Manoj Jarange Patil Exclusive LIVE:लोकसभेचं झालं,विधानसभेला काय प्लॅन?जरांगे पाटलांची स्फोटक मुलाखत

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 05. 2024
  • Manoj Jarange Patil Exclusive LIVE: लोकसभेचं झालं, विधानसभेला काय प्लॅन? जरांगे पाटलांची स्फोटक मुलाखत

Komentáře • 1K

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Před měsícem +147

    फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम 💙❤️

    • @vasantraodesai3239
      @vasantraodesai3239 Před měsícem +3

      Jarange Saheb shirol taluka, Dist kolhapur .tumachya margdarshanachi vat
      baghatoy.

    • @subhashghuge8971
      @subhashghuge8971 Před měsícem

      अॲ

    • @mulchandmore528
      @mulchandmore528 Před měsícem

      आता जमली जोडी ❤

    • @mulchandmore528
      @mulchandmore528 Před měsícem

      विळयाचे आणि भोपळ्याचे कधी जमतं का

  • @sandeepkhedekar3476
    @sandeepkhedekar3476 Před měsícem +99

    मी ओबीसी आहे परंतु काही का होईना भाजप सरकार पडायला पाहिजे एक शेतकरी म्हणून.

    • @BG-mi6gq
      @BG-mi6gq Před měsícem

      राजकरण सगळं चाललं आहे निवडणुक जातीवाद घेवून जाण्यासाठी... कारण शेतकरी अडाणी आहे तो मूर्खा सारखं जात पाहून मतदान करणार.. आरक्षण 1-2% लोकांचे प्रश्न सोडवेल पण 90% ग्रामीण समाज शेती सुधारल्या शिवाय चांगले दिवस बघु शकणार नाही.. तरी पण मंद लोक OBC/Maratha/हिंदू म्हणुन मतदान करतात आणि भिकेला लागतात..

    • @bharatmundhe5866
      @bharatmundhe5866 Před měsícem +3

      Are bhau varil comment wach kiti jatiwad karat ahet he lok aj jar ekine obc lanivdun nahi dil tar jarange ha nag daslya shivay rahnar nahi

    • @abhijeetshinde9318
      @abhijeetshinde9318 Před měsícem +1

      ​@@bharatmundhe5866आज पर्यंत तुम्हीच ते नाग होता जे आम्हाला दिसत होता आता ठेचायची वेळ आली तुमची

    • @jyotibhandwalkar3959
      @jyotibhandwalkar3959 Před měsícem +1

      स्वतः किती जातिवाद केला अजून पण किती तरी मराठे आज देखील पंकजाताई ला मतदान करतील पण असे किती वंजारी इतरांना मतदान करतील ?

    • @Factify101._.
      @Factify101._. Před měsícem

      ​@@bharatmundhe5866 1 tri vanjari chikki la sodun mat deto ka? mg jativadi kon?

  • @parthorigami5351
    @parthorigami5351 Před měsícem +183

    मराठा विरोधकांना असं पाडा की परत बोंबलायला ऊठलेच नाही पाहिजेत...जय महाराष्ट्र🚩🚩 जय मराठा🚩🚩

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem +2

      इतके दिवस बाकी समाजाचे मत मराठा उमेदवारांना मिळालेच नाही का?
      फक्तं मराठा मतांवर deposit जप्त होण्यापासून वाचता येईल पण निवडणुक जिंकणे अशक्य... येवढं तर शरद पवारांकडून शिका रे...

    • @Logical_Indian.
      @Logical_Indian. Před měsícem +1

      Brrr jarrr Tumi bolta padaycha Sadhya cha Sarkar la.....Mg Manoj Jarange Patil ekkk tari Statement dakhva Jithe Congress or NCP che Sharad Pawar OBC qouta madhun Maratha Reservation la support karnar bolyat?
      Congress Or NCP kadhichhh ya janmat Manoj Jarange Patil badbadtoy tasla OBC madhun Maratha Arakshan nahi denar...

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      @@Logical_Indian. येवढं समजायला अक्कल कुठे आहे साहेब ह्यांच्यात... ह्यांना वाटत आहे की आरक्षण मिळालं की SC आणि ST सारखे Benefits मिळतात... ह्यांना माहिती तरी आहे का की OBC मधून आरक्षणाचे काय फायदे आहेत?
      त्या शरद पवारांनी फडणवीस आणि भाजप च्या मागे लावलेला माणूस आहे हा जरांगे पाटील... उगाच काय साहेब म्हणतो व्हय शरद पवारांना आणि जातीवाचक शिव्या देतो फडणवीसांना... हे ह्यांच्या लक्षात कुठे येतंय...

