Kumar Ketkar On BJP : मोदी 2012 पासून शिवसेना फोडणार होते,तुमचं मत भाजपला जाऊ शकत

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 05. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #rohitpawar #maharashtrapolitics #malegaonblast
    Kumar Ketkar On BJP : मोदी 2012 पासून शिवसेना फोडणार होते,तुमचं मत भाजपला जाऊ शकत
    मोदी शहा महाराष्ट्र लुटून गुजराथ ल घेऊन जात आहेत.
    २००९ ल भाजप ल इतक्या कमी जागा आल्या की अडवाणींना काढून टाकावं लागलं
    चार टप्पे मतदानाचे बाकी आहेत मोदी काहीही करू शकतात.
    तुम्ही दिलेले मत भाजप ला जाऊ शकत
    ठाकरे यांच्या वरची खुन्नस २०१२ पासून आहे , मोदी २०१२ पासून शिवसेना फोडणार होते
    मोदींचं कारस्थान २०१४ च्या आधीपासून पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी
    ही निवडणूक राजन आणि लोकशाही नरेंद्र मोदी आणि फॅसिजम
    Video Creadit : #PmModi #Political #BJP #Kumarketkar Siddhi Sontakke / Producer Saurabh Bhole / Editor
    ABP Majha Live TV | Lok Sabha 2024 | Thackeray vs Shinde | Pankaja Munde | Ajit Pawar | Udyana Raje | Lok Sabha Elections 2024 4th Phase Voting | Uddhav Thackeray Saamana Interview | Uddhav Thackeray Interview By Sanjay Raut | Sambhajinagar Lok Sabha Elections | Marathwada | Pune | Beed Elections | Manoj Jarange
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

Komentáře • 694

  • @kailasingale4200
    @kailasingale4200 Před měsícem +60

    कुमार केतकर साहेब🎉🎉🎉

  • @user-qp7kf7kf2d
    @user-qp7kf7kf2d Před měsícem +160

    बीजेपी हटाओ देश बचाओ

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 Před měsícem +203

    एकदम बरोबर आहे साहेब तुमचे खुप खुप धन्यवाद अभिनंदन

  • @user-lq7gr1vs6y
    @user-lq7gr1vs6y Před měsícem +191

    तुम्ही शिवसेना फोडली पण जनता तुम्हाला फोडल्या शिवाय गप्प बसणार नाही 🙏🙏

  • @GeetaAkade
    @GeetaAkade Před měsícem +73

    सध्या उद्धव ठाकरे शक्तिमान आहेत
    आणि मोदी किलविश आहे
    सोप्या भाषेत आणि हे खरंच आहे

  • @GautamSonawale-zi9ce
    @GautamSonawale-zi9ce Před měsícem +177

    भाजपा हटाऊ देश बचाव 😍😍

  • @SHIVAMGAMERFFGAMER
    @SHIVAMGAMERFFGAMER Před měsícem +119

    ऊधव ठाकरे साहेब की शिवसेना सोबत महाराष्ट आहे

  • @shashikantkale9571
    @shashikantkale9571 Před měsícem +55

    खरोखर सुंदर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @samirsamant3876
    @samirsamant3876 Před měsícem +135

    अबकी बार बीजेपी तडीपार ☝🇮🇳

  • @balapa890
    @balapa890 Před měsícem +106

    400 पार ज्या आत्मविश्वासाने सांगतात ते ऐकून तर असेच वाटते काहीतरी गडबड आहे

    • @sanjayr369
      @sanjayr369 Před 27 dny +2

      Khare aahe..

    • @aggaming7638
      @aggaming7638 Před 19 dny +1

      हे नक्कीच काहीतरी गडबड करतील कारण तडीपार ग्रुहमंञी कामाला सुरुवात केली आहे

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Před 15 dny

      100% khare aahe.

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 Před měsícem +81

    नमस्कार आदरणीय कुमार केतकर साहेब आपल्या मुलाखती बोध घेण्या सारख्या असतात 🙏

    • @kantilalbafana4682
      @kantilalbafana4682 Před měsícem

      खोट्या गोष्टी अफवाह ऐकण्याची गोडी आहे म्हणा

    • @RameshMhatre-ov6hb
      @RameshMhatre-ov6hb Před měsícem +2

      हो का?जरा हिंदू विषयक त्यांची मते वाचा आणि ऐका.

