युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ... अठ्ठावीस युगे म्हणजे काय ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2022
  • श्रीविठ्ठलाच्या आरतीत आपण ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा’ असे आपण नेहमी म्हणतो. पण ही अठ्ठावीस युगे कोणती? ती कशी मोजली जातात? याची उत्तरे शोधणे महत्त्वाचे व मनोरंजक ठरेल. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम इत्यादी संतांचा तसेच प्राचीन काळच्या ऋषीमुनींचा खगोल, कालगणना, पदार्थविज्ञान इत्यादी शास्त्रांचा अभ्यास चांगला होता, हे संतवाङ्मय आणि ऋचा आदी वाचताना जाणवते. त्या विषयाचा वेध घेण्याचा हा प्रयत्न

Komentáře • 36

  • @sopanghuge1049
    @sopanghuge1049 Před rokem +2

    २८ बुद्धांचा कार्यकाळ म्हणजेच २८युग

  • @sanjaybharambe5348

    सनातन हिंदु धर्म,संस्कृती सर्व महान आहे🙏🚩💐

  • @dnyanuyadlod5670

    ते वाडत का नाही

  • @savitakhandagle4569

    khup chhan sangitle🙏🙏🙏🌹🌹

  • @krupesh8620
    @krupesh8620 Před 14 dny

    28 yugha vithe var ubha Ani 84 yugha vithevar ubha rahnar by parelal universe big bang total 112 yugha total❤❤❤❤

  • @sopanghuge1049
    @sopanghuge1049 Před rokem +2

    युगाला ५० वर्ष ही म्हटल आहे

  • @ShivajiKamalkar-vz3yw

    ज्ञान आणि पाठांतर अचुक माहिती संत धर्म देव देश यावरती सांगितले ऐकले भावल मनाला llराम कृष्ण हरी ll

  • @sanjaygumade-oq8qz
    @sanjaygumade-oq8qz Před rokem

    हे सात व चतृर्ययुग चालू आहे

  • @chandrakantyadav4677
    @chandrakantyadav4677 Před 2 lety +1

    खूप छान हर.

  • @AratiLatane
    @AratiLatane Před 2 lety +2

    खूप छान 👌💐

  • @sunilmhatre7265

    खूपच छान माऊली!हा एव्हडा अभ्यास, एव्हढी माहिती, विशेष म्हणजे'युगे अठ्ठावीस'काय आहे ते समजावून सांगितलेत!धन्यवाद!

  • @kalpeshpadvi4059
    @kalpeshpadvi4059 Před rokem +4

    ६ स्रात्र १८ पुराण ४ वेद= २८

  • @dhakaludavari3617
    @dhakaludavari3617 Před rokem +1

    खूपच उपयुक्त माहिती आहे. 🙏🙏

  • @vinayakdalvie5618
    @vinayakdalvie5618 Před rokem

    Very well studied and presented.

  • @user-ih2bs1ko5n

    छान व सप्रमाण विवेचन!

  • @devidaspawar1

    सुंदर!

  • @anandburhade6654

    Great 🎉

  • @wizHard97
    @wizHard97 Před rokem

    अप्रतिम

  • @shridharmulam2164

    राम कृष्ण हरी.....

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty Před rokem +3

    युगे अठ्ठावीस म्हणजे अठहाविस बुध्द 🇮🇳