UPSC Exam Missed Due to Google Map : गुगल मॅपने चुकवलं, परीक्षा चुकली; विद्यार्थ्यांना अश्रू अनावर!

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 06. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #ChhatrapatiSambhajiNagar #Maharashtra #UPSC
    UPSC Exam Missed Due to Google Map : गुगल मॅपने चुकवलं, परीक्षा चुकली; विद्यार्थ्यांना अश्रू अनावर!
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Saurabh Bhole /Editor
    Manoj Jarange Hinger Strike | Maratha Reservation | Raj Thackeray | MNS Meeting | Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain | शरद पवारांचा बारामती दाैैरा

Komentáře • 254

  • @sameerkamble1059
    @sameerkamble1059 Před měsícem +306

    UPSC ची exam देता ना तुम्ही, अनोळखी ठिकाणी जाता ना,
    मग एक दिवस आधी जाऊन सेंटर पाहायलाच पाहिजे.🖋️🙏

    • @CinemaLoversCorner
      @CinemaLoversCorner Před měsícem +44

      प्रत्येकालाच ते करने शक्य नसते

    • @amolbinnar8012
      @amolbinnar8012 Před měsícem +29

      भाऊ आधी जायच म्हणजे पैसे लागतात राहायचं जेवायचं काही विध्यार्थी ना गाडी भाडायला ला पैसे नसतात

    • @manishg9665
      @manishg9665 Před měsícem +4

      Aare bhai aamchya center var 9 vaajun gele Tari aat entry det navte😅

    • @artdemo5766
      @artdemo5766 Před měsícem +7

      @@amolbinnar8012 Paper zalywar Party karayla paise astat

    • @india3572
      @india3572 Před měsícem

      Aamhala mpsc la experience alela ha😂​@@manishg9665

  • @devanandmane2058
    @devanandmane2058 Před měsícem +156

    माणसांमधील संवाद वाढायला पाहिजे. चौकशी करायला पाहिजे.
    माझा पुण्यातील गुगल मॅप चा अनुभव खूप वाईट आहे.

    • @kuldeepkanawaje2300
      @kuldeepkanawaje2300 Před měsícem +7

      म्हणजे पुण्यामध्ये Google Map पण भामटेगिरी करतो तर....😉

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Před měsícem

      सगळ्यात भंगार शहर म्हणजे पुणे

    • @rajendradeshmukh3596
      @rajendradeshmukh3596 Před měsícem +1

      श्री देवानंद माने......
      बरोबर आहे.संवाद कमी होत चाललाय.बालिशपणा वाढलाय.प्रत्येक गोष्टीला मोबाईल ची गरज असते का ? माहितगार माणसाला विचारून योग्य सेंटर गाठता येते.

    • @abhisheksingh.202
      @abhisheksingh.202 Před měsícem +1

      ​@@kuldeepkanawaje2300😂😂😂😂

  • @HareKrishna9397
    @HareKrishna9397 Před měsícem +37

    कोणतीही Exam देत असतानाचे काही नियम
    1. Hall ticket ची print चार-पाच दिवस काढून ठेवा.
    2. त्यावरती आपले नाव, फोटो, सही, Exam centre व इतर सर्व गोष्टी योग्य असल्याची तपासणी करा.
    3. Exam centre नवीन व दूर असेल तर एक दिवस आधी जाऊन पाहून या. दूर असेल तर त्याच्याजवळच रहायची सोय बघा.
    4. Hall ticket वरील सर्व माहिती नीट वाचून घ्या.

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 Před měsícem +53

    तंत्रज्ञानवर अवलंबून किती भारी पडले बघा, भोगा कर्माची फळे.
    साधा रिक्शावाला वा स्टेशनरी दुकानदाराला विचारला असते तरी चालले असते.
    आम्ही जुनाट विचाराचे आदल्या दिवशी सेंटरला जाऊन ठिकाण बघून येतो.

    • @Sunshine12816
      @Sunshine12816 Před měsícem +1

      Me too. Me khup tech-savvy aahe pan mee khupda Map peksha, local public kadun address confirm karate min 3 times..aani Aadhlya diwashi centre visit kel.. toilet, rooms aani parisarachi jara mahiti milate, comfort vadhato. Ekda Badodya hun Bangalore la jatan na ek sophisticated IT professional Volvo cha number barobar check n karta aamchya gadit basala... Ashya Chhotya goshti mahtabachya asatat jivanat.

