UPSC Topper Swati Rathod : ‘वडिलांनी मजूर अड्ड्यावर काम केलं, भाजी विकली; आता मला हे बदलायचंय‘
Vložit
- čas přidán 18. 04. 2024
- #bbcmarathi #upsc #upscresults #swatirathod
सोलापूरच्या स्वाती राठोडने UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. बंजारा समाजाच्या या राठोड कुटुंबाने तिच्या या यशासाठी जाणीवपूर्वक वेगळी पावलं उचलली. स्वातीने UPSC परीक्षा आजवर पाचवेळा दिली होती, पण यश आलं सहाव्या प्रयत्नात, ज्यात ती देशात 492व्या क्रमांकावर आली. दरवर्षी लाखो तरुण ही परीक्षा देतात. त्यापैकी काही मोजक्याच उमेदवारांच्या पदरी यश पडतं. मग आयुष्यातील उमेदीची इतकी वर्षं एका परीक्षेला देणं स्वातीला कितपत योग्य वाटतं? UPSC शिवाय प्लॅन-बी असणं किती महत्त्वाचं आहे? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडीओ.
रिपोर्ट : गणेश पोळ, बीबीसी प्रतिनिधी
एडिट - मयुरेश
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
अभिनंदन आई वडिलांनांच्या कष्टाची जाणीव आयुष्य भर जपून ठेवणे आवश्यक आहे
देशात जेवढा भ्रष्टाचार आहे त्याला जबाबदार फक्तं अधिकारी आहेत
कदाचित ह्या भ्रष्टाचार थांबण्यासाठी काम करतील
adhikari ani nete mhana
अधिकारी झाली की ही पण पैसे खाईल 😅😅
पहिला नेते जबबादार जे आपणच निवडून देतो जर नेते प्रामाणिक आणि भ्रष्टाचारा विरुद्ध action घेणारे असतील तर कोणत्याच अधिकाऱ्याची हिंमत होणार नाही पैसे खाण्याची... नेते च भ्रष्टाचार करतात मग हाताखालचे अधिकारी एक तर Transfer केले जातात किंवा नेत्यांच्या दबावाखाली येतात भ्रष्टाचार करायला
बाबासाहेबांचे आभार माना पहिल्यांदा❤
का पण तिचा यशाचं आणि बाबासाहेबआंबेडकर यांचा कुठेसंबंधआहे
काय संबंध राव.. काय येड्यागत करताय तुम्ही.. एवढी UPSC काढली तिने.. तिला वाटलं असत तर ती बोलली असती ना ती.. यामुळे अजून बदनाम होता तुम्ही😮
@@deepakp691 संबंध आहे. कारण ती बनजारा समाजातून येत त्या समाजाला आरक्षण आहे. तिची रॅंक पाहता ती आरक्षणतूनच पास झालेली आहे.
@@nitin1947tumhi EWS SEBC OBC tighancha arakshan khata 😂😂😂 tarihi amhi reservation madhe nahi bombalta😂😂😂 laaj vatate ka thodi
@@nitin1947Yess😂😂
अभिनंदन. आई, वडिलांच्या कष्टाची जाण ठेव. आता तुझ्या समाजाच्या उन्नतीसाठी काम कर व असेच आयुष्यात यशस्वी हो. शुभेच्छा
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जे पितात ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समृद्ध होतील. बाबासाहेब आंबेडकर यांचे सदैव आभारी राहा ज्यांनी सर्व समाजातील भारतीय महिलांना हक्क मिळवून दिला.
Swati tumahlaa khup khup shubheycha .... Upsc finally done ... Role model your are....
खूप आनंद होतो आहे खूप शुभेच्छा...!
हार्दिक अभिनंदन ताई🎉. समाज नक्कीच तुझी प्रेरणा घेईल. पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐
मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन🎉🎉 स्वाती राठोड आणि तिच्या कष्टाळू आई वडिलांचे🎉🎉
आपण तिघांनी बंजारा समाजाचा मान उंचावला आहे🎉🎉
आपल्या कष्टाचे चीज झाले...!!!
खरंच आपण एक आदर्श निर्माण केला आहे...!!
कष्ट करून हे उद्दिष्ट साध्य केले त्यामुळे आपण या सन्मानाचे सार्थ श्रेयक आहात!!
