Bajrang Sonawane | 'जायंट किलर' बजरंग सोनवणे EXCLUSIVE | LokSabha Result 2024 | Marathi News

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • 'Giant Killer' Bajrang Sonawane EXCLUSIVE
    News18 'Giant Killer' Bajrang Sonawane on Lokmat
    Bajrang Sonwane won from Beed constituency
    Bajrang Sonavan defeated Pankaja Munde
    'जायंट किलर' बजरंग सोनवणे EXCLUSIVE
    न्यूज18 लोकमतवर 'जायंट किलर' बजरंग सोनवणे
    बीड मतदारसंघातून बजरंग सोनवणे विजयी
    बजरंग सोनवणेंनी केला पंकजा मुंडेंचा पराभव
    #loksabhaelectionresult2024 #bajrangsonawane #pankajamundhe #maharashtrapolitics #uddhavthackeray #sharadpawar #cmeknathshinde #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well. n180c_elections
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Komentáře • 794

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Před 3 měsíci +86

    साहेब तुम्ही तरुणीला आणि तरुणाला ही लाजवाल अशी विजयश्री खेचून आणून इंडिया आघाडी ला बळकट केले.विरोधकांला तोंडावर पाडलं..... ग्रेट आहात तुम्ही अभिनंदन तुमचे 💐💐

  • @G_ghuge
    @G_ghuge Před 3 měsíci +19

    मी वंजारी तुमचा अभिमानी कार्यकर्ता आहे बाप्पा ! तुम्हाला खूप खूप अभिनंदन 💐

  • @govindkendre1195
    @govindkendre1195 Před 3 měsíci +139

    धनंजय मुंडे साहेब ह्यांनी सांगितलं होत
    की मायच्यान कुणाचा ही नाद करा पण पवार साहेबांचा नाही

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc Před 3 měsíci +133

    संदीप भाऊ क्षीरसागर यांचा विजय असो 🚩🚩🚩🚩🚩🚩 आमदार फिक्स सर्व मराठा तुमच्या सोबत

  • @maheshkardule2067
    @maheshkardule2067 Před 3 měsíci +63

    सर्व समाज बजरंग बप्पाच्या पाठिशी राहिल्याबद्दल खूप आभार!

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Před 3 měsíci +175

    अभिनंदन बाप्पा...🎉🎉🎉
    हवेतली लोक जमिनीवर आली..धनु कोमात गेला की काय..

    • @dattadaund4545
      @dattadaund4545 Před 3 měsíci +2

      ताई जायंट किलर धनंजय मुंडेच आहे आपले जरा माहिती घ्या

    • @somanaththorat
      @somanaththorat Před 3 měsíci

      धनु करुणा सोबत आहे घरी जाऊन बघ

  • @TechnoGeek7
    @TechnoGeek7 Před 3 měsíci +85

    करुणा मुंडे च पण आभार...त्यांनी पंकजा ची १५०० मत खाल्ली 😂

    • @pravinnimbalkar5626
      @pravinnimbalkar5626 Před 3 měsíci +2

      भावजयीला दिलेले मत नंदेला दिलं असतं का लोकांनी

  • @suraj8676
    @suraj8676 Před 3 měsíci +239

    आदरणीय पंकजा ताई मंटले बाप्पा तुम्ही.. हेच मराठ्यांचे संस्कार आहेत.. एक मराठा खासदार मराठा...

  • @umeshjadhav5664
    @umeshjadhav5664 Před 3 měsíci +485

    धनंजय मुंडे आणि पंकजा ताईने खुप मोठ्या प्रमाणात परळी मधे बोगस मतदान करूनही बीड मधे बजरंग बप्पा सोनवणे जायंट किलर, अभिनंदन बप्पा.

    • @dnyaneshwarghumre942
      @dnyaneshwarghumre942 Před 3 měsíci +24

      थोड जास्त बोगस केलं असत तर जमल असत 😂😂😂😂

    • @bharattakalkar2483
      @bharattakalkar2483 Před 3 měsíci +18

      जसे कर्म तसे फळ.

