Who Killed Karkare? पुस्तकाचे लेखक S. M. Mushrif EXCLUSIVE, खळबळजनक आरोप News 18 Lokmat

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 05. 2024
  • Who Killed Karkare? पुस्तकाचे लेखक S. M. Mushrif EXCLUSIVE, खळबळजनक आरोप News 18 Lokmat
    #whokilledkarkare #tajhotelattack #terrorattack #maharashtrapolitics #vijaywadettiwar #hemantkarkare #news18lokmatlive
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    #MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream

Komentáře • 501

  • @pravinpawar-fo6dm
    @pravinpawar-fo6dm Před 15 dny +12

    उज्वल निकम चा पर्दाफाश झालाच पाहिजे स्वतः ला हीरो समजतो

  • @shivajipundliksawant3885
    @shivajipundliksawant3885 Před měsícem +127

    करकरे यांच्या बाबत अत्यंत घाणेरडा प्रकार घडलेला आहे.त्यांना न्याय मिळायला हवा होता.निर्भिडपणे सत्य मांडलेत त्याबद्दल धन्यवाद मुश्रीफ सर

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 Před 29 dny

      सत्य असेल तर कोर्टात जाऊन अपील का करीत नाही?
      हे सर्व हिंदुविरोधी मानसिकतेतून घडवल जात आहे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 15 dny

      पाकिस्तान मध्ये आदरणीय मुश्रीफ यांना "पाकिस्तान ए निशान" अशी पदवी मिळाली पाहिजे.
      पाकिस्तानी आतंकवादी कडून लज्ञ दुसरीकडे वळवले.

  • @sanjaybaviskar621
    @sanjaybaviskar621 Před 25 dny +23

    कर्तव्य निष्ठ हेमंत करकरे यांची षडयंत्र करून हत्या करण्यात आली असल्यास कसून चौकशी झाली पाहिजे. सरकारी वकील उज्ज्वल निकम दोषी आढळल्यास कारवाई करण्यात आली पाहिजे .

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 15 dny +3

      तसेच निष्पाप आणि निर्दोष अजमल कसाबला भारतरत्न दिलें पाहिजे.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před 7 dny

      त्याला त्याच्या कर्माची शिक्षा याच देशात मिळाली आहे, तेही ओंबळे सारखे कणखरपणा दाखवून छाताडावर असंख्य गोळ्या झेलून सुद्धा सोडला नाही, शेवटी अशा दहशतवादयाला फाशी ही होणारच होती,यात उज्वल निकमची भूमिका, सरकारी वकील अशीच होती,त्या ठिकाणी एकादा नवीन सराव करणारा वकील जरी असता, तरीही कसाब यातून सुटला नसता,
      सोप्या केसेस घेऊन , कशाला बडेजाव पाहिजे याचा.​@@VijayManjrekar-xs9fe

    • @kp_shadow
      @kp_shadow Před 3 dny

      आपल्या असल्या विचारा मुळेच शशय येतो कि ही हत्या नियोजित च आहे ते ही तुमच्या सारख्यानीच केला असावा ​@@VijayManjrekar-xs9fe

  • @user-fh9rf2hc2n
    @user-fh9rf2hc2n Před 14 dny +6

    मुश्रीफ सर आपले खूप खूप आभार. केस निकाली काढण्यात आले पाहिजे. व तिघांना अटक केली पाहिजे. शिक्षा झाली पाहिजे.

  • @rameshsutkar80
    @rameshsutkar80 Před 29 dny +27

    फेर तपास करुन आरोपी ला कडक शासन करावे .

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 15 dny

      पाकिस्तान मध्ये तेवढी हिंमत नाही.

    • @ranjit2025
      @ranjit2025 Před 5 dny

      फक्त आरोपी नाही तर त्यांना वाचवायचा प्रयत्न करणारे अधिकारी, वकील आणि चुकीचे judgment देणारे न्यायाधीश या सर्वांना कडक शिक्षा झाली पाहिजे.

    • @kp_shadow
      @kp_shadow Před 3 dny

      ​@@VijayManjrekar-xs9feआरे इथे पाकिस्तान पाकिस्तान म्हणून का बोंबलतोय Rss It सेलर

  • @laxmanhate1668
    @laxmanhate1668 Před 29 dny +38

    वाह मुश्रीफ साहेब सच्चे भारतभूमीचे पुत्र आहात. जयहिंद जय भारत

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 Před 29 dny

      कोर्टानेच निकाल पत्रात सांगितले आहेत की कसाबच्या गोळीने मृत्यू झाला नाही

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 15 dny +2

      सच्चा मुसलमान
      कट्टर मुसलमान पाकिस्तान मध्ये अतीशय लोकप्रिय.

    • @ibrahim2238
      @ibrahim2238 Před 11 dny

      @@VijayManjrekar-xs9fe कट्टर RSS समर्थक प्रदीप कुरुळकर पाकिस्तान मध्ये अतिशय लोकप्रिय.

    • @swapnilnagtilak1861
      @swapnilnagtilak1861 Před 8 dny

      ​@@ibrahim2238यांचा साहेब च तिकडे जाऊन बिर्याणी खातो. कारण इकडे बीफ बंदी आहे। 😂😂

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Před 29 dny +58

    हेमंत करकरे ची केस रीओपन झाली पाहिजे
    व आरएसएसचा प्रदीप कुरुलकर पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या ची केस लष्कराकडे दिली पाहिजे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 15 dny

      पाकिस्तान सेनेचा आदेशच आहे की आर एस एस, संघी जिकडे दिसेल तिकडे ठेचून टाका.

