देव मंदिर मुख हे शब्द आढळतात.
    यात पंढरपुरास पंढर अंगे याप्रकारे कानडी भाषात संबोधले आहे. या शेळी वरील लेखाची देवनागरी द्रविड लिपी आहे. 76 ते 77 या ओळीत भीमरथ तिच्या काठी पण रंगे नावाचे महाग्राम पोहोचले आहे आणि 79 ते 81 मध्ये पुंडलिकाचे वर्णन येते
    पुंडलिक मुनी मन कुमुद विकास सुधाकर
    84 चा शिलालेख याची लांबी व रुंदी पाच फूट व तीन फूट आहे मंदिरातील पूजा प्रसाद व्यवस्थेसाठी दिलेल्या देणग्या आणि काळाचा तपशील येथे आहे सर्वात जुना तपशील 1195 संवत्सर चा आहे
    महाद्वार चावडीतील शिलालेख
    या चावडी जवळील यादवांचा राजा महादेव याच्या कालाचा आणि राज्यकारभाराचा उल्लेख दिसतो या शिलालेखाचा मुख्य उद्देश राजा केशव पुत्र भानू याने यज्ञ केला त्यामागील तपशील देणे असा आहे पांडुरंग पुराणी पांडुरंग याचे नाते स्पष्ट करणारा हा शिलालेख आहे
    एक जुना उल्लेख ताम्रपटात आहे हे ताम्रपट बेळगाव पासून दहा ते अकरा मैल अंतरावर बेंडीगिरी या गावी सापडला आहे यात पौंड्रिक क्षेत्र आणि विठोबाच विष्णू असे म्हटले आहे.
    सदर पुरावे
    हे भारतीय संस्कृती कोश
    प्राप्त हस्तलिखित भारतीय इतिहास संशोधन मंडळ
    तेनालीराम कृष्णकवि विरचित पांडुरंग महात्म्य
    आणि इतर ग्रंथांमधून घेतले आहे
    भूवैकुंठ पंढरपूर हे पुस्तक जवळच्याच इस्कॉन मंदिरामध्ये भेटू शकते. या व्हिडिओ चा उद्देश भगवंतांच्या प्रति भक्ती निर्माण व्हावी विठ्ठल प्रति जिज्ञासा निर्माण व्हावी. हा आहे.
    कुठल्याही प्रकारचे कोणाचेही धार्मिक मन दुखवण्याचा उद्देश नाही.
    Follow us
    Instagram
    / shri_hari_vitthal
  • Zábava

Komentáře • 221

  • @ujavalapawar7724
    @ujavalapawar7724 Před měsícem

    Shree Swami samartha 🙏

  • @dnyaneshwarnavaghane6469

    राम कृष्ण हरि माऊली

  • @gangadhararsul9491
    @gangadhararsul9491 Před 2 lety

    पांडुरंग हरी राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻

  • @rajeshjaybhaye1652
    @rajeshjaybhaye1652 Před 2 lety

    श्री विठ्ठल माऊली या जगाची

  • @technicalbuildingtechnology

    Jay Hari vitthal

  • @technicalbuildingtechnology

    Jay jay Ram Krishna hari

  • @dhirajpatil4217
    @dhirajpatil4217 Před 3 lety

    राम कृष्ण हरी

  • @bhushanrajput1682
    @bhushanrajput1682 Před rokem

    जय श्री विठू माउली

  • @bhadranitaidasofficial9184

    खुप छान

  • @abhaygodse8794
    @abhaygodse8794 Před 3 lety +3

    अद्भुत इतिहास सांगितले, धन्यवाद🙏💕

  • @Siddhimemane7231
    @Siddhimemane7231 Před 4 lety +15

    फार मोलाचे काम करताय
    अखेरपर्यंत चालू ठेवा ।
    राम krishna हरी

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      तुमच्या आशीर्वाद असेच राहू द्या माउली
      मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या
      जय हरी विठ्ठल
      खूप आभारी आहे तुमचा
      हरे कृष्ण

  • @rajendrabhabad4987
    @rajendrabhabad4987 Před 3 lety

    HAre ram HAre ram ram ram HAre Krishan harekrishan Krishan Krishan hare

  • @mukundagarmode5018
    @mukundagarmode5018 Před 4 lety +3

    Very nice information🌹🌹 Jay Jay RAM krushn hari🌹🌹👋👋🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vitthlravalevar5136
    @vitthlravalevar5136 Před 3 lety +2

    राम कृष्ण हरी खूप अवरणीय माहिती

  • @khushalgaikwad8964
    @khushalgaikwad8964 Před 4 lety +4

    खूपच छान माहिती दिली शाम सुंदर प्रभुजी.