    • @pramod9810
      @pramod9810 Před 3 měsíci +10

      Khar ahe bhau

    • @sutradhar209
      @sutradhar209 Před 3 měsíci

      बरं झालं बीडकरांनी जातीवादी घरी बसवले

    • @Mharattha96k
      @Mharattha96k Před 3 měsíci +3

      ♥️🔥🔥

  • @sagarnikam3694
    @sagarnikam3694 Před 3 měsíci +588

    धनुचा माज उतरला

    • @pramod9810
      @pramod9810 Před 3 měsíci +3

      🎉

    • @uttreshwarmunde2446
      @uttreshwarmunde2446 Před 3 měsíci +5

      500 rs deun ka

    • @SSB.84
      @SSB.84 Před 3 měsíci +17

      माज जरांग्याला आहे धनुला नाही.

    • @gulabdhane6737
      @gulabdhane6737 Před 3 měsíci +14

      Ata amdarki la sglacha utarnar

    • @maheshkardule2067
      @maheshkardule2067 Před 3 měsíci +29

      विधानसभेला उरला असेल तेवढा उतरवा परळीकरांनी

  • @Humanity1985
    @Humanity1985 Před 3 měsíci +45

    वाह बप्पा, खासदार बनून सुधा काय Respect मधे भाषा 'आदरणीय ताई' धंजय मुंडे साहेब' शिका जरा ....

  • @raghunandanjadhav4950
    @raghunandanjadhav4950 Před 3 měsíci +30

    बंजरंग बपा तुमची विचारधारा फारच मोठी आहे.तूम्ही फारच प्रेमळ आणि आदरयुक्त खासदार आहात तुमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा असेच विचार ठेवा जातीपातिचे राजकारण करु नका असेच जर वागला तर पुढच्या वेळेस 5 पाच लाखच्या लिडने निवडून येसाल तुमचे बोलने खुपच साखरे सारखे गोड आहेत ❤

  • @sssss4534
    @sssss4534 Před 3 měsíci +68

    मेहबूब शेख मराठा मुस्लिम फॅक्टर चालला बीडमध्ये🎉

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Před 3 měsíci +53

    बीड जिल्ह्यचे धबंग खासदार
    शेतकरी पुत्र
    बजरंग बप्पा सोनवणे
    बहू मातांनी विजय झाला आहे
    विजय कमीत कमी १४०००० नि विजय फिक्स झाला असे समजुन जा
    अभिनंदन बप्पा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍👍

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 Před 3 měsíci

      अजून तीन लाख वाढव😅😅😅 समाधान वाटत नाही ६५०० 😅😊

  • @Mharattha96k
    @Mharattha96k Před 3 měsíci +62

    धन्याचा माज उतरवला...

  • @Kingpatil007
    @Kingpatil007 Před 3 měsíci +229

    सर्व मराठा, मुस्लिम, obc, sc, st बांधवांच अभिनंदन....

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Před 3 měsíci +37

    अतिशय समर्पक उत्तरे बजरंग सोनवणे जींने दिलीत आणि खुप अभ्यासूपणे बोलणं आहे.

  • @rsmathsclasses1597
    @rsmathsclasses1597 Před 3 měsíci +98

    बघा बप्पा यांच्या आदरयुक्त बोलण्याकडे.
    याला म्हणतात संस्कार आणि संस्कृती.

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 Před 3 měsíci +1

      निकाल लागु पर्यंत जात काढत होता... ब्रिगेडी लोकांना संस्कार वगैरे काही नसतो..

  • @dnyaneshwarsawant1006
    @dnyaneshwarsawant1006 Před 3 měsíci +156

    बपा आता बीड जिल्ह्याचा कधी न झालेला विकास करून दाखवा. बारामती सारखा विकास करून दाखवा म्हणजे बीड जी जनता 50 वर्ष तुमच्या पाठीशी राहील

    • @user-bq8ur8lg8j
      @user-bq8ur8lg8j Před 3 měsíci +6

      या अगोदर त्यांनी विकास का केला नाही

    • @dnyaneshwarsawant1006
      @dnyaneshwarsawant1006 Před 3 měsíci +4

      @@user-bq8ur8lg8j आगोदर मुंडे घराण्याने केला की विकास बीड चा

    • @jadhavgopal01
      @jadhavgopal01 Před 3 měsíci

      Kai kela sang n😂​@@dnyaneshwarsawant1006

    • @sudarshanpalve4466
      @sudarshanpalve4466 Před 3 měsíci +3

      बीडच हा उमेदवार काहीच करणार नाही. लिहुन ठेवा.