    • @dilipraogarje7895
      @dilipraogarje7895 Před 15 dny

      @@VijayManjrekar-xs9fe पाकिस्तान आरएसएस छुपी मैत्री आहे , त्याचे इतिहासातील पुरावा म्हणजे. आरएसएस भाजपचा पंतप्रधान
      आटल्या बाजप्या. पाकिस्तान भेटीला गेला होता
      त्यावेळेस पाकिस्तानने भगवा रंगाचा गालीच्या खाली विसरला होता. त्याला या हिंदू हिंदू म्हणून घेणाऱ्या आरएसएसच्या पंतप्रधानाने तुडवत जाऊन पाकिस्तानची मानवंदना घेतली होती
      पुरावा नंबर 2. पाकिस्तानला नवाज शरीफ च्या कार्यक्रमात आमच्या दुर्दैवी देशाचा पंतप्रधान
      आरएसएस चा व भाजपचा नाऱ्या मोदी
      जाहिराती कुत्र्यासारखं,🐕शेपूट हलवत तेथे जाऊन तिथली बिर्याणी खाऊन आला
      म्हणून आरएसएस बीजेपी पाकिस्तानची डार्लिंग आहे
      म्हणून पुलवामा हमला मधील लष्कराने जवान ट्रान्सफर करण्याकरिता मोठे विमान मागितलं होतं ते
      आरएसएसच्या मोदीन हेतू परस्पर दिलं नाही व अत्यंत गोपनीय व अदृश्य , सदृश्यीय पूर्वनियोजित कट रचून तेथे आरडीएक्स आणून त्या एरियाचा डीवायएसपी देवेंद्र सिंह याला हाताला धरून शेकडो जवान मारले व मुस्लिम धर्मीय असलेल्या पाकिस्तानच्या नावावर त्याचं बिल फाडून भारतातील बहुसंख्य असलेले हिंदू एक करून त्यांचे मतदान घेऊन तो दुसऱ्यांदा पंतप्रधान झाला मग त्याच्यात पाकिस्तानची अतिरेकी मारून किंवा पाकिस्तानचे जवान मेले काय भारताचे जवान मेले काय या पॉलिटिशन आरएसएस संघटन ला काही त्याचं देणं घेणं नाही
      सर्वधर्म समभाव असलेला काँग्रेसचा एकही पंतप्रधान
      पाकिस्तानला बोलावल्यावर सुद्धा गेला नाही कारण
      काँग्रेसच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेश बाजूला केला होता
      व शास्त्रीय एक वेळेस पाकिस्तानला हरवलं होतं
      म्हणून पाकिस्तानचे कट्टर शत्रू ही काँग्रेस आहे
      व परममित्र डार्लिंग ए आर एस एस भाजप आहे
      म्हणून प्रदीप कुरुलकर ला व हेमंत करकरे यांच्या मारेकर्‍याचा गुन्हा लपवलेल्या आरएसएस भाजपच्या उज्वल निकम याला लष्कराच्या ताब्यात देऊन यांच्या तोंडातून वरी कोणत्या कोणत्या लोकांचा याच्यात हात आहे हे काढलं पाहिजे
      म्हणून लष्कर हे निर्भीड असतं ते मारायला देत नाही मारायला भीत नाही म्हणून लष्कराच्या ताब्यात देण्यात यावा
      सध्या परिस्थितीला करकरे सरकारलाच म्हणून एटीएस पोलीस दहशतीत आहे व जस्टीस नोहे याला मारल्या पासून सर्व जज आरएसएसच्या दहशती मध्ये आहे.

    • @kp_shadow
      @kp_shadow Před 3 dny

      ​@@VijayManjrekar-xs9feतू पाकिस्तान चा कोणी शासकीय अधिकारी आहेस का?

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 3 dny

      ​@@kp_shadow
      कसं ओळखलं ?

    • @kp_shadow
      @kp_shadow Před 3 dny

      @@VijayManjrekar-xs9fe सारखा सारखा पाकिस्तन पाकिस्तान करतोय म्हणून

  • @krishnapawar7thc696
    @krishnapawar7thc696 Před 27 dny +41

    मुश्रीफ साहेब हे सच्चे आणि इमानदार हॉफिसर आहेत आणि मालेगांव स्पोट चे आरोपी पज्ञासिंग ठाकुर,कर्नल पुरोहित, असे अनेक आर एस एस चे लोक पड़ली गेली होती.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 15 dny +5

      मुश्रीफ यांच्या हस्ते अजमल कसाबला मरणोत्तर भारतरत्न दिले पाहिजे.

    • @swapnilnagtilak1861
      @swapnilnagtilak1861 Před 8 dny

      ​@@VijayManjrekar-xs9fe स्वातंत्र्यवीर असा किताब द्यायला पाहिजे.

