143514 खतांबद्दल पूर्ण माहिती घ्या कसे आहे 102626 आणि 123216 पेक्ष्या भारी / 143514 khat fertilizer
Vložit
- čas přidán 26. 02. 2022
- 143514 खतांबद्दल पूर्ण माहिती घ्या कसे आहे 102626 आणि 123216 पेक्ष्या भारी / 143514 khat fertilizer
143514 खतांबद्दल पूर्ण माहिती घ्या कसे आहे 102626 आणि 123216 पेक्ष्या भारी / 143514 khat fertilizer
#143514
#khate
#कृषिमित्र_विशाल
माझ्याशी संपर्क करण्यासाठी खाली दिलेल्या facebook Page ला follow करा तिथे तुम्ही मला कॉल किंवा sms करू शकता
Facebook:- / vishalshendge123
Instagram:- / krushimitra.vishal
😍 - Komedie
माहीती छान मिळते तुमच्याकडुन तुम्ही सांगीतलेल्या खत व्यवस्थापन आम्ही आमच्या शेतात प्रयोग करत असतो आणी त्याचे रिझल्ट पण खुप छान मिळतात
Dhanywad
कांदा याला खालील बुडखा ला बुरशी लागली आहे कांद्या ची मुळे सडलेली आहे बुरशी चा प्रकार आहे उपाय सांगा
Love you bhava.... तुझ्यामुळं शेती खूप छान होत आहे ❤❤❤❤
नमस्कार विशाल भाऊ खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद....👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
छान माहिती दिली सर
सर तुम्ही खरोखरच शेतकरी वर्गाला पाहिजे असलेली माहीती सहज व सोप्या पद्धतीने देत असता त्या बद्दल धन्यवाद
Dhanywad
Bhau tuze video khup mahitipurn asta,khup Chan mahiti det asto
धन्यवाद दादा
soyabean sathi kont best ahe
Soyabean la chalel ka
छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद
Kanda super yeto
छान माहिती
धन्यवाद
@@krushimitravishalखुप छान ❤❤
सोयाबीन ला मी सुरवातीला पैरतानी आणी फुल बसल्यावर वापरतो योग्य आहे का याचतले n p k किती दिवसात सुरु होते आणी कवा सम्पते सांगा भाऊ प्लिस
Ho chalte
सर कापसाला यम वो पि किति दिवसानि द्यावे
Bhava khup chhan Mahiti dili.... Tuze sarv farming related video mi ata avarjun baghel..... 👍👍👍👍
धन्यवाद
Nice
Dhanyavad
vishal bhaou. dusara dos mahadhan che croptek 8:21:21 maru ka? ka 14:35:14 he khat maru??
143514 ghya
14;35;14 fertilizer kiti divsamadhe virghalte?, Pat panyala.
नाही
14.35.14 mix potash sulper chalel ka bhau
Ho
Sir gahu pertana 14 35 14 ani urea mix karun takle tr chalel ka
Ho
Unhal Kanda don mahinyacha zala ahe fugavn v man zad honyasathi 143514 chalel ka
Ho dadq
Sagarika biovita ani biozyme danedar yachat best konta ahe
Sagarika
Sir kordvahu harbryasathi khat sanga br
हेच टाका
Good night sir
Goodnight
सर मी कपाशी ला म्हणजे पाच बॅगा कपाशी आहे 14 35 14 चार बॅगा युरिया तीन टोटल सात बॅगा micronutrant दहा किलो असे मी घेतो परंतु सर झाडाला थोडे थोडेच खत येते तरच ते पुरते म्हणून समाधान होत नाही असे वाटते कि मूठभर झाडाला यायला पाहिजे याच्याविषयी सांगा सर
एकरी 2 बॅग 143514 घ्या
Mirachi lagvan zalyavar 8divasat jamate ka
Ho
कोथिंबीर साठी पेरणी केली खत चलेलका
Kanda sathi konta besal dose bhari ahe??
Ho mats rahil
Kanda 50 divash jhal hai 14 35 14 vaprayecha ka
Hp vapra
सर मी कापसासाठी एकरी 50 किलो डीपी 25 किलो पोटॅश आणि 15 किलो मॅग्नेशियम सल्फेट वापरले आहे योग्य का अयोग्य
Mast
Usa sathi chalel la hey lhat
Ho
उन्हाळ कांद्याला mop लागवडीनंतर किती दिवसांनी टाकावे
30
Soyabin la chalel la dada
हो
Ret ky aahe
1900
Bhau yacha result kasa ahe Dap chay tulnet
Mast
सर मिळत नाही हे खत नाशिक प्लीज कॉन्टॅक्ट द्या
सीताफळ ला फुलकळी येण्यासाठी 14.35.14 चालते काय
हो
14.28 .14 या खता बद्दल माहिती हवी
Okay
Soyabean sathi yekari kiti vaparave
2 बॅग
भात पिकासाठी कस वापरायचे सर
हो
दुसरा.ढोस.8.21.21.टाकल.तर.चालेल.का
1 महिन्याच्या कांद्याला चालेल का एकरी किती टाकावे
हो
आमच्या भागात पोटॅश60% तुटवडा आहे भाऊ तर कोणतं खत टाकावं मोलासेस पोटॅश 14% टाकलं तर चालेल का
नाही चालणार दादा 102626 घ्या दादा
पाण्यात विघळणाऱ् का
मी आज ५ जुलै रोजी सोयाबीन पेरणी केली आणि १४:३५:१४ खताचा वापर केला ahe
Okay
आंबा झाडासाठी चालेल का ?
Ho
14.28.14 हे सोयाबीनला चालेल का
Ho
नत्रयुक्त खते किती दिवसा पर्यंत देता येता
30
गोट कांदा बीजत्पादन साठी वापर करता येते का
H9
सल्फर आहे का या खतामध्ये आहे का ?
नाही
सर कापसासाठी व्यवस्थापन सांगत जा
Det ahe purn
चार महिन्याचा ऊस आता टाकले तर चालेल का
होता
सोयाबीन साठी चालेल का
Ho
Bhau no 1 khat he 10 26 26 aahe
Mast ahe
भाऊ आम्ही उन्हाळ कांद्यासाठी 18:46:0 टाकले आहे चालेल का
हो पण किती दिवसानी टाकलंय
खत टाकल्यावर किती दिवसात result येतो
Vel lagto
खंत पेरावे का शिपडावे (कापूस)
Perave
कापसासाठी कोणते खत वापरावे दुसरा डोस
102626
@@krushimitravishal10/26/26 ला पर्याय दूसरे कोणते खत वापरावे
24 24 0 8 varti video kra
नकीच
करडी साठी कोणते खत वापरावे
Hech taka
143514 ka
निंबुसाठी चालेल का
हो
Result yenyasathi kiti vel lagel
20 diwas
ऊस खोडवा ला चालेल का
Ho
हळदी ला फुटवे काढाणया खत जमलेका
12610
सोयाबीन ला जमतंय का सर
Ho
40 दिवसांचा कांदा झालाय मग 14-35-14 घेऊ का 8-21-21 घेऊ ? कृपया मार्गदर्शन करावे..
82121 ghya
@@krushimitravishal हो.. ८.२१.२१ च घ्यावा असं वाटलं..किती दिवसांत लागु होते आणि किती दिवसांत संपेल याची माहिती मिळेल काय ?
साहेब प्रत्येक लागवडी बददल माहीती द्या ही माहीती चांगली आहे आपला व्हाटसअप नंबर सांगा
Okay
Number send kr bhau
Ethe bola
भाऊ तुमचा मोबाईल नंबर द्या
Sorry