Prathamesh Inamdar
Prathamesh Inamdar
  • 46
  • 66 629
राष्ट्रीय कीर्तनकार डॉ.चारुदत्त आफळे यांच्यासोबत कीर्तनविश्वात रममाण होवूया | बोलत राहूया
राष्ट्रीय कीर्तनकार डॉ.चारुदत्त आफळे यांच्यासोबत कीर्तनविश्वात रममाण होवूया | बोलत राहूया | प्रथमेश इनामदार
zhlédnutí: 1 762

Video

सर्व राजकीय पक्षांनी सामान्य मतदाराला अतिसामान्य ठरवून टाकलंय -आनंद दवे।बोलत राहूया।प्रथमेश इनामदार
zhlédnutí 175Před 21 dnem
सर्व राजकीय पक्षांनी सामान्य मतदाराला अति'सामान्य' ठरवून टाकलंय - आनंद दवे।बोलत राहूया।प्रथमेश इनामदार
सीता मातेचं हरण केल्यावर प्रभू श्री राम सत्याग्रह करत बसले नाहीत -डॉ. सच्चिदानंद शेवडे | बोलत राहूया
zhlédnutí 2,2KPřed měsícem
सीता मातेचं हरण केल्यावर प्रभू श्री राम लंकेत सत्याग्रह करत बसले नाहीत -डॉ. सच्चिदानंद शेवडे | बोलत राहूया | प्रथमेश इनामदार
देशाचं 'अर्थकारण' सोप्या भाषेत समजून घेऊया | डॉ.विनायक गोविलकर | बोलत राहूया | प्रथमेश इनामदार
zhlédnutí 1,6KPřed měsícem
देशाचं 'अर्थकारण' सोप्या भाषेत समजून घेऊया | डॉ.विनायक गोविलकर | बोलत राहूया | प्रथमेश इनामदार
आर्थिक साक्षरता ही काळाची गरज - श्री. रघुवीर अधिकारी । बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
zhlédnutí 767Před měsícem
आर्थिक साक्षरता ही काळाची गरज - श्री. रघुवीर अधिकारी । बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची 'भाजपा' ची तयारी २०१९ मध्येच सुरु झाली- सौ. देवयानी फरांदे । बोलत राहूया
zhlédnutí 565Před měsícem
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची 'भाजपा' ची तयारी २०१९ मध्येच सुरु झाली- सौ. देवयानी फरांदे । बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
तीन 'विश्वविक्रम' नावावर असलेला दिलखुलास लेखक दिग्दर्शक 'मिलिंद शिंत्रे' | बोलत राहूया ।
zhlédnutí 4,5KPřed 2 měsíci
तीन 'विश्वविक्रम' नावावर असलेला दिलखुलास लेखक दिग्दर्शक 'मिलिंद शिंत्रे' | बोलत राहूया ।
महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल कवी म्हणजे आरती प्रभू डॉ. माधवी वैद्य ।बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
zhlédnutí 2,7KPřed 2 měsíci
महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल कवी म्हणजे आरती प्रभू डॉ. माधवी वैद्य ।बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
अलीबाबा आणि 'चाळीशी' तले चोर चित्रपटातील कलाकारांशी गप्पा | बोलत राहूया | प्रथमेश इनामदार
zhlédnutí 26KPřed 2 měsíci
अलीबाबा आणि 'चाळीशी' तले चोर चित्रपटातील कलाकारांशी गप्पा | बोलत राहूया | प्रथमेश इनामदार
शुद्ध - सत्य इतिहास लोकांसमोर मांडणं ही आता काळाची गरज आहे. - प्रा. मोहन शेटे । बोलत राहूया
zhlédnutí 700Před 2 měsíci
शुद्ध - सत्य इतिहास लोकांसमोर मांडणं ही आता काळाची गरज आहे. - प्रा. मोहन शेटे । बोलत राहूया
महाराष्ट्राचा बुलंद आवाज "मंदार परळीकर" । बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
zhlédnutí 1,2KPřed 4 měsíci
महाराष्ट्राचा बुलंद आवाज "मंदार परळीकर" । बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
कणा । कवी कुसुमाग्रज । प्रथमेश इनामदार
zhlédnutí 459Před 4 měsíci