    • @kp_shadow
      @kp_shadow Před 3 dny

      ​@@VijayManjrekar-xs9feदुसऱ्याच राहू दे तुलाच भारत रत्न देण्याची शिफारस करू

  • @jalbagaiyakwad5710
    @jalbagaiyakwad5710 Před 27 dny +18

    मुश्रीफ साहेब,खूपच महत्वाची माहिती दिली.त्यांनी पुस्तक त्याकाळी लिहिले हे बरे झाले माहीत झाले.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Před 17 dny

      Karkare na Goli Zadli Tenva Mushrif Tikde Kay Karat Hota
      Jar Tyane Baghitle Goli Kasabne Naahe RSS Wala Hota Tr Tenvvach Ka Bhokla Naahe
      Courtat Javun Vitnes Ka Naahe Dila Naahe
      Ha Mushf Pakcha Kutra Aasel Aata Bhonknyas Koni Khoke Dile He Pn Tapasave

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 15 dny +2

      असं खोटं पुस्तक लिहील्यामुळे मुश्रीफ पाकिस्तान मध्ये अतीशय लोकप्रिय.

    • @user-kh1dr3vx8l
      @user-kh1dr3vx8l Před 5 dny

      ​@@VijayManjrekar-xs9fe पाकिस्तान दलाल आहे

    • @kp_shadow
      @kp_shadow Před 3 dny

      ​@@VijayManjrekar-xs9feआता मला तर वाटतंय कि तुझा कांही तरी सहभाग असावा एवढं पोट तिडकीने विष ओकतोय

  • @raosahebkharate207
    @raosahebkharate207 Před 25 dny +11

    हा पत्रकार कोण आहे ऐकून घेत नाही अधिकारी खर बोलत आहेत
    आर एस एस च्या मानसाना वाचवण्यात येत

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 15 dny

      पाकिस्तानी सेनेचा आदेशच आहे आर एस एस, संघी जिकडे दिसेल तिकडे ठेचून टाका.

  • @hanmantjadhav223
    @hanmantjadhav223 Před 29 dny +61

    बरे झाले आता तरी लोकं पुस्तक वाचतील आणि विचार करतील , यांचा प्लॅन समजून घेतली , किती भयानक षडयंत्र करतात आणि बळी जातो बहुजनांचा , चांगले माणसाचा ,

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před 29 dny

      अशाच पद्धतीने पुलवामा हत्याकांड घडवून आणले आणि २०१९ ची निवडणूक जिंकून घेतली, यावर काश्मीर चे राज्यपाल सत्यपाल मल्लिक यांनी जाहीरपणे मोदींवर आरोप केलेले आहेत.

  • @krishnapawar7thc696
    @krishnapawar7thc696 Před 27 dny +12

    प्लानिंग करुन मारण्यात आले आहे.

  • @ambresoffice
    @ambresoffice Před 29 dny +40

    पत्रकार जरा कमी दिसतोय. अनेक प्रश्न बिनडोकसारखे विचारतोय.

    • @ekanathbarhe2757
      @ekanathbarhe2757 Před 29 dny +5

      पत्रकार बीजेपी प्रणित दिसतोय.

    • @rojjermaddy
      @rojjermaddy Před 22 dny

      Ha bokdya patrakar fake degree wala distoy

    • @subhashthorat2042
      @subhashthorat2042 Před 15 dny

      मंदबुद्धी पत्रकार

    • @HanumantaReddy-be4ou
      @HanumantaReddy-be4ou Před 15 dny

      डोक kunala ahe किंवा kunala नाही,
      ही कधी सूटनारी गोष्ट नाही भारतात।
      शाहानपणा मात्र अपल्याल चांगल कलतय बर का।
      दुसर जाऊदे खड़यात,
      आपूण रहूया मज्यात।।

    • @user-kh1dr3vx8l
      @user-kh1dr3vx8l Před 5 dny

      मुश्रीफ सारखे लोक मुळे आतंकी येऊन बॉम्ब ब्लास्ट करायच दाऊद कस पुढे गेला हेच पण तपास होयला पाईन

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 Před 29 dny +18

    अरे बाबा सांगीतले न...पुन्हा पुन्हा काय विचारतो

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 Před 29 dny +47

    शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नीने पण अशीच शंका उपस्थित केली होती

  • @ashakedari9815
    @ashakedari9815 Před 27 dny +8

    Salute sir. सत्य बाहेर आणले.

  • @tejasnichit9580
    @tejasnichit9580 Před 29 dny +14

    भयंकर आहे सत्य

  • @AK-gj5zt
    @AK-gj5zt Před měsícem +40

    बरोबर आहे निट तपासणी व्हायला पाहिजे होती

    • @vijayh1033
      @vijayh1033 Před 29 dny

      Landya kadhi hi khar bolat nahi Muslim deshpremi nahich aahe

  • @aasefpatelshaikh2846
    @aasefpatelshaikh2846 Před 27 dny +5

    धन्यवाद मुश्रीफ सर आपन सत्य समोर आणल्या बद्दल ❤

  • @sanjaygangurde4173
    @sanjaygangurde4173 Před 25 dny +7

    गंभीर प्रकार आहे याची चौकशी झाली पाहिजे.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 15 dny

      ही चौकशी पाकिस्तानी अधीकार्यांनी करावी.

  • @BeingHuman9
    @BeingHuman9 Před 27 dny +6

    बहुजन जागो परिवर्तनाचा धागा हो ❤❤

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 Před 29 dny +13

    कोंबड झाकले म्हणून तांबड फुटायच रहात नाही. हे ज्यांनी कोणी केलं आहे त्यांच्या पापाचा घडा भरला आहे.

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 Před 29 dny +13

    Unbelievable.......but Truth of Mumbai Police !!