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      @@Logical_Indian. जाऊ द्या साहेब, गुडघ्यात आहे ह्यांचा सध्या...
      ह्यांना माहिती तरी आहे का की OBC मधून आरक्षणाचे काय फायदे आहेत ते? ह्यांना वाटते SC आणि ST सारखे फायदे ह्यांना मिळणार आहे, Non Creamy Layer वगैरे ह्याच्याबद्दल काही माहिती नसेल...
      आणि ते जरांगे पाटील, त्यांना भाजप आणि विशेष करून फडणवीस ह्यांच्या मागे लावले आहे, शरद पवारांनी... म्हणुन तर शरद पवारांना साहेब आणि फडणवीसांना जातीवाचक शिव्या देतात हे...

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      @@Logical_Indian. जाऊ द्या साहेब, गुडघ्यात आहे ह्यांचा सध्या...
      ह्यांना माहिती तरी आहे का की OBC मधून आरक्षणाचे काय फायदे आहेत ते? ह्यांना वाटते SC आणि ST सारखे फायदे ह्यांना मिळणार आहे, Non Creamy Layer वगैरे ह्याच्याबद्दल काही माहिती नसेल...
      आणि ते जरांगे पाटील, त्यांना भाजप आणि विशेष करून फडणवीस ह्यांच्या मागे लावले आहे, शरद पवारांनी... म्हणुन तर शरद पवारांना साहेब आणि फडणवीसांना जातीवाचक शिव्या देतात हे...

  • @umeshjadhavar3339
    @umeshjadhavar3339 Před měsícem +159

    पाटील दांनवे ला पाडा तरच हवा

    • @vinodkad7937
      @vinodkad7937 Před měsícem

      वेडा आहे तू
      विकमी विजय होणार

    • @vinodkad7937
      @vinodkad7937 Před měsícem

      दानवे एक्का आहे

    • @sandeepkhedekar3476
      @sandeepkhedekar3476 Před měsícem

      पंकजा मुंडे जर पडली आणि दानवे निवडुन आले तर फक्त ओबीसी उमेदवारालाच विरोध होतोय असा संदेश जाईल त्यामुळे सरसकट महायुतीचे उमेदवार पडले पाहिजे ते.

    • @shivramshelke4842
      @shivramshelke4842 Před měsícem +3

      Danvela padun dakhva

    • @ParikshitPawarOfficial
      @ParikshitPawarOfficial Před měsícem +3

      Padnar 😂

  • @prashantpatil5495
    @prashantpatil5495 Před měsícem +127

    🙏 जय महाराष्ट्र जय शिवराय हुकुमशाही ला हद्दपार करूया हुकुमशाही मुळे आम्हाला आरक्षणात अडथळा ठरणारे यांच्या 10 पिढ्या घाबरल्या पाहिजे 👍👌⚡💯🙏

    • @bapukotule6328
      @bapukotule6328 Před měsícem +8

      दहा पीढ्या आरक्षण भेटनार नाही जय भीम

    • @TanhajiMudhale
      @TanhajiMudhale Před měsícem

      कुर्हाडीचा दांडा होतास काळ.

    • @user-ud7zx6fg4r
      @user-ud7zx6fg4r Před měsícem

      ​@@bapukotule6328tu zopi jay

    • @sandipware3701
      @sandipware3701 Před měsícem +4

      ​@@bapukotule6328ekdam khar bola bhau Jay bhim Jay bhagwaan

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw Před měsícem

      😂😂

  • @pradipkadam3746
    @pradipkadam3746 Před měsícem +28

    Maratha Factor - Full Support

  • @vinodsurve9330
    @vinodsurve9330 Před měsícem +43

    मनोज दादा जरांगे पाटील जींदाबाद जळगाव मधुन भाजपाचा दारुन पराभव होतआहे व उद्धव बाळासाहेब ठाकरे निशान मशाल कँडीडेट करण बाळासाहेब पवार पाटील हे प्रचंड मताधीक्याने निवडुन येता आहे.
    लडेंगे जीतेंगे हम सब जरांगे
    एक मराठा कोट मराठा

  • @user-kv1pv9nm8k
    @user-kv1pv9nm8k Před měsícem +36

    Only jarange patil🚩🚩

  • @rushitate
    @rushitate Před měsícem +76

    हवा फक्त पाटलाची

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 Před měsícem +55

    गरजवंत मराठे

  • @vijaybhor5984
    @vijaybhor5984 Před měsícem +132

    दांनवेला पाडा आणि 100% पडणार

  • @nitinnakade1014
    @nitinnakade1014 Před měsícem +144

    तुतारी वाजवणारा माणूस

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před měsícem +6

      Itihasat marathyanchya tutarila mahtvv ahech

    • @15tejasgadekar39
      @15tejasgadekar39 Před měsícem

      तू पण वाजव मग जा​@@kushaq1173

    • @DnyaneshwarIngle-gy3fq
      @DnyaneshwarIngle-gy3fq Před měsícem

      झोप सर

    • @Ghadge
      @Ghadge Před měsícem

      ​@@kushaq1173👌👌👌👍👍👍🙏

    • @_psychopath_5623
      @_psychopath_5623 Před měsícem

      Aamchya aai bahini war goli Ani lathi chalavnarya la amhi nahi mat denar

  • @rabbifox894
    @rabbifox894 Před měsícem +71

    पाटील म्हणतील तस.... आया बहिणीवरील हल्ला विसरलो नाहीत..

