Narendra Modi यांच्या पश्चिम महाराष्ट्रात ५ सभा, Sharad Pawar की मोदी कोण डाव मारणार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 04. 2024
  • #BolBhidu #NarendraModiLive #SharadPawarVsModi
    कोल्हापूर-हातकणंगले-सांगली-माढा-सोलापूर-सातारा आणि बारामती पश्चिम महाराष्ट्रात असणारे हे सात मतदारसंघ ज्यांचं मतदान तिसऱ्या टप्प्यात पार पडतंय. या सात मतदारसंघात कोणे एके काळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं. पण देशभरातल्या मोदी लाटेत एक-एक किल्ला ढासळत गेला. 2014 च्या पहिल्या लाटेत सांगली-हातकणंगले-सोलापूर या तीन मतदारसंघांत भाजप शिरली. तर 2019 च्या दुसऱ्या लाटेत कोल्हापूर आणि माढ्यात भाजप घुसली. आता भाजपने नंबर लावला तो बारामती आणि साताऱ्याचा.
    पण पवारांनी पुन्हा डाव टाकले. सोलापूर-माढा-सातारा-कोल्हापूर हातातून निसटत असताना इथे कॉंग्रेस-राष्ट्रवादी रेसमध्ये आली. हातकणंगले ठाकरे सेनेने रेसमध्ये आणली. आता यावरचा प्रमुख उतारा म्हणजे मोदींच्या सभा. आता याच सात लोकसभा मतदारसंघांसाठी मोदींच्या सभा लावण्यात आलेल्या आहेत. एका दिवसात मोदी तीन-तीन सभा घेणार आहेत. संपूर्ण दिवस ते या भागासाठी देणार आहेत. साहजिक पवारांना पलटवार करू न देणं हे भाजपचं प्रमुख टार्गेट असणार आहे. मोदींच्या सभेतून भाजपने वातावरण फिरवण्याचे कसे डाव टाकलेत, हे डाव भेदणं पवारांची खरी कसोटी कशी ठरणार आहे, समजून घेऊयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 703

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Před měsícem +307

    जनता वैतागली आहे ह्याला
    नाही फरक पडत 💯
    Only महाविकास आघाडी 💯🤞

    • @nickpop23
      @nickpop23 Před měsícem +10

      True. मोदी जितक्या जास्त सभा घेईल तेवढा जास्त नुकसान होईल!

    • @adn389
      @adn389 Před měsícem

      मोदी जेवढं जास्त सभा घेतील तेवढं खोटं बोलतोय अस समजेल लोकांना 😂😂

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan Před měsícem +6

      Screenshot marun theva re..4 june la status theva😂😂😂

    • @RMD00SD
      @RMD00SD Před měsícem

      Abki modi sarkar

    • @mcubeats2201
      @mcubeats2201 Před měsícem

      Loavda ghe

  • @satishpatil6462
    @satishpatil6462 Před měsícem +229

    महाराष्ट्र माझा! मी महाराष्ट्राचा!बाकी आले किती गेले किती संपले भरारा! महाविकास आघाडी 100 टक्के

    • @Mast_Joke_mara_re4846
      @Mast_Joke_mara_re4846 Před měsícem

      तुमच्या Congress चि 60 वर्षा सत्ता होती तेव्हा तुझे आजोबा संडास ला पण हेलिकाप्टर ने जात होता Congress चा चमचा

    • @tusharnivangune8555
      @tusharnivangune8555 Před měsícem

      😂😂😂

  • @gauttammanwar9306
    @gauttammanwar9306 Před měsícem +112

    मछली,मटन,मुस्लिम लीग,मेदुवडा,मंगलसूत्र
    पराभवच्य भीतीने मोदी मनोरुग्ना सlरखे कlहीही बड़बड़त आहे 😂❤❤

  • @AkashPawar-dz4ij
    @AkashPawar-dz4ij Před měsícem +181

    सभा घेऊन काहीच फरक नाही पडत उगाचच हवा नका करू

  • @sajanjadhav8195
    @sajanjadhav8195 Před měsícem +139

    निवडणूक आली की या लोकांना महाराष्ट्र आठवतो बाकीच्या वेळी नाही आठवत

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +19

      बरोबर... ४.५ वर्ष गुजरात मध्ये business पळवायला. आणि इलेक्शन चे आधी चे दिवस महाराष्ट्र मध्ये भाषण देणे सभा घेणे ...

