Gabharyache Gane | Ep 01 | Nevre Murugwadi | Vlog | Mugdha Vaishampayan

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • #mugdhavaishampayan #GabharyacheGane #travelvlog #series #templesinindia
    नमस्कार मंडळी!
    'गाभाऱ्याचे गाणे' या आपल्या नव्या कोऱ्या travel vlog series चा हा आहे पहिलावहिला एपिसोड. या सिरीज च्या प्रत्येक एपिसोड मधून मला आवडलेलं एखादं देऊळ, तिथल्या गाभाऱ्यासमोर बसून केलेली छोटीशी गायनसेवा आणि प्रवासाचे अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे.
    आजचं पहिलं वहिलं पुष्प लक्ष्मीनारायणाच्या चरणी. रत्नागिरीपासून अवघ्या २२ किलोमीटरवर असलेल्या नेवरे
    मुरुगवाडी या परिसरातलं लक्ष्मी नारायण मंदिराचा हा व्हिडीओ शेअर करते आहे.
    ही नवी concept तुम्हाला कशी वाटली, गाणं कसं वाटलं, आणखी कोणकोणती देवळं तुम्हाला पाहायला जरुर आवडतील या सगळ्या सगळ्याविषयी comment box मध्ये जरुर लिहा. तुमच्या सूचना, गाण्यांची फर्माईश, प्रतिक्रिया आवर्जून सांगा. विडियो आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि Mugdha Vaishampayan Official या माझ्या CZcams Channel ला अजून Subscribe केलं नसाल तर तेही नक्की करा. अशाच amazing content सह लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद !
    गाभाऱ्याचे गाणे Episode 02 releasing on 6th January 2023.
    -
    For collaboration and enquiries, drop us an email on 👇🏻
    mugdhabv5@gmail.com
    -
    Follow me on Facebook for more content 👇🏻
    / mugdhabhagwan
    Follow me on Instagram for more content👇🏻
    / mugdhabhagawan5
    -
    Also, sharing links of various playlists of my channel.
    My originals👇🏻
    • Bhaavgeet
    Devotional songs👇🏻
    • Devotional
    Travel VLogs👇🏻
    • Travel VLog
    Yaado mein series👇🏻
    • Yaado mein series

Komentáře • 115

  • @mehulpjoshi6998
    @mehulpjoshi6998 Před rokem

    સરસ લાગે છે આ પ્રવાસ દર્શન...😊😊

  • @rajanimotke6939
    @rajanimotke6939 Před rokem +1

    सुंदर लॉग

  • @sanjaychitnis6549
    @sanjaychitnis6549 Před rokem +1

    अतिशय सुंदर

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 Před rokem +1

    छानच

  • @maheshdoijad265
    @maheshdoijad265 Před rokem +1

    Very nice Mughdha..

  • @raginiporedi1843
    @raginiporedi1843 Před rokem

    खूप सुंदर संकल्पना .. गाभाऱ्याचे गाणे.
    सुंदर सादरीकरण

  • @archanamainkar3003
    @archanamainkar3003 Před 5 měsíci

    खुप सुंदर मुग्धा . अप्रतिम संकल्पना

  • @usha4296
    @usha4296 Před rokem

    छानच कल्पना आहे ही

  • @vikramvedpathak364
    @vikramvedpathak364 Před rokem

    वाह खुप छान अप्रतिम खुप खुप शुभेच्छा श्री गुरुदेव दत्त

  • @madhuradeo1490
    @madhuradeo1490 Před rokem

    सुंदर कल्पना आणि छान सादरीकरण

  • @varshabelwalkar147
    @varshabelwalkar147 Před rokem

    Khup chan amachya gavala yeun mandirla bhet dilyabaddal

  • @avinashparadkar1324
    @avinashparadkar1324 Před rokem

    सर्वांग सुंदर माहिती व गाणसुद्धा
    धन्यवाद

  • @paragyelegaonkar6927
    @paragyelegaonkar6927 Před rokem

    Nice, it is great

  • @app6196
    @app6196 Před rokem

    अतिशय सुंदर कल्पना आहे !

