झणझणीत खेकड्याचं कालवण - Crab Curry 😍 | आईच्या हातची खेकडा रेसिपी (Konkan)
Vložit
- čas přidán 8. 10. 2020
- झणझणीत खेकड्याचं कालवण - Crab Curry 😍 | आईच्या हातची खेकडा रेसिपी (Konkan) मित्रांनो गावाला गेलो की आई वेगवेगळे पदार्थ बनवत असते त्यामध्ये मासे, खेकडी यांचे कालवण सुद्धा असतं. आमच्या गावाच्या बाजूला भाराजा नदीची खाडी आहे. खाडीमध्ये बरीच खेकडी सहज बिळात मिळतात. बोळातून खेकडी काढण्याची पद्धत पण निराळीच आहे. खेकड्याचं कालवण अतिशय चविष्ट होते. आम्ही नेहमी खेकड्याचं कालवण झणझणीत म्हणजे तिखटच बनवतो. आई बोलते तिखट खेकड्याचं कालवण / रस्सा गरमागरम प्यायलो की सर्व सर्दी पडसे नाहीसे होतं. सर्दी पडस्यावर रामबाण उपाय आहे खेकड्याचे कालवण. आईच्या हातच्या खेकड्याच्या रेसिपीला काही तोड नाही. आई अतिशय गावरान पद्धतीने खेकड्याचे कालवण तयार करते. गोडा मसाला वापरून, खेकड्याच्या आंगड्या पाट्यावर वाटून त्याचा रस कालवणात घातला जातो. चुलीवर या खेकड्याचं कालवण जबरदस्त होते. खाडीतली काळी खेकडी भरलेली असतात. भात कापण्याच्या वेळेस खूप जास्त खेकडी सापडतात. कोकणात गावी खेकडी खाण्याची एक वेगळीच मजा असते. #CrabCurry #KhekdycheKalvan #KhekdaRassa #sforsatish
आम्ही खाडीतून खेकडी पकडून घरी आणली. आईने ती खेकडी व्यवस्थित साफ करून तिच्या पद्धतीने तिने घातली. गावी अधूनमधून पावसाच्या सरी बरसतात. काकांचा मुलगा सार्थक खूप बोलका आहे तो पण कालवण तयार करताना आला होता. आईने तयार केलेल्या खेकड्याच्या कालवणाची चव जिभेवर कायम रेंगाळत राहील अशीच होती. मी मनसोक्त पोटभर खकड्याचा रस्सा, कालवण प्यायलो. सर्दी पडसे गायब झाले. गावी कधी कोकणात आलात किंवा बाजारातून खेकडी विकत घेतलीत तर अशा पद्धतीने कालवण घालून बघ जाम भारी तयार होते खेकड्याचं कालवण. तुम्ही खेकड्याचे कालवण कसे तयार करता हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
मुलगा मस्तच बोलतो त्याचा व्हिडिओ छान आई त्याच्याशी सुंदर बोलते गोड मुलगा 👌👍🌹
मस्तं ,तोंडाला पाणी सुटले ,भाषा पण छान आहे...खेकडे एकाच पाण्यातून धुवून घेतले का....
मस्त खेकडचा रसा आईसाठी 👍👍👌👌
Crab receipy is amazing
असे टेस्टी तर्रीदार खेकडे कालवण फक्त गावाकडेच खायला मिळते । आणि आईच्या हाताची चव एकदम निराळी न झकास । सतिश भाऊ मस्त व्लॉग ।
Wah
भावा अप्रतिम व्हिडिओ
खुप छान वाटली रेसिपी
एक नबर खेकडे भाजी 🤤
Khupch chan,
Zanzanit rasa👌
मस्तच खूपच छान
Mast, रस्सा लय भारी 😋😋
Mast ek number !
Mummy is great
Khop chan
Aai khup chan aahe dada hasari ❤️
Mouth watering seeing your cooking style
लय भारी
Jabardast 👍👍👍👍👍
मस्त व्हिडीओ बनवतो दादा❤️
मला खेकडा खूप आवडतो 😋😋
Nice Khekda Crab Recipe Shared😎😊👌🙏🙏👍.. GREAT.. Keep it up..
Thank you 😊🙏
Mast !!!
तुम्ही ज्याला गोडा मसाला म्हणता त्या ला आम्ही कांदा, खोबरं वाटण म्हणतो व आमचा गोडा मसाला पावडर असते जसा गरम मसाला असतो तसा व तो आम्ही फक्त भाजी व आंबट वरणाला वापरतो.
मस्त खूप छान झालय खेकड्याचं कालवण 👌👌👌👍👍
Thank you, ya jevayala 😃🙏
Aha
खेकडयाचे कालवण फारच सुंदर आहे मला खूप आवडते तोंडाला पाणी सुटले
Thank you 🙏🙂
Mastch!