    • @user-po2qe9tw2z
      @user-po2qe9tw2z Před 20 dny

      ​@@RameshMhatre-ov6hbअरे चूप रे.......

  • @ranjeetsingharora3419
    @ranjeetsingharora3419 Před měsícem +187

    अबकी बार मोदी तड़ी पार!

  • @vilasdeshpande9891
    @vilasdeshpande9891 Před měsícem +70

    आश्र्चर्य वाटते , चांगले सुशिक्षित लोक पण सद्या देशाचा विचार करत नाहीत , देशात आर्थिक अराजकता आहे तरी डोळे आणि मेंदू बंद करून बसले आहेत 😢

    • @sangeetajamgade3039
      @sangeetajamgade3039 Před měsícem +5

      सुशिक्षित लोक जन जागृती करतात, पण लोकांना ऐकायचं नसतं कोणाचं, खरं खोटं ह्याची शहानिशा करत नाही,

    • @dinkarmore7766
      @dinkarmore7766 Před měsícem +5

      सुशिक्षित लोक मतदान करत नाही सुट्टी आली कीं फिरायला जातात, त्यापेक्षा अडाणी लोकं खूप इमानदारी ने मतदान करतात, 😊

    • @RamRaje-ne4dm
      @RamRaje-ne4dm Před měsícem +2

      बरोबर बोलत आहेत पण पटत नाही का

    • @sanjayr369
      @sanjayr369 Před 27 dny +1

      😅😅😅😅 khare bolale ki awadat nahi...Ajit pawar...ashok chavan...Yana ka javal kele modi ni

    • @user-po2qe9tw2z
      @user-po2qe9tw2z Před 20 dny +1

      आम्हाला देश नको आमचं स्वराज्य हवय...... फक्त महाराष्ट्र...... शिवरायांचे आणि टिळकांचे स्वराज्य...... बस्स

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 Před měsícem +101

    अभ्यासपूर्ण विश्लेषण.... आदर्श, निर्भिड पत्रकारिता

    • @purushottamkulkarni3357
      @purushottamkulkarni3357 Před měsícem +3

      कुमार केतकरांच कोण गंभारपणे घेत नाहित! आता या भाषणानंतर काय फरक पडणार तेपाच जूनला दिसेल नंत केतकरांचा चेहरा पहावा

    • @sunitapatil2461
      @sunitapatil2461 Před 29 dny

      मोदी अनपढ गवार ने गरिबांची वाट लावली. कर्मा त्याला धडा शिकवणार 😡😡😡😡

  • @kantilalbafana4682
    @kantilalbafana4682 Před měsícem +36

    श्री केतकर है सर्व सुचना आयोग कडे शपथ पत्र देवुन वाद लावावा।

  • @vishnumankar9479
    @vishnumankar9479 Před měsícem +54

    खुपच छान मुद्दे ❤❤❤❤

  • @user-no4gk4gd7k
    @user-no4gk4gd7k Před měsícem +29

    शिवसेना काय खेळण आहे काय की ती तोडली जाणार.असे किती तरी बांडगुळ आले तरी काही फरक पडणार नाही.जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @user-zd8op2zd3s
      @user-zd8op2zd3s Před měsícem +1

      ❤❤❤❤❤

    • @Vimp101
      @Vimp101 Před 19 dny

      शिवसेनेची अनेक शकले झाली तरीसुद्धा namardana kalat nahi.

  • @HambirraoShinde-ku4hq
    @HambirraoShinde-ku4hq Před měsícem +25

    खूप चांगली माहिती मिळाली .धन्यवाद सर

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Před měsícem +51

    राजन। विचारे साहेब 👌🏼👌🏼

  • @rajwardhanbodele2190
    @rajwardhanbodele2190 Před měsícem +15

    खुप छान कानउघाडणी केली साहेब अभ्यासु व्यक्तीमत्व आहे तुमचे.धन्यवाद.

  • @SanjayTandel-qq5js
    @SanjayTandel-qq5js Před měsícem +71

    You are right sir
    उध्दव साहेब झिंदाबाद 🚩🚩🚩

  • @devandbhujade7714
    @devandbhujade7714 Před měsícem +22

    मतं तर देवू पण ईव्हीएम च काय ,हा प्रश्न महत्वाचा आहे.ईवहीएम जिथे ठेवल्या आहेत तिथे सुरक्षित आहे काय?