कणा । कवी कुसुमाग्रज । प्रथमेश इनामदार
प्रभू श्री राम यांच्याइतकेच मला माझे वडील मोठे वाटतात - आनंद माडगूळकर | Bolat Rahuya
zhlédnutí 15KPřed 5 měsíci
प्रभू श्री राम यांच्याइतकेच मला माझे वडील मोठे वाटतात - आनंद माडगूळकर | Bolat Rahuya
चिंटू ने आयुष्याला वळण लावले - चारुहास पंडित । बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
zhlédnutí 1KPřed 5 měsíci
चिंटू ने आयुष्याला वळण लावले - चारुहास पंडित । बोलत राहूया । प्रथमेश इनामदार
तुमचं जगणं जेवढं विविधांगी आहे तेवढं ते लिखाणात उतरतं । बोलत राहूया । अभिराम भडकमकर
zhlédnutí 1,4KPřed 6 měsíci
तुमचं जगणं जेवढं विविधांगी आहे तेवढं ते लिखाणात उतरतं । बोलत राहूया । अभिराम भडकमकर
Bolat Rahuya | मानसिक आजारकडून मानसिक आरोग्याकडे आपण वळलो पाहिजे - सांगत आहेत सुशूप्ती साठे
zhlédnutí 587Před 6 měsíci
Bolat Rahuya | मानसिक आजारकडून मानसिक आरोग्याकडे आपण वळलो पाहिजे - सांगत आहेत सुशूप्ती साठे
रंगभूमीवर मनापासून प्रेम करणाऱ्या कलाकाराचा मनाला भिडणारा प्रवास | Yogesh Soman | Bolat Rahuya..
zhlédnutí 494Před 6 měsíci
रंगभूमीवर मनापासून प्रेम करणाऱ्या कलाकाराचा मनाला भिडणारा प्रवास | Yogesh Soman | Bolat Rahuya..
Chala Boluya! EP 02| Prathamesh Inamdar, Anand Dave
zhlédnutí 605Před rokem
Chala Boluya! EP 02| Prathamesh Inamdar, Anand Dave
CHALA BOLUYA! EP-01| Prathamesh Inamdar, Makarand Doijad
zhlédnutí 363Před rokem
CHALA BOLUYA! EP-01| Prathamesh Inamdar, Makarand Doijad
'MULAKHAT' SALEEL KULKARNI & PRATHAMESH INAMDAR
zhlédnutí 215Před 3 lety
'MULAKHAT' SALEEL KULKARNI & PRATHAMESH INAMDAR
MULAKHAT SPECIAL EPISODE 'LT GEN R.R.NIBHORKAR' & PRATHAMESH INAMDAR
zhlédnutí 84Před 3 lety
MULAKHAT SPECIAL EPISODE 'LT GEN R.R.NIBHORKAR' & PRATHAMESH INAMDAR
MULAKHAT EP 08 KEDAR ATHAVALE & PRATHAMESH INAMDAR
zhlédnutí 346Před 3 lety
MULAKHAT EP 08 KEDAR ATHAVALE & PRATHAMESH INAMDAR
Mandar Kulkarni
zhlédnutí 28Před 4 lety
Mandar Kulkarni
MULAKAT EP 06 ROHIT JAIL & PRATHAMESH INAMDAR
zhlédnutí 69Před 4 lety
MULAKAT EP 06 ROHIT JAIL & PRATHAMESH INAMDAR
MULAKHAT EP 05 MADHAV ABHYANKAR & PRATHAMESH INAMDAR
zhlédnutí 76Před 4 lety
MULAKHAT EP 05 MADHAV ABHYANKAR & PRATHAMESH INAMDAR
MULAKHAT EP04 PRAKASH PARKHI & PRATHAMESH INAMDAR
zhlédnutí 106Před 4 lety
MULAKHAT EP04 PRAKASH PARKHI & PRATHAMESH INAMDAR
MULAKHAT EP03 SHAILESH NANDURKAR & PRATHAMESH INAMDAR
zhlédnutí 66Před 4 lety
MULAKHAT EP03 SHAILESH NANDURKAR & PRATHAMESH INAMDAR
MULAKHAT EP02 SATYAJEET DHANDEKAR & PRATHAMESH INAMDAR
zhlédnutí 138Před 4 lety
MULAKHAT EP02 SATYAJEET DHANDEKAR & PRATHAMESH INAMDAR
'MULAKHAT' EP01 (SANJAY THUBE)
zhlédnutí 387Před 4 lety
'MULAKHAT' EP01 (SANJAY THUBE)
Aajichi Goshta ( आजीची गोष्ट ) Short Film
zhlédnutí 422Před 5 lety
Aajichi Goshta ( आजीची गोष्ट ) Short Film

Komentáře

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 Před 12 dny

    Very very nice....

