पंढरीच्या वारीचा इतिहास. (भाग १) history of Pandharpur wari (part 1)

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 07. 2021
  • जय हरी विठ्ठल
    भाग २ बघण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.
    • पंढरीच्या वारीचा इतिहा...
    वारी शब्दाचा अर्थ म्हणजे येरझार. पंढरपूराची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरुन पायी चालत पांडूरंगाच्या भेटीला पंढरपुराला जायचे आणि भगवंताला भेटून परत घरी यावयाचे. वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात. अनंत भगवान ठेवील त्याप्रमाणे राहायचे; त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरते अन्न, आच्छादनाची व्यवस्था करावयाची. तहानलेल्याची तहान जाणायची, भुकेलेल्या जीवाला अन्न द्यायचे, परस्त्रीला मातेसमान मानायचे, कोणत्याही जीवाचा मत्सर करावयाचा नाही, त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करावयाची, संतावर प्रेम ठेवायचे, गीता भागवताचे वाचन करावयाचे, आपल्या सर्व कार्याच्या केन्द्रस्थानी भगवंताला ठेवायचे, धर्मपूर्वक गृहस्थ आश्रमाचे पालन करावयाचे,आणि भगवत धर्माचा मार्ग सुकर बनवायचा, असे वारक-यांचे भक्तिमय जीवन असते.
    अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात, कथा करीत पंढरपूरला पायी जातात तेव्हा त्यांच्या समूहाला ‘दिंडी’ असे म्हणतात. वर्षातील आषाढ शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून गावोगावच्या, देवस्थानच्या दिंडया पंधरा ते वीस दिवसांचा पायी प्रवास करुन पंढरपूरात भगवान श्रीविठ्ठ्लाच्या दर्शनास येतात.
    वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यातील वारीला जात होते. असे सांगीतले जाते. पूर्वी प्रवासाची साधने फारशी नव्हती. त्यामुळे लहान लहान समूहाने लोक पंढरपूरला जात असत. त्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे याचा अंदाज करता येणार नाही. परंतु ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी असलेल्या हैबतराव बाबा आरफळकर यांनी या दिंड्यामध्ये सूसुत्रता आणली. ते ज्ञानेश्वराच्या पादुका पंढरपूरला घेऊन जात असत. तुकाराम महाराजही पंढरपूरची वारी करत असत. त्यांच्या चिरंजीवांनी नारायण महाराजांनी सन १६८५ साली श्रीतुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूराला घेऊन जाण्याची प्रथा सुरु केली. दिंडी सोहळ्याच्या या दोन परंपरा चालत आलेल्या आहेत.
    मुख्य चार यात्रा(वार्‍या)
    १) चैत्री यात्रा : चैत्र महिना हा नवीन वर्षातील पहिला महिना आहे. पंढरपुरात चैत्र शुद्ध एकादशीस म्हणजेच कामदा एकादशीस यात्रा भरते. सारे भाविक चंद्रभागा स्नान, विठ्ठल-रुक्मिणी दर्शन, पंढरी प्रदक्षिणा, भजन-कीर्तन करुन ही यात्रा साजरी करतात.
    २) आषाढी यात्रा : आषाढी यात्रा ही पंढरीतील महायात्रा म्हणून ओळखली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस ही यात्रा भरते. या एकादशीस देवशयनी एकादशी म्हणतात. भगवंत या एकादशीपासुन शयन करतात. आषाढी एकादशीपासुन चातुर्मास चालु होतो. चातुर्मासात अधिकाधिक विठ्ठल गुणांचे रुपाचे श्रवण कीर्तन करुन भक्त विठ्ठल प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. "आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गुज पांडुरंग ॥ " आषाढी कार्तिकीला श्रीविठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन २४ तास चालु असते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपर्‍यातुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतात. वाखरी येथील संतनगर येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र होतात. आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या आणि दिंड्या एकमेकांना भेटतात. इथुन आषाढ शुद्ध दशमीला सकाळी सर्व पालख्या हळुहळु पंढरीकडे जायला निघतात. आषाढीला सारे वारकरी पवित्र चंद्रभागेत स्नान करुन संतांच्या पालख्यांसोबत पंढरी प्रदक्षिणा करतात.
    "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" आणि "जय जय राम कृष्ण हरी" या नामघोषाने सारे वातावरण भारून जाते. एकादशीच्या दिवशी दुपारी एक वाजता सरदार खाजगीवाले यांच्या वाडयातील श्रीविठ्ठल-रुक्मिणी आणि श्रीमती राधाराणी यांची सजवलेल्या रथातुन प्रदक्षिणा मार्गाने मिरवणुक निघते. आषाढ शुद्ध पोर्णिमेला गोपालकाला होऊन यात्रेची सांगता होते. गोपाळपुर येथे सार्‍या दिंड्या आणि पालख्या एकत्र होतात. काल्याच्या कीर्तनानंतर सार्‍यांना गोपालकाला वाटला जातो.
    ३) कार्तिकी यात्रा : कार्तिकी यात्रा ही कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते. शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत या दिवशी उठतात. या उत्सवात चंद्रभागेच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालू असते. संध्याकाळपासुन संपुर्ण वाळवंट भाविकांनी फुलुन जाते. एकादशीच्या दिवशी रात्रभर जागरही केला जातो. पोर्णिमेच्या दिवशी गोपाळपुरात गोपालकाला होतो भाविकांना प्रसाद वाटला जातो.
    ४) माघी यात्रा : माघी यात्रा माघ महिन्यातील शुद्ध एकादशीस भरते. या एकादशीस जया एकादशी म्हणतात. ठिकठिकाणी कीर्तन प्रवचन चालु असते. वारकरी विठ्ठल नाम गजरात तल्लीन होतात.
    FOLLOW US ON
    Instagram :
    / shrikrishnasankirtanam
    Facebook Page :
    / shrikrishnasankirtanm
    Second CZcams channel :
    / channel