  • @bhauk678
    @bhauk678 Před měsícem +31

    अभ्यास पूर्ण भाषण , या फॅसीझम ला गाडायचे असेल तर मतदार राजा जागरूक राहिले पाहिजे

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Před měsícem +11

    खासदार/ पत्रकार केतकर सर आपण मुजोरपणा चे मूळ लक्षात आणून दिले

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Před měsícem +20

    केतकर साहेब तुम्ही म्हणता तस जर निवडनूक आयोग कर्मचार्यानी जर मतदान वाढवले असेल तर काहीच उपयोग होणार नाही या लोकशाहीचा

  • @namratapawar5245
    @namratapawar5245 Před měsícem +32

    अप्रतिम भाषण👌👌

  • @VinayakGadekar-oj5mg
    @VinayakGadekar-oj5mg Před měsícem +43

    हा व्हिडिओ भारतातील प्रत्येक नागरिकाने पाहिला पाहिजे काळाची गरज आहे. हा मोदी चा भयानक प्रकार आहे.

  • @madhukarrajguru1574
    @madhukarrajguru1574 Před měsícem +21

    अब की बार इंडिया आघाडी की सरकार.
    किती ही जोर लावा
    Judega भारत
    Jitega इंडिया.
    नफरत के बाजार मे
    मोहब्बत की दुकाने.
    Mahavikas आघाडी
    I.N.D.I.A. गटबंधन.

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 Před měsícem +10

    केतकर साहेब 🙏 आपण पत्रकारितेमध्ये भीष्म पितामह आहात. ही गोष्ट जगजाहीर आहे. समाजाविषयी अणि निवडणुकी विषयी खुप अभ्यास , आणि अनुभव आपल्याला आहे.
    तुमचं भाषण व माहिती जनतेसाठी खुप मोलाची आहे. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण खुप प्रयत्न करत आहेत. धन्यवाद साहेब 🙏🚩

  • @dnyanrajharbale5277
    @dnyanrajharbale5277 Před měsícem +25

    धन्यवाद साहेब खूप छान माहिती दिली

  • @shankarzulpe8415
    @shankarzulpe8415 Před měsícem +46

    अप्रतिम भाषण व बहुमोल संदेश अन् सूचक इशारा!

    • @sunilk8155
      @sunilk8155 Před měsícem

      agadi barobar aahe, sahmat aahe.

  • @prabhakarchaudhari5398
    @prabhakarchaudhari5398 Před měsícem +24

    अब की bar भाजप तडीपार

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 Před měsícem +38

    Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद

  • @ashoktayade1041
    @ashoktayade1041 Před měsícem +9

    Wa कुमार केतकर छान माहिती दिली

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 Před měsícem +23

    Jai Maharashtra Uddhav ji Thakre sarkar

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Před měsícem +22

    सर,आपले भाषण ऐकून निष्ठावंत आर.एस.एस. आणि भाजपा कार्यकर्त्यांना काय वाटत असेल...?? बिचारे आणखीन देखील सतरंजी उचलणे,झेंडे खांद्यावर घेऊन घोषणा देत फिरतात....😂😂😂

    • @Vimp101
      @Vimp101 Před 19 dny

      कुमार केतकर हे कॉंग्रेस चे चाटू. अत्यंत खोटारडा. बाळासाहेब ठाकरे याला नेहमीच शिव्या देत असत. कॉंग्रेस चा बोथट चमचा असे गोड शब्दात म्हणत. लोकसभेला उभा राहण्याची कुमार केतकर ला हिम्मत झाली नाही. गांधी घराच्या भाकर्‍या भाजायचा.

  • @dhirajmohane2552
    @dhirajmohane2552 Před měsícem +13

    Sahi ketker ji ❤

  • @ArjunBedade
    @ArjunBedade Před měsícem +35

    Rajan vichare yenar nakkki nivdun 💯

  • @VidyaGupte
    @VidyaGupte Před měsícem +13

    Dhanyvad speech Ekdam mast sir

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav9138 Před měsícem +23

    खासदार राजन विचारे यांची ही विजयसभाच आहे.