    • @TigerShark-gr6gg
      @TigerShark-gr6gg Před měsícem +6

      पाटील शिवरायांचा पायाशी बसून आया बहिणी काढत होता ते विसरला का???
      अस्सल मराठे फक्त हिंदू हितेशी सरकार सोबत 🚩🚩🚩
      एक मराठा,, लाख मराठा 🚩🚩🚩

    • @kakderajandra8511
      @kakderajandra8511 Před měsícem

      Lai mutane diwe pajalu nako

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      जातीय द्वेष करत बसण्यापेक्षा डोळे उघडून नीट बघा... एके दिवस हाच पाटील तुम्हाला बारामतीच्या वाड्यावर चहा बनवताना दिसेल...

  • @dilipghumare8748
    @dilipghumare8748 Před měsícem +75

    एक मराठा लाख मराठा

  • @sahebfajage5163
    @sahebfajage5163 Před měsícem +87

    ओन्ली बाप्पा येणार

  • @aabakolekar5
    @aabakolekar5 Před měsícem +70

    अब की बार भाजप तडीपार एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

    • @Mangesh19754
      @Mangesh19754 Před měsícem

      Maratha ke kunbi nakki kon 😂😂😂😂

  • @sudamkadam1287
    @sudamkadam1287 Před měsícem +64

    रावसाहेब तडीपार करा

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 Před měsícem +27

    Only Bajrang Bappa Tutari yenar ✌✌

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 Před měsícem +27

    Patil zindabad zindabad zindabad

  • @prakashghadge1676
    @prakashghadge1676 Před měsícem +40

    पाटील साहेब फक्त रावसाहेब दानवे यांना पाढा तर देश बचाव एक धागा तयार होईल.

  • @sharadjadhav4736
    @sharadjadhav4736 Před měsícem +53

    जनतेचं ठरलंय
    वारं फिरलंय

    • @Mangesh19754
      @Mangesh19754 Před měsícem

      90 udun jail ha varya var 😂😂😂😂

  • @vijaybhor5984
    @vijaybhor5984 Před měsícem +61

    बजरंग बाप्पा खासदार फक्त 100%

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 Před měsícem +16

    Patil zindabad 🌹🔥

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 Před měsícem +17

    Patil zindabad zindabad zindabad 🔥🔥🙏🏼🙏🏼

  • @JayBhimkigunj
    @JayBhimkigunj Před měsícem +22

    पाटील आगे बढो...

  • @satishkumartekale
    @satishkumartekale Před měsícem +14

    Jarange patil aage badho ham tumhare saath hai

  • @vijaywatpade1509
    @vijaywatpade1509 Před měsícem +20

    आम्ही मनोज दादा जंरांगे पाटील सोबत 🚩 🚩 🚩

  • @balishwarsawase6431
    @balishwarsawase6431 Před měsícem +18

    Bajrang bappa nivdun yenar 💯

  • @sun_2327
    @sun_2327 Před měsícem +48

    तुतारीचे Star प्रचारक

    • @sureshpawar5762
      @sureshpawar5762 Před měsícem +1

      Gap re andhbhakt

    • @erbajiraobhaide9179
      @erbajiraobhaide9179 Před měsícem +1

      गप रे लवद्या

    • @user-wi6eg8bc7r
      @user-wi6eg8bc7r Před měsícem +1

      Tuzya aai che star grahak 🤣

    • @sun_2327
      @sun_2327 Před měsícem +3

      @@user-wi6eg8bc7r हो हेच शिकवलं जांग्रे नी तुम्हाला छत्रपतीच्या पुतळ्याजवळ बसून लोकांच्या आया बहिणींना शिव्या द्यायच्या

    • @user-wi6eg8bc7r
      @user-wi6eg8bc7r Před měsícem

      @@sun_2327 तुझा sarkh ekhad disl ki automatic shivya yetat

  • @paragmore3273
    @paragmore3273 Před měsícem +26

    नो डाऊट जरांगे हे effective आहेत.

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      अरे पराग, जरांगे Effective तुतारी मुळे आहे... ज्यांना मराठा समाजाला कधीच आरक्षण मिळू द्यायचे नाही...

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      अरे पराग, जरांगे तुतारी मुळे Effective आहे, ज्या दिवशी तुतारी वाजायची बंद होईल त्या दिवशी जरांगे पाटील पण बोलायचे बंद होतील...