    • @Scholarspot1
      @Scholarspot1 Před 3 měsíci +1

      सांग तरी काय काय विकास केला.????
      आत्ता बरा विकास आठवला???
      15 वर्ष कुठ गेलता

  • @kakod123
    @kakod123 Před 3 měsíci +380

    तुम्ही बीड जिल्ह्यातील जरांगे फॅक्टर चे काय घेऊन बसलात पूर्ण मराठवाडा जरांगेमय झाला आहे 😂😂 भाजप हद्दपार झाली भावांनो 😂😂 फडणवीस ची जिरली कारण म्हणत होता आरक्षणाचा निवडणुकीत परिणाम होत नाही 😂😂

    • @sushilkolekar5739
      @sushilkolekar5739 Před 3 měsíci +11

      Arakshan ghya mg khalchi kadhun

    • @kakod123
      @kakod123 Před 3 měsíci +18

      @@sushilkolekar5739 तुम्ही काढलीच का 😂😂 एसटी मधे नाहि मिळाले म्हणून 😂😂

    • @maheshchavan8439
      @maheshchavan8439 Před 3 měsíci

      नालायक ​@@sushilkolekar5739

    • @vinayakkadam5472
      @vinayakkadam5472 Před 3 měsíci +9

      मराठा ❤

    • @rahulmahajan1112
      @rahulmahajan1112 Před 3 měsíci

      Jai Kakde "मराठा काय असतात हे आज दाखवून दिले"
      " आपण कोणाला जागा दाखवत आहात?
      ज्यांनी प्रतापगडावरील अफझलची दर्गा फोडून ज्यांनी महाराजांच्या शिवप्रतापाला उजाळा दिला त्यांना?
      ज्यांनी छत्रपति संभाजीनगर नामकरण करून औरंग्याला पूर्णतः गाढण्याच काम करणार्‍यांना
      ज्यांनी छत्रपति शिवाजी महाराज हे भारतीय आरमारचे जनक म्हणुन त्यांच्या राजमुद्रेला भारतीय नौदलाच्या चिन्हांत यथोचित सन्मानाने स्थान दिले त्यांना
      ज्यांनी मराठा आरक्षण कायद्यात बसवून मुंबई उच्च न्यायालयात टिकवून दाखवलं पुन्हा सत्तेत आल्यावर तो लागु ही केला त्यांना
      कोणाच्या सांगण्यावरून
      जो म्हणतो महाराजांना जाणता राजा म्हणायची गरज नाही.
      जो म्हणतो मी औरंगाबादच म्हणणार
      ज्यांनी आजतागायत छत्रपति शिवाजी महाराज किंवा छत्रपति संभाजी महाराज यांच पूर्ण राजकिय कारकीर्दीत साधा उल्लेख पण नाही केला
      ज्यांनी 1994 साली मराठा आरक्षण देणे शक्य असूनही जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण पासून दूर ठेवले
      अश्या नालायक मानसाच्या सांगण्यावरून?
      त्याने काय साध्य करणार जरा विचार करा. 🙏

  • @AbhayPharate
    @AbhayPharate Před 3 měsíci +39

    बिड जिल्ह्याला एका मराठ्याने सुरुंग लावला 💥🔥🔥

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 Před 3 měsíci +22

    बाप्पांची संस्कृती आणि संस्कार बोलण्यातून दिसून येतात.❤❤❤❤❤

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 Před 3 měsíci +35

    धन्या माजला होता त्याचा परिणाम झाला की पंकजाताई चा पराभुत

  • @ranapatil180
    @ranapatil180 Před 3 měsíci +116

    Only Patil ❤❤

  • @Kendre530
    @Kendre530 Před 3 měsíci +63

    मराठा समाजात व मुस्लिम बांधवांची विशेष अभिनंदन त्यांनी प्रस्थापित विरुद्ध मतदान

    • @kailasdhole3116
      @kailasdhole3116 Před 3 měsíci +3

      आता झालं गेलं विसरून मराठा - वंजारी बांधवांनी एकत्र यावे.काही दिवस तुम्ही खासदार होता आता खासदारकी दुसरीकडे गेली. निवडणुकीत हार जित चालायची.खासदारकी पुन्हा तुमच्याकडे येईल.पण सतत जातीयवाद उपयोगी
      येत नसतो.