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 Před měsícem +7

    खूपच छान आगदी सूचक भाषण सर मनापासून आभार धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 Před měsícem +7

    Jay Maharashtra kumar Ketkar saheb Nice 🙏💐l

  • @vilasshelke2237
    @vilasshelke2237 Před měsícem +4

    बरोबर बोलत आहात साहेब

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 Před měsícem +21

    आता तर गाठ्ठ्याने विरोधी मतदरीची नावे कमी करण्यात येत आहे

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 Před měsícem +29

    अगदी बरोबर बोललात केतकर साहेब आपण जेष्ठ पत्रकार आहात नाहीतर आजची पत्रकारिता तर पाहायलाच नको.

    • @RameshMhatre-ov6hb
      @RameshMhatre-ov6hb Před měsícem +2

      यांची पत्रकारीता काय निरपेक्ष होती का?

    • @arungaikwad702
      @arungaikwad702 Před měsícem

      कॉंग्रेसी गुलाम आहे

  • @user-rf5md9up3r
    @user-rf5md9up3r Před měsícem +33

    24:06 कुमार साहेब अगदी बरोबर बोलत आहात.हे भाषणं रायगड जिल्ह्यात होणे गरजेचे होते. तुमच्या मुद्दे सुद भाषणाणे जनता जागृत होणे गरजेचे आहे.

  • @shreyaspradhan8435
    @shreyaspradhan8435 Před měsícem +8

    सुंदर विश्लेषण

  • @dnyaneshwartanpure9923
    @dnyaneshwartanpure9923 Před měsícem +17

    भा मो शा हटाव देश बचाव

  • @nileshpalve578
    @nileshpalve578 Před měsícem +7

    eakdam chaan information dili

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Před měsícem +9

    भाजप हटाव भष्ट्राचार मिटाव 😂

  • @chandrakantdoiphode3347
    @chandrakantdoiphode3347 Před měsícem +3

    कुमार केतकर साहेब खूप खूप धन्यवाद तुमचं तुम्ही अजूनही सत्याची बाजू लावून धरता. या वयात याचा अभिमान वाटतो.

  • @rajendragavas959
    @rajendragavas959 Před měsícem +15

    शरद पवार यांनी स्वतः सांगितले आहे की आपण 2012 पासून भाजपा शिवसेना युती....

  • @vinodkad7937
    @vinodkad7937 Před měsícem +10

    येणार

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 Před 29 dny +2

    अप्रतिम भाषण .केतकर साहेब

  • @ramchandrakeshavkuware9031
    @ramchandrakeshavkuware9031 Před měsícem +4

    एकदम मुद्देसूद भाषण, मस्त, जय महाराष्ट्र

  • @kailassangale8091
    @kailassangale8091 Před měsícem +53

    हे जनतेला नको आहेत

  • @vijayashreedangre1346
    @vijayashreedangre1346 Před 28 dny +2

    सटीक विश्लेषण.... जय संविधान

  • @bharatkankariya8060
    @bharatkankariya8060 Před měsícem +4

    अप्रतिम वक्तृत्व याचा उपयोग देश्याच्या उभारणीत वापर केला तर फार चांगल होईल यंनी आपली ही कला चांगल्या ठिकाणी वापरावे. फार छान होईल असो विरोधी म्हणून पण वक्तृत्व अप्रतिम आहे विषयाची मांडणी पण उत्कृष्ट आहे लोकांच्या मनात फटाके फुटतायेत.....

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 Před měsícem +3

    साहेब अभ्यास पूर्ण विश्र्लेषण आदर्श निर्भीड पत्रकारिता नमस्कार

  • @marutiphondekar9980
    @marutiphondekar9980 Před měsícem +29

    केतकर साहेब तुम्ही अगदी बरोबर सांगितले

  • @user-qb3mq7jt7d
    @user-qb3mq7jt7d Před měsícem +6

    वन्दे मातरम्.... भाई राजीव दिक्षित जी की याद आ रही है...आज होते तो व्यवस्था परिवर्तन जरूर करते...