Ek no
Khup chan receipe
Ravindra watkar, nagpur
मला पण खूप आवडतात
Khup mast dada
वा... वा... मस्त ...🦀 खेकड्याचा रस्सा😋😋
Thank you 😍
Sudar छान वाटले
Nice
Tastyyyy kalvan Aai thanks
खूप मस्त खेकड्याचं कालवण दादा 👌✌️😋😋😋😋❤️सांगली
Thank you ♥️😊
Mast
Satishbhai aaichya hatchye khekdyachye kalvan khup bhari zale chan zala vlog
😋
👍👌👌
Mast 👌👌👌
Nice bro.
Khupc sunder
Thank you ♥️😊
छान,मस्त खेकडे रस्सा भारी👌
Thank you ♥️
Mast...😋😋😋😋
Kdkkk video ..hare Dada..☝️😋
Thank you 😊
Babu kiti cute ani chabby ahe. Mastach crab curry💗💗💗💗💗💗
Thank you 🙏🙂
भावा खुप. छान. 👍
Khup chan aahe
Thank you 😊
खुप छान रेसिपी.
आणि तो 4/5 वर्ष चा मुलगा किती छान आणि मोठया लोकांसारखं बोलतो......
Hoy na 😀
Mastaaa ,tondala Pani aala, chimboriiiiii
Vdo chhan banavta dada khup chhan Mastach
Ek...no...👌Dada shegadi cylinder pasun unchivr theva...
👌👌👌👌❤️
मस्तच!
Thank you 😊🙏
वा शेठ मस्त खेकडा भजी खायला द्या 🙏🙏👍👍👍
Nice bro
👌👌👌Khup mast recipe dada 😋😋😋💞💞
Thank you 😊♥️🙏
Bhuk lagli..bhakri aani khekadya cha kalvan..kokan nashibvan lok👍
खे कड्याचे का ल
खे क ड्या चे कालवन पाहिलं पहि ल्यांदा पाहिले खुप छान
खूप छान कालवन मस्त धन्यवाद ताई
Thank you ♥️😊
Mastach zala rassa
🙂♥️
1 no dada super video yr khekdycha rasycha mast tondla pani sutl 😀😀👌👌😋😋
Thank you
सुंदर रेसिपी टिपिकल मंडणगड स्टाईल .🙏🙏🙏आईला आमचा नमस्कार
Thank you 🙏🙂
भारीच 😋😋😋😋😋😋😋😋😋😋कुर्लेचा झणझणीत रस्सा 👌👌👌👌
#shravanisanket
Thank you
Mast tumcha padu chan aahe
Khup chan.see to it all these children in your house as well in you your native khari sakhri ambavli should study well they should come out from the village and grow and progress.this is your responsibility
दादा खूप छान विडिओ आहे... 🌸🌸🌸👌👌
Thank you 🙏😊
Aaj chulivar NY dada MST zhalay
Jhakassssssss
धन्यवाद
खुप मस्त दादा
Thank you 😊🙏
Yummy tummy😋😋😋😋😍😍
♥️🙏
Ya peksha Chan Goa ch crab masala mast asto
Ok
Recipe far sundar ahe ❤️
Gharatla kharata jadu ubha naka theu adva theva ubha tevlela changla nasto🙏
🦀🦀 खूप छान दादा 😊
Thank you brother ♥️🙏
Khup chan bhava👍👍👍👌👌👌🌴⛳♥️🦀
Thank you
नमस्कार भाव खूप मस्त खेकडे 👍👍👍👍
Thank you 🙏😊
खूपच छान तोंडाक पाणी सुटलंय👌👌👍👍
🙏♥️
Wawoo dada..aaichya haathchi recipe no. 1..aai tula special like..😘😘
Thank you
@@SFORSATISH +
Mast🦀🦀🦀🦀
Thank you 🙏🙂
कडक भावा
मस्त ।।।कधी यायचं म
Dada Chaan. Maji Aavdti recipe.
Thank you 🙏🙂
Nice👌 Lots of love from Sangamner 🤘
Thank you 😊🙏
Aamchya kade pn goda masala pratek bhajit lagtoch
Amhi Same Asch Bnvto
Very nice 👍
Thank you 😊🙏
Very nice
Thank you ♥️😊
Receipe ek number. That cute little boy so nicely talking very entertaining.😀😀gas kutna ghetli. Cute boy.
😃thank you 🙏
Aai mast
Chan recipe ahe 👌
Thank you
Thank you
Bhava video pahun khoop bhari watata aahe khekada rassa baher masta paus khoopach bhari ......keep it up
Thank you ❤️
Gav aani jilha konta
रस्सा खायला मजा येते गावाकडे खायला भेटतात खेकडी मला बघुन तोंडाला पाणी सुटल ....
खुप छान नशिबवान आहेस भावा आईच्या हातचे पदार्थ खायला मीळतात तेही असलं गावठी आईला जप माझा नमस्कार सांग.
होय जरूर सांगेन♥️🙏 खूप आभार
Khupch chan 😋😋bhuk lagli
Ya jevayla 😃
Nice video dada
Thank you bhau ♥️😊
तुम्ही स्वच्छ करता चावायची भिती वाटत नाही का आईला चावला पकडताना चावत असेल ना पाऊस मस्तच 👌👍🙏
Bhau nice vlog recipe mast masala millel ka adress pathvte