  • @kapilkarche9778
    @kapilkarche9778 Před 2 lety

    खूप छान ,जय जय राम कृष्ण हरी🙏

  • @somwanshibalaji6898
    @somwanshibalaji6898 Před 2 lety

    || Shree Hari Vithal || Khup chaan Mahit dilat....Khup abhar Dada

  • @dnyaneshwardiikar4146
    @dnyaneshwardiikar4146 Před 3 lety

    श्री हरी विठ्ठल

  • @vijaysable9239
    @vijaysable9239 Před 4 lety +2

    रामकृष्ण हरी माऊली

  • @yogeshmule8376
    @yogeshmule8376 Před 4 lety +10

    छान माहिती दिली 🙏धन्यवाद

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      खूप आभारी आहे माऊली
      जय हरी विठ्ठल
      हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @vssssvvv1638
    @vssssvvv1638 Před 3 lety +3

    खुप सुंदर छान आणि सुंदर वाणी तून अगदी बरोबर माहिती दिलीत mayuli तुम्ही!!! !! रामकृष्णहरी!!

  • @ChetanBorkarPatil
    @ChetanBorkarPatil Před 4 lety +6

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @manishkalambe892
    @manishkalambe892 Před 4 lety +1

    Very nice kup Chan mahite dile

  • @appasahebgadekar7243
    @appasahebgadekar7243 Před 2 lety

    जय हरी विठ्ठल... 🙏🙏 खुप छान माहिती.

  • @pranaybamne9642
    @pranaybamne9642 Před 4 lety +2

    Hinduncha khara Itihas aahe khup khup dhanyavad mauli

  • @gnpantulu1919
    @gnpantulu1919 Před 4 lety +5

    Great and informative vedio . Thank you !

  • @alkabhandare8746
    @alkabhandare8746 Před 4 lety +14

    माझ्या सावळ्याविठ्ठलाची माहिती मला खूप भावली, आवडली. पांडुरंगाला रुक्मिणी माईला माझा दंडवत सांगा

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety +1

      भगवंत तुमच्यासारख्या नम्र स्वभावाचे वैष्णव यांच्याशी आदान-प्रदान करतात.
      तुम्ही माझ्यासाठी भगवंतांकडे प्रार्थना करा
      जय हरी विठ्ठल
      खूप आभारी आहे तुमचा
      हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
      हरे राम हरे राम राम राम हरे हरे

    • @rutujarawat3707
      @rutujarawat3707 Před 4 lety

      Hat

    • @DarkGamer074
      @DarkGamer074 Před 2 lety

      @@shriharivitthal 0

    • @Akrushta
      @Akrushta Před 2 lety +2

      @@rutujarawat3707 Kay g Titwe? Ka bombaltiy?

  • @akshayshaha2947
    @akshayshaha2947 Před 3 lety +1

    खूप छान माहिती सांगितले

  • @dattatraysutar1086
    @dattatraysutar1086 Před 3 lety +4

    Khup sundar mahiti sir,ani avaj pn sundar ahe ajun mahiti aikanyachi iccha hote ahe Thanks.

  • @subhashpatil1827
    @subhashpatil1827 Před 4 lety +2

    Khupchan Mahite jay Hari mauli🙏🙏

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      जय हरी विठ्ठल
      खूप आभारी आहे तुमचा
      हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
      हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @lahanudhatrak3838
    @lahanudhatrak3838 Před 4 lety +1

    फार छान माहिती दिली. जयहरी माऊली.

