बायकोने बनवला खेकड्याचा रस्सा आणि भरलेले खेकडे 😍 | Khekdyacha Rassa Recipe | S For Satish | Kokan
Vložit
- čas přidán 25. 08. 2024
- बायकोने बनवला खेकड्याचा रस्सा आणि भेटलेले खेकडे 😍 | Khekdyacha Rassa Recipe | S For Satish | Kokan
#KhekdyachaRassa #CrabRecipe #BharleliKhekdeRecipe #sforsatish
गावाला आल्यावर वेगवेगळे मासे आणि खेकडे यांची रेसिपी आम्ही बनवत असतो. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बायकोच्या हातचा खेकड्याचा रस्सा आणि भरलेली खेकडी दाखवली आहे. गावच्या साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी दाखवली आहे. आम्ही दुपारच्या जेवणात हा खेकडा रेसिपी बेत केला होता. दुपार नंतर आम्ही शेतावर जाऊन शेतीची कामे केली. मुलांना खाडीवर घेऊन गेलो. संध्याकाळी तिथे नयनरम्य वातावरण असतं. तुम्हाला कोकणातील रेसिपी आणि जीवनशैली आजच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another CZcams channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
वर्षाताई आणि सतिशजी,आई तुम्ही सर्वजण खुप मेहनत करता.पनवेलला असलात तर मसाले,आंबे नवनवीन रेसिपीज असे अनेक उद्योग करत असता वराहातात कधीच थकल्या दिसत नाहीत. खरचं कौतुक आहे त्यांच पनवेलला व गावाला त्या दोन्ही ठिकाणी तितक्याच आवडीने आणि उत्साहात शेतावर वगैरे वावरतात खरचं कौतुक आहे त्यांच त्यांना एक मोठा सॅल्युट ❤ त्या कधीच थकत नाहीत सतत हादरा चेहरा पाहून खूप आनंद होतो.ताई तुम्ही अशाच आनंदी रहा .सतिशजी तुमच्या आईही खुप मेहनती आहेत हे संस्कार तुम्हांस त्या माऊलीकडुन मिळाले आहेत. त्यांना जपा.तुम्ही सर्वजण असेच एकमेकांना आदर व आनंद द्या.ईश्वर तुम्हांला भरभरुन यश देवो हिच त्याच्याकडे प्रार्थना. अनेक आशिर्वाद. ❤❤खुप सा-या हार्दिक शुभेच्छा.धन्यवाद ❤❤
आम्ही आधी कांद्यावर खेकडे टाकतो हळद तिखट मीठ गरम मसाला टाकून परतुनी घेतो मग पाणी टाकून व नांगडयाचा रस टाकून परततो मग शिजल्यावर कांदा खोबरं भाजून वाटुन टाकतो
तु दादा गावचे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा हे नाही बोललास तरी आम्ही व्हिडिओ शेवट पर्यंत बघाणार ❤❤👌👍
खूप छान रेसिपी आणि निसर्गरम्य वातावरण निसर्गरम्य वातावरण ही एक प्रकारची कोकणातील देणगी आहे ती सर्वांच्या नशिबात नसते भाऊ तुमचा परिवार खूप मेहनती आणि मन मिलाऊ आहे
Chuli vrch ast ajun channn zal ast❤❤
Gavala asly ki chulivar chi recipe pahayala avdel 😊
Mast 1 number
Khupach chhan,tumchi mule ani serve family sadhi simple ani mehanati❤❤❤
मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍
Khup Chan Recipi
आम्ही इतके मसाले टाकत नाही मसाल्याचे खूप वास येतात फक्त घरगुती मसाला टाकून बनवून बघ सुंदर रस होतो
Varsha tai kup chaan resipe banavte mast superb video lovely resipe happy ❤❤❤🎉
Crab curry receipey sanga na
Vahini सुगरण आहे खूप 🤩
👌👌👌👌
खेकड्याच कालवण बघुन पाणी सुटले वर्षा छान जेवण बनवते सुगरण आहे आई पण छान जेवण करते❤❤
Khup shan
Khup chhan
👌👍
खेकडा रस्सा आणि भरीत खुप मस्त बनवला ❤❤❤❤
1no....dada
पाणी भाजीत गरम टाकायचा भाजी टेस्टी लागते
🦀 🦀 😋😋👌👌😊trupt zale.❤pradnu himmatwala 😊nice vlog varsha vahini khekda Rossa jomane kartayet😄😄👌
Aamhala jewayala bolwa ki.....😋😋
❤❤
Khup chan vlog 👍
Khup chan tai me pan banavte tumhi kutchya gavche... Me raigad
❤️❤️❤️
😋😋😋
❤
👌👌👌👌👌
छान आवडलं वीदरभ वासीम महाराष्ट्र
Kase kg aahet kulid
👌👌👌👌😋😋😋😋
Kadave val miltil ka tumacha complex madhye ahe maza bhacha me dombivalit Rahat ky te sanga
👌 Enjoy 👍
Nice video
Kakeda rassha kup chan daily routine life
Nice
Satish Bhai tumcha khekda bharlela aahe.majja he bhai aapki
Varsha vahini is the best
Khup chan
Khekada vatan kanda khobaryache changale lagate
खेकडा रेसीपी नेहमीप्रमाणे स्वादिष्ट 👌👌
KEKDTACHI RECIPI MASTCH❤❤❤
Nice video dada
Mouth watering crab curry. Superb video.