  • @sanjayadit2961
    @sanjayadit2961 Před měsícem +16

    Perfect speech

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 Před měsícem +16

    Jai Shivaji jai bhavani. .😂😂

  • @kakajaybhaye2939
    @kakajaybhaye2939 Před měsícem +27

    खुप छान माहिती दिली साहेब

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Před měsícem +7

    इंडिया आघाडी झिंदाबाद🎉

  • @Shankarpatre
    @Shankarpatre Před měsícem +36

    बरोबर आपण बोलत आहात साहेब, धन्यवाद 🎉🎉

  • @bhalchandrachaudhari9826
    @bhalchandrachaudhari9826 Před měsícem +90

    हं... GDP देशाचं आर्थिक गणित बॅलंन्स ठेवायचे असेल तर काँग्रेस...

  • @bajiraotekale3571
    @bajiraotekale3571 Před měsícem +6

    Super

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 Před měsícem +3

    साहेब. खूपच माहिती दिली आहे ❤

  • @sadhsvivniramal1932
    @sadhsvivniramal1932 Před 19 dny +1

    अप्रतिम अतिशय सुंदर सागितले तूम्ही सलाम तुम्हाला

  • @kailasdhengle7372
    @kailasdhengle7372 Před měsícem +8

    आपली भाषणाची प्रवृत्ति कोल्हे, मिटकरी आणि सुशमा अंधारे या नाटकी भाषणा पेक्षा उत्तम आणि महत्वपूर्ण आहे।

  • @arunshiriskar5835
    @arunshiriskar5835 Před měsícem +2

    Very nice

  • @user-lh2wq5ej6g
    @user-lh2wq5ej6g Před měsícem +1

    छान भाषण केतकर साहेब, फक्त जनते पर्यंत पोहोचली पाहिजे.

  • @banwarilalsharma3323
    @banwarilalsharma3323 Před 29 dny +2

    चाहे नेता बिकते हो परंतु मराठी लोगों को गुजरातियों से सावधान रहने के लिए उद्धव ठाकरे का साथ देना चाहिए।

  • @sanjaypanchal4582
    @sanjaypanchal4582 Před 19 dny +1

    आभारी आहोत अम्ही तुमचे कारणं खरी वस्तु स्थिति समजावलीत तुम्ही

  • @anilrane5540
    @anilrane5540 Před 29 dny +1

    उत्तम रीतीने मांडनी केली केतकर साहेबांनी. जय महाराष्ट्र.

  • @amolkoli1516
    @amolkoli1516 Před měsícem +7

    Mashal jindabad

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Před měsícem +4

    एवढे पेचकूट लोक प्रतिनिधी सोबत आहेत😢

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k Před měsícem +4

    Kumar ketkar ji you have saying right, Shivaji's mavle take revenge against Modi,Shah Jodi

  • @sayyedzafar1009
    @sayyedzafar1009 Před měsícem +1

    Good 😢Good 😢only Good 😢Kumar ketkar bilkul satya

  • @user-md1ue3tb2c
    @user-md1ue3tb2c Před měsícem +1

    अतिशय महत्वाची भुमिका केतकर सहेबानी मांडलेली आहे ह्याचा विचार जनतेने करायला हवा.

  • @hareshahire9894
    @hareshahire9894 Před měsícem +1

    साहेब जे तुम्ही बोलले त्याच्यात सत्य आहे

  • @kailasdhengle7372
    @kailasdhengle7372 Před měsícem +1

    सर्वोत्तम विश्लेषण।

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 Před 16 dny

    धन्यवाद, केतकर साहेब., छान भाषण.

  • @nikhildeshmukh6221
    @nikhildeshmukh6221 Před měsícem +4

    Modi shaha has destroyed Maharashtra politics by finishing all regional marathi parties 😢😢😢😢
    I feel like crying sometimes because before nich modi Marathi politics was best....be it ncp+congress - or shivsena+bjp

  • @snehalmore7938
    @snehalmore7938 Před měsícem +1

    Very good lecture, against MODI AND BJP

  • @swaralipanchal4513
    @swaralipanchal4513 Před měsícem +2

    भाजप निवडून आले तर महाराष्ट्रात मराठी माणसाची खरच काळजी वाटतेय विशेष आमच्या कोकणाची

    • @aggaming7638
      @aggaming7638 Před 19 dny

      कारण गुजरात ला सर्व उद्योग धंदे घेऊन गेले आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई ला खाली केलं

  • @raghunathkasav1912
    @raghunathkasav1912 Před měsícem +5

    Great sir, you have put the real information before the Voters.
    Congrats you sir.