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan Před měsícem

      Are bhava jevdhe sabha bjp ni kelet na last 5 years madhw tyacha 25% sabha sudha gharkomda CM / PAPU NI GHETLE NAHIYE.. KADUN BAG

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan Před měsícem

      ​@@Kattar_hindu_bramhan
      Tu parat ala fake comment kryla😂😂😂

    • @Userid288
      @Userid288 Před měsícem +1

      ​@@drswapnilchavante press conference ky asty mahit ahe ka tula

  • @AVT6598
    @AVT6598 Před měsícem +99

    कोल्हापूर - शाहू महाराज
    हातकणंगले - सत्यजित पाटील
    सोलापूर - प्रणिती शिंदे
    माढा - धैर्यशील मोहिते
    सातारा - शशिकांत शिंदे
    बारामती - सुप्रिया सुळे
    शिरूर - अमोल कोल्हे
    हे 100% महाविकास आघाडी चे निवडून येतील...

    • @harishchandrakhade3247
      @harishchandrakhade3247 Před měsícem +7

      100%

    • @digambarbambarde4928
      @digambarbambarde4928 Před měsícem +8

      100 मविआ च येणार यात दुमत नाही

    • @sushant1776
      @sushant1776 Před měsícem +5

      सांगली = विशाल पाटील

    • @ind2622
      @ind2622 Před měsícem +7

      निलेश लंके..💯

    • @swapnilpatil6393
      @swapnilpatil6393 Před měsícem +4

      हे असे prediction करणार आणि evm वर खापर फोडणार

  • @raps9858
    @raps9858 Před měsícem +130

    महाराष्ट्र गुजरात च्या पायाशी ठेवणाराला मत नाही....

    • @travelbuddy3777
      @travelbuddy3777 Před měsícem

      true mahnun BJP la vote denar te maharashtra gujarat la jau denar nahi

    • @user-hf6rr1ir1j
      @user-hf6rr1ir1j Před měsícem

      mg rahul gandhi chya payashi thevnar ka

  • @balsahebmodhave8061
    @balsahebmodhave8061 Před měsícem +105

    मोदींच्या कितीही सभा झाल्या तरी काहीही फरक पडणार नाही कारण जनता आता भुल थापांना बळी पडणार नाही.

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 Před měsícem +1

      yes, u r right, so you have voted to only one party for last 30 years

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Před měsícem +114

    मोदी इथ मुक्काम केला तरी पण लोक bjp न गद्दार लोकांना मत देणार नाहीत...

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 Před měsícem

      मोदीची सभा म्हणजे तेथील बिजेपीच्या ऊमेदवाराचा पराभव निश्चित

  • @mahendraatalepop1422
    @mahendraatalepop1422 Před měsícem +263

    गेल्या 10 वर्षात देशात खरंच विकास झाला असता तर पुन्हा मत मागायची वेळ बेजेपी वर आली नसती. लोकांनी स्वतःहून विकास पाहून मोदींना मतदान गेले असते.

    • @pankajsonawane2922
      @pankajsonawane2922 Před měsícem +25

      Ha que 1. Nitin Gadkari na v4 tumhi kam ky kele 2. Dr jaishankar na v4 tumhi foreign policy mhde kahich kele nhi. 3.Defence minister la v4 tumhi Army sati kahich kele nhi one rank one pension.
      = central Vista kbr kela 56000Km express way kbr kele FDI kbr anala.
      600 welfare policy kbr rabavta. Direct dbt transfer kbr anle amhala tr corruption krun phije rhata paise
      Tumhi scam kbr nhi kele amche SHARAD PAWAR saheb bhaga scam kase krta tumhi nhi kela🤫

    • @mbv1462
      @mbv1462 Před měsícem

      @@pankajsonawane2922 Rojgar?