  • @surendraingale8514
    @surendraingale8514 Před 29 dny +29

    हे आहेत खरे देशभक्त. साहेब सलाम तुम्हाला.

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 Před 29 dny +27

    मा.. मुश्रीफ सर अत्यंत हुशार व कर्तव्यदक्ष अधिकारी राहीलेले आहेत.
    ते पुराव्यानिशी सिद्ध करतात.

  • @sanifgawankar729
    @sanifgawankar729 Před 26 dny +4

    मुलाकात घेणारा पण खर दिसत नाही

  • @alimmanyar7357
    @alimmanyar7357 Před 26 dny +4

    हा पत्रकार तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारतो. बर, प्रश्न विचारल्यावर उत्तर तरी ऐकले पाहिजे ना.

  • @rauteeshwarkumar8482
    @rauteeshwarkumar8482 Před 29 dny +10

    हे एच एम मुश्रीम हे कोर्टात साक्ष का दिली नाही. पुरावे असताना कोर्टात का गेला नाही यांचे जनतेला आधी उत्तर द्या.

    • @samiullahshaikh8808
      @samiullahshaikh8808 Před 29 dny +5

      बिहारच्या एका आमदाराने मुंबई हायकोर्टत एक PIL दाखल केली होती तेव्हा मुश्रीफ साहेबांना कोर्टात बोलवलं ....कोर्टाने सरकारला कांही प्रश्न विचारले आणि 15 दिवसात उत्तर द्या असे म्हणाले पण सरकार कडून ह्या मागिल 12-15 वर्षांत उत्तर दिल गेल नाही.
      मुश्रीफ साहेबांच्या विरुद्ध तुम्हीच गुन्हा दाखल करा हि विनंती.

    • @shriniwasdeshpande3510
      @shriniwasdeshpande3510 Před 14 dny

      The prosecution is required to submit the list of witnesses , which the prosecution wants to examine during trial , after seeking the opinion of the prosecutor. It was for Mr. Nikam to suggest the name of this officer in the list.
      Nothing better is expected from an most ordinary lawyer of average IQ , who is publicity hungary , accepted only the trials , which are already decided by media & public.
      Disgusting fellow.

    • @user-kh1dr3vx8l
      @user-kh1dr3vx8l Před 5 dny

      असेच जिहादी न मुळे आतंकी बिंदास इकडे येच दाऊद सोबत हेचे रिश्ते काय होते जांच करायल पाईंन

  • @sharadtavhare6532
    @sharadtavhare6532 Před 29 dny +7

    मुशरीफ यांनी कोर्टात तक्रार करायला काय हरकत आहे.. ते बोलतात ते खरे असेल तर कोर्टात तक्रार का करत नाही.

    • @samiullahshaikh8808
      @samiullahshaikh8808 Před 29 dny

      कोर्टात केस आहे....कोर्टाने मुश्रीफ साहेबांन बोलवल....मुश्रीफ साहेबांची जबानी झाली.....बाबांनो वाचा वाचा वाचा.......हु किल्ड करकरे?....भारतातील एक नंबर ची आतंकवादी संगठन आरएसएस......करकरेंना कुणी व का मारले?????
      ही सर्व पुस्तक लिहून 10-12 वर्ष झाली...तुम्ही झोपेत आहात.

    • @machindralokhande9198
      @machindralokhande9198 Před 8 dny

      न्याय व्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. Rss जी व्यवस्था आणू इच्छिते त्या व्यवस्थेला संविधान अडथळा ठरत आहे. म्हणून ते बदलण्यासाठी हा सगळा खटाटोप चालु आहे.
      या देशातील भट व्यवस्थेला अस्पृश्याने लिहीलेले संविधान मान्य नाही. त्याच बरोबर शिवाजी राजे हे राजे हे देखील मान्य नाही

  • @user-ql2sb8wr9z
    @user-ql2sb8wr9z Před 29 dny +19

    पुरावे असलेल्यास कोर्टात जा

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Před 17 dny

      Ha Mushrif Nakkich Hizda Asel Nay tr Case Kiti Varsh Challe Bhonkayla CourtaneNaahe Gela Kutra
      Khoke Kiti Bhetle Khot Pustak Kihayla
      Eka Pakprme Var Jaychand chi Oulad Vishwas Thevtat Durdaiv Aahe Maharashtra ch

    • @aggaming7638
      @aggaming7638 Před 8 dny

      मालेगाव बंम ब्लास्ट मुळे करकरे मारला गेला आहे बिजेपी हटाव देश बचाव

  • @ChandrakantSangale-xo9qo
    @ChandrakantSangale-xo9qo Před 29 dny +11

    पोलिस अधिकारी असताना ब्राह्मणवाद R S S ची विचारसरणी असे समाज माध्यमावंर उघड बोलत आहे याचा अर्थ काय

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před 29 dny +6

      सेवानिवृत्त अधिकारी आहेत,आपले विचार स्वतंत्रपणे मांडू शकतात.

  • @user-mf4ge2vp1k
    @user-mf4ge2vp1k Před 28 dny +10

    देशाचे महान सुपुत्र एस एम मुश्रीफ साहेब महान आहेत.