  • @panditpotdar4080
    @panditpotdar4080 Před rokem

    मस्तच

  • @Rasoyi211
    @Rasoyi211 Před rokem

    excellent

  • @sagarkelkar8510
    @sagarkelkar8510 Před rokem

    Nice 👍

  • @pravinnamjoshi1192
    @pravinnamjoshi1192 Před rokem

    V good 👍👍

  • @prasadrevdekar6070
    @prasadrevdekar6070 Před rokem

    खूप छान कल्पना. चालू ठेवा

  • @modalepramod8947
    @modalepramod8947 Před rokem

    अतिशय सुंदर! तोड नाही.

  • @madhavipendse5801
    @madhavipendse5801 Před rokem

    Khup chan mugdha

  • @girishshintre3661
    @girishshintre3661 Před rokem

    Khoop chaan. Apratim sankalpana.... 👍🙏

  • @pradipkulkarni1869
    @pradipkulkarni1869 Před rokem

    छान माहिती

  • @uttamogale9376
    @uttamogale9376 Před rokem

    अतिशय छान माहिती , छानच सादरीकरण !👌👍

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 Před rokem

    अप्रतिम!अहोभाग्यम!धन्यवाद!

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 Před rokem

    छान उपक्रम, शुभेच्छा...

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 Před rokem

    गाणे पुर्ण म्हण छान वाटेल

  • @sangeetagule8426
    @sangeetagule8426 Před rokem

    Khupach Chan Mugdha 🌟🙏👏👏👍

  • @ajinkyakhare7365
    @ajinkyakhare7365 Před rokem

    Waiting for many more

  • @amitsasne241
    @amitsasne241 Před rokem

    😊👌👌👌

  • @devdattpandit6759
    @devdattpandit6759 Před 7 měsíci

    Khup Chan varnn kele ahe mandirache.

  • @rashmisunkale4984
    @rashmisunkale4984 Před rokem

    खुपचं छान संकल्पना मुग्धा आणि गाणं ही खुप गोड वाटले तुझ्या आवाजात

  • @preetikukde3473
    @preetikukde3473 Před rokem

    नवा उपक्रम खुपचं छान.सादरीकरण पण मस्त.ह्या उपक्रमामुळे सर्वांना अनेक देवळा विषयी माहिती मिळेल.आणि तुझा सुंदर आवाजातले गाणे

  • @deepakgogate9271
    @deepakgogate9271 Před rokem

    मुग्खूधा, प छान आहे.संकल्पना . कोकणातील प्रत्येक गावात खूप छान बांधणीची देवळे आहेत. त्यांची माहिती नक्कीच पोहोचेल..

  • @anujasurve291
    @anujasurve291 Před rokem

    अतिशय सुंदर अस गाणं तसाच तुझा आवाजही छान दर्शन घडवलं स .
    तुझी सिरीज खूप खूप छान तुला खूप शुभेच्छा नव वर्षाच्या खूप शुभेच्छा

  • @narayanbarshi250
    @narayanbarshi250 Před rokem

    मस्त❤

  • @madhavidhavale3948
    @madhavidhavale3948 Před rokem

    हाय मुग्धा अतिशय सुंदर एपिसोड केला आहे सुरूवात फारच अप्रतिम जशी तुझी आजपर्यंत गाजलेली गाणी व कारकिर्द आहे तसाच तुझा अजून हा एक वेगळा पैलू अनुभवायला मिळाला कधी तुला लॉंग ड्राइव्हला जायचं असेल व कोकणात तेही असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेरूर वालावल इथले ब्लॉग बनव अतिशय सुंदर परिसर व मंदीर आहेत वालावल येथे सुंदर तलाव व लक्ष्मी नारायण मंदिर आहे व नेरूर येथे ब्रम्हनाथ मंदिर व कलेश्वर मंदिर व त्याशीवाय तळे आहे. शीवाय या परीसरात अतिशय सुंदर अशी लाल रंगाची कमळे विपुल प्रमाणात आहेत. व वेगवेगळे पक्षी पाहायला पण मिळतात सरोवर असल्याने नक्कीच कधी योग आला तर अनुभव घे 👍👍👌👌💐💐