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +11

      @@pankajsonawane2922 का मोदी ला नको का?
      गडकरी ने काय विकास केला?? नागपूर साठी सांग तू.. दक्षिण नागपूर मध्ये.. फडणवीस गडकरी दोघांनी वाट लावली आमची..इथे..
      फडणवीस तरी चांगला आहे. पण गडकरी नको..

    • @rahul2824q
      @rahul2824q Před měsícem +6

      ​@@pankajsonawane2922 ok boss 1) gadkari ne jey road contract dila tyat gadkari family share holder Kiva director kasa fasttag lavanare company madha nikhil gadkari kasa ala share holder 2) manipur 1 mahina jalta Astana tribes mulina jalun marun takala Astana jaishankar hayni courty cha muda la sheput ghaulun basla ka 3) sidharth Malik union minister pulwama ka ani konacha chuki mule jhala hya bola nhi ka 4) nirav modi / Vijay Malaya scam / electorate bond scam / adani port drugs scam / adani airport Mafia scam / repiest gopal Kanda haryan minister kasa koncha krupene / 70000 cr sinchan ghotala wala deputy minister kasa / shatakari bacho yojana fail kasha haryana cha kisan delhil la ka ani kasha 😅😅😅

    • @abhinavideas4582
      @abhinavideas4582 Před měsícem +8

      या भागात काही लाचार लोक आहे जे काम पाहून सुद्धा मत देत नाहीत

  • @yogirajwarake6548
    @yogirajwarake6548 Před měsícem +322

    कोण कितीही सभा घेऊदे पश्चिम महाराष्ट्राचा बाॅस फक्त शरद पवारच 💯👑

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před měsícem +8

      शरद पवार नंतर कोण असेल? 🤔

    • @tejassambhajipatil
      @tejassambhajipatil Před měsícem

      Rohit pawar ​@@Kattar_hindu_bramhan

    • @pavanparaskar2917
      @pavanparaskar2917 Před měsícem +2

      🛎️

    • @yogirajwarake6548
      @yogirajwarake6548 Před měsícem +12

      @@Kattar_hindu_bramhan जयंत पाटील आणि रोहित पवार 💯

    • @Shri_12356
      @Shri_12356 Před měsícem +12

      हो ते त्याच साडेतीन जिल्ह्यांचे फंत फ्रधान हायेत ना 😂😂😂 मोदी दोनदा भारताचे पूर्ण बहुमताचे प्रधानमंत्री आहेत

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 Před měsícem +127

    मोदीला आणा नाहीतर कुणाला पण आणा माढयात तुतारी फक्त ओन्ली महाविकास आघाडी.

  • @sandipkasabe2289
    @sandipkasabe2289 Před měsícem +52

    तू मुक्काम जरी केला तरी काही फरक पडणार नाही... 😂😂😂😂😂😂

  • @adiiii_p
    @adiiii_p Před měsícem +24

    महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे.
    कोण्या गुजरात्याचा नाही!

  • @user-mf3ti2bm6u
    @user-mf3ti2bm6u Před měsícem +45

    मोदी तर world कप final ला पण गेला होता अहमदाबाद ला!!😂😂😂😂

  • @jadhavsagar9099
    @jadhavsagar9099 Před měsícem +58

    गुजरात चा कांदा निर्यातीला परवानगी आणि महारष्ट्रानी काय पाप केलं आता परवानगी दिली तेव्हा महाराष्ट्राचा कांदा संपला आता व्यापाऱ्यांचा फायदा आणि व्यापारी गुजराती मोदी भाजप हटाव देश बचाओ एक कांदा उत्पदक शेतकरी जुन्नर.

  • @akshayhattikote
    @akshayhattikote Před měsícem +74

    भीती गादीची....आणि निष्ठेची....म्हणुन सगळीकडे सभा मोदीची....