  • @vilasgawas7950
    @vilasgawas7950 Před 11 dny +2

    याला पत्रकार कोणी बंनवला कोर्टाच्या जजमेंट मध्येंनमूद आहे त्यागोळ्या कसाबच्या नहोत्या तोच प्रश्न परत परत विचारतोय

  • @shyamgangurde6292
    @shyamgangurde6292 Před 26 dny +3

    मुलाखत घेणारा एकतर्फी मुलाखत घेतो समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेत नाही पक्षपाती

  • @subhashbhale5759
    @subhashbhale5759 Před 29 dny +26

    मुश्रीफ साहेब खूप महत्वाची माहिती दिली यांची पुन्हा चौकशी व्हायला पाहिजे

  • @opq5474
    @opq5474 Před 29 dny +4

    पत्रकाराने पुस्तक वाचून मुलाखत घ्यायला पाहिजे होती.

  • @shriharigadgil605
    @shriharigadgil605 Před 28 dny +3

    रिपोर्टर यांनी खुप चांगले आणी सिक्वेन्स नी प्रश्न विचारून‌खरं काय घडलय ते‌शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे. रिपोर्टर यांचे अभिनंदन✌

  • @rajendrasurve1578
    @rajendrasurve1578 Před 29 dny +6

    अहो या देशात कोणीही असो ज्याला वेळेवर बोलण्याची गरज वाटत नाही तो पण तेवढाच दोषी आहे

  • @dattatrayraikar6254
    @dattatrayraikar6254 Před 29 dny +20

    गजकरण काय आहे हे जनतेला माहीत आहे साहेब.

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 Před 24 dny +3

    Sunilkubhar
    साहेब झोपले नव्हते
    त्यांनी पुस्तक खुप वर्षांपुर्वी
    लिहलेले आहे.

  • @sikandaradhav7028
    @sikandaradhav7028 Před 21 dnem +4

    हे पत्रकार हसन मुश्रीफ साहेबांची उलट सुलट चर्चा करून काय सिद्ध करू पहात आहेत.?
    हेच पत्रकार मोदीना असे प्रश्न विचारायची हिम्मत दाखवू शकतात का?

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 Před 29 dny +11

    मारणारा मराठी आनी मरणारा मराठी खूप मस्त rss

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před 29 dny +1

      हा अभिनव भारत यांचे संघ प्रणित विचार शैलीचा भाग आहे.

    • @swapnilnagtilak1861
      @swapnilnagtilak1861 Před 8 dny

      मराठी पेक्षा हिंदु म्हणायचं म्हणजे मग शेपूट अजून आत घालतात.

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi Před 9 dny +2

    हा देश इतका फालतु होत,चाललाय कोणीही उठतो नी आरोप करतो, बडबड नुसती, त्या चिंधी संविधान आणि कायद्या त अशा लोकांना आरोप सिद्ध करण्याची सक्ती हवी, आरोप खोटा असेल तर फाशी ची तरतुद हवी

  • @satishmohole741
    @satishmohole741 Před 28 dny +2

    कॉन्फयुज्ड..interview
    असले interview घेऊन काय साधलं...
    संजय गोविलकर यांचा interview घ्या...ज्यांनी करकरे सरांना मानेतून पोटात गोळ्या मारल्या अस..interview देणारे सांगत आहेत
    20.10 पासून मुश्रीफ सर confused झाले.

  • @ganeshk6237
    @ganeshk6237 Před 28 dny +6

    नवीन तपास झाला पाहिजे आणि करकरे साहेबांना न्याय मिळाला पाहीजे.🙏

    • @prakashotawanekar618
      @prakashotawanekar618 Před 15 dny

      काँग्रेस च्या राजवटीत लाल बहद्दूर शास्त्री यांनी हत्त्या झाली त्या घटनेचा अजून का काँग्रेस नें का बरं
      उलगडा केला नाहीं. ह्याचें उत्तर काँग्रेस ने देणे क्रमप्राप्त आहे.😂

  • @anantdatar1169
    @anantdatar1169 Před 29 dny +13

    पुरावे असुन सुध्दा काँग्रेस पक्ष आता पर्यंत शांत का आहे. ही पण विचार कराय लागणारी बाब आहे😢
    आम्ही सर्व सामान्य माणसाने कोणावर विसवास ठेवायचा कळत नाही

    • @fauzanalimeer6880
      @fauzanalimeer6880 Před 27 dny

      खरे आहे

    • @SachinShinde-iw7ws
      @SachinShinde-iw7ws Před 26 dny

      Ek Sapnath ahe tar dusara nagnath ahe. Teri bhi chup. Meri bhi chup 😂😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 15 dny

      एकदम बरोबर.
      पाकिस्तानी सेनेच्या आदेशानुसार चालणारा कांग्रेस चुप का ?
      कां पैसे मिळाल्याशिवाय कांग्रेस काहीही करत नाही असं वाटतं.

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 Před 7 dny

      ​@@VijayManjrekar-xs9feअंध्दभक्त, मोदी हा हिटलर आहे.

  • @tejservices1899
    @tejservices1899 Před 29 dny +9

    उज्वल निकम यांना bjp कडून उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे हे सर्व उपद्व्याप चालू आहेत.

  • @pradipkulkarni639
    @pradipkulkarni639 Před 8 dny +1

    आता या मुर्ख गोष्टीविषयी पुन्हां राजकारण ताप ऊ नये हा शुध्द फाज्जील पणा आहे

  • @gautamchavan1781
    @gautamchavan1781 Před 13 dny +1

    निकम हे सरकारी वकील होते अन हा खटला देशाच्या संदर्भातील होता, पण सरकारी वकील हे विद्वान होते त्यांनी या बाबी मांडायला हव्या होत्या त्या का नाही मांडल्या ते कोणाला वाचवू इच्छित होते हा देश द्रोही पणा नाही का? अस्या माणसाला संसदेत पाठवायचे का?