  • @rakeshkolekar793
    @rakeshkolekar793 Před 14 dny

    राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे जी आपल्याला शतशः नमन

  • @rakeshkolekar793
    @rakeshkolekar793 Před 14 dny

    राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारुदत्त आफळे आपल्याला शतशः नमन

  • @aajtaklive8893
    @aajtaklive8893 Před 15 dny

    खुप आवडीने ऐकायचो यांची कीर्तने. जुनी आठवण.

  • @mangeshudgirkar.4427
    @mangeshudgirkar.4427 Před 15 dny

    Misilecha pahilyandach kalala. Thank you.🙏

  • @CuriousAarohi
    @CuriousAarohi Před 17 dny

  • @chaitanyawadnere
    @chaitanyawadnere Před 25 dny

    13:30

  • @anandvijayjoshi
    @anandvijayjoshi Před 26 dny

    डावे व उजवे शब्दांची अचूक व्याख्या.

  • @anandvijayjoshi
    @anandvijayjoshi Před 26 dny

    पापस्थान शब्द प्रचलित करा

  • @parthasarathysadagopan9878

    Very elegant, simple and useful with practical examples. Kudos👍👍👏

  • @swatijogdandpathak6490

    अभ्यासपूर्ण मुलाखत 💐🌹🙏🏻🙏🏻🌹💐

  • @Elon_musk1114
    @Elon_musk1114 Před 29 dny

    Faku

  • @swapnilgaikwad3203
    @swapnilgaikwad3203 Před 29 dny

    अयोध्येत रामाच्या बाजूला माता सीतेची मूर्ती का नाही?

    • @gj8003
      @gj8003 Před 29 dny

      karan te ramlala swarup aahe . mnjech shree ramachya balpanichi leela aahe. tyaveli tyanche lagn zale navhte. navin shoda kahitari propaganda

  • @shashikantkulkarni4538
    @shashikantkulkarni4538 Před měsícem

    लोकसंख्या नियंत्रण केले तरच अखंड हिंदुस्थान होऊ शकेल

  • @vilasprabhu4757
    @vilasprabhu4757 Před měsícem

    काँग्रेस ने कधीही आम्ही केले म्हटलेले नाही.उलट हिंदुत्व वाले ब्रिटिशा सोबत होते.सावरकर 1922 नंतर काय करत होते.देश घडत होता हे टिका करत होते.स्वातंत्र्य लढ्यात हिंदुत्व वाले रस्त्यावर का दिसले नाहीत.

  • @mauktikshukla4163
    @mauktikshukla4163 Před měsícem

    मग तुम्हीच निवडणूक लढवा आणि आम्ही जात व्यवस्था मोडणारे आहोत असे सांगा.असं कोणीच सांगत नाहीत.

  • @sugatghusale1151
    @sugatghusale1151 Před měsícem

    Murkh ithihas kat

  • @sugatghusale1151
    @sugatghusale1151 Před měsícem

    Shevde na bharatratna dya

  • @ishanigadre452
    @ishanigadre452 Před měsícem

    Khupach aprateem mulakhat 🙏🏻

  • @vidyainamdar2011
    @vidyainamdar2011 Před měsícem

    मुलाखत छानच!..शेवडे सरांचे आभ्यासु विचार ऐकायला छान वाटले👍👌

  • @madhavigadre5020
    @madhavigadre5020 Před měsícem

    सगळे मुद्दे cover झाले आहेत,छान मुलाखत!👌👍

  • @paraggadre6713
    @paraggadre6713 Před měsícem

    जबरदस्त मुलाखत, खरे इतिहासाचे गाढे अभ्यासक

  • @praslele
    @praslele Před měsícem

    हाच consultant होता ना श्रीराम सिनेमाचा जो फ्लॉप झाला.

  • @asangeet81
    @asangeet81 Před měsícem

    अतिशय गरजेचा आणि सर्वांसाठी उपयोगी आणि आवश्यक असलेल्या विषयावर श्री रघुवीर अधिकारी यांचे अमूल्य मार्गदर्शन या व्हिडियोतून लोकांपर्यंत पोचत आहेत . रघुवीर सरांचे आणि प्रथमेश इनामदार यांचे अत्यंत आभार.

  • @naikmohit123
    @naikmohit123 Před měsícem

    Nice Interview.

  • @tatyasutar
    @tatyasutar Před měsícem

    छान व सोपे विश्लेषण....

