सीता मातेचं हरण केल्यावर प्रभू श्री राम सत्याग्रह करत बसले नाहीत -डॉ. सच्चिदानंद शेवडे | बोलत राहूया

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 04. 2024
  • सीता मातेचं हरण केल्यावर प्रभू श्री राम लंकेत सत्याग्रह करत बसले नाहीत -डॉ. सच्चिदानंद शेवडे | बोलत राहूया | प्रथमेश इनामदार

Komentáře • 17

  • @swatijogdandpathak6490
    @swatijogdandpathak6490 Před měsícem +1

    अभ्यासपूर्ण मुलाखत 💐🌹🙏🏻🙏🏻🌹💐

  • @vidyainamdar2011
    @vidyainamdar2011 Před měsícem +2

    मुलाखत छानच!..शेवडे सरांचे आभ्यासु विचार ऐकायला छान वाटले👍👌

  • @anandvijayjoshi
    @anandvijayjoshi Před měsícem

    डावे व उजवे शब्दांची अचूक व्याख्या.

  • @paraggadre6713
    @paraggadre6713 Před měsícem +2

    जबरदस्त मुलाखत, खरे इतिहासाचे गाढे अभ्यासक

  • @madhavigadre5020
    @madhavigadre5020 Před měsícem +2

    सगळे मुद्दे cover झाले आहेत,छान मुलाखत!👌👍

  • @ishanigadre452
    @ishanigadre452 Před měsícem +2

    Khupach aprateem mulakhat 🙏🏻

  • @shashikantkulkarni4538
    @shashikantkulkarni4538 Před měsícem +1

    लोकसंख्या नियंत्रण केले तरच अखंड हिंदुस्थान होऊ शकेल

  • @chaitanyawadnere
    @chaitanyawadnere Před měsícem

    13:30

  • @anandvijayjoshi
    @anandvijayjoshi Před měsícem

    पापस्थान शब्द प्रचलित करा

  • @praslele
    @praslele Před měsícem +2

    हाच consultant होता ना श्रीराम सिनेमाचा जो फ्लॉप झाला.

  • @sugatghusale1151
    @sugatghusale1151 Před měsícem +1

    Shevde na bharatratna dya

  • @swapnilgaikwad3203
    @swapnilgaikwad3203 Před měsícem

    अयोध्येत रामाच्या बाजूला माता सीतेची मूर्ती का नाही?

    • @gj8003
      @gj8003 Před měsícem +1

      karan te ramlala swarup aahe . mnjech shree ramachya balpanichi leela aahe. tyaveli tyanche lagn zale navhte. navin shoda kahitari propaganda

  • @Elon_musk1114
    @Elon_musk1114 Před měsícem

    Faku

  • @mauktikshukla4163
    @mauktikshukla4163 Před měsícem

    मग तुम्हीच निवडणूक लढवा आणि आम्ही जात व्यवस्था मोडणारे आहोत असे सांगा.असं कोणीच सांगत नाहीत.

  • @vilasprabhu4757
    @vilasprabhu4757 Před měsícem

    काँग्रेस ने कधीही आम्ही केले म्हटलेले नाही.उलट हिंदुत्व वाले ब्रिटिशा सोबत होते.सावरकर 1922 नंतर काय करत होते.देश घडत होता हे टिका करत होते.स्वातंत्र्य लढ्यात हिंदुत्व वाले रस्त्यावर का दिसले नाहीत.