Komentáře • 147

  • @shreegurudevdatta7704
    @shreegurudevdatta7704 Před 3 lety +11

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम

  • @bhartigharge5423
    @bhartigharge5423 Před 2 lety +5

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे रामा हरे रामा राम राम हरे हरे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 🙏🚩🌼🌹

  • @user-wb8gp7mt4d
    @user-wb8gp7mt4d Před 3 lety +83

    श्री राम मंदिर, अयोध्या या प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातून देणगी जमा करून भव्य असे पंढरपूर श्री विठ्ठल मंदिर बनवावे. राम कृष्ण हरी.

    • @Omkarjadhav-zb8tq
      @Omkarjadhav-zb8tq Před 3 lety +7

      आहे ते सुंदर आहे संतानी बांधकाम केलय

    • @swatigawade5577
      @swatigawade5577 Před 2 lety +5

      Aajparyant itakya denagya aalya tya badawyancha ghari gelya ....pandharpur.....gangapur... Yapeksha shegao che gajanan mandir clean aani maintained aahe.

    • @anamdasonawalkar4352
      @anamdasonawalkar4352 Před 2 lety +1

      Palkila police mage v sidner called pahije pan police police pudhe calt aahet

    • @maheshshigwan2328
      @maheshshigwan2328 Před 2 lety +2

      सुविधा वाढवायला पाहिजे

    • @prakashtingare4885
      @prakashtingare4885 Před 2 lety

      🚩🙏🙏बरोबर आहे

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 Před 2 lety +3

    जय हरी माऊली पावली चालती पंढरीची वाट विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळाचा मेळा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चल ग सखे चल ग सखे पंढरीला ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम श्री क्षेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप गुड मॉर्निंग माऊली माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @abcd23993
    @abcd23993 Před 2 lety +2

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे जय हरी माऊली जय हरी माऊली जय हरी माऊली जय हरी

  • @bramahajikanurebramahajika7042

    🙏🏻🙏हरे कृष्ण तुमच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम प्रभू जी

  • @kusummagar3522
    @kusummagar3522 Před 2 lety +2

    विठु माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा गोपाळाचा मेळा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल चंद्रभागेच्या तिरी उभा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी

  • @babandavekar5827
    @babandavekar5827 Před 3 lety +4

    जयहरीविइठल रामकृष्ण हरी ओम

  • @madhukarambadkar4177
    @madhukarambadkar4177 Před 3 lety +6

    खुप छान माहिती सांगीतली आहे.. धन्यवाद 👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷👏👏👏👏

  • @sg-de4ds
    @sg-de4ds Před 2 lety +5

    🚩🙏जय विठ्ठल रखुमाई कि जय🙏🚩

  • @amit1983cool
    @amit1983cool Před 3 lety +2

    खूप सुंदर माहिती दिली
    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
    हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @DATTARAMSHINDE-qe8nj
    @DATTARAMSHINDE-qe8nj Před měsícem +1