    • @somanathmane8564
      @somanathmane8564 Před měsícem

      ​@@rockysahay3195
      Bhram ahe tuza ataprynt prove nahi zale he sagle bolun bolun bsle sit lavli pn prove nahi zale

  • @shubhamtupe0347
    @shubhamtupe0347 Před měsícem +9

    जरागे पाटील म्हंटले कि ज्यांनी आरक्षणाला विरोध कला त्याना पाडा. मग मतदान कोणाला करायचे. आरक्षण तर आपल्याला महायुतीने दिले नाही ना महाविकास आघाडीने दिले. मंग मतदान कोणाला करायचे

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      नुसत ह्याला पाडा त्याला पाडा मग निवडून कोणाला द्यायचं? ह्यांनी तर एक पण उमेदवार उभा केला नाही... नुसती जनतेची दिशाभूल करणे सुरू आहे... ह्यांच्या नादात ज्यांची लायकी नाहीये ते निवडून येऊ नयेत म्हणजे झालं... हे Election देशपातळीच आहे... देशाला खंबीर नेतृत्व देण्याचं आहे...

    • @Logical_Indian.
      @Logical_Indian. Před měsícem

      Ulta lihlay Zara tumi

    • @somanathmane8564
      @somanathmane8564 Před měsícem

      Reservation la ani maratha la jyani support kela tyana nsel tr nota la

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 Před měsícem +16

    Eak maratha lakh maratha 🌹🌹

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke Před měsícem +29

    ४ था व ५ वा टप्पा निवडणुकासाठी मराठा आरक्षण व जरांगे पाटलांचे "पाडा" हे आवाहन बहुउपयोगी ठरणार आहे!!!
    चंपा ची बघा वाजवली 😂😂

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      नुसत ह्याला पाडा त्याला पाडा मग निवडून कोणाला द्यायचं? तुम्ही तर एक पण उमेदवार उभा केला नाही... नुसती जनतेची दिशाभूल करणे सुरू आहे...

    • @somanathmane8564
      @somanathmane8564 Před měsícem +1

      Sagle sangav lagat nahi mi ek maratha ahe mla mahit ahe konala padaych ahe
      Amdarkichta nivdnukila sarvana samjel

  • @VinayakWare-ob5gv
    @VinayakWare-ob5gv Před měsícem +36

    नंतर बोंबलुनका evm हॅक झाली म्हणून आम्ही रामाचे पाईक only bjp करेक्ट कार्यक्रम आहे

  • @varshakitmane6081
    @varshakitmane6081 Před měsícem +17

    फक्त बीड मधीच जोरकाढतोय दम असेलतर सातार्यातजाव कोल्हापुरात जावं तिथं जमत नाहि

    • @bhausahebpokale93
      @bhausahebpokale93 Před měsícem

      गप्प रे भटुकड्या तुला फक्त भांडण लावायच, जंरागे पाटील ब्रॅड पुर्ण महाराष्ट्र आहे😊

    • @vikibodke4192
      @vikibodke4192 Před měsícem

      😂😂😂

  • @govindjadhav8957
    @govindjadhav8957 Před měsícem +11

    मराठ्याचा विश्वास.. 💪

  • @KalkuteGanesh
    @KalkuteGanesh Před měsícem +16

    Ek maratha lakh maratha

  • @rajkirandeshmukh977
    @rajkirandeshmukh977 Před měsícem +68

    पाटील

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      पाटील ह्या शब्दाची अब्रू वेशीवर टाकली जरांगे पाटलांनी 😡

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 Před měsícem +2

    🚩मराठ्यांनी एकनिष्ठ 🚩माणसांसोबत राहणं अत्यंत गरजेचं 🚩मा. मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है 🚩

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 Před měsícem +14

    Eak maratha lakh maratha 🌹🌹🌹

  • @user-uw8oe5ug6w
    @user-uw8oe5ug6w Před měsícem +5

    लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤

  • @suyogkamthe5621
    @suyogkamthe5621 Před měsícem +9

    सर्व मराठा समाजाने एकजुटीने भजपा चा पराभव करायचा ठरवलंय.

  • @KiranGorde
    @KiranGorde Před měsícem +30

    पाटला च काम लई कड़क आहे

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem +1

      ह्यांच्या मुळे पाटील ह्या शब्दाची किंमत कमी होत आहे 😡

  • @user-ll6lv7xo9v
    @user-ll6lv7xo9v Před měsícem +11

    प्रचार करण चालु केला आहे बिड मध्ये

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před měsícem +3

      Bjp virodhat aahe tumhi swatawar ghevu naka

  • @RushikeshMore-fj5os
    @RushikeshMore-fj5os Před měsícem +4

    King of maratha🔥Manoj jarange patil🙏🚩

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 Před měsícem +12

    Eak maratha lakh maratha 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @Vikas33311
    @Vikas33311 Před měsícem +38

    दानवे पडला तरच ताकद कळेल..

