उसाची वाढ व जाडी दुप्पट होईल हे खत द्या | एक ऊस 8 किलो वजनाचा भरणार. fertilizer to grow sugarcane.
Vložit
- čas přidán 21. 07. 2021
- #navbharat_tv_marathi
#नवभारत_टीव्ही_मराठी
Npk 19 19 19 water soluble fertilizer,
Npk
191919
, KhetNPK fertilizer
Plant growth tonic
Micro fertilizer
Nitrogen
Phosphorus
Potass
water soluble fertilizer npk
npk fertilizer
, liquid Npk
19 19 फुटवा नाही वाड होत असते 12 61 नी फुटवा होतो
१२.६१. ने फुटवे नुघतात
एकरी किती पोटॅश व युरीया वापरायचा व किती वेळा
पाटाच्या पाण्यातुन पोटॅश सोडलं तर चालेल का
Thanks
खूप छान सांगता सर
19:19:19 ची फवारणी एकरी किती आणि किती वेळा करावी ? आणि पोट्याश व युरिया ड्रीप मधून किती प्रमाणात व किती वेळा सोडावे हे सांगितले तर उत्तम होईल
धन्यवाद
Movdi.pan.chalel.ka.sar
पोटॅश किती आणि युरिया किती वापरायचा आणि किती दिवसांनी सोडायचं ते सांगा किती दिवस सोडायचं
Tumacha patta dya tumache maargdarshan paahije
10001 लावा मित्राणो
धन्यवाद 🎉🎉
लागन तारीख सांगा संपूर्ण माहिती सांगा
धन्यवाद. जय महाराष्ट्र
8 kilo hoil ka thumhala kiti average aal
191919 chi favarni kshi karavi
शेति मधे मीठ फुटले आहे त्यासाठी काय करावे लागेल
पोटॅश पाटाच्या पाण्यातुन सोडले तर चालेल का
86032 ला चालेल का
1919ची फवारणी लागवड झाल्यापासून किती किती दिवसाला फवारणी करायव्ही
ॲक्री औषधाचे प्रमाण किती किती सोडावे तो व्हिडिओ पाठवा
265 💪💪👑👑
पोटॉश पावडर वापरायच का किती किलों वापरायच सांगा
यूरिया मुळे अनसा फुटतात
in
8005
265💪✌️
24.24.00डिरीपमधुन देता येत का
Yete
पण जास्त वेळ भिजवावे लागते
18121 kas ahe
फोन नंबर पाठवा पहिल्यापासून शेवटपर्यंत
नंबर पाठवा कि राव
मका. आळी वर. फवारणी. सांगा
Koragen
माती परीक्षण करायला नको का
कपाशीला बोंड आळी पडली आहे याच्यासाठी काही उपाय आहे का
फोन नंबर पाटवणे
पोटाश आणि युरिया किती वेळा वापरायचा बांधणी नंतर
एका एकरासाठी
100 लिटर पाण्यासाठी
24:24 खत 5 कीलो
Potass खत 5किलो
गोमूत्र 1लिटर
ऊस मोठा हवा लहान उसाला कमी प्रमाणात डोस द्यावा
15 दिवसाचा गॅप घेऊन पुन्हा एकदा डोस द्यावा
@@navbharattvmarathi ओके
24.24.0+potash+urea.....vaparle tar chalel ka.... 🙏🌱
6 किलो चा ऊस आसतो क?
@@navbharattvmarathiआणि ठीबक नसलं तर काय करायच
पोटॅश पाटाच्या पाण्यातुन सोडले तर चालेल का