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 Před měsícem +101

    पाच नाही तर 50 सभा जरी मोदीने घेतल्या तर पश्चिम महाराष्ट्रात काही फरक बसणार नाही. पवार साहेब 💪💪✊✊💪💪

  • @KiranDadhel-yn6nv
    @KiranDadhel-yn6nv Před měsícem +89

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी बारामती लोकसभा

  • @vaibhavmane0202
    @vaibhavmane0202 Před měsícem +55

    2014 ला मोदी लाट होती. तरी पण 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर ला मोदी ची सभा घेतली होती प्रशांत परिचारक साठी तरी पण भाजपा हरली,आणि भारत भालके निवडून आले. तसेच 2019 ला पण उदयनराजे साठी सभा घेतली तरी ते पडले आणि श्रीनिवास पाटील निवडून आले. म्हणून किती पण सभा घेतल्या तरी पण महाविकास आघाडी येणार.

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 Před měsícem +21

    जेवढ़ी जास्त सभा तेवढी जागा कमी 😂😂😂😂

    • @user-iy8hv2um7n
      @user-iy8hv2um7n Před měsícem +2

      झालं न बुलढाणा हातातून गेला 😂😂😂
      मिंदे फडणवीस आले होते

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 Před měsícem +112

    गेल्या दहा वर्षात मोदीजी पंतप्रधान म्हणून अपयशी ठरले आहेत हे त्रिवार सत्य आहे...

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l Před měsícem +8

      अगदी बरोबर बोललात 🔥

    • @rakeshkondhalkar9224
      @rakeshkondhalkar9224 Před měsícem +1

      Ky apyashi tharle aahet mahit aahe ka tula . Gharachya bhaher nig mg tula samjel

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l Před měsícem +7

      @@rakeshkondhalkar9224 घरच्या बाहेर पडलो तर महागाईच महागाई

    • @rakeshkondhalkar9224
      @rakeshkondhalkar9224 Před měsícem +1

      @@user-hh4mc5xh9l tula mahagai vatet asel tr asa nahi ki सगळ्यांना महागाई वाटत असेल

    • @ganeshkadam2061
      @ganeshkadam2061 Před měsícem

      Ho aahe mahagaie Maharashtra che udya dande palavle te vegale modi aagibat nako

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Před měsícem +56

    राहुल गांधी प्रमाणेच नरेंद्र मोदी मविआचे स्टार प्रचारक ठरणार आहेत 🤣🤣🤣🤣

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 Před měsícem +7

      1 no. 😂😂😂😂

    • @manikjadhav1864
      @manikjadhav1864 Před měsícem +6

      1 no...

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l Před měsícem +5

      बरोबर ते मविआलाच मदत होईल आता😂

    • @tanmaychuri567
      @tanmaychuri567 Před měsícem +4

      मविआ मधून कोणीतरी बोलले होते " मोदी जी जितक्या सभा घेतायत तितका फायदा आम्हाला होतोय" 😅

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Před měsícem +2

      @@tanmaychuri567 बोलले असेल , कारण आता लहान मुलासारखे रडगाणे चाललं आहे फक्त

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Před měsícem +10

    दहा वर्ष दिले की एखाद्या पक्षाला व व्यक्तिला एवढा काळ पुरेसा आहे आता बदल पाहिजे नाहीतर श्वाससुद्धा महाग होईल🔥🔥

  • @prakashshinde873
    @prakashshinde873 Před měsícem +37

    परीणाम उलटा होईल... भाजपा ने देशात केलेला भ्रष्टाचार आणि राज्यात घातलेला राजकिय गोंधळ विसरायला लोक मूर्ख नाहीत

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 Před měsícem +13

    पश्चिम महाराष्ट्र सदैव काँग्रेस राष्ट्रवादीच्याच मागे आहे

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 Před měsícem +15

    मोदीने कितीही सभा घेऊ द्या, महाराष्ट्र ची जनता आता त्यांना मराठी अस्मिता काय असते ते दाखवून देईल

  • @swapnalibhokare3777
    @swapnalibhokare3777 Před měsícem +9

    मागच्या वेळेस फक्त 11 सभा घेतल्या होत्या महाराष्ट्रात. या वेळेस 50 च्या वर जाणार आहेत यावरूनच दिसते की किती घबराई चे वातावरण आहे...