  • @Smk2004
    @Smk2004 Před rokem

    मुग्धा तुझे सारेगम लिटिल चॅम्प चे सर्व चे सर्व एपिसोड मी पाहिलेत तेव्हापासून ची मी तुला ऐकत आलीय खूप गोड गळा दिलाय तुला देवाने , मला स्वतःला गाणं खुप आवडतं म्हणजे गाता येत नसले तरी मी खूप चांगली कानसेन आहे बरं दिवसभर मी गाणी गुणगुणत ऐकत कामं आवरत असते , तू अशीच खूप छान छान गाणी गात रहा ऐकवत रहा , नेवरे गाव आमच्या इथून जवळच आहे पण त्या मंदिरात कधी जाण्याचा योग आला नाही पण आज हा व्हिडिओ पाहिला लक्ष्मी नारायणाचे दर्शन झाले खूप छान वाटले आणि तुझ्या गोड आवाजात मंदिराबद्दलची माहिती ऐकून खूप छान छान वाटले , धन्यवाद

  • @vg5470
    @vg5470 Před rokem

    गाणे शक्यतो पूर्ण म्हणावे. गायनसेवा करताना त्यात पूर्ण तादात्म्य हवे. ऐकणाऱ्याला ध्यानावस्था यावी असे. उत्तम उपक्रम व सेवा आहे.

  • @maheshrtmusiclife3994

    खुप सुंदर संकल्पना आहे मुग्धा अप्रतिम

  • @maheshojale
    @maheshojale Před rokem

    चांगली संकल्पना आहे ही.. कोकणातील अशा अनवट वाटांवर अनेक पुरातन देवालये आहेत.
    आपण तत्कालीन शिल्पकलेविषयी विस्तृत माहिती सांगितले आहे हे इतरांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे.
    बाकी गाण्याबाबत मी काय बोलणार, जेवढं ऐकवाल तेवढं आणखी हवंसंच वाटतं..

  • @kiranchunekarrayate8875

    Mugdha halu halu tu amazing gayike barobarch an archeologist suddha hoshil.
    Anek shubhechchha

  • @purvisapre7564
    @purvisapre7564 Před rokem +2

    खूप छान माहिती सांगितलीस.
    वाई पासून साधारण ३|४ की.मी.वरती धोम गाव आहे (धोम धरण),जीथे श्री.नृसिंह चे पुरातन मंदिर आहे.शक्य झाल्यास ते दाखवा.

  • @vishwasparadkar3457
    @vishwasparadkar3457 Před rokem

    खूपच छान संकल्पना आहे. खूप साऱ्या शुभेच्छा पुढील सर्व एपिसोड करीता...

  • @diptioak2188
    @diptioak2188 Před rokem

    थीमच खूप छान आहे, बघणं, ऐकणं सगळंच छान, "आपली मराठी "भाषा सोशल मीडियावर ऐकून धन्य वाटलं, अशातुनच ओहोळ झालाय तो पुन्हा प्रवाह होईल तुमच्या पिढीकडून, नक्कीच

  • @PrashantBelwalkar
    @PrashantBelwalkar Před rokem

    4:38 17.6.23 this is my village. Ithe ajun 3 juni Mandire aahet. Jurur bhet dyavi please keep up the fantastic work. Very nice.

  • @nehavaidya241
    @nehavaidya241 Před rokem

    Khup khup sunder kalpana ani execution mugdha!

  • @madhavipendse5801
    @madhavipendse5801 Před rokem

    Khup chan concept aahe ga. Koknat Ashi khup mandire aahet. Yachi mahiti sarvana far aavdel. Aani tuzi gani always khup chan aahetch.

  • @kavitakuwalekar4635
    @kavitakuwalekar4635 Před rokem

    अतिशय सुंदर वर्णन… आपल्याच गावातील मंदिर पुन्हा नव्याने पाहिले 🙏🏻😊

  • @atulrege8664
    @atulrege8664 Před rokem

    खूप छान.
    जमल्यास हेदवी चा गणपती cover करा.

  • @nutanshevkar88
    @nutanshevkar88 Před rokem

    मुग्धा अप्रतिम कन्सेप्ट तुझं गाण्याचं प्रेम आणि जुन्या देवळाविषयीच प्रेम हे मला पण आवडतं जुन्या वास्तू, वस्तूंविषयी मला पण खूप आवड आहे हे तुझे ep खूप चालावते म्हणजे देऊळ आणि गाणं दोन्हीची भूक भागेल. All the best