आपले पुनःश्च एकवार हार्दिक अभिनंदन🎉🎉🎉
अभिनंदन स्वाती मॅडम ! पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !💐💐💐💐💐
जात धर्म, आरक्षण निरक्षण कोणता आणि काहीही असो. परिस्थितीशी सामना करणं महत्वाचं आहे. जे ह्या मुलीने केलं. नाहीतर नुसतेच बावटे घेऊन आणि बिल्ले लावून फिरणारे आहेतचं की 🤔 अभिनंदन 💐
बिल्ले लावून बावटे घेवून हिडणारां मुळेच समाज जागृती होती त्यामुळे हे घडतय
अभिनंदन मॅडम 🎉
खूप खूप शुभेच्छा स्वाती आई बाबांच्या परिस्थिची जान ठेऊन तसेच समाजिक परिस्थितीची जान ठेऊन त्यांच्या साठी बदल घडववण्यासाठी वाटणारी तळमळ हा उद्देश समोर ठेऊन यश संपादन केले 💐💐💐😊😊🤝🤝.....
All the best swati🎉🎉
सलाम ताई... 🙏🙏🙏
Khup chan Tai....
Congratulations 🎉🎉🎉❤
खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
Best of luck. Swati mam Jai Hind
Congratulations
Congratulations 🎉
Proud of you Swati. We can feel ur struggle
Congratulations 💐
खूप खूप अभिनंदन ताई..
CONGRATS.
WELL BEGIN IS HALF DONE.
( CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI )
खुप छान बेटा अभिनंदन आई वडील च खुप कष्ट आहे त्याचही अभिनंदन
Abhinandan tai
Abhinandan Tai
Great .. inspiring .
खूप खूप अभिनंदन
Congratulations 🎉 all the best wishes for future endeavors.
अभिनंदन....🎉
Great achievement ✨🎉 congratulations ✨🎉
Congratulations, weldone, keep it up.
💐अभिनंदन ताई 💐शेवटी परिस्थिती ने तुला घडवलं 💐
Very proud of you beta...all the best🎉🎉🎉
Proud moment for Gor Banjara Community!❤
Yes, This time our students get more opportunities in upsc. VJNT caste is growing ❤😊
Many Congratulations 💐
Congratulations & best wishes
Congratulations 💐💐💐💐
Congratulations Swati 💐
all the best Swati 🎉
अभिनंदन
🎉🎉 khup अभिनंदन
Congratulations 💐🎉
छान
Jay sevalal tai . Abhinandan 💐
Congratulations 💐💐💐💐💐💐💐💐
हार्दिक अभिनंदन स्वाती 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Hats off to Swati's mother and dad🎉
Great Tai✌️🎉
अभिनंदन ताई 💐🎉
अभिनंदन ताई ❤️👌🙏जय शिवराय 🙏
मनस्वी अभिनंदन...💐💐🎉🎉
🙏🏻swati madm salute tumhala tumchya aai vadilanna💜🙏🏻
Congratulations dear.
अभिनंदन ताई
अभिनंदन ताई तुमच.... ✌🙏💐
अभिनंदन🎉🎉 ताई
ग्रेट
Congratulations 💐💐
ग्रेट ताई
अभिनंदन दीदी.!💐💐
Salute you and your family ❤
शुभेच्छा
Congratulation
🎉🎉🎉 खूप खूप अभिनंदन
Hearty congratulations ! 🌹
Real motivation 💯💯
Congratulations tai 💐💐💐
Congratulations ❤🎉
Congratulations 🎉🎉🎉
congratulations swati. 🎉
अभिनंदन दिदी तुला खुप खुप शुबेच्छा
Abhinandan Swati
Congratulations 🎉🎉🎉 Swati mam
Congratulations mam❤
Nice Swati ❤😊 and Congratulations 🎊 👏 💐 🥳
अभिनंदन ,🎉
God Bless you Beta 🙌💐💐💐
Congresulsion 🌹🌹🌹👌👍
Congratulations sister
अभिनंदन.
बाबासाहेबांचे आभार माना आरक्षणामुळे हे पद भेटलं
tuch rahila hota sangacha
Resarvation hi sankalapana hindu dharm virodhi ahe reservation ghenara hindu kasa Kay jay bhim jay parshuram
ही मानसिकता बद्दल भाऊ.
@@parmokshareservation mulech haa rank bhetla nahi tar rank khup jaast aste general category saathi, for your information.
No hate
संविधान एकट्याने लिहिले आहे का.
Congratulations madam 🎉🎉
Congratulations Tai 🎉
Congratulations Madam 💐💐🎉
Best Ma'am.
Congratulations, Swati Rathid 🎉🎉
😎😎🌹🤝congratulation 🎊🎊💐💐
mast🎉🎉🎉
Congratulations didi ❤️
Congratulations taiiiiii
❤🎉🎉
Congratulations तुझी मेहनत सार्थकी लागली 🎉
👍👍👍
ताई मनापासून सर्व सोलापूरकरान कडून पुढील वाटचालीस शुभेच्छा. 💐🙏🏻
Congratulations Swati . Mahilasathi nishchit kahi tari
karavas.
आभीनंदन ताई
अभिनंद ताई
जय सेवालाल जय भिम
Love you sister