Gabharyache Gane | Ep 04 | Shree Rangavadhoot Maharaj Mandir | Nareshwar | Mugdha Vaishampayan
Vložit
- čas přidán 21. 07. 2023
- #mugdhavaishampayan #GabharyacheGane #travelvlog #series #templesinindia
नमस्कार मंडळी!
'गाभाऱ्याचे गाणे' या आपल्या travel vlog series चा हा आहे चौथा एपिसोड. या सिरीज च्या प्रत्येक एपिसोड मधून मला आवडलेलं एखादं देऊळ, तिथल्या गाभाऱ्यासमोर बसून केलेली छोटीशी गायनसेवा आणि प्रवासाचे अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते.
आजचं चौथं पुष्पं श्री क्षेत्र नारेश्वर येथील श्री रंगावधूत महाराजांच्या चरणी.
ही नवी concept तुम्हाला कशी वाटली, गाणं कसं वाटलं, आणखी कोणकोणती देवळं तुम्हाला पाहायला जरुर आवडतील या सगळ्या सगळ्याविषयी comment box मध्ये जरुर लिहा. तुमच्या सूचना, गाण्यांची फर्माईश, प्रतिक्रिया आवर्जून सांगा. विडियो आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि Mugdha Vaishampayan Official या माझ्या CZcams Channel ला अजून Subscribe केलं नसाल तर तेही नक्की करा. अशाच amazing content सह लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद !
-
For collaboration and enquiries, drop us an email on 👇🏻
mugdhabv5@gmail.com
-
-
Follow me on Facebook for more content 👇🏻
/ mugdhabhagwan
Follow me on Instagram for more content👇🏻
/ mugdhabhagawan5
-
Also, sharing links of various playlists of my channel.
Gabharyache Gane 👇🏻
• Gabharyache Gane
My originals👇🏻
• Bhaavgeet
Devotional songs👇🏻
• Devotional
Travel VLogs👇🏻
• Travel VLog
Yaado mein series👇🏻
• Yaado mein series - Hudba
श्री गुरुदेव दत्त नमो नमः 🌺🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान, गुरूदेव दत्त
खुप छान वाटलं नागेश्वर मंदिर ची माहिती
🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
🌹🌺🙏
❤श्रीस्वामी समर्थ ❤
Apratim shree Gurudev Datta Namakar
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 😊वाह खुप छान अप्रतिम
God bless
Very nice information
मस्तच.
खूप छान!मुग्धा रंगअवधूत महाराज आमचे गुरु आहेत आम्ही नेहमी जातो तिथे!
Wwwwwww👌👌👌💯🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर झाले गाणे. आणि ही कल्पना छान आहे. आम्हाला पण छान देव दर्शन होते 🙏😊
धन्यवाद मुग्धा, तुमच्या मुळे इतकी सुंदर देवस्थाने घरबसल्या बघायला मिळतात. छान झाला आहे विडिओ. आवाज बराच कमी असल्याने गीत मात्र नीट ऐकता आले नाही. पुढील उपक्रमांसाठी खूप शुभेच्छा
कुरुंदवाडच्या दत्त मंदिरात जायला आवडेल
मुग्धा अतिशय समर्पक... बर्याच वेळा नारेश्वरचे दर्शनाचे भाग्य लाभले आहे...भाग मस्तच...
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
व्वा मुग्धा इतके सुंदर, विलोभनीय, पवित्र आणि ख-या अर्थाने पावन स्थान तुझ्यामुळे पाहायला मिळाले. तु या दर्शनासाठी निमित्त झालीस, त्या बद्दल तुला खुप धन्यवाद.
थोरल्या महाराजांच्या कृपेने तुझ्या आयुष्यात या स्थानाचे दर्शन घेऊन येथे गायनसेवा देण्याचा योग आला. त्यांची कृपादृष्टी तुझ्यावर आणि तुझ्या सर्व कुटुंबियांवर सदैव राहो ही त्यांच्या चरणी प्रार्थना.🙏 तुला अनेक आशीर्वाद 👐
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
Khupach sunder sthaan. Abhari ahe Mugdha ashich chaan chaan devle ani tyabaddalchi mahiti purav. 🙏🌹Digambara
Digambara Shripaad Vallabh Digambara 🌹🙏
खूप सुंदर मंदिर आहे..छान माहिती मिळाली
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त... नर्मदे हर
Akallkot swami samrth mandir ani swamichnche Jase guru tochi dev gayle tasech ajun god gaa
Shree Gurudev Datta🙏
खूप छान मुग्धा.
छान माहिती.
दिगंबरा.❤🙏🎉
खूप सुंदर!!वाई जवळ ,श्री नृसिंहलक्ष्मी चे पुरातन मंदिर आहे .जमल्यास,ते दाखवा.🙏
खूपच छान 😊 गुरूदेव दत्त 🙏
Khup chan vlog. Tq very much 👍
अतिशय सुंदर
Very nice compilation..
Wai..the temple city.
आता तर इथे फार बदल झालेले दिसत आहेत...
Sundar Temple, v good presentation & because of you we could see this temple.
God bless you Mughdha & team👍👍
Shree Gurudev Datta 🙏🙏🙏🙏
खूप छान ❤
Khup sundar Darshan ani sobat ch ya tirthkshetrache varnan karnare samarpak shabd, faar prasanna watle video pahun 😊
👌🌷🙏
👌👌
मुग्धा खूप छान सुंदर विडियो झाला आहे. माहिती पण छान मिळाली.
आवाज काही जागी ऐकायला कमी पडत होता .
Bhalod - Nareshwar Narmada mayya chi kholi khup aahe.boticha pravas. thoda jast velecha aahe.
Chan.vlog.Tumhi doge lucky aahat.lahan vayat Girnar Narmada mayya thikani javun pohachalat.
खुप छान!धन्यवाद!वर्णन खुप सुंदर!पण निघालो घेऊन दत्ताची पालखी हे अगदी हळू आवाजात ऐकू येत होते.नर्मदे हर!अवधूत चिंतन गुरुदेव दत्त!दिगंबरा,दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त