खूपच मसालेदार खातात तुम्ही
Very nice ❤❤❤
June video
Khup chan dada vahini ❤
Very testy dish 😊😊😊😊
Fridge gavi anla ky....panvel cha new fridge dkva😊
खेकडा रेसिपी छान व्हिडिओ होता
Bhajun 🥥 ghalaycha tayt Kanda,lsun,alla,takaych,tumhi kdhi fodnila Kanda vaprtana dist nay
nice❤😊
🙏🙏🙏👍✌
कोळंबी आणि खेकड्याचा रस्सा... चवीला एकदम Same 👍
Ekdam chan dish
Val kashe kg
Kharokhar varsha sugran aahe lay bhari
👌👌👌😊😊😊
Waa yammy 🦀🦀 gavachya jayvan chi chav kahi niralich asty 😊😊 vahini mast 👌👌
Aajcha video khup chhan vatala bhayala maja aali
👌🙏
Aai la pan kiti bare vatate tumhi sarva aktra asalyavar
Kashe kilo kadve val
Varsha Tai mast Jawan banate 👍🏻
Khup chan recipe and video dada😊
Mast recipe Varsha👍👌🙌 chhaaan shetavarachi kaama..
🙌👍🚩🚩🚩🚩🚩
Chan reshipi
Satish Yr Videos Allways Rocking From Yr Village Keepit Up 👌👌 Wadala
Beautiful Nature from Bangaluru.
आमच्याकडे ही लाल खेकडे खात नाही
Lovely food❤
Very big crabs. N tasty recipe
Khup chan recipe
Ek no , Mast
👌👌👌🌟🌟🌟👍
खूप मस्त
🦀 1numbar 👌👌👌👌
Ek number video hota dada😊😊
वर्षा सुगरण आहे मला तिला भेटायचं आहे
Mala tumche sagale video aavadtat
वर्षा ताई तुम्ही आता वेगळेच दिसता पनवेलमध्ये वेगळे दिसता आणि गावी वेगळे दिसता
वर्षा सलाऊड तुझ्या मेहनतीला
❤️❤️
X👌
Bhari
Nice recepie volg dada n vahini 😊❤
दादा खूप छान रेसिपी आहे आमच्या कडे पण असाच खेकडा रसा आणि भरुन बनवतो हे तुम्ही भरलेले खेकडे खूपचं मस्त मेहनती रेसिपी आहे दादा वहिनी तुमचे खूप खूप आभार
Satish bhau video 1 no..Aai Varsha doghihi mehnati n kamsu ahet nehmi hasatmukh astat khekda rec mastch Pranju v Pradnu chi khup majja ahe mhanunch ek gav pahije
Mast 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup mast banvte sarv
Khupacha bhari ❤❤
❤❤❤❤❤ छान च 👍💓👌🥰 लईच भारी कौतुकास्पदच आणि लईच झ्याक अफलातून च करामती लाजवाब मस्तच 👌👌👌🥰❤️🥰👌🥰👍 जाम भारी मनाला भावणारा भिडणारा भूरळ पाडणारा क्षण आल्हाददायक वातावरण आनंदी जीवन बहारदार
छान व्हिडिओ दादा
Chan sir
Khup mst❤❤
Nice video 👍👍
Nehmi pramane mast video 😊
Varsha Jevan 👌👌👌👌👌🌹🎉