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před měsícem +45

    २०१९ ला पक्ष प्रवेश किती केले bjp ने म्हणून काही सीट जिंकू शकली तिकडे..
    पण विधानसभा मध्ये
    महविकास आघाडी चे ३९ आमदार तर.. BJP २१ शिवसेना ५ च होते😂😂😂

  • @nickpop23
    @nickpop23 Před měsícem +6

    मोदी जितक्या जास्त सभा घेईल तेवढा जास्त नुकसान होईल

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 Před měsícem +14

    मोदी गयो..मी आदिवासी फासे पारधी समाज चा आहे..मी माझ्या पारधी भाषेत घोषणा देतो..मोदी गयो..महाराष्ट्रमती..मोदी निगा आता महाराष्ट्रातून..😂..जय आदिवासी.जय सांगली..

    • @davidwarnerwarner2846
      @davidwarnerwarner2846 Před měsícem +4

      आम्ही विदर्भातून तर हाकलले यांना.....

    • @user-iy8hv2um7n
      @user-iy8hv2um7n Před měsícem +1

      सगळ्या सीट गमावल्या 😂😂😂

  • @rsp1001
    @rsp1001 Před měsícem +18

    काही फरक पडणार नाही.....😂😂

  • @KUNALGAIKWAD_
    @KUNALGAIKWAD_ Před měsícem +11

    सोलापूर जिल्ह्यात दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी शेठ ची सभा.
    #सोलापूर #माढा 🤦🏻‍♂️😁😂😂😂😂

  • @rajkumardudhane1693
    @rajkumardudhane1693 Před měsícem +5

    गर्दी जमावण्यासाठी भरपूर प्रयत्न चालु आहेत 😅😅😮

  • @tusharkshirsagar968
    @tusharkshirsagar968 Před měsícem +5

    शाहू महाराज 2.50 लाख ने येणार होते आता ह्याचा सभे मुळे 3 लाख झाले लीड

  • @Kunal3824
    @Kunal3824 Před měsícem +12

    ये पब्लिक हे ये सब जानती है 😂सभा करणार काम किती केली 😅Bond, Electoral Bond 56

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 Před měsícem +9

    साहेब घ्या भरारी वाजवा तुतारी 😅😅😅

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA Před měsícem +5

    मोदी सभा घेऊ दे.. नाहीतर डोनाल्ड ट्रम्प घेऊ दे... कोल्हापूर मध्ये फक्त.. शाहू महाराज छत्रपती ...👑❤🥳🔥💯✌🙌

  • @NitinHingole1
    @NitinHingole1 Před měsícem +22

    महविकसं आघाडी चाच विजय निश्चित आहे.!🎉

  • @pankajbarbaniya5557
    @pankajbarbaniya5557 Před měsícem +7

    Bol bhidu...... तूम्ही गोदी मीडिया का बनत आहेत.....
    Latest पूर्ण video BJP sponsered आहे.😱😱

  • @ganeshmate2911
    @ganeshmate2911 Před měsícem +3

    यांचं १० वर्षातील काम इतकं भयानक होत की यांना हिंदू मुस्लिम या विषयावर मत मागायची वेळ आलीय

  • @amitwaykar9694
    @amitwaykar9694 Před měsícem +3

    कंपन्या गुजरात ला घेऊन जाता आणि सभा महाराष्ट्रात घेता

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Před měsícem +3

    तुम्ही कितीही घ्या गल्लोगल्ली टुकार सभा...
    लढाया खंबीर,जागवून मराठी स्वाभिमान ताठ उभा🔥🔥
    जय शिवराय जय महाराष्ट्र 🔥🔥

  • @SureshKumbhar-mo8xw
    @SureshKumbhar-mo8xw Před měsícem +8

    लोक येणार आहेत का

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 Před měsícem +10

    हमण्या मोदी गयो...आता महाराष्ट्रातून मोदी गेला..by by टाटा..🖐️...जय आदिवासी पारधी.जय सांगली,पलूस😀

