भूक न लागणे आणि अन्न न पचणे - अतिशय सोपा उपाय | by Dr. Isha
Vložit
- čas přidán 31. 03. 2024
- डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367
To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367
About Dr. Isha's Palette :
Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
भूक न लागणे , आणि अन्न न पचणे - अतिशय सोपा उपाय .
श्रीराम.नेहमी प्रमाणेच उत्तम माहिती दिलीत.हे सगळे उपाय पुस्तकरूपाने प्रकाशित झाले तर उत्तम होईल.अस म्हणतात पुस्तक वाचाल तर वाचाल.तुम्ही सांगितलेले उपाय वाचून बरेच जण अनेक आजारांपासून वाचतील हे मात्र नक्की.पुस्तक लिहिण्यासाठी अनेक शुभेच्छा.
Dhanyavad ! nakki ch . Lavkarach
खूप छान मार्गदर्शन, उपयुक्त माहिती सांगितली मॅडम .. खूप आभार 👍💐💐🙏
Very nice information Dr isha thanks
Nice video ... Please make video on thyroid ...
Mala ANKYLOSIN spondility cha tras ahe to ayurvedic upacharane bara hoil ka pls pls pls sanga
Weight gain sathi kahi upay sanga please
Khubacha Chan information 👏👏👏👏👏
खूबच ❌
खुप किवा खुपच ✅
मुडदूस यावर आयुर्वेदिक उपाय सांगा plz
डायरेक्ट गॅसवर काहीही भाजू नये म्हणतात.मग काय ऑप्शन आहे.
Gluten free aahar bddl video kra
वजन वाढण्यासाठी उपाय सांगा mam
मला झोपेचा प्रॉब्लेम आहे.. झोप नाही येत तर उपाय सांगा
Mam भुक खुप जोरात लागते कंट्रोल होत नाही काय प्राॅबलेम आसेल
मला बी पी त्रास चालू आहे तया वर काही उपाय का मला त्या गोळया नाही घेण्यास अवडत🙏
Hii,mam ika na mla mhina zala जेभेवर padrya र्ंगचा fod aala aahe tyavr upay sanga plz ..khup bhiti वाटत aahe
Clinic address in pune
उपाय छान आहे पण कधी करायचा, जेवण झाल्यावर, जेवणापूर्वी?
Mam paadelon kasle aste
काळे मीठ असु शकते
लिंबू शेगडीवर ( गॅस ) ठेवताना काळजी घ्या आणि नंतर लिंबू चोखून खाताना थंड करून नंतर चोखा हे सांगायला हवे होते नाही तर काही जण गैरसमजातून गरम लिंबू चोखून तोंड भाजून घेऊ शकतात.
पादेलोण म्हणजे काय? पाद्रा मीठ का
yes
मॅडम माहिती छान होती पण विडिओ थोडक्यात गुंडाळात. विडिओ संपूच नये असं आम्हाला वाटतं. Next time जमके बाते करेंगे. धन्यवाद 🙏
motha video kela ki kiti laman lavta ase hi reply yetat. hahahaha ,,! :) aso . Dhanyavad !
@@dr.ishaspalette2172 रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम 🙏
खुप छान माहिती सांगितली दिदी धन्यवाद, रामकृष्ण हरी,,,