  • @Mharattha96k
    @Mharattha96k Před 3 měsíci +39

    माज उतरवला,🔥🔥🔥

  • @SangitaKhetre-qt3di
    @SangitaKhetre-qt3di Před 3 měsíci +307

    बीड मधला मतदार कोणताही असो obc.. मराठा.. मुस्लिम सर्व तुमच्या सोबत होते

    • @user-jz8ee5yg7e
      @user-jz8ee5yg7e Před 3 měsíci +5

      Barobar aahe

    • @charmar6784
      @charmar6784 Před 3 měsíci +8

      Only micro obc

    • @Omkar67890
      @Omkar67890 Před 3 měsíci +3

      Only 10% OBC

    • @Ramrajya1565
      @Ramrajya1565 Před 3 měsíci +13

      फक्तं मुस्लिम बांधव आणि दलीत बांधव सोबत होते

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz Před 3 měsíci +2

      ​@@Ramrajya1565he correct ahe❤

  • @shubhampatil-xf1sd
    @shubhampatil-xf1sd Před 3 měsíci +126

    आमचा गावठी मिथुन गावठी पद्धतीने घपाघप घपाघप चढला बरं. 😂

    • @Gmp814
      @Gmp814 Před 3 měsíci +2

      😂😂😂

    • @akshaykhaire1374
      @akshaykhaire1374 Před 3 měsíci +2

      😂😂

    • @akashkartule7780
      @akashkartule7780 Před 3 měsíci +2

      😂😂

    • @trds9
      @trds9 Před 3 měsíci +4

      Sunny leone vr ka 😂😂

    • @Gmp814
      @Gmp814 Před 3 měsíci +11

      @@trds9 गावठी बहिणी सनी लिवनी आणि मिया खलिपा

  • @Pavan_narnale_
    @Pavan_narnale_ Před 3 měsíci +46

    खरच हुशार माणूस आहे ❤❤

  • @shindepandurang7911
    @shindepandurang7911 Před 3 měsíci +112

    धनु कुठे आहे
    दिसत नाही सध्या

    • @iqbalbaloch5524
      @iqbalbaloch5524 Před 3 měsíci +14

      इज्जतीची लढाई हरलाय तो 😂

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 Před 3 měsíci

      भाऊबंद लयं भामटे असतात काही दुःख झाले नसेल धनुला

    • @ajaymore5001
      @ajaymore5001 Před 3 měsíci +1

      ​@@iqbalbaloch5524 kharchala paise dile nahi mhanun harli tai😂😂😂

    • @vasantkarad4834
      @vasantkarad4834 Před 3 měsíci

      तुच्या आई पशी आहे

    • @user-wb8rd9mm9g
      @user-wb8rd9mm9g Před 3 měsíci

      बहिणीसाठी बोगस मतदान करण्याच पाप करून तोंड लपवत असेल प्रायश्चित्त करीत असणार

  • @yogeshmore3517
    @yogeshmore3517 Před 3 měsíci +25

    बजरंग सोनवणे उत्तम वक्तव्य करतायेत, परंतु, हा न्यूज अँकर प्रचंड बावळट आहे, बाईट घेण्यासाठी उठाठेव करतोय.

  • @d.m.5410
    @d.m.5410 Před 3 měsíci +270

    बजरंग बप्पानी व मराठा समाजाने रावणाचा अहंकार उतरवला

    • @SandyYogee-fc5ly
      @SandyYogee-fc5ly Před 3 měsíci

      Te navh ...tyo Rawan kon hay? 😜😂

    • @dattatrayagale6473
      @dattatrayagale6473 Před 3 měsíci

      😅I
      I😅ikki8778k7j8kiiu8u77😊ul7o88imuum8kkim😅7uiumk7u7u7ij7😊

    • @Qwr283
      @Qwr283 Před 3 měsíci

      ​@SandyYogee-fc5ly तुमचा धनु 😂

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 Před 3 měsíci +1

      65 वर्ष मराठा समजाचा M. P. होता konte दिवे लवाले. बाकी बहुजन समाज तुमचा गुलाम आहे का. खरे मनुवादी तर तुमहिच मराठा आहेत हे S. C., S. T., OBC. समजने समजुंन घेणे जरूरी है