  • @user-un4ms3pc9u
    @user-un4ms3pc9u Před měsícem +46

    मराठा वाघ

  • @manejigandras4091
    @manejigandras4091 Před měsícem +27

    🚩 एक🚩 मराठ🚩 लाख🚩 मराठा 🚩

  • @user-wo5sz1nc3k
    @user-wo5sz1nc3k Před měsícem +8

    सगळ्यांचा कार्यक्रम झाला आहे. ही मराठ याची ताकद आहे. शिंदे कुठे करेक्ट कार्यक्रम करतो बघ आता कोणाचा कार्यक्रम होतो ते.

  • @apikhilari7321
    @apikhilari7321 Před měsícem +4

    पत्रकार बाकी लयं खुश झाला

  • @rmgaikwad8675
    @rmgaikwad8675 Před měsícem +8

    कोणाला मत द्यायच स्पष्ट सांगा साहेब, नाही तर असे होणार, आसमान से गिरे और खजूर मे अटके...

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 Před měsícem

      MIM la kara

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      नुसत ह्याला पाडा त्याला पाडा मग निवडून कोणाला द्यायचं? ह्यांनी तर एक पण उमेदवार उभा केला नाही... नुसती जनतेची दिशाभूल करणे सुरू आहे... ह्यांच्या नादात ज्यांची लायकी नाहीये ते निवडून येऊ नयेत म्हणजे झालं... हे Election देशपातळीच आहे... देशाला खंबीर नेतृत्व देण्याचं आहे...

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      नुसत ह्याला पाडा त्याला पाडा मग निवडून कोणाला द्यायचं? ह्यांनी तर एक पण उमेदवार उभा केला नाही... नुसती जनतेची दिशाभूल करणे सुरू आहे... ह्यांच्या नादात ज्यांची लायकी नाहीये ते निवडून येऊ नयेत म्हणजे झालं... हे Election देशपातळीच आहे... देशाला खंबीर नेतृत्व देण्याचं आहे...

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      नुसत ह्याला पाडा त्याला पाडा मग निवडून कोणाला द्यायचं? ह्यांनी तर एक पण उमेदवार उभा केला नाही... नुसती जनतेची दिशाभूल करणे सुरू आहे... ह्यांच्या नादात ज्यांची लायकी नाहीये ते निवडून येऊ नयेत म्हणजे झालं... हे Election देशपातळीच आहे... देशाला खंबीर नेतृत्व देण्याचं आहे...

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      नुसत ह्याला पाडा त्याला पाडा मग निवडून कोणाला द्यायचं? ह्यांनी तर एक पण उमेदवार उभा केला नाही... नुसती जनतेची दिशाभूल करणे सुरू आहे... ह्यांच्या नादात ज्यांची लायकी नाहीये ते निवडून येऊ नयेत म्हणजे झालं... हे Election देशपातळीच आहे... देशाला खंबीर नेतृत्व देण्याचं आहे...

  • @balajihajare6946
    @balajihajare6946 Před měsícem +14

    Only jarange patil

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 Před měsícem +6

    Manoj dada jarange patil saheb 🙏🙏

  • @NarayanTrimbakSonni
    @NarayanTrimbakSonni Před měsícem +1

    भावी मुख्यमंत्री मराठवाडा महाराष्ट्र मुख्यमंत्री मनोज दादाराव जरागे पाटील दादा समर्थक नारायण त्रिंबक सोन्नी पाटील भोकरदन तालुक्यातील बोरगांवकर जहागीर म्हणून प्रसिद्ध आहेत बाकी ब्लॉग संग्रहण आहे.... एक मराठा लाख मराठा कोटी मराठा कुणबी मराठा मराठवाडा

  • @ganeshnagare9922
    @ganeshnagare9922 Před měsícem +19

    मुंडे घराण्याला तुम्ही मते दिली तर आम्हीही बीड मध्ये मराठा आमदारांना मते दिली नगर मध्ये विखे मुलगा खासदार बाप आमदार राजळे बाई आमदार कर्डीले आमदार कोणाच्या मतदानावर होतात इतर जिल्ह्यात आमचेही मतदान मराठा उमेदवारांना होत नाही का?जरांगे तुम्ही माहिती घेऊन बोलत जा निववळ आपलच घोड दामटू नका

    • @Democracy2400
      @Democracy2400 Před měsícem

      Tu deu nako ji nav ghetali tya bhadavya amdarana mat te paliv kutri ahet pakshachi 😂

    • @TanhajiMudhale
      @TanhajiMudhale Před měsícem +3

      वंचित ओबीसी एक व्हा .