  • @mxmfood841
    @mxmfood841 Před 10 dny +1

    पुरावा बोलत आहे पण सगळे बहिरे झालेत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 हा देश माझा याचे भान जरासे रहुद्या

  • @someshkamblepune2567
    @someshkamblepune2567 Před 9 dny +1

    मुलाखतकार कोण आहे जरा बघायला पाहीजे, कदाचित हा पण समजून उमजुन,चुकीच्या पद्धतीने विचारतोय,असे वाटतंय

  • @mandapawar2
    @mandapawar2 Před 29 dny +6

    आता कोणीतरी तपास करावा हास कमिशनर होता तेव्हा काय झक मारत होता

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Před 29 dny +4

      मर्यादा असतात, सरकार विरोधात बोलले तर , कारवाई ची शक्यता असते.

    • @user-kh1dr3vx8l
      @user-kh1dr3vx8l Před 5 dny

      आतंकी ल मदत दाऊद ची गुलामी करत होता

    • @user-rs5cg4gb7s
      @user-rs5cg4gb7s Před dnem +1

      Je karkare sir sobat zala same yanchya sobat suddha zala asta zzhak marat navte pn purn book lihun thevliya tyani

  • @tukaramraner4338
    @tukaramraner4338 Před 29 dny +20

    मुसरिफ सर सत्य बोलतात असे दिसते.पतकार हा एवढी घाई का करतो.

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 Před 19 dny +1

    निर्भीडपणे सत्य मांडणारे मुश्रीफ सर धन्यवाद आपल्या मुळं जनतेला खरा देशातील राजकीय आर एस एस भाजपा चा चेहरा कळाला

  • @jagdishsatte2858
    @jagdishsatte2858 Před 29 dny +2

    पाहिले ह्याची चौकशी करा.

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi Před 9 dny +2

    उगीच पुरावे नसताना रान उठवतात, हे लोक कसाब हा देशभक्त ठरवतील

    • @aggaming7638
      @aggaming7638 Před 8 dny

      अरे अंध भक्ता मालेगाव बंम ब्लास्ट कोणी केला तुला माहित नाही काय

    • @aggaming7638
      @aggaming7638 Před 8 dny

      अरे अंध भक्ता मालेगाव बंम ब्लास्ट कोणी केला आहे हे तुला माहित नाही काय

    • @jspnjp
      @jspnjp Před 8 dny

      तु पण या कटाचा सहभागी असू शकतोस म्हणून तुझ्या कमेंटच्या आधारे तुला पण सह आरोपी बनवायला पाहिजे.

  • @sachinmanohar82
    @sachinmanohar82 Před 4 dny

    पाणी द्या त्या प्रश्न विचारण्याला. सत्य ऐकून त्याचा गळा सुकलेला आहे.

  • @soniyawankhede9349
    @soniyawankhede9349 Před 29 dny +2

    I am with u sir

  • @Vikasdesh1123
    @Vikasdesh1123 Před 9 dny +1

    बर हा मुश्रीफ स्वतः कोर्टात जाऊन का नाही पिटीशन दाखल करत मुद्दाम काहीतरी करायचे आण चर्चेत राहण्याचे धंदे ह्याचे पोलीस खात्यात असताना तीन वेळा लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले होते अशी माहिती आहे

  • @naushadusman1354
    @naushadusman1354 Před 27 dny +2

    Who killed karkare?

  • @mallinathsonkamble9698
    @mallinathsonkamble9698 Před 16 dny +1

    Thanks mushrafji 👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @balkrishnakakade5619
    @balkrishnakakade5619 Před 29 dny +3

    आदरणीय मुश्रीफ साहेब !खरे च सांगत आहेत !
    Good job !
    मुश्रीफ साहेब. छान माहिती दिल्या बद्दल आपले अभिनंदन !

  • @swagat952
    @swagat952 Před 29 dny +2

    सरकार कोणाचे होते.... काय आश्चर्य आहे..... जे bombsphot झाले ते काँग्रेस ने केले.......

  • @sudhirmane3707
    @sudhirmane3707 Před 8 dny

    मुलाखत घेणाऱ्याला मुलाखत कशी घ्यावी ह्याचे प्रशिक्षण घ्यावे, मुश्रीफ साहेबांनी उत्तर देऊन पुन्हा तोच प्रश्न विचारून समोरच्याचे विचार भरकटवने सुरू आहे. मुश्रीफ साहेबांनी त्यांच्या शांत व संयमी उत्तरा दिल्या बद्दल धन्यवाद. मुलाखतकार अजिबात योग्य वाटले नाही

  • @sanjaygovindmujmule312

    मला असे वाटते की पत्रकार बहिरे आहेत साहेबांना एकच प्रश्न तीनदा विचारत आहेत आणि साहेबांनी सांगितलं त्याच्या डोक्याच्या वरून जात आहे देशातील लोकांनी हे पुस्तक वाचायला पाहिजे आणि प्रत्येक नागरिकांनी देशासाठी काम करायला पाहिजे नेत्यासाठी नाही