    🚩🙏राम कृष्ण हरी🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏विठ्ठल 🙏जय पांडुरंग हरी 🙏विठ्ठल 🙏जय ज्ञानेश्वर महाराज की 🚩जय महाराष्ट्र🚩🙏 माझ्या जिवीची आवडी पंढरपुरी नेईन गुढी🙏🚩

  • @aityshanker2334
    @aityshanker2334 Před rokem +1

    बहुत अच्छी जानकारी। जै। पंढरपुर। पांडुरंग भगवान

  • @pankajchimote7076
    @pankajchimote7076 Před 3 lety +3

    जय जय राम कृष्ण हरी मंडळी

  • @balkrishnapatil7744
    @balkrishnapatil7744 Před 27 dny +1

    ❤राम कृष्ण हरी विठू माऊली तुकाराम पंढरीनाथ महाराज की ❤💯🙏🕉🌍

  • @yogeshagawane2138
    @yogeshagawane2138 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी विठू सावळा

  • @jayashreepatil1294
    @jayashreepatil1294 Před rokem +2

    Ram Krishn Hari 🙏🙏🌹🌹🙏🙏🌼🌼🙏🙏💐💐🙏🙏🌷🌷👏👏👏👏

  • @subhashwaghmare80
    @subhashwaghmare80 Před 3 lety +6

    जय.राम कृष्ण हरी

  • @simgame0
    @simgame0 Před 2 lety +2

    जय श्री रुख्मिनी कांता की जय 🙏🏼
    जय हरी विठ्ठल🙏🏼👌👌

  • @somnathgordeanna7870
    @somnathgordeanna7870 Před 2 lety +3

    जय जय विठ्ठल रखुमाई 🙏🏻

  • @user-ig8vy8ze3s
    @user-ig8vy8ze3s Před 3 lety +3

    रामकृष्ण हरी💐💐💐💐💐💐

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 Před 2 lety +3

    जय हरी विठ्ठल रुक्मिणी माता 🙏🙏🙏

  • @user-zr2cp5kl4j
    @user-zr2cp5kl4j Před rokem +1

    जय हरी विठ्ठला जय जय रामकृष्ण हरी

  • @namdevbirajdar5412
    @namdevbirajdar5412 Před 3 lety +3

    🙏 हरे कृष्णा 🙏

  • @neeladeshpande1070
    @neeladeshpande1070 Před 3 lety +3

    जय हरी विठ्ठल

  • @siddheshnipankar5849
    @siddheshnipankar5849 Před 3 lety +6

    पांडुरंग हरि वासुदेव हरि 🙏तुका म्हणे चोर धरिला पुंडलीके | चला जाऊ कौतुके पहावया ॥🙏

  • @shankargunjal819
    @shankargunjal819 Před 24 dny +1

    राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @shridharpatil1468
    @shridharpatil1468 Před 2 lety +4

    खरंच खूप छान माहिती दिली. आज परेंत कधीच माहित नव्हते की कधी पासून पंढरीची वारी कधी आणी कशी चालू झाली.
    जय हरी विठ्ठल रखुमाई.

  • @sourabhdombale6454
    @sourabhdombale6454 Před 3 lety +2

    राम कृष्ण हरी

  • @kirankadam9786
    @kirankadam9786 Před 6 měsíci +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशव 🙏🏻🙏🏻🚩

  • @ajjukamble
    @ajjukamble Před 2 lety +2

    श्री विठ्ठल रखुमाई माता

  • @user-qz6ek1pg7m
    @user-qz6ek1pg7m Před 14 dny

    खूप छान 🙏🌹माऊली माहिती सांगितली

  • @vinodmandhare9916
    @vinodmandhare9916 Před 2 lety +3

    🙏🔱 Jay Shri Hari 🔱🙏

  • @maheshsatam3769
    @maheshsatam3769 Před 3 lety +2

    Jay Jay Ram Krishna Hari 🙏🙏 Jay Pandurang Hari 🙏🙏 Vasudev Hari 🙏🙏

  • @bhartisharma9720
    @bhartisharma9720 Před 2 lety +2

    जय जय राम कृष्ण हरि 🙏🙏

  • @shitalthepoet8444
    @shitalthepoet8444 Před 3 lety +5

    Jai hari vitthal

  • @balmitraashwinijoshi7489
    @balmitraashwinijoshi7489 Před 2 lety +2

    जय हरि विट्ठल 🙏🙏🙏🙏

  • @rajendrakayangude8284

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे
    🙏🚩🙏

  • @dance_and_travel_withyogesh

    जय हरी विठ्ठल 🙏🏼🌺

  • @ajjukamble
    @ajjukamble Před 2 lety +2

    ओम नमः शिवाय

  • @ArifHirani-f6e
    @ArifHirani-f6e Před 14 dny

    Jay Hari vitthal pandurang Hari Jay jay jay

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 Před 19 dny +1

    Very Important And very new lnformation. Thanks a Lot.