    • @ganeshnagare9922
      @ganeshnagare9922 Před měsícem +1

      @@TanhajiMudhale वंचीत जरांगेला कधी सोबत तर कधी ओबीसींच्या सोबत नक्की भूमिका कळत नाही

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem +1

      जातीपाती सोडा हिंदू एक व्हा... मग वेळ पडली तर आंतरजातीय विवाह करा... २-४ पिढ्यानंतर कळणार पण नाही कोण कोणत्या जातीचा... मग फक्त हिंदू... आणि निवडणुकीच्या वेळेस मतदान फक्त काम करणाऱ्याला... जात धर्म गेला उडत... तर आणि तरच हे राजकारणी वठणीवर येतील आणि लोकहिताची कामे करतील...

  • @sandeepk6833
    @sandeepk6833 Před měsícem +40

    स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मागच्या 70 वर्षा पासून यांचीच सत्ता सर्व मुख्यमंत्री यांचेच 48 पैकी 35 मराठा खासदार, 188 आमदार तरीही पण ईतर समाजातील नेत्यांना टार्गेट करणार काय दोन चार ठिकाणी ईतर समाजातील कोण ऊभे राहिले की त्यालाच टार्गेट करणार आपल्या ईथे फक्त जात बघून मतदान होत ईंग्लंडचा पंतप्रधान ऋषी सूनक होतो म्हणजे तेथील मतदार किती प्रगल्भ आहेत ऋषी सूनक च्या जातीतील किती मतदार आहेत इंग्लंड मध्ये आणि तरीही तो निवडून येतो त्यामुळे ते विकसित आहेत आपल्या ईथे जातिच मतदान नसेल तर साध नगरसेवक पण होता येत नाही..ईतर समाजाने फक्त यांच्या मागे फिरायच. का ईतर समाज फक्त मतदान करायलाच राहायच का❓ ईतर समाजाच्या पण महत्वकांक्षा आसतील की सगळीकडे यांचेच सगे-सोयरे त्यामुळे ईतर समाजान जाग झालं पाहिजे आणि सर्व दलित , मुस्लिम, धनगर, माळी,साळी, कोळी, वंजारी, लिंगायत सर्व बहुजन समाज पंकजा ताई बरोबर कारण सर्व महाराष्ट्राला माहीत आहे आतापर्यंत गावा गावात बहूजण समाजावर अत्याचार कोणी केले दडपशाही कुणाची आहे....

    • @rabbifox894
      @rabbifox894 Před měsícem

      तुझ्या डोक्यावरून वार गेलं दिसतंय सगळी कडे हीच कमेंट करतोस... येडा होशील मित्रा स्वतःला सांभाळ😂😂

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 Před měsícem +2

      ​@@rabbifox894मित्रा हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे पूर्ण महाराष्ट्रात फक्त २ ४ ठिकाणी ईतर जातीचे उमेदवार आहेत त्यांना पण येवढा विरोध

    • @rabbifox894
      @rabbifox894 Před měsícem

      @@sandeepk6833 मराठे जातीयवादी असते तर बंजारा जातीचे वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक मुस्लिम ए र अंतुले sc असलेले सुशीलकुमार शिंदे ब्राह्मण जातीचे मनोहर जोशी आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेच नसते.. बीड मधील मराठे जातीयवादी असते तर परांजपे, मंत्री, बुरांडे,ढाकणे, क्षीरसागर,गोपीनाथ मुंडे प्रितम मुंडे खासदार झालेच नसते... त्यामुळे असल नकारात्मक फालतू narative सेट करू नका. कारण याने नुकसान मराठ्यांच नाही तर वंजारी समाजाचंच होईल

    • @_psychopath_5623
      @_psychopath_5623 Před měsícem

      ​@@sandeepk6833obc madhe maratha kadhe proof astanahi nahi takne hi hukumshahi, dabapshahi konachi?
      Maratha ne sagalyanna lahan bhau mhanun sambhalale, pan jeva maratha war wel Ali tar saglyanni mana firawlya. Mag maratha ka mat denar ya bhujbal ani munde la? Amol kolhe mali asun amhi nivdun Anu pan bhujbal, munde he padnar amhi. Te anti maratha ahet

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 Před měsícem +2

      @@_psychopath_5623 आरे भाऊ घ्या ना आरक्षण ओबीसी तून तुम्हाला कोण नाही म्हणतय पण राजकीय आरक्षण नको असं जरांगे एकदाही म्हणला नाही

  • @dattatraywaghmode8095
    @dattatraywaghmode8095 Před měsícem +10

    तुतारी चे स्टार प्रचारक

  • @swarsindhuraa4646
    @swarsindhuraa4646 Před měsícem +16

    जयोस्तु मराठा ❤

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 Před měsícem +4

    ज्याने मराठा आरक्षणाला विरोध केला त्याला पाडायचे मग तो मराठा समाजाचा का असेना त्याला पाडायचे