    • @sachintekale9008
      @sachintekale9008 Před 3 měsíci +1

      ​@@chandrakantfunde9578fakt vanjari mhanje sc st obc nast. Kay dil bakichyanna tumhi?
      25 varsh fakt jativadach kela, vikas kuth kela?
      Maharashtrat sarvat magas beed karun thevla, hi tumchich krupa. Attaparyant jativadach kela tumhi dusryane ekdach kela tar evdha zatka...
      Ajun pan sudhara nahitar sattech tond baghata nahi yaych

  • @patil9614
    @patil9614 Před 3 měsíci +30

    अभिनंदन खासदार साहेब... माझे मतदान वाया गेलं नाही...पुण्यातून आल्तो गावाकडे 👍🏻

    • @Gmp814
      @Gmp814 Před 3 měsíci +6

      आभार भाऊ तुझे. ह्या विजयात तुझा खुप मोठा वाटा आहे

  • @Kendre530
    @Kendre530 Před 3 měsíci +162

    मराठा समाजात व मुस्लिम बांधवांची विशेष अभिनंदन त्यांनी प्रस्थापित विरुद्ध मतदान केले त्याबद्दल विशेष अभिनंदन

    • @vasantkarad4834
      @vasantkarad4834 Před 3 měsíci

      बाप्पा तूच्या आईचा नवरा आहे

    • @smsopanmundhe979
      @smsopanmundhe979 Před 3 měsíci +2

      शोभतंय पाटील 👌

    • @vaishalinakhate91
      @vaishalinakhate91 Před 3 měsíci +1

      🎉

    • @Kendre530
      @Kendre530 Před 3 měsíci

      @@smsopanmundhe979 मग काय कराव तुम्ही जवळचे असून लांब लांब लोट आहात आमच्यावर बहिष्कार टाकतात हॉटेल बहिष्कार मेडिकल वर बहिष्कार कीर्तनकार महाराज बहिष्कार टाकल्या तुम्ही आम्हाला लांब लांब लोटायला ते मग मुसलमान बरे

    • @Kendre530
      @Kendre530 Před 3 měsíci

      @@vaishalinakhate91 tnxs

  • @liladharpatil4793
    @liladharpatil4793 Před 3 měsíci +33

    आता आक्टोबर महिण्यात धनुभाऊची बारी!

  • @vishwambarjadhav1070
    @vishwambarjadhav1070 Před 3 měsíci +45

    सत्य परेशान हो सकता है पराजित नही ओन्ली बजरंग बप्पा 🎉

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Před 3 měsíci +14

    माणुस चांगला आहे सभ्य शब्दात आदरणीय म्हणत आहेत. हेच कारण आहे विजयाचे.

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 Před 3 měsíci +31

    गावठी मिथून म्हणून हिणवलं पण पाटलांनी नाकावर टिच्चून करेक्ट कार्यक्रम केला बकुळा चा...😂😂
    मराठा बोलते सबको कोलते 🔥👑

  • @DattaSalunke-tu4mz
    @DattaSalunke-tu4mz Před 3 měsíci +25

    मुस्लिम बांधव या ची आभार मान बपा

    • @BarhamaKarhale
      @BarhamaKarhale Před 3 měsíci +1

      क्लिप नीट ऐका मुस्लिम समाजाचे पण बजरंग बप्पा अभिनंदन मनापासून केलेली आहे ते असे म्हणले केजी तुळस मराठा मतदारांनी मला सोडले पण मुस्लिम बांधवांनी सोडले नाही एकदा क्लिप ऐका एक मराठा लाख मराठा

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. Před 3 měsíci +14

    चांगला माणूस मिळाला बीड ला

  • @Rajendrakakadepatil922
    @Rajendrakakadepatil922 Před 3 měsíci +15

    जिव्हाळा नव्हता लोक वेडे होते माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटलांनी हुशार केले

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 Před 3 měsíci +18

    आता नंबर धनंजय मुंडे यांचा बेंडबाजा वाजवायचा

  • @bhaskaryeole9420
    @bhaskaryeole9420 Před 3 měsíci +24

    खासदार साहेब आपन बोललात ते बरोबर आहे. दीसले नाही म्हनुन चुकुन पिपाणी ला माझ्या बायकोचे मत वायाला गेले. पिपाणी जानुन बुजून तुतारी शेजारी चिन्ह दीले होते

  • @krushnabhamble4748
    @krushnabhamble4748 Před 3 měsíci +63

    एक मराठा लाख मराठा

  • @rajeshkute647
    @rajeshkute647 Před 3 měsíci +56

    Abhinandan....jarange patil king..