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 Před měsícem +18

    जिथे मोदी जातील तिथे अपटणार

  • @Awesome6364
    @Awesome6364 Před měsícem +25

    मोदी महाराष्ट्र मुक्कामी जरी राहिले तरि जनता यांना मतदान करणार नाही कारन माझा महाराष्ट्र मी गुजरातला आंदण देणार नाही. ही प्रत्येक मराठी माणसाची भूमिका आहे. हा महाराष्ट्र फक्त मराठी माणूसच चालवणार कोणी उपरा गुजराती नाही.

  • @vijayshinde5893
    @vijayshinde5893 Před měsícem +4

    कुठच काय नाही होणार

  • @sainathgholap007
    @sainathgholap007 Před měsícem +4

    आमचे प्रकल्प गुजरात ला नेले हे आम्ही विसरणार नाही

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v Před měsícem +8

    राजकारणाचे फिगर दिसत नाहीत पण तुझे फिगर चांगले टेन्शन घ्यायचं नाही

  • @devchandrapujari1414
    @devchandrapujari1414 Před měsícem +3

    Thank u मोदी जी...
    कोल्हापुरात सभा घेतल्या बद्दल.... आता शाहू छत्रपती यांचं लीड 5 लाख + होणार हे नक्की.✌️✌️✌️✌️

  • @shardulphadtare9861
    @shardulphadtare9861 Před měsícem +14

    Bjp haarat ahe,,😮😮😮😮bjp mukth Maharashtra,😊😊😊😊😊😊😊😊

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 Před měsícem +3

    पहिल्या दोन फेज मधे एनडीए ची पार वाट लागली. आता कवर करण्यासाठी केविलवाणा प्रयत्न...

  • @ravikarmadkar9695
    @ravikarmadkar9695 Před měsícem +5

    चांगली गोष्ट आहे उलट याच तोंड पाहुन जनता शरद पवारला जास्त मतदान करेल

  • @user-mf3ti2bm6u
    @user-mf3ti2bm6u Před měsícem +9

    एकच साहेब.. पवार साहेब!!🙏💐💐✌️🚩🚩🌹

  • @proudtobeanindian..8888
    @proudtobeanindian..8888 Před měsícem +3

    महाराष्ट्रमधील उद्योग गुजरात ला पळवले..... आम्ही बेरोजगारी जनता मोदी ला कधी च मतदान नाही करणार

  • @amoljawale7002
    @amoljawale7002 Před měsícem +3

    व्यापारी कधीच शासक होऊ शकत नाही . ते शोषक असतात .

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch Před měsícem +4

    कोणी येऊ दे तुतारी वाजणार

  • @chaitalmalkar9677
    @chaitalmalkar9677 Před měsícem +4

    दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा आता फक्त महाराष्ट्रातील माणसं no गुजराती

  • @Voice-pg2kc
    @Voice-pg2kc Před měsícem +7

    😂😂 modi la kolay chay bass

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Před měsícem +5

    जसा बीजेपीने मोदींचा फुगा केलाय पण जनमाणसात मोदींचा उबग आलाय,विटलीय जनता या नावाला,,उलट फटकाच जास्त बसेल सभांनी बीजेपीला,,अति केल की असंच होतं🔥

  • @davidwarnerwarner2846
    @davidwarnerwarner2846 Před měsícem +7

    विदर्भात तर 1गडकरी सोडले तर पूर्ण सिट महविकास आघाडीचे येत आहे.....

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Před měsícem +6

    आता फक्त महाराष्ट्र
    गुजरात चा विकास नाही

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 Před měsícem +4

    मोदीना महाराष्ट्रात इतक्या सभा घ्यावा लागत आहे यावरुनच समजतय कि महायुती महाराष्ट्रात कशी Fail ठरली आहे...
    आणि किती दिवस बिन कामाचे खासदारांना मोदीचा नावावर मत द्याची???