  • @rajendraalhatomnmhshivy5284

    Vithumauli Rukaminimata Ki Jai, Rajendra P. Alhat

  • @khanderaokotkar4707
    @khanderaokotkar4707 Před 3 lety +4

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @painjanproduction9314
    @painjanproduction9314 Před 4 lety +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद जय हरी विठ्ठल 🙏🙏

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      जय हरी विठ्ठल
      हरे कृष्ण

  • @raghunathdevrat8729
    @raghunathdevrat8729 Před 4 lety

    खुप छान माहीती दिली आहे.

  • @vikasgore5662
    @vikasgore5662 Před 3 lety +2

    🙏रामक्रष्ण हरी 🚩

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 3 lety +1

    खूप सुंदर माहिती दिली महाराज आज मला खूप आनंद झाला आज मला वाटते की मी स्वतः सर्व प्रकारच्या घरदार सोडून पाडूरंगाचरणी कायम थेतच राहावे असे वाटत मी लेडीज असलामुळे सेवा सुरू करण्याची इच्छा आहे काय करु हे सुचत नाही मला खूप खूप आवड लागली कोरोणानाने मी घरीच आहे

  • @krishnaapkar5298
    @krishnaapkar5298 Před 4 lety

    Ram Krishn hari mavli 🚩khup chan

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 Před 3 lety +5

    जय श्री विठ्ठल पांडुरंग हरी ⚘🌺🌺⚘🙏🙏

  • @rajendraalhat668
    @rajendraalhat668 Před 2 lety

    Jay Shree Vitthu-Rukumaimata na koti koti Naman, Jay Maharashtra, Jay Bharatmata Ki, Jay Hind, Shree Hari Vitthal.... Apan Vitthal-Rukuminimta cha online jo itihas bhaktana dakhvila tyabaddal apale abhar va dhanyawad.

  • @mayankkakde6962
    @mayankkakde6962 Před 3 lety

    मी तर धन्य झालो ऐकून हरे कृष्णा

  • @navinpawar8386
    @navinpawar8386 Před 3 lety +3

    जय हरी माऊली 🚩🙏

  • @namdevkakade4504
    @namdevkakade4504 Před 4 lety +3

    जय जय राम कृष्ण हरी🙏🙏

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      खूप आभारी आहे माऊली
      जय हरी विठ्ठल
      हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @anilkshirsagar6226
    @anilkshirsagar6226 Před 4 lety +3

    राम कृष्ण हरी माऊली 🥰🥰🙏

  • @radhazad9280
    @radhazad9280 Před 4 lety +2

    Khup chan mahiti 👌👍

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      जय हरी माऊली
      खूप आभारी आहे तुमचा
      हरे कृष्ण

  • @ankushnandavdekar5303
    @ankushnandavdekar5303 Před 3 lety

    खुप छान अशीच माहीती पाठवा

  • @devdassakpal8779
    @devdassakpal8779 Před 4 lety +4

    🙏🙏🙏🙏🙏 Jay jay ram krishna hari 💐💐💐💐💐

  • @pallavilokhande7043
    @pallavilokhande7043 Před 3 lety

    Chhan mahiti ahe shree hari vittal jay hari vittal

  • @maheshbirajdar642
    @maheshbirajdar642 Před 4 lety +3

    Very very nice information I am proud you . Thank you very much for great information. Ram Krishna Hari 🌼🌺🌺🌺🌺🌹🌹

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      जय हरी विठ्ठल
      खूप आभारी आहे तुमचा
      हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
      हरे राम हरे राम राम राम हरे हरे

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      जय हरी माऊली
      खूप आभारी आहे तुमचा
      हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
      हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @siddheshnipankar5849
    @siddheshnipankar5849 Před 4 lety +4

    Ram Krishna hari 🙏

  • @nareshnaik9266
    @nareshnaik9266 Před 4 lety +1

    खूप छान माहिती दिली

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      जय हरी विठ्ठल
      खूप आभारी आहे तुमचा
      हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
      हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @vilasbhole6310
    @vilasbhole6310 Před 4 lety +2

    🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      जय हरी विठ्ठल
      हरे कृष्ण

  • @nilkanthdwarkanath9366

    पंढरपूरच्या देऊळातिल आत्तापर्यंत झालेल्या सर्व पुजर्याची नाव सांगा

  • @anandraohambarde8356
    @anandraohambarde8356 Před 3 lety +2

    Jay Hari Vitthal

  • @bhagwathembade3920
    @bhagwathembade3920 Před 4 lety +4

    छत्रपती शिवाजी महाराज विठ्ठल विठ्ठल हरेकृष्ण

  • @jyotikale8400
    @jyotikale8400 Před 4 lety +2

    Jay Shree vittobarakhumai

  • @payalshitole1437
    @payalshitole1437 Před 4 lety +1

    जय राम कृष्ण हरी

  • @nitininamake8108
    @nitininamake8108 Před 3 lety +2

    महाराज संपूर्ण माहितीचा एकच video तयार करून अपलोड करावा हि विनंती.