  • @nitinvatte4892
    @nitinvatte4892 Před 3 měsíci +14

    100% बजरंग बाप्पा सोनवणे आणि संदीप भैया क्षीरसागर यांची कामगिरी भरपूर आहे धनंजय मुंडे साहेब तुम्हाला नादाला लागायचं पाणी बजरंग बप्पा सोनवणे चा नाही आणि संदीप बहेर शिरसागर नादाला लागायचं नाही वाघ 🐅🐅🐅🐅🐅🐅🐯

  • @ranjitdharme7
    @ranjitdharme7 Před 3 měsíci +15

    मिडीया ला विनंती आहे.. जानकर कुठे आहे पडल्यावर संन्यास घेणार होते म्हणा..

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Před 3 měsíci +30

    बबन गिते आमदार परळी ❤❤

  • @user-zn8el8gr6j
    @user-zn8el8gr6j Před 3 měsíci +42

    बप्पा अभिनंदन

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. Před 3 měsíci +12

    शांत , संयमी माणूस बाप्पा..❤

  • @us.973
    @us.973 Před 3 měsíci +62

    आता obc martaha विषय नको परिवारातल् लोकांना भावनिक अडकून ठेवण्याचं राजकारण संपवलं

  • @user-zn8el8gr6j
    @user-zn8el8gr6j Před 3 měsíci +395

    मराठा खडा तो सरकार से बडा

    • @27246
      @27246 Před 3 měsíci +7

      अहंकार बरा नाही

    • @pramodsawant1800
      @pramodsawant1800 Před 3 měsíci +1

      ​हा अहंकार नाही फँक्ट आहे​@@27246

    • @Yado_Ka_Karvan
      @Yado_Ka_Karvan Před 3 měsíci

      आता पर्यन्त अहंकार करत नव्हतो म्हणून ताई साहेब निवडून येत होते.. जेव्हा समोरचे अहंकार करतात तेव्हा थोडा तरी दाखवन गरजेचे आहे. 🔥🔥🔥​@@27246

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION Před 3 měsíci +8

      ​@@27246तुमचा होता तो काय, होता 😂

    • @kirtanebaba
      @kirtanebaba Před 3 měsíci +5

      पीक विमा वर जगता आहे आता घ्या केळ

  • @user-th9fz2js8r
    @user-th9fz2js8r Před 3 měsíci +80

    एक मराठा कोटी मराठा

  • @Ramrajya1565
    @Ramrajya1565 Před 3 měsíci +17

    पिपाणी आणली आणि बोगस मतदान बूथ capturing तरीपण निवडून येणे सोपे नाही.

    • @nnnj4679
      @nnnj4679 Před 3 měsíci +2

      खरच नेता बजरंग बप्पा सारखा असायला पाहिजे

  • @mky9339
    @mky9339 Před 3 měsíci +18

    मनोज जारंगे साहेब..... ✌️✌️

  • @rprp6001
    @rprp6001 Před 3 měsíci +12

    साहेब तुमचे बोलणे ..speech.. आदर..खुप मस्त..बोलणे

  • @hanumantgarad1253
    @hanumantgarad1253 Před 3 měsíci +25

    अभिनंदन बप्पा🎉

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Před 3 měsíci +11

    मा.खासदार बजरंग बप्पा सोनवणे बीड लोकसभा ❤ तुतारी विजयी ❤❤

  • @BoostStudy001
    @BoostStudy001 Před 3 měsíci +26

    संपवलं रे...... धन्यान ताईला

  • @d.m.5410
    @d.m.5410 Před 3 měsíci +68

    बजरंग बप्पांनी लंका जाळली

    • @dattadaund4545
      @dattadaund4545 Před 3 měsíci +3

      लंका घर का भेदी धनंजय मुंडे हाच भेदि

  • @VRTANPURE
    @VRTANPURE Před 3 měsíci +20

    कोणीही अती घमेंड Karu नये. लोकांना गृहीत धरू नये.जन्मसिद्ध हक्क समजू नये लोकशाही त हे चालत नाही.
    घडा भरला की ......correct कार्यक्रम होतो.