  • @atulmore1526
    @atulmore1526 Před měsícem +5

    मोदी महाराष्ट्रत रोज मुक्कामाला आले तरी महायुती 20 च्या पुढे जात नाही

  • @umeshnikam6285
    @umeshnikam6285 Před měsícem +4

    ज्यावेळेस उदयनराजेंनी बीजेपी मध्ये प्रवेश केला तो अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते छत्रपती उदयनराजे आले का निवडून आता किती सभा लावा काही फरक पडणार नाही

  • @vikarmjadhav1742
    @vikarmjadhav1742 Před měsícem +5

    कोणी कितीही आपटूदे चालणार तर पवार साहेबच

  • @yogirajwarake6548
    @yogirajwarake6548 Před měsícem +10

    भाजप घाबरलंय छत्रपतींच्या गादीला म्हणून सभेला आणलाय गुजरातच्या मोदीला 💯
    #छत्रपती विरोधी भाजप सरकार😢

  • @RajuValvi-ce2tc
    @RajuValvi-ce2tc Před měsícem +8

    Ugach tumhi tyanchi video banvu naka Maharashtra virodhi party la mat milnar naahi ..Jay Maharashtra

  • @ramchandrapashte5960
    @ramchandrapashte5960 Před měsícem +4

    गेल्या 10 वर्षात जर विकास केला असता तर सभा घेण्याची गरज भासली नसती.

  • @keshavpatil6587
    @keshavpatil6587 Před měsícem +9

    शेतकरी विरोधी मोदी सरकार

  • @T-Series_theatre
    @T-Series_theatre Před měsícem +3

    🚩🚩बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळा साहेब आंबेडकरांचा विजय असो....❤❤

  • @vaibhavmane0202
    @vaibhavmane0202 Před měsícem +15

    किती पण सभा घेऊ दे. काय पण फरक पडत नाही. येणार तर महाविकास आघाडी

  • @mbv1462
    @mbv1462 Před měsícem +10

    Nowadays, Modi compaign became boring

    • @PSBWORLD1988
      @PSBWORLD1988 Před měsícem +1

      How about Muslim campaign marching in your house?

    • @user-mf3ti2bm6u
      @user-mf3ti2bm6u Před měsícem

      ​@@PSBWORLD1988अरे बाबा 10 वर्षा पप्पा असून पण हिंदू खत्रे मध्ये असेल तर काँग्रेस बरी!! महागाई तर नव्हती!!😂😂😂😂😂

    • @sanketwp2701
      @sanketwp2701 Před měsícem

      ​@AmadHindu7872 🥱 लवंडया हा फालतूपणा तुझ्या गायपट्ट्यात निजवायचा ......
      हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे-- धार्मिक आहे, सात्विक आहे.... परंतु लाचार, धर्मद्वेषी नाही..☺️

    • @mbv1462
      @mbv1462 Před měsícem +2

      @@PSBWORLD1988 😂.. expert from WhatsApp University

    • @PSBWORLD1988
      @PSBWORLD1988 Před měsícem

      @@mbv1462 All the Best To You For Your Future My Man ....

  • @sagarhowal5913
    @sagarhowal5913 Před měsícem +5

    गेल्या दहा वर्षात झालेल्या विकास कामाचं भारं बांधायाला येणार आहे का??????

  • @omsai7537
    @omsai7537 Před měsícem +5

    किती सभा घ्या काहीच फरक पडणार नाही मोदी साहेब

  • @vitthalhulwan7563
    @vitthalhulwan7563 Před měsícem +2

    छत्रपतींच्या वारसाला हरवण्यासाठी, दिल्लीवरून खुद्द आलमगीर कोल्हापुरात आला..

  • @dr.rakeshbagade7296
    @dr.rakeshbagade7296 Před měsícem +2

    डाव उधळलायला मत मागतोय का निवडणूक लढून जनतेची सेवा करण्यासाठी? उद्देश्य योग्य असेल तर प्रत्येक कार्य नीटच पार पडते. आता लोक वेडे नाहीत चुनावी जुमलेबाजीला बळी पडायला!