  • @somnathpatil8428
    @somnathpatil8428 Před 3 lety +1

    ॐनम:शिवाय

  • @ashwinishinde5734
    @ashwinishinde5734 Před 4 lety +1

    Apratim varnan

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety +1

      हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
      हरे राम हरे राम राम राम हरे हरे
      विठ्ठल भक्ती हाच खरा भौतिक जीवनातील उद्धराचा मार्ग

  • @vandanawankhade5191
    @vandanawankhade5191 Před 4 lety +1

    रामकृष्ण हरी

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      जय हरी विठ्ठल
      खूप आभारी आहे
      हरे कृष्ण

  • @muralivadapalli1718
    @muralivadapalli1718 Před 4 lety +2

    Ram krishna hari 🙏🙏🙏

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      खूप आभारी आहे माऊली
      जय हरी विठ्ठल
      हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @shubhangithakre5982
    @shubhangithakre5982 Před 3 lety +1

    Jay jay Ramkrushna Hari...

  • @vijayanandchhapre8229
    @vijayanandchhapre8229 Před 4 lety +3

    Jay Hari Vitthal Shri Hari Vitthal

  • @vishalpatil9224
    @vishalpatil9224 Před 3 lety

    Hare krishana hare krishna hare hare hare ram hare ram ram ram hare

  • @chaganpatil3215
    @chaganpatil3215 Před 4 lety +3

    Ram krushna Hari

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      खूप आभारी आहे माऊली
      जय हरी विठ्ठल
      हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @sandeeppatil7202
    @sandeeppatil7202 Před 4 lety +1

    जय हरि माऊली जय शिवराय

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      खूप आभारी आहे माऊली
      जय हरी विठ्ठल
      हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @aniketchaudhari8448
    @aniketchaudhari8448 Před 3 lety

    जय जय राम कृष्ण हरी 🙏

  • @laxmikantwaghmare8895
    @laxmikantwaghmare8895 Před 3 lety

    खूप छान माहिती दिलीत.....खरच... तुमचा आवाज पण खूप छान आहे....

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 3 lety

      एकादशी व्रत सोडल्या नंतर आपण जेऊ शकता🙏
      आपल्याकडील विठ्ठल रखुमाई चे विग्रह यांचे फोटो कृपया पाठवा
      9511794115

  • @ganeshsonavane320
    @ganeshsonavane320 Před 3 lety

    हरे राम राम राम हरे हरे🙏

  • @vaibhavutpat1195
    @vaibhavutpat1195 Před 3 lety

    सुंदर

  • @nilamkashim3610
    @nilamkashim3610 Před 3 lety +1

    Jay Hari vital 🙏🙏

  • @dnyanobamagar6531
    @dnyanobamagar6531 Před 4 lety

    जय जय रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा.
    जय हरि माऊली.
    जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर

  • @anantkharat937
    @anantkharat937 Před 4 lety +1

    जय गणेश जय राम कृष्ण हरी
    🌺🙏🌹🙏🌹🙏🌺

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      जय हरी विठ्ठल
      खूप आभारी आहे तुमचा
      हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
      हरे राम हरे राम राम राम हरे हरे

    • @kalpanashenvi6260
      @kalpanashenvi6260 Před 4 lety

      @@shriharivitthal ककककलं खुप छान पंढरपूर ची माहिती वाचून आनंद झाला,

  • @shivrajkatkade5119
    @shivrajkatkade5119 Před 3 lety +2

    Shri Hari vitthal

  • @aniketgurav3214
    @aniketgurav3214 Před 4 lety +3

    Ram Krishna hari

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      खूप आभारी आहे माऊली
      जय हरी विठ्ठल
      हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @yashrajpatil6905
    @yashrajpatil6905 Před 3 lety

    Jai Hari....