  • @shreeniwasmayekar1138

    वाह मुग्धा फार छान वलॉग
    शीर्षक सुद्धा मस्त गाभऱ्या चे गाणे
    सुरवात आपल्या कोकणतुन केलीस ते ही रत्नागिरी नेवरे येथून... फार सुंदर निवेदन आणि मागे बँकग्राऊंड ला तुझ्या सुरेल आवाजतील गाणे क्या बात हैं.
    आमच्या दापोलीत सुद्धा नक्की ये... माझे गाव कोळथर येथे सुद्धा फार सुंदर आणि पुरातन देवळे आहेत...
    वाट पाहतो आहे पुढच्या वलॉग ची
    खूप खूप शुभेच्छा 🙏🏻

  • @varshabelwalkar147
    @varshabelwalkar147 Před rokem

    Congratulations to you and prathamesh ❤ we love you

  • @padminikarkare5950
    @padminikarkare5950 Před rokem

    Khoop kamal kalpana aahe gabharyache gana hya content cha. Tujhya video mulech Amhala 11 marutinchya darshanacha yog ala. Thank you so much 🙏Khoop ashirwad tula.

  • @aakankshajagdale136
    @aakankshajagdale136 Před rokem

    खूपच छान कोकणातला ट्रॅव्हल ब्लोग आणि उत्तम सादरीकरण👌👌. असच राजापूर जवळ तारळ नावाच गाव आहे तेथे देवी आर्या दुर्गा च देऊळ आहे. जमलं तर नक्की जाऊन ये. All the Best for your sangit journey 👍

  • @shrivijayathavale
    @shrivijayathavale Před rokem

    गणपती मंदिर खालची आळी नागांव

  • @aanandijoshi10
    @aanandijoshi10 Před rokem

    Khup sundar , Mugdha… tujhya pudhchya vlog chi vaat pahtye.

  • @maheshdoijad265
    @maheshdoijad265 Před rokem

    Gabharyache Gane it is amazing consept..
    Wants to see and Leasson in this consept of Ganeshgule templet details..

  • @raniparkar7558
    @raniparkar7558 Před rokem

    खूप छान मुग्धा . नेवरे मझ माहेर आहे आणि मुरुगवडी मध्येच आमचं घर आहे. व्हिडिओ बघून गावाची खूप आठवण आली. तुला खूप शुभेच्छा 😊

  • @madhavapte26
    @madhavapte26 Před rokem

    श्री देव भार्गवराम मंदिर, देवाचे गोठणे, राजापुर हेही खुप जुने व छान मंदिर आहे शक्य झाल्यास इथेही एक भाग करावा🙏🙏

  • @milindmirkar8248
    @milindmirkar8248 Před rokem

    फार सुंदर मुग्धा खुप शुभेच्छा..!. आमचं नेवरे हे खूपच सुंदर आणि ऐतिहासिक गाव आहे.. फार सुंदर आणि स्थूत्य उपक्रम...फक्त इंग्रजी लेखनातील एक छोटीशी चुक nevre अशी केली aahe ते neware -नेवरे असे स्पेलिंग आहे.. धन्यवाद..!!

  • @rajendraphadtare9191
    @rajendraphadtare9191 Před rokem

    रत्नागिरी जिल्ह्यात असेच आणखी एक सुंदर मंदिर आहे. कोळीसरे येथील श्री लक्ष्मीकेशव मंदिर. अत्यंत मनोहर असे वातावरण आहे. भव्यदिव्य अशी श्री विष्णू भगवंताची मूर्ती आहे. शब्दात काय सांगू? प्रत्यक्ष भेट देऊन पहावी जरूर.

  • @krishnakantrane2909
    @krishnakantrane2909 Před rokem +1

    मुग्धा ... फारच उत्तम उपक्रम आहे.सर्वांसाठी सुयश चिंतितो.

  • @padmajakale6374
    @padmajakale6374 Před rokem

    केळशी क्या महालक्ष्मी मंदिरात ही जावं 🙏

  • @avantijoshi9934
    @avantijoshi9934 Před rokem

    Mugdha khup chan mahiti kokanatil khup devale ahet ti mahit nahi tu ti dakwa avadel nakki baghayala

  • @chitratalpade4797
    @chitratalpade4797 Před rokem +1

    खुपच छान

    • @sandeshpatwardhan
      @sandeshpatwardhan Před rokem

      Khoop chaan, very good idea, would like to see as many anvat temples in konkan. Pl cover Surya mandir's in konkan area (as per your schedule). Also make special episodes on temples in Alibag area.
      Music did not reach the heart, (sorry to express my feelings), It would be fine to hear bhakti sangeet in garbha gruha. (Eg अनादी अनंत )