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Před 27 dny

    खरोखरच माहिती आहे सर खुप खुप शुभेछा ✍️🥇📢

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 Před 27 dny

    पूर्ण अभ्यासपूर्ण भाषण , खरे मोदी यावरून समजले , अभिनंदन सर

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure Před měsícem +37

    २०१४ पासून च भाजपा ने शिवसेने सोबत गध्दारी केली आहे.२०१४ ला शिवसेनेचे लोकसभेत १८ खासदार मंत्री पद एक,२०१९ ला शिवसेनेचे १८ खासदार मंत्री पद एक.२०१४ ला भाजपा ने युती तोडली.तरी शिवसेनेचे ६३ आमदार आले.२०१९ ला भाजपा ने युती केली पन शिवसेना उमेदवार विरोधात बंडखोर उमेदवार उभे केले.परिणाम ५६ आमदार निवडून आले.२०१९ ला ठाकरे काॅग्रेस कडे गेले हे विचारणारे यांना हे दिसत नाही.प्रत्येक मित्र पक्षासोबत भाजपा ने हेच केले.स्वाभीमानी व हिंदू त्व वादी शिवसेना देशभर उमेदवार उभे करणार नाही या करीता त्यांना महाराष्ट्रात रोखणे हा डावपेच आहे.

    • @kantilalbafana4682
      @kantilalbafana4682 Před měsícem

      खोट बोलण्यात आपन केतकरावर मात करत आहात।

  • @rahulkamble3311
    @rahulkamble3311 Před 18 dny

    एकदम बरोबर आहे सर

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 Před měsícem +1

    Ketkar saheb, your point is hundred percent right. Modi knows udhav saheb is a soft leader and hence decided to break shiv sena.

  • @rajendravaste5238
    @rajendravaste5238 Před 27 dny

    अगदी बरोबर आहे।

  • @bajarangmore2136
    @bajarangmore2136 Před 29 dny

    बरोबर बोललात साहेब, 100 टक्के खरे आहे👍👍🙏🙏

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 Před měsícem +7

    हा व्यापक आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे असे वाटते. 😆😅😆😅

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Před měsícem +2

      😅😅😅😅😅

    • @vidyadharnprabhu
      @vidyadharnprabhu Před měsícem +1

      😂😂😂

    • @SujitRetro
      @SujitRetro Před měsícem +1

      😂😂😂

    • @charuchandraupasani5284
      @charuchandraupasani5284 Před měsícem +2

      एवढी हुकूमशाही आहे तर तुम्ही इतका स्पष्ट विरोध कसा करू शकता? असं विरोधी बोलण्याचं स्वातंत्र्य हुकूमशाही कधी तरी देते का? रशियात पुतिनच्या विरोधात बोलणाऱ्याला ' वरचा ' रस्ता दाखवला जातो.

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 Před měsícem

      @@charuchandraupasani5284 आणि हे लोक मोदींना अरेस्ट करायच्या गोष्टीही करतात. वाटेल तसं घालून पाडून बोलतात. स्वतःला मालक आणि मोदींना स्वतःचे नोकर समजतात. अरे नेहरू च्या जमान्यात अशा गोष्टी केल्या असत्या तर स्वर्गाचा नाही तर पाताळाचा रस्ता त्यांनी दाखवला असता. सावरकरांच्या कवितेला चाल लावली, म्हणून हृदयनाथजीं ना काँग्रेस सरकारने आकाशवाणी मधील नोकरीवरून काढून टाकले होते. गांधी आणि नेहरू च्या हुकूमशाहीची लिस्ट इथे वाचण्यात अर्थ नाही. कारण मंदभक्तांना त्या गोष्टी कळत नाहीत. आणि कळून घ्यायची इच्छा पण नाही.

  • @priyankapadave2764
    @priyankapadave2764 Před 29 dny

    आपले विचार खूप important आहेत

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 Před 16 dny

    Very very thanks,Ketkar Saheb,,it is a true' speech.

  • @sharmilabhave8203
    @sharmilabhave8203 Před měsícem

    👍

  • @user-im6ou5dn5r
    @user-im6ou5dn5r Před měsícem

    Ok