  • @satyasanatan3196
    @satyasanatan3196 Před 4 lety +2

    जय हरी विठ्ठल 🙏🚩🚩

  • @Crazywindows
    @Crazywindows Před 4 lety +1

    Khup chhan

  • @sujatashinde6579
    @sujatashinde6579 Před 3 lety

    Ram krushn hari 🙏

  • @hanumantpawar3400
    @hanumantpawar3400 Před 3 lety

    धन्यवाद.

  • @amolmali715
    @amolmali715 Před 3 lety

    जय जय रामकृष्णहरी 🙏

  • @kedushinde4449
    @kedushinde4449 Před 4 lety

    जय जय राम कृष्ण हरी

  • @nishagunde3472
    @nishagunde3472 Před 3 lety +2

    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @shivajijadhav6269
    @shivajijadhav6269 Před 3 lety +1

    Shivaji. Santa jadhav shri vittal namo. namo

  • @user-ms6by4tc5z
    @user-ms6by4tc5z Před 4 lety +1

    जय शिवराय🙏 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety +1

      छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा ज्यामुळे आज पंढरी चा इतिहास वाचू शकलो
      ,जय हरी विठ्ठल
      खूप आभारी आहे तुमचा

  • @vitthlravalevar5136
    @vitthlravalevar5136 Před 4 lety +1

    खूप सुंदर

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      जय हरी विठ्ठल
      खूप आभारी आहे
      हरे कृष्ण

  • @tanajipawar4373
    @tanajipawar4373 Před 3 lety

    रामकृष्ण हारी

  • @digambarsuryawanshi4925
    @digambarsuryawanshi4925 Před 3 lety +1

    🕉️ jay Hari vitthal ,

  • @thakurshamsing1518
    @thakurshamsing1518 Před 3 lety

    Jai Hari

  • @essoosyea6767
    @essoosyea6767 Před 4 lety +2

    Shree Hari Vithal

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      जय हरी विठ्ठल
      खूप आभारी आहे तुमचा
      हरे कृष्ण

  • @anushricreations5759
    @anushricreations5759 Před 3 lety

    Good information

  • @rohitkumarahire5747
    @rohitkumarahire5747 Před 3 lety

    Hare krushn hare ram

  • @yadnyawalkisonawane8160
    @yadnyawalkisonawane8160 Před 3 lety +2

    राम कृष्ण हरी 🙏🌹🙏

  • @dr.anilkale4720
    @dr.anilkale4720 Před 4 lety +7

    परिश्रम करून अभ्यासपुर्वक माहिती दिली , खूपच छान

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      खूप आभारी आहे
      जय हरी विठ्ठल
      हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे

    • @peoplesnetwork4172
      @peoplesnetwork4172 Před 4 lety

      हा अपुरी माहिती पसरवतो आहे

  • @shivajikandalkar5029
    @shivajikandalkar5029 Před 4 lety +2

    Ram krushan hari Vittal keshva Shivaji

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      खूप आभारी आहे माऊली
      जय हरी विठ्ठल
      हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे

    • @ramkumbhar1493
      @ramkumbhar1493 Před 4 lety

      संत ज्ञानेश्वर महाराज संत गोरा कुंभार संत सावतामाळी संत नरहरी सोनार संत चोखामेळा संत तुकाराम महाराज की जय

  • @vijayrananavare7709
    @vijayrananavare7709 Před 4 lety +1

    छान माहिती

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 4 lety

      जय हरी विठ्ठल
      खूप आभारी आहे तुमचा
      हरे कृष्ण

  • @dharamshikawa711
    @dharamshikawa711 Před 3 lety +2

    Jay Hari Vithal Vithal Vithal

  • @vasantpawar9399
    @vasantpawar9399 Před 3 lety +1

    Jay Jay Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hare Jay Jay Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari Vithala Vithala Vithala Vithala Vithala Vithala Vithala Pandharinath Maharaj ki Jay

  • @jayeshbhoir5447
    @jayeshbhoir5447 Před 4 lety +1

    But good work 👌