  • @user-wb8rd9mm9g
    @user-wb8rd9mm9g Před 3 měsíci +6

    विधानसभेत मराठा मुस्लिम बौद्ध मतदारांनी या दोघांनाही असाच हिसका दाखवून भाजप व समर्थक उमेदवारांना पराभूत करण्याची धाडशी निर्णायक भुमिकेस तयार रहावं

    • @user-co3tq7ci5e
      @user-co3tq7ci5e Před 3 měsíci

      संविधान बदलण्याची भीती होती म्हणून लोकसभेला मतं दिली.
      विधानसभेत नाही मिळणार.
      अकोल्यात मराठ्यांनी बाळासाहेबांना मतं दिली नाहीत.
      विधानसभेत हे लक्षात ठेऊ.
      मराठा एक झाला आणि ताकत दाखवली.
      विधानसभेत SC ST OBC एक होऊन ताकत दाखवेल.
      लोकशाही फक्त सवर्नांची नाही.

  • @rameshwarambhore3976
    @rameshwarambhore3976 Před 3 měsíci +11

    Anchor विशाल परदेशी तुम्ही प्रश्न विचारण्याची खूप घाई करता बप्पा चे उत्तर पूर्ण होऊ द्या नंतर प्रश्न विचारा...

  • @SandyYogee-fc5ly
    @SandyYogee-fc5ly Před 3 měsíci +92

    400 km hun yeun tumhala vote kelt Bappa ...Ratri nikal alyavar Bar vatl 😅

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 Před 3 měsíci +31

    किंग ऑफ मराठा❤️👑🚩

    • @awesomevideo9291
      @awesomevideo9291 Před 3 měsíci

      Muslim Dalit micro obc tyancha kay te mahtvach tharle

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 Před 3 měsíci

      ​@@awesomevideo9291 वापर केला😅😅😅

  • @ShaikhRuhanali
    @ShaikhRuhanali Před 3 měsíci +18

    Bajrangi bhaijaan ❤

  • @sunio9077
    @sunio9077 Před 3 měsíci +13

    या विधानसभेत धनुचा नंबर

  • @DineshRanjvan
    @DineshRanjvan Před 3 měsíci +19

    धनु झाला गायब

  • @raghunathshinde8615
    @raghunathshinde8615 Před 3 měsíci +3

    मी रात्रीच्यावेळी पोलिंग एजंट झालो कारण आपले एजंट फार्म बनाव करुन पळवुन नेले होते पण दुसरे डमी फार्म रात्री उशिरा आणुन सकाळी बुथवर प्रतिनिधि झालो दबावाला न भिता केवळ मनोज जरांगे पाटील यांचे उपकार मानुन आपले काम केले

    • @sid_1724
      @sid_1724 Před 3 měsíci

      धन्यवाद ❤🎉

  • @jagdishpandit1295
    @jagdishpandit1295 Před 3 měsíci +11

    Congratulations बपा

  • @sachinkeskar7332
    @sachinkeskar7332 Před 3 měsíci +35

    BAPPA 🎷🎷

  • @sushenugale832
    @sushenugale832 Před 3 měsíci +17

    बपा अभिनंदन 🎉🎉🎉

  • @SONU_TOYS
    @SONU_TOYS Před 3 měsíci +30

    सर्व obc वाल्यानी ताई ला हरवला ...छगन भूजबळ नी गमे केला त्याला ताई ला मंत्री नव्हता बनवायीचा

  • @weneedjustice..
    @weneedjustice.. Před 3 měsíci +3

    Very nice Bajaran Bappa !!! Very good you know morals...you have values.. !!! You speak with respect!!! 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

  • @omprakashnandagave480
    @omprakashnandagave480 Před 3 měsíci +9

    महत्वाचे जरांगे पाटलाचे आभार माना

  • @SSB.84
    @SSB.84 Před 3 měsíci +22

    जरांगेचा प्रिय शिष्य म्हणून ओळख निर्माण करणारे खासदार फक्त जरांगेच उदोउदो करा.