  • @hrishikeshkhedaekar6733

    केशवराज मंदिर, दापोली, रत्नागिरी, काड्यावरील गणपती, अंजर्ला रत्नागिरी

  • @ashishshinde9818
    @ashishshinde9818 Před rokem +1

    खुप छान माहिती आहे 👍 👍

  • @swatikokaje7129
    @swatikokaje7129 Před rokem +1

    फारच सुंदर
    concept आवडली
    आता वाट बघत आहे ६ जानेवरी ची

  • @hrishikeshkhedaekar6733

    श्री आई काळकाई मंदिर (भरणे, खेड रत्नागिरी ),

  • @nikiteshraut8861
    @nikiteshraut8861 Před rokem +1

    अप्रतिम मुग्धा....

  • @rekhabapat7271
    @rekhabapat7271 Před rokem +1

    चांगली कल्पना आहे, निनिराळी देवळ पाहायला मिळतील. ही मूर्ती खूप छान आहे

  • @vaishalilulay7274
    @vaishalilulay7274 Před rokem +1

    खूप छान माहिती आता वयामुळे आम्हाला खूप प्रवास शक्य नाही तेव्हां आम्हाला सगळं बघायला मिळेल। खूप धन्यवाद

  • @mayureshpawar6245
    @mayureshpawar6245 Před rokem +4

    खुप छान आणि सुंदर सादरीकरण केलस मुग्धा...
    गाभार्याचे गाणे पहीला भाग उत्तम झाला. " अभिनंदन "
    पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा.
    .
    .
    नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.....🙏🙏🙏

  • @suprabhajoshi3032
    @suprabhajoshi3032 Před rokem +1

    संकल्पना छानच आहे. कोळीसरे येथील लक्ष्मी-केशव हे नितांत सुंदर असं मंदिर बघायला आवडेल.

  • @mrunaljoshi7704
    @mrunaljoshi7704 Před rokem +1

    अतिशय सुंदर आहे गाणं 👌👌👌

  • @vaibhavteredesaiofficials8229

    खुप खुप छान.या अशा उपक्रमामुळे नवनविन माहिती सर्वांना मिळत राहिल.खूप शुभेच्छा.🙏💐

  • @sarangbhandarkar915
    @sarangbhandarkar915 Před rokem +4

    खूप शुभेच्छा मुग्धा, छान व सुंदररित्या सादर केलंय. छान वर्णन केले आहेत मंदिरांचे. 💫 असच संस्कृतीशी जुळून रहा व इतरांना प्रोत्साहन दे 🙏 अभिनंदन 🪷

  • @vaishalilulay7274
    @vaishalilulay7274 Před rokem

    खूप सुंदर सविस्तर माहिती व तितकंच सुंदर गाणं।

  • @vijaydahibhate1600
    @vijaydahibhate1600 Před rokem

    देवगड चे वाडा गावचे विमलेश्र्वर मंदिर ला जरूर भेट द्या.

  • @vandanajoashi4296
    @vandanajoashi4296 Před rokem

    Dapoli javal Aasood la Shri Vyagreshwar Mandir aahe, kahi Vaishampayan gharanyache he Kuldaivat aahe, tya mandiracha vedio baghaila nakki aawadel.

  • @rutujanasikkar3955
    @rutujanasikkar3955 Před rokem

    खूप सुंदर कल्पना आहे.... पुरातन वास्तु बघताना मनाला खूप प्रसन्न वाटते ...

  • @prajaktakulkarni1046
    @prajaktakulkarni1046 Před rokem +1

    Nice attempt.. All the very best for future endeavors..