  • @shrikantinamdar9781
    @shrikantinamdar9781 Před měsícem

    विनायक जी स्वदेशी जागरण मंच चळवळ आणि मोदी सरकार हे विश्लेषण ऐकण्याची फार इच्छा आहे

  • @ravimate8106
    @ravimate8106 Před měsícem

    Fakt tumhi modibhaqt tar nahi na te adhi sanga bawa

  • @Bolat_Rahuya
    @Bolat_Rahuya Před měsícem

    Thanks

  • @pradeepbbadve
    @pradeepbbadve Před měsícem

    अप्रतिम उपक्रम हि सर्व सामान्यांची सामाजिक गरज आहे,...खरी माहिती बहुतांशी लपविली जाते...👌👌🙏

  • @nitinjakhadi7688
    @nitinjakhadi7688 Před měsícem

    चांगला उपक्रम असेच अजून बोलत रहा . आमच्या ज्ञानात भर पडेल.

  • @drgaurikaivalya1560
    @drgaurikaivalya1560 Před měsícem

    किती सुंदर आणि वेगळी मुलाखत आहे ही... प्रत्येक गोष्टीचा प्रवास ऐकायला खूप आवडले .. लेखक म्हणून कशी जडण घडण झाली, ते समजले. मराठी ठार मारी याच्या पलिकडे जाऊन मिलिंद शिंत्रे हे व्यक्ती म्हणून किती प्रगल्भ, अभ्यासू, चिकाटीने काम करणारे, आणि 3 वर्ल्ड रेकॉर्ड नावावर असूनही अत्यंत निगर्वी आणि विनम्र आहेत हे समजले...

  • @laxmanwayachal6558
    @laxmanwayachal6558 Před měsícem

    अप्रतिम मिलिंदजी, मुलाखत ऐकून थक्क झालो.तुमच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा!तसेच छत्रपती शिवाजी महाराजावरचा प्रकल्प लवकर प्रकाशित होवो,ही सदिच्छा!🎉

  • @user-em6cv6gc7y
    @user-em6cv6gc7y Před měsícem

    खूप छान मुलाखत. शिंत्रे सर, त्रिवार वंदन 🙏🙏🙏

  • @namratatalpade9322
    @namratatalpade9322 Před měsícem

    खुप आवडला चित्रपट. कालच बघितला. सर्व कलाकारा नी छान काम केलय❤

  • @mandarvichar
    @mandarvichar Před měsícem

    वाह 😀

  • @MangalaBhoir
    @MangalaBhoir Před měsícem

    अप्रतिम 👌👌🙏🏻

  • @shalmaligokhale9740
    @shalmaligokhale9740 Před měsícem

    शुध्द भाषा सहज बोलणारे फार कमी. त्यातलं महत्त्वाचं नांव मिलींद शिंत्रे. अभिमानास्पद कामगिरी आहे. 💐💐

  • @madhavishende7514
    @madhavishende7514 Před měsícem

    नव्याने होऊ घातलेल्या होतकरू लेखकांना प्रोत्साहित करणारी मुलाखत. खुप छान.

  • @machindraborhade8984
    @machindraborhade8984 Před měsícem

    चित्रपट अप्रतिम झालाय.

  • @aditiparadkar8005
    @aditiparadkar8005 Před měsícem

    अप्रतिम...प्रेरणादायी

  • @bharatilimaye6083
    @bharatilimaye6083 Před měsícem

    असं जगायला आत्मबळ लागतंय....

  • @bharatilimaye6083
    @bharatilimaye6083 Před měsícem

    अफाट

  • @prakashparvatikar
    @prakashparvatikar Před měsícem

    Superb

  • @nayanajoshi8616
    @nayanajoshi8616 Před 2 měsíci

    खूप छान....मराठी मनाला विचार करायला लावणारी...विचारांना चालना देणारी मुलाखत.... आयोजन..नियोजन उत्तम..धन्यवाद... पुढील योजनांना शुभेच्छा ❤

  • @prakashparvatikar
    @prakashparvatikar Před 2 měsíci

    ಅದ್ಭುತ means Great

  • @kirtigadre4312
    @kirtigadre4312 Před 2 měsíci

    Masta Khulali ahe mulakhat! 😊

  • @gaurishete6449
    @gaurishete6449 Před 2 měsíci

    माधवीताईंकडून आरती प्रभूंना जाणून घेणं म्हणजे एक साहित्यिक पर्वणीच. त्यांचं बोलणं थांबेच नयेसं वाटत होतं. फार उत्तम झालाय भाग.

  • @user-ff9px7hu1x
    @user-ff9px7hu1x Před 2 měsíci

    चित्रपट पाहिला. अजिबात आवडला नाही. आता नाच गं घुमा बघायचा आहे अद्याप लागला नाही.

  • @thakarsanjeev
    @thakarsanjeev Před 2 měsíci

    स्पीड.. लायब्ररी... वगैरे शब्दांना मराठी सोपे शब्द उपलब्ध आहेत.ते वापरावेत