आम्ही गेलो आंबवणे गावी खाजणात खेकडी पकडायला 😍 | Mud Crab Catching | S For Satish | Mandnagad, Kokan
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- आम्ही गेलो आंबवणे गावी खाजणात खेकडी पकडायला 😍 | Mud Crab Catching | S For Satish | Mandnagad, Kokan #AamhiGeloKhekdePakdayala #MudCrabCatching #KokanVillageVideo #sforsatish
आम्ही आंबवणे गावी फिरण्यासाठी गेलो होतो. आमच्या मंडणगड तालुक्यातील खाडीकिनारी वसलेले हे गाव आहे. किरण दादा खाजणात खेकडे पकडायला नेहमी जात असतात तर आज त्यांच्यासोबत आम्हाला खाजणात जाऊन खेकडे पकडता आले. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खाडीच्या खाजणात पागोळीने कसे खेकडे पकडतात ते बघायला मिळणार आहे. खाजणात जाऊन खेकडे पकडणे तसे मेहनतीचे काम आहे. तीन ते चार तास काम केल्यावर खेकडे मिळतात. कधीकधी कमी खेकडे सुद्धा मिळतात. तुम्हाला कोकणातील असेच पारंपरिक पद्धतीने कशी मासेमारी होते ते दाखवत राहीन. गावाकडचे व्हिडीओ तुम्हाला कसे वाटतात ते प्रतिकिया करून जरूर कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another CZcams channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
काय सतिश दादा आमच्या कडे तरी या एकदिवस पूर्ण खाजन खदलऊन टाकू...कधी येणार ते नक्की सांगा...नुसते ढेंगे काढू...🦀🦀🥰
🦀mast video ahe 👌👌👌👌
व्हिडिओ खूप सुंदर आहे
दादा आम्ही मराठवाड्यातून व्हिडिओ बघतोय ❤
Ek no. Satish bhau
Satish dada omg,road is so scary.becarful Versha is with u...I know ur doing hard work.....but take care of urself also
सतिश दादा खूप छान व्हिडिओ असतात तुमच्या आपल्या तालुक्यातील छान छान गाव दाखवता आमच्या ( दहागाव, शेडवई) गावाला पावसाळ्यात नक्की या खूप मोठा धबधबा आहे आणि प्राचीन कालीन मंदीर सुद्धा आहे . नक्की भेट द्या .मंडणगड पासून 12 km अंतर आहे 🙏 @kokankar anket
jarur,, pls contact me on instagram
Lovely video superb happy 😊😊
🦀🦀🦀🦀🦀🦀छान व्हिडिओ 👍👍👍
वा सतिश बाळा खुप धोकादायक आहे यातून जाणे बघूनच भीती वाटली पण जे गावची माणसे आहेत खुप मेहनती कष्टाळू धाडसी काटक असतात खेकडे खुप छान मस्त होते फणस पण मस्त होता एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो 👌👌👍👍❤❤🤚🤚
👌👍
क्या बात है जबरदस्त, एक नंबर ब्लॉक, खूप भारी, मस्त 👌👌
MASTCH VIDEO ❤❤❤
Kalaji ghya dada ❤❤ nice vlog ❤❤
सतीश दादा त्या खाजणात पुन्हा जाऊ नका... खतरंनाक दिसते
Khup chan Video 👌👌👌
खूप छान व्हिडिओ सतीश ❤नमस्कार 🙏🏻
निसर्ग खुप छान आहे एवढ्या चिखलात खेकडे पकडायलचे खुप खतरनाक आहे जपून काळजी घे ❤❤
मस्त ❤❤❤❤
एक छान खेकडे पकडण्याचा व्हिडिओ. चित्रीकरण पण फारच छान.
Khup chan Vlog!❤
इतक्या चिखलात का जातोस बघुन आम्हाला भिती वाटते ग्रेट आहेस
Maza aali gawakadchi athwan zali
Mast. Dada video
First comment
Very dangerous and both r not wearing chapal and chikad,tha nks for video
Mast zkas video
खूप छान. देव्हारे दक्षिण वाडीत गणपती मध्ये तुम्हाला यायचं आहे लक्षात असू द्या
Mast video ahe
👌👌
Mast video dada ❤❤❤❤❤❤❤❤
Lovely 👍
Tumhala dilya ki nahi kurlya
First comment 🎉
Dada bhiti vatat nahi ka khup mehantich kam ahe jra japun kart ja video khup sunder hota
Khup ch chhan video.nadikade janya chi vat kiti dhokadayk hoti.great.
किती कष्ट. किती मेहनत. 👌
खूपच मेहनतीने बनवलेला एक चांगला विडिओ आहे धन्यवाद
Dada tu dapoli la ye asud gavala keshvraj tempal ahe ha chan tithe ja khup Maja yeyil tula ❤❤
Chan watl video bagun dada. 😊😊😊😊
खुप छान विडियो एक नंबर
Vahini ky khatarnak aahe ekdum beautiful
❤❤❤❤
Khup chan video 👍👌👌
मस्त च व्हिडिओ
Nice volg.Adventure hota Khup crabs pan mote milale.😊❤
छान आहे व्हिडिओ
Khupch chan vlog 👌👌👌👍👍👍
Are wa... Mazya mamachya gavi jaun aalat. ❤
Dada tcr Karan video bagun Asa vatata Amich chaltoh just kidin 😢
Please do your village home tour
Absolutely Adventurous 👌🙌👍🚩
Nice
खूपच छान सतिस
जीव सांभाळ
Nice video
Maza gaav shigvan
Nice व्हिडिओ good morning
GSAVCH VIDEO MASTCH ❤❤❤
Bhari
Khupache mast
Khup hardworking aahe tu satish dada....kharach hatts of🎉🎉
thank you
Khup mehant aahe
Rainy shoes ghalyache na
विडिओ दाखवायचे म्हणून इतका धोका नाही घ्यायचा
Dada dapoli la pan ye kadhi tari keshvraj la ja asud la khup chan place ahe
Vahini la manle pahije. Bichari 4 taas ekati ubhi hoti.
Ekdum discover Chanel 😅ani to utar denger 🤔gadine tumhi bare himmat keli. 🦀 🦀 chan pakadle Mumbai la vika ₹1000😅mast vlog
❤👍
Very denjar 😱
👍👍👍👍👌👌👌👌
Ase vatat hote discovery chanal baghtoy ,khekde khayla avdi mahenat Kamal aahe tumchi ,chhan video .
thank you
Mandangad la maji mavshi aahe borichi mal stand javal ja ekda
वर्षा खूपच बिनधास्त आहे एकटी थांबली
खेकडे पकडायला खुप मेहनत आहे
हा व्हिडिओ बघताना खुप भीती वाटत होती ...चांगल दाखवण्याच्या नादात जीव धोक्यात घालत जाऊ नका .
Satish bhau video chaan khupch risky ahe sambhalun sagle kart ja
Baba kiti denger aahe..
खेकडे पकडत असताना मज्जा आली.आमचा इकडे खाडी नाही.अशी काय मज्जा नाही.पाऊसाचा असला की खेकडे पकडायला जातो.खाडी शेजारी गाव असेल की खेकडे मासे पकडायला मज्जा येते.व्हिडिओ छान होता.
अरे सतीश बेटा वर्षला कीती दुर थांबविले आहेस ।
Khup risky aahe satish bhau jara japun video banavat ja
Bhiti ny vatat
Ek no. Satish bhau