  • @purnanandjambhavdekar2540

    Khupch chan mahiti

  • @somamaharaj9666
    @somamaharaj9666 Před 2 lety +1

    🙏🏻🌹 राम कृष्ण हरी 🌹🙏🏻 फार छान 🌹

  • @santoshchikane6331
    @santoshchikane6331 Před 3 lety +6

    पांडुरंगा🌺🌺 🙏🙏

  • @amoldadde5696
    @amoldadde5696 Před 26 dny +1

    चांगली माहिती मिळाली ... धन्यवाद .

  • @pragatigavade9589
    @pragatigavade9589 Před 25 dny

    Jai Hari vitthal, vitthal vitthal 🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 2 lety +2

    Ram..Krishna..Hari..

  • @balaramsuroshi143
    @balaramsuroshi143 Před 4 měsíci

    संत श्री जगतगुरु तुकाराम महाराज की जय .

  • @ashokjavir1655
    @ashokjavir1655 Před rokem

    Thanks for warkaryachi parampara Darshan Jay Hari vithal Om Sai Ram Radhe Radhe

  • @vitthalbhad448
    @vitthalbhad448 Před rokem +1

    फार छान सुंदर सुरेख माहिती दिली आहे 🙏🌹💯👍👌👍

  • @changdevgutte3491
    @changdevgutte3491 Před 2 lety +3

    राम कॄष्णा हरी

  • @sangitakhaire5126
    @sangitakhaire5126 Před 2 lety +4

    राम कृष्ण हरी 💐 विठोबा रखुमाई 🙏🙏❤️❤️

  • @vandanawangwad8860
    @vandanawangwad8860 Před 2 lety +1

    खुपच छान माहिती दिली 👌👌🙏🙏

  • @sunitadeo3396
    @sunitadeo3396 Před 2 lety +13

    अभ्यासपूर्ण विवेचन👌
    जय हरि विठ्ठल🙏

  • @kusummagar3522
    @kusummagar3522 Před 2 lety +1

    जय
    हरी। विठ्ठल

  • @kashmirarathod3359
    @kashmirarathod3359 Před 2 lety +1

    खूप छान माहिती आहे👌🙏

  • @lahanunisarad-ht5gc
    @lahanunisarad-ht5gc Před měsícem

    जय हारी विठ्ठल 🙏🙏

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 Před 3 lety +8

    Khup ch chan mahiti ahe.
    Jay Hari vitthal😇 🙏👍
    Much music 🎶 👌

  • @urfacts8726
    @urfacts8726 Před 3 lety +3

    Ram Krishna Hari 🙏🙏❤️

  • @swapnalibhandare5771
    @swapnalibhandare5771 Před 3 lety +2

    Jai hari vitthal... dada tumcha aavaj khup god aahe janu kahi majha vitthal ch .

  • @harish9772
    @harish9772 Před 2 lety +1

    Jay hari vitthal📿📿📿

  • @renukasakhare.7385
    @renukasakhare.7385 Před 3 lety +1

    Khup chan information bhetli... Thank you sir🙏

  • @dorjetamang2389
    @dorjetamang2389 Před 3 lety +3

    🙏Ram Krishna Hari 🙏

  • @govindpawar4053
    @govindpawar4053 Před 2 lety +2

    SHIV, RAM, MAI

  • @dikshashinde4752
    @dikshashinde4752 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी 🙏🏼

  • @omkaryamgar7
    @omkaryamgar7 Před rokem +1

    ❤️🙏🙇Ram Krishna Hari 🙇🙏❤️

  • @mandabambhare8577
    @mandabambhare8577 Před 2 lety +1

    🙏 हरी विट्ठल 🙏

  • @jarvisstark286
    @jarvisstark286 Před 3 lety +4

    खूपच सुंदर... वाट पुढील भागाची...⏳️

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Před 3 lety

      पुढील भाग आज ७.३० वाजता
      जय हरी विठ्ठल

  • @srisaimarketing8852
    @srisaimarketing8852 Před 3 lety +2

    Jai pindari Vittal

  • @hanamantraolondhe2008
    @hanamantraolondhe2008 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी।🙏🙏