    • @user-ju3sj2zq2g
      @user-ju3sj2zq2g Před 3 měsíci

      गु सदावरतेचा शिष्य होण्यापेक्षा हे बर आहे

  • @us.973
    @us.973 Před 3 měsíci +45

    अस वाट यामागे भाऊच असणार 😂धनु भाऊ कुठ आहे 😂😂

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 Před 3 měsíci +6

    Brand ❤
    Bajarang bappa
    Thanks to
    Sandip Kshirsagar

  • @DineshDhage-zs4go
    @DineshDhage-zs4go Před 3 měsíci +18

    धनंजय चार माजी उतारला

  • @27246
    @27246 Před 3 měsíci +17

    धनंजय मुंडे यांचा छुपा पाठिंबा नाही व नव्हता

  • @prakashmuley8084
    @prakashmuley8084 Před 3 měsíci +15

    पिपाणी आणि तुतारी मुद्दा म केले होते

  • @rajebhaudeshmukh9822
    @rajebhaudeshmukh9822 Před 3 měsíci +8

    🚩🚩🚩 जय हो जरांगे पाटील साहेब 🚩🚩🚩

  • @user-bq8ur8lg8j
    @user-bq8ur8lg8j Před 3 měsíci +11

    पत्रकार बन्धूनी जास्त महत्त्व हे विजयाला यावे

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 Před 3 měsíci +16

    सत्य म्हणजे काय

  • @anuradhachavan2631
    @anuradhachavan2631 Před 3 měsíci +2

    आदरणीय बाप्पा तुमच्याकडून देश आणि मानवतेची सेवा प्रामाणिकपणे व्हावी ही अपेक्षा आणि विनंती.....

  • @us4983
    @us4983 Před 3 měsíci +39

    ओबीसी समाज पूर्ण तुमच्या पाठीमागे आहे आणि इथून पुढे पण राहणार इथून पुढे येणार

  • @prashantmore3895
    @prashantmore3895 Před 3 měsíci +3

    Most matured politician in Beed District 🎉

  • @sampatpache1553
    @sampatpache1553 Před 3 měsíci +8

    Destiny has done the justice.

  • @harshadkalokhe6335
    @harshadkalokhe6335 Před 3 měsíci +33

    धन्या मेला काय 😂😂

  • @marathapatil5080
    @marathapatil5080 Před 3 měsíci +11

    Tumcha opnion poll tr 36 NDA la sangat hote 😂😂😂😂😂

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 Před 3 měsíci +1

    अभिनंदन बाप्पा 🌹🌹✌️✌️✌️🌷🌷

  • @pradipnarwade4675
    @pradipnarwade4675 Před 3 měsíci +7

    जरांगे पाटील फॅक्टर चालला 😊❤

    • @Wgmrbal1313---
      @Wgmrbal1313--- Před 3 měsíci

      Bewdaaa

    • @pradipnarwade4675
      @pradipnarwade4675 Před 3 měsíci

      @@Wgmrbal1313--- जळणाऱ्यांची जळाली गांड 🔥🔥🔥😄😄

  • @nareshpedhvi2184
    @nareshpedhvi2184 Před 3 měsíci +5

    खूप चांगला माणूस अजिबात अभियन नाही रावणाचा वध केला

  • @SJ-xk6tq
    @SJ-xk6tq Před 3 měsíci +8

    निवडणुक आयोगाला हाताशी धरून, एकसारखं चिन्ह दोन उमेदवारांना दिलं तरी शेवटी जनता जनार्दन सर्व काही आहे

  • @OBC...
    @OBC... Před 3 měsíci +4

    सत्य परेशान हो शकता हैं लेकीन पराजित नही 👍🙏

  • @ashokpatil241
    @ashokpatil241 Před 3 měsíci +3

    बप्पा आपले आईवडील महान आहेत चांगले संस्कार आहेत आपणावर

  • @nghogare64
    @nghogare64 Před 3 měsíci +4

    बाप्पांचा विजय हा फक्त 6000 मतांचा दिसतोय प्रथम दर्शनी
    पण हा विजय जवळपास 2 लाखांचा आहे
    प्रीतम मुंडे मागच्या वेळी 2 लाख मतनी निवडून आल्या होत्या ते सगळं लीड तोडून बाप्पा 6000 मतांनी निवडून आले म्हणजे खर तर 2लाख 6 हजार मतांनी बाप्पा निवडून आले

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 Před 3 měsíci +3

    सर्व सुज्ञ समाज बांधवाचे आभार

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 Před 3 měsíci +1

    विधानसभेला धनंजय मुंडे साहेब यांचे कार्यक्रम होणार

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf Před 3 měsíci +3

    बाप्पा आभिनंदन! बीड हा आपला जिल्हा ऊसतोड कामगारांच्या आहे त्यांच्या साठी विधायक काम करा आपल्याला पुन्हा प्रचार सुद्धा करायची पाळी येऊ नये, संधी चे सोन करा