  • @shamdhas633
    @shamdhas633 Před měsícem +3

    🎉100/ खर आहे

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 Před měsícem +3

    Only Patil❤

  • @ajaylakhe9770
    @ajaylakhe9770 Před měsícem +17

    Only patil❤

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      ह्यांच्या मुळे पाटील ह्या शब्दाची किंमत कमी होत आहे 😡

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      ह्यांच्या मुळे पाटील ह्या शब्दाची किंमत कमी होत आहे 😡

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      ह्यांच्या मुळे पाटील ह्या शब्दाची किंमत कमी होत आहे 😡

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Před měsícem

      एक पाटील भिकारी झाला आनि तेच हातात कटोरा आला बायको पोराना घेउन भीक मागत फिरू लागला जय महाराष्ट्र

  • @SK-xz4qw
    @SK-xz4qw Před měsícem +2

    Chhatrapati jarange maharaj ki jai... 🎉🎉

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 Před měsícem +18

    Only one jarange patil 🔥💯

  • @chetansalunkhe501
    @chetansalunkhe501 Před měsícem +4

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤

  • @sanjayjawale2863
    @sanjayjawale2863 Před měsícem +3

    संघर्ष योद्धा जरांगे पाटील.

  • @user-cw8qf7yb9r
    @user-cw8qf7yb9r Před měsícem +7

    महाराष्ट्रात फक्त मराठें नाही काही नाही होणार

    • @Democracy2400
      @Democracy2400 Před měsícem +1

      Amhi kuth mhanatoy baba fakt amhi ahe tula avadh sangayachi garaj padate bagh mag😂

  • @pramodbhakterajmharajjagat1991

    👍🏻👍🏻

  • @erbajiraobhaide9179
    @erbajiraobhaide9179 Před měsícem +20

    Only पाटील

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      ह्यांच्या मुळे पाटील ह्या शब्दाची किंमत कमी होत आहे 😡

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      ह्यांच्या मुळे पाटील ह्या शब्दाची किंमत कमी होत आहे 😡

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      ह्यांच्या मुळे पाटील ह्या शब्दाची किंमत कमी होत आहे 😡

  • @rahulmane1045
    @rahulmane1045 Před měsícem +3

    Jay Maharashtra Patil ek Martha Lakha Maratha

  • @sandipkakad6090
    @sandipkakad6090 Před měsícem +9

    पहिल्या पासून तुतारी साठी काम करणारा वीर पुत्र😂😂

  • @anandbajage5435
    @anandbajage5435 Před měsícem +3

    एक नंबर दादा

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 Před měsícem +1

    मागचा इतिहास सांगता, त्यावेळी जातीवाद नव्हता. आता जरांगे जातीवाद करत आहेत

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 Před měsícem

    ओबिसि जिदाबाद ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा सर्वांनीच एकत्र यावे जय महाराष्ट्र जय भीम जय जोती फक्त ओबिसि जातीयवादि लोकांना तेचि जागा दाखवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र

  • @SBclasses710
    @SBclasses710 Před měsícem +3

    Only manoj dada❤❤

  • @user-xv5vn5re5y
    @user-xv5vn5re5y Před měsícem +3

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे

  • @vijayvarnekar6565
    @vijayvarnekar6565 Před měsícem

    भूमिका एवढीच की यांना आधार वडाने आरक्षण दिल्यामुळे जारांगे साहेब साहेबांना म्याणेज झालेत.

  • @SandeepMundhe-vc3uc
    @SandeepMundhe-vc3uc Před měsícem +8

    तू तुतारी च काम kr

  • @rameshnaik5795
    @rameshnaik5795 Před měsícem +5

    जरांगे आपण एक गोदडी वापरतात का

    • @Democracy2400
      @Democracy2400 Před měsícem

      Ho tuzya chhagan sarakha dusaryach khaun chhatit kal yetiy asa tari nahi

    • @22065
      @22065 Před měsícem

      तू मोती चा माणूस आहे वाटते

  • @abhirajrajpure2548
    @abhirajrajpure2548 Před měsícem +2

    नगद नारायण महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय

  • @BapuDane
    @BapuDane Před měsícem +1

    कसं पाटील म्हणाले तसं एक मराठा लाख कोटी मराठा

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 Před měsícem +10

    सिल्वर ओक वरून आदेश आलाय कुणाला पडायचं ते

    • @Democracy2400
      @Democracy2400 Před měsícem

      Ho tula tarbuj ani nashik varun chatugiri karayacha kam alay te kar paliv

  • @user-qp3zu8tl8r
    @user-qp3zu8tl8r Před měsícem +6

    पाटील सरळ बजरंग ला पाठिंबा जाहीर करा

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 Před měsícem +1

      बजरंग आज दोन 2.5 लाख मतांनी निवडून आला आहे

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 Před měsícem +1

    एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार

  • @LahuLakhe
    @LahuLakhe Před měsícem +2

    एक मराठा कोट मराठा आरक्षण आमच्या हाकाच नाही कोनाच्या बापच जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी ❤❤❤❤❤❤❤❤