  • @vijaybarbate4756
    @vijaybarbate4756 Před 2 lety +1

    Hare Rama hare Krishna

  • @rimeshetye4473
    @rimeshetye4473 Před rokem +2

    राधे राधे जय श्री कृष्ण ❤❤❤❤❤❤❤

  • @savitakarale274
    @savitakarale274 Před 8 měsíci

    राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @pradnyalokhande8319
    @pradnyalokhande8319 Před 2 lety +1

    Beautiful Information

  • @avinash_mundhe5244
    @avinash_mundhe5244 Před 3 lety +2

    Jai Hari Vitthal

  • @devidasghule2180
    @devidasghule2180 Před 2 lety

    Ram Krishna hari mauli vitthal

  • @jayantiphuge434
    @jayantiphuge434 Před 3 lety +3

    🙏 खूप छान 🙏 धन्यवाद 🎉

  • @karunaphirke7505
    @karunaphirke7505 Před rokem +1

    Khhup chhan video.....

  • @ganeshuchade5891
    @ganeshuchade5891 Před 2 lety

    जय जय राम कृष्ण हरी

  • @vinodparad1858
    @vinodparad1858 Před 2 lety +1

    Vitthal vitthal 🙏🙏🙏🙏

  • @sandeepgaikar4559
    @sandeepgaikar4559 Před 2 lety

    जय हरी माऊली

  • @paisandeeppawar8190
    @paisandeeppawar8190 Před rokem

    माहिती खूप छान सांगितली तुम्ही पण ज्ञानेश्वर महाराजांची ज्यांनी पहिली वारी केली डोक्यावरती पादुका घेऊन असे हैबती महाराज यांचा कुठे साधा उल्लेख सुद्धा नाही खूप मोठी वारकरी संप्रदायामध्ये शोकांतिका आहे

  • @archanagovardhane9510
    @archanagovardhane9510 Před 2 lety +1

    छान

  • @purushottamjoshi4571
    @purushottamjoshi4571 Před 2 lety +3

    Ram krushn Hari 🙏🙏🌹

  • @PriyaApte-md7ds
    @PriyaApte-md7ds Před rokem

    जेव्हा मन दुःखी होत एकच पर्याय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी

  • @avinashbudhavant1695
    @avinashbudhavant1695 Před rokem

    Ram Krishna Hari

  • @amitadesai9102
    @amitadesai9102 Před 2 lety +2

    🙏🙏🌹

  • @bhushankhairnar8428
    @bhushankhairnar8428 Před 2 lety +1

    राधे राधे

  • @krishnabhope960
    @krishnabhope960 Před 2 lety +1

    वाह दादा😘😘😘😘😘

  • @kalyankute6637
    @kalyankute6637 Před 2 lety

    श्री राम कृष्णा हरी

  • @mangeshsalunke3915
    @mangeshsalunke3915 Před měsícem

    खूप अभ्यास केलाय

  • @lalitanigade8876
    @lalitanigade8876 Před 3 lety +3

    👌👌👌👌

  • @vilaskhatate6766
    @vilaskhatate6766 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी 🙏अरे बाबा मी पण १००% देवाला मानतो पण किती मंदीर बांधतो ? देव only भक्ती ला भुकेला आहे... महाराष्ट्रात विठ्ठलाचे चे नावाने वर्गणी गोळा करून आपलेच महाराष्ट्रात कायम पाणी दुष्काळी भागात एखादे धरण बांध तेथील धरणाला नाव देवु विठठल धरण ... तेथील ९०%जनता देवास आणि वर्गणीदार यांचे नाव कायम मनात ठेवतील🙏

    • @ganeshsawant1076
      @ganeshsawant1076 Před 2 lety

      दलितांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती बंद करून धरणे बांधू शकतो

  • @laxmichavan3050
    @laxmichavan3050 Před 3 lety +1

    🙏🙏🙏

  • @ranikitchen1470
    @ranikitchen1470 Před rokem

    Ram kurshan hari

  • @sandipmali5371
    @sandipmali5371 Před 2 lety

    Grrrrrrreat 🙏

  • @vijaykadam6113
    @vijaykadam6113 Před 2 lety

    1 n omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira omsairam omsairam omsaira

  • @bhagwatkadam7496
    @bhagwatkadam7496 Před rokem

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @goldensparrow2562
    @goldensparrow2562 Před 3 lety +1

    युगे अठाविच.... अठ्ठावीस नव्हे