  • @prajakta2510
    @prajakta2510 Před rokem +3

    गाभाऱ्याचे गाणे ही खूप सुंदर संकल्पना आहे.या नवीन सिरीजमुळे आम्हाला कोकणातील मंदिरे व त्यांची माहिती मिळेल.पहिल्या vlog मध्ये अप्रतिम माहिती दिली. पुढील Vlog साठी व नवीनवर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 👌👏🎉🎊❤️❤️❤️

  • @kedardeshmukh7686
    @kedardeshmukh7686 Před rokem

    Parbhani districs la सुद्धा नक्की भेट द्या

  • @kedardeshmukh7686
    @kedardeshmukh7686 Před rokem

    खरच मनापासून खूप सुंदर
    केशव माधव नामसारखा तुझ्या आवाजाचा गोडवा वाढत जाओ अशीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.........गीता चे स्वर कानावर पडताच दूषित झालेले वातावरण अगदी शुद्ध झाल्या सारखे मन सुद्धा शुद्ध झाले....🤗🥰

  • @hpp-ge6et
    @hpp-ge6et Před rokem +4

    खूप छान ,2 एपिसोड मालवण कट्टा पेंडूर् मध्ये चाललेलं देवीचा मांड 400 वर्षाची परंपरा ही तुमच्या चॅनल मार्फत मांडा ,खूप मस्त साता समुद्रा बाहेर पोहचवा

  • @vijayajayant1017
    @vijayajayant1017 Před rokem

    विजया जयंत बरडे
    मुग्धा, गाभाऱ्याचे गाणे चा एपि.. 1छानच झाला आहे. कौस्तुभ चे माहितीपूर्ण समर्पक लेखन.तुझे प्रभावी कथन आणि मंदिरासह निसर्गाचे ही सुंदर दर्शन घडविणारं द्रुष्यचित्रिकरण. तुझ्या आणि प्रधमेशच्या मंदिर विषयक जिज्ञासा वआस्थेमुळे खूप जुनी आणि प्रख्यात मंदिरे घरीच बसून पाहता आली.
    महत्त्वाचे म्हणजे तुला आणि तुमच्या सर्व टीमला नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @pranayraut9328
    @pranayraut9328 Před rokem +1

    Khup chhan mahiti ahe. उत्कृष्ट शब्द.👌👌. One Suggestion - vlog chya start la 10 sec cha precap asel tr chhan hoil.

  • @madhurathatte4236
    @madhurathatte4236 Před rokem

    Gaane utkrushtha. Concept amazing. All the best for your new venture.

  • @rupeshdesai7933
    @rupeshdesai7933 Před rokem

    Shri Mahalaxmi Stapeshwar Degwe sawantwadi la Mandir ahe pl bhet dya

  • @atreomkar
    @atreomkar Před rokem

    Mugdha and Prathamesh are greats idols for Marathi Sanskar as I feel.. They are doing a great job by entertaining in a very innovative way

  • @shripadkulkarni5041
    @shripadkulkarni5041 Před rokem

    छान आहे 👌... पुढच्या एपिसोड ची वाट बघतोय... आणि मी कारंजा दत्त येथे उद्या गाणे ऐकायला येतोय 👍🏻

  • @ashasawant948
    @ashasawant948 Před rokem

    खूप सुंदर, खूप प्रेम ♥.

  • @snehalranade6153
    @snehalranade6153 Před rokem

    खूप छान कन्सेप्ट आहे.....chhan वाटलं.......all the best 👍😊💐

  • @prasadk1548
    @prasadk1548 Před rokem

    Beautiful concept.....👍
    Wish you good luck. 👍👍

  • @sarikadeshpanderisbud4056

    मुग्धा, तुझ्या गाण्यात ग गोडवा !! 🌺🌿
    सुत्रसंचालन ही फारच छान झाले आहे त्यात शंका नही ... (फक्त, असे वाटले की केवळ मराठी च वापरायला हवे होते इथे.)

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 Před rokem

    🚩 श्री लक्ष्मी नारायणाय नमः 🙏🌺 श्रींची मूर्ती अप्रतिम आहे तू दिलेली माहिती अभ्यासपूर्ण आहे. अशी स्थान पहाण्यासाठी नक्की आवडेल... हो तू गायलेले " केशवा माधवा " गोड गायलस. अनेक आशिर्वाद व शुभेच्छा. शुभं भवतू 🎼✌👍⚘

  • @dr.savitrisahukar6430

    Beautiful 🥰

  • @sandeshpatwardhan
    @sandeshpatwardhan Před rokem +2

    Khoop chaan, very good idea, would like to see as many anvat temples in konkan. Pl cover Surya mandir's in konkan area (as per your schedule). Also make special episodes on temples in Alibag area.
    Music did not reach the heart, (sorry to express my feelings), It would be fine to hear bhakti sangeet in garbha gruha. (Eg अनादी अनंत )