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      ​काय फायदा होणार आहे OBC मध्ये येऊन ते तरी माहितीये का तुम्हाला?
      २८०+ जाती असलेला ५०% पेक्षा जास्त लोकसंख्या already असलेला आणि फक्तं २७% आरक्षण असलेला OBC. त्यातही Non Creamy Layer असेल तरच त्याचा फायदा... पण तुम्हीं ठरवलंच आहे ना आगीतून फुफाट्यात जायचं म्हणून...
      आणि हो छत्रपतींना एका जातीत बांधून तुम्हीं छत्रपतींचा अपमान करताय... राजे हे सर्वांचे होते, ते एका समाजाचे नव्हते...

  • @dilipghumare8748
    @dilipghumare8748 Před měsícem +13

    कोणत्याही पक्षाचा नाही सरकारच्या विरोधात

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 Před měsícem +3

    एक मराठा, लाख मराठा.

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 Před měsícem

    जय शिवराय 🎉🎉🎉जयभिम 🎉🎉🎉❤❤❤

  • @balajipawar9819
    @balajipawar9819 Před měsícem +2

    Only Jarange patil

  • @someshwar9259
    @someshwar9259 Před měsícem +40

    नंतर बोंबलू नका....evm हॅक झाले म्हणून😅😅😅😅😅..... आमी फक्त रामाचे पाईक.....🎉🎉🎉🎉🎉

    • @SumanPrakashUdhane
      @SumanPrakashUdhane Před měsícem

      रामाचे शेट्ट काढत बस मग

    • @someshwar9259
      @someshwar9259 Před měsícem

      @@SumanPrakashUdhane वाकड्या तोंडाचा तुतारी वाले ने 60 वर्षात काय दिलं...

    • @pramodpuri8924
      @pramodpuri8924 Před měsícem

      ​@@SumanPrakashUdhaneतु कोणाच्या पोटचा आहेस

  • @prabhulandge2327
    @prabhulandge2327 Před měsícem +33

    हिंमत असेल तर स्वतः उभा राहिला असता

  • @maheshjadhav1006
    @maheshjadhav1006 Před měsícem

    जय शिवराय
    एक मराठा लाख मराठा
    I support जरंगे पाटिल

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Před měsícem +1

    💯💯💯50 तक्य च आत पहिजे विषय संपला 💯💯💯👍👍👌👌👌

  • @manojreddy6487
    @manojreddy6487 Před měsícem +30

    कोणी कितीही काही केलं तर या टर्ममध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार. यात मोदी साहेबांचा नुकसान होणार नाही महाराष्ट्राचे नुकसान होणार

    • @laxmannagane7182
      @laxmannagane7182 Před měsícem +6

      महाराष्ट्रच नुकसान होत नाही तु तुझ बघ राज्यच सोड

    • @user-ud7zx6fg4r
      @user-ud7zx6fg4r Před měsícem

      ​@@laxmannagane7182barobar

    • @Patilvikas
      @Patilvikas Před měsícem +1

      Ho ata khup fayda hot ahe gujrat la company gelya mule, soyabin la bhav ahe, kandya la bhav ahe sarv Maharashtra cha fayda

    • @Patilvikas
      @Patilvikas Před měsícem

      Ho ata khup fayda hot ahe gujrat la company gelya mule, soyabin la bhav ahe, kandya la bhav ahe sarv Maharashtra cha fayda

    • @rajaramdhaygude6258
      @rajaramdhaygude6258 Před měsícem

      बरोबर

  • @swapnilpasalkar-iz7zb
    @swapnilpasalkar-iz7zb Před měsícem +3

    एक मराठा लाख लाख ❤👌👌👌

  • @kiransaste15
    @kiransaste15 Před měsícem

    आता कसं पाटील म्हणतील तस 🚩 only jarange patil ✌️

  • @vishnudaspute5326
    @vishnudaspute5326 Před měsícem

    @मुंबई Tak आपण तरी अस्सल,निर्भीड,निष्पक्ष,स्वतंत्र पत्रकारिता चालू ठेवा

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 Před měsícem +6

    Patil zindabad zindabad zindabad zindabad 🌹🌹🌹

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      ह्यांच्या मुळे पाटील ह्या शब्दाची किंमत कमी होत आहे 😡

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      ह्यांच्या मुळे पाटील ह्या शब्दाची किंमत कमी होत आहे 😡

    • @rockysahay3195
      @rockysahay3195 Před měsícem

      ह्यांच्या मुळे पाटील ह्या शब्दाची किंमत कमी होत आहे 😡

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 Před měsícem +14

    Eak maratha lakh maratha 🔥🔥