  • @bhaiyyasahebpatil6463
    @bhaiyyasahebpatil6463 Před měsícem +5

    आता महाराष्ट्र राज्य चा एकच नेता शरद पवार साहेब

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 Před měsícem +3

    400 पार होणार म्हणता मग पंतप्रधानांना एवढ्या सभा का घ्याव्या लागतात आश्चय आहे

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 Před měsícem +10

    मोदी गयो..टाटा बाय बाय 😀😀.सांगलीतून,महाराष्ट्रातून..🖐️🖐️

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Před měsícem +5

    महाविकास आघाडी विजयी होणार आहे.

  • @user-yc4if2ue1w
    @user-yc4if2ue1w Před měsícem +3

    Bjp la fact pune loksabhecha chance ahe, otherwise bjp kuthech yet nahi😂 kiti hi sabha ghya

  • @somnaththombare2432
    @somnaththombare2432 Před měsícem +2

    रात्रंदिवस जरी बोंबलत बसले विश्वगुरु तरी सातारा कोल्हापूर सांगली ओन्ली महाविकास आघाडी❤❤

  • @ganeshthakare5601
    @ganeshthakare5601 Před měsícem +3

    औरंगजेब,आदिलशॅहा हे कधीच महाराष्ट्र जिंकू शकत नाही.

  • @adityagamerz3875
    @adityagamerz3875 Před měsícem +4

    मोदींनी किती पण सभा घेऊ द्या... काही फरक पडणार नाही

  • @anandshinde3677
    @anandshinde3677 Před měsícem +2

    100 सभा घेतल्या तर ह्याला खात नाही कोण आता

  • @rakeshdeore1862
    @rakeshdeore1862 Před měsícem +2

    विचार करा पक्का

  • @sandipkatore5454
    @sandipkatore5454 Před měsícem +3

    भाजप वाले पुरे घाबरलेत😂

  • @nextbanker269
    @nextbanker269 Před měsícem +3

    मोदी येउदेत पण लोकं येणार आहेत की
    पैसे देऊन आणणार आहेत😂

  • @vishaldhavle1522
    @vishaldhavle1522 Před měsícem +5

    माविआ🔥

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 Před měsícem +6

    Only ....... मशाल .

  • @kirandange5914
    @kirandange5914 Před měsícem +1

    मागच्या निवडणुकीत मोदीसाहेब आले सभा होती तरीपण आमचे उमेदवार पडले आहेत हा इतिहास आहे पनोत्ती आहे

  • @nextbanker269
    @nextbanker269 Před měsícem +3

    मोदी येउदे नाहीतर नाही
    काहीही फरक पडणार नाही
    निवडून येणार तर शाहू महाराजच

  • @bhagwatgarande5347
    @bhagwatgarande5347 Před měsícem +3

    मोदी इथ येवून राहिला तरी काही फरक पडणार नाही😂.

  • @bansodamol4873
    @bansodamol4873 Před měsícem +1

    यांना पण ED चा कॉल आला होता काय रे बघा बरं एकदा😂😂

  • @vijayshinde542
    @vijayshinde542 Před měsícem +2

    ५ काय १० घ्या सभा..
    🔔 फरक पडणार नाही

  • @pradeepmore7250
    @pradeepmore7250 Před měsícem +8

    बघा उद्धव साहेब यांनी पंतप्रधानांना महाराष्ट्रात वणवण फिरायला लावले.

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l Před měsícem +1

      😂😂

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l Před měsícem +2

      सही बात है 😂

    • @bytheway4819
      @bytheway4819 Před měsícem

      Tehi unhat....😂😂😂😂..modya tu kiti jari aaptli taei mva ch yenae aahe maharashtrat

  • @pratapshinde6965
    @pratapshinde6965 Před měsícem +1

    एवढ्या सभा घेताहेत म्हणजे नक्कीच सेटबॅक आहे....

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c Před měsícem +1

    काम केल असत तर एवढ्या सभा घ्यायची गरज पडलीच नसती हे फक्त जुमले ऐकण्यासाठी सभा घेतात बाकी काही नाही