  • @mandapawar2
    @mandapawar2 Před 29 dny +5

    मग सगळं काय हा ठरवून झालेला होता तुम्ही का नाही केला मग त्यावेळेस तुम्ही तुम्हाला हे सर्व माहीत होतं हे आधीच होणार आहे मग तुम्ही काय केलं झक मारत होते

    • @gokugoku6316
      @gokugoku6316 Před 29 dny

      Abe gadhva...tuzya bapane kadhi konti pushtak lihili ahe ka😂😂😂😂...at least tyani pushtak adhich lihili ani sagale sangitla hoto ani pushtak ban karnyat ali hoti....tu ani tuza baap zak marat basla hota 😂😂😂😂....asel tuzya ga....... ndit dum tar tu jana court madhe ani davkhvun tuzya ga.....ditla dum 😂😂😂😂😂

  • @anjalibodke869
    @anjalibodke869 Před 7 dny

    याला पत्रकार कोणी केला असेल. सर काय सांगताहेत हा काय प्रश्न विचारतो याला काय आहे की नाही

  • @ganeshdesai1603
    @ganeshdesai1603 Před 28 dny +8

    मुलाखतकार सुध्दा आर एस एस प्रेमी दिसतो.

  • @suhaswasnik3608
    @suhaswasnik3608 Před 28 dny +1

    अरे पण त्याने पोलिस complaint किंव्हा केस फाईल का केली नाही. सत्य फक्त पुस्तकात लपवून ठेवणे हा सुद्धा गुन्हा आहे. त्यांना जर करकरे ना न्याय द्यायचा होता तर यांनी त्याच वेळी केस फाईल करायला पाहिजे होत.

    • @jspnjp
      @jspnjp Před 8 dny

      तु पण करू शकतोस...मुश्रीफांना बोलावून घ्या साक्षीसाठी!

  • @user-mf4ge2vp1k
    @user-mf4ge2vp1k Před 28 dny +4

    मुश्रीफ सर आपण महान आहात. सत्य मांडले आहेत

  • @user-oj1pw3bz5x
    @user-oj1pw3bz5x Před 29 dny +3

    Books bahot print ho chuki thi...bahot kharcha huwa tha,..ye point se sab kitabe bik jayegi😮

  • @cool_dd5972
    @cool_dd5972 Před 29 dny +4

    RSS should file defamation case on these people who are blaming organisation for any individual criminals.

    • @digvijaysingparadake3057
      @digvijaysingparadake3057 Před 27 dny +1

      Yes 👍 you are right

    • @nandakumarpatil7099
      @nandakumarpatil7099 Před 12 dny

      त्यासाठी नाणं, खणखणीत असावं लागतं! चोर कसा सांगणार की तपास नीट करा म्हणून !!

  • @someonesomewhere2799
    @someonesomewhere2799 Před 29 dny +3

    मुश्रीफ साहेब तुमच्या कार्याला सलाम 🙏🏽

  • @swadeshichikistapanchgavya1452

    आता कसे तोंड उघडल एवढे दिवस का गप्प बसले??? पुरावे घेऊन कोर्टात का गेले नाहीत???

  • @sanjayvaradkar7018
    @sanjayvaradkar7018 Před 29 dny +8

    तेव्हा राज्यात आणि केंद्रात काँग्रेस चे सरकार होते मग तेव्हा का नाही चौकशी केली

  • @Amyt457
    @Amyt457 Před 27 dny +2

    Dumbest journalist I have ever seen or he is intentionally asking him as a lawyer as per instructions of his boss

  • @khanbabasyed4097
    @khanbabasyed4097 Před 27 dny +1

    सच कहा मुशर्रफ साहब ने

  • @mvn9086
    @mvn9086 Před 5 dny

    या लेखकाला विचारा अजुन पर्यन्त व्होरा कमिटी चा रिपोर्ट दाबून का ठेवला आहे

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 Před 23 dny +1

    जयभिम 🎉🎉🎉❤❤❤

  • @rajwardhanbodele2190
    @rajwardhanbodele2190 Před 26 dny +2

    वडेट्टीवार यांचे बरोबर आहे

  • @shubhamdhamore1319
    @shubhamdhamore1319 Před 10 dny

    आता कुठे बॉम्बस्फोट घडत नाही

  • @mohanshinde2704
    @mohanshinde2704 Před 27 dny +1

    Salute sir

  • @madhukarsalve-yw7wr
    @madhukarsalve-yw7wr Před 29 dny +2

    आरे हा सुपारी घेऊन आला आहे का

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 Před 22 dny +1

    लॅपटॉप वर पुरावे घेतात का

  • @RameshKolte-iu7jq
    @RameshKolte-iu7jq Před 9 dny +1

    आता जाग आली आहे,अधिकारी म्हणून तुमचे काम नव्हते का.?

    • @immuz7886
      @immuz7886 Před 6 dny

      Pustak chapun khup varsh zhale aahe saheb.
      Sarkar BJP chi, je blast che aaropi hote Te BJP madhun MP aahe.
      Bra je Courtat vakeel hote te pan 2024 la BJP ne MP che election ladle Kaye ghanta kahi honar mang.

  • @ChandrakantSangale-xo9qo
    @ChandrakantSangale-xo9qo Před 29 dny +16

    २०१९ मध्ये महविकास आघाडीचे C M होते मग त्यांनी कारवाई करायला काय अडचण होती

    • @ranjit2025
      @ranjit2025 Před 29 dny +5

      सत्तेत कुणीही असले तरी सर्व व्यवस्थेवर rss चा कब्जा होता आणि आजही आहे.

    • @fuck_Palestin
      @fuck_Palestin Před 29 dny

      ​@@ranjit2025rss ने तुझ्या आईला झवले आहे का ❓

    • @user-kh1dr3vx8l
      @user-kh1dr3vx8l Před 5 dny +1

      ​@@ranjit2025राहणार पण असे दाऊद प्रेमी आतंकी ल मदत करणारे ऑफिसर आहेत त्या मुळे 💪🚩

    • @ranjit2025
      @ranjit2025 Před 5 dny

      @@user-kh1dr3vx8l अगदी बरोबर आहे. Even UPSC मार्फत जे सिलेक्ट होतात त्यात सुद्धा RSS चे लोक आपल्या लोकांना घुसवतात.

  • @officialcritisizer6462
    @officialcritisizer6462 Před 12 dny +2

    हा पत्रकार एक नंबर चा बिनडोक आहे।

  • @Pandurangkamalapure-ig9dp

    H .M . मुश्रीफ यांच्या कडे इतकी माहिती होती तर हे साहेब इतकी वर्षे गप्प का बसले होते . कसाब ने मुश्रीफ यांच्या समोर च शहीद करकरे साहेबां वर गोळ्या झाडल्या होत्या असे यांच्या बोलण्यातून जाणवत आहे . या मुश्रीफ वर कारवाई करा म्हणजे सत्य बाहेर येईल ...

    • @samiullahshaikh8808
      @samiullahshaikh8808 Před 29 dny

      कोर्टात हे सिद्ध झालय की करकरेंच्या शरीराती गोळ्या ह्या मुंबई पोलिसांच्या बंदुकिच्या आहेत त्या कसाब किव्हा ईस्माईल च्या AK47 च्या नव्हत्या.....बाबानो हे कोर्टाने मान्या केल आहे आणि अस कोर्टाने आपल्या निकालात लिहल आहे.
      मुश्रीफ साहेबांनी त्याच्या पुस्तका बरोबर एक सीडी दिली होती ती सीडी एकदा सर्वानी पहावी.

    • @ramparab7261
      @ramparab7261 Před 20 dny

      तू आता उठला झोपेतून,who killed Karkare हे पुस्तक 10 वर्षा पूर्वी आले. त्याच्या अगोदर त्यानी तपास सुरू केला,आणि नंतर पुस्तक लिहिले. आरएसएस ही आतंकवादी संघटना आहे, तू त्यांचा कार्यकर्ता आहेस तर भानावर ये. नाहीतर पुढचा नंबर तुझा असेल.

  • @suhasgawade9581
    @suhasgawade9581 Před 8 dny

    पत्रकार आहे का कोण आहे किती वेळा प्रश्न विचारते सांगून खरं किती वेळा झालं

  • @sanjayghadigaonkar677
    @sanjayghadigaonkar677 Před 12 dny

    धन्यवाद साहेब सर्व देशाला माहिती पडे खरा अपराधी कोण आहे

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 Před 29 dny +5

    पत्रकार डोक्यावर पडलेत कारण करकरे साहेबांना मारण्याची कारण सांगून ही तेच तेच प्रश्न विचारत आहेत api संजय गोविलकर याच नाव मुश्रीफ साहेब यांनी सुरवातीलाच घेतलं आहे तरी ही तेच तेच वारंवार का विचारत आहेत?

  • @sureshshinde8128
    @sureshshinde8128 Před 10 dny +1

    कसाब नाही हिंदु गोळी ?

  • @sanjeevgholap3602
    @sanjeevgholap3602 Před 11 dny

    . पत्रकार ज्ञानेश्वर आता पत्रकार म्हणून याचा पाठपुरावा करतील का.

  • @subhashgawali4168
    @subhashgawali4168 Před 18 dny

    मुश्रीफ साहेब आपण अगदी वास्तववादी आरसा दाखवून देशाला सत्य परिस्थिती दाखवून दिली आहे.
    परंतु... तरीही खरे आरोपी आणि त्यांचे मास्टरमाईंड यांना शिक्षा होईल का नाही ही शंका आहेच.

  • @user-eh7bd7po6z
    @user-eh7bd7po6z Před 9 dny

    Salute.... Mushrip sir

  • @gangadharfugare3549
    @gangadharfugare3549 Před 9 dny

    Nice work

  • @dharmapereira4395
    @dharmapereira4395 Před 14 dny

    Good topic

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 Před 22 dny

    पुरावे नाहीत हे खरे असेल तर पेंशन का घेत आहेत.

  • @BrockLesnar-sn2lz
    @BrockLesnar-sn2lz Před 29 dny +1

    एवढ नक्की की त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे सरकार होते. महाराष्ट्राचे गृहमंत्री आर आर पाटील होते. पाटील सांगलीचे आणि सांगली पाटील व्यतिरीक्त एका संघ निगडीत व्यक्तीमुळे प्रसिद्ध आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे या व्यकतीसोबत फोटो प्रसिद्ध झालेले आहेत.

  • @akshaykadam1021
    @akshaykadam1021 Před 27 dny +1

    एवढं दिवस काय उपडत होतास काय तेंव्हा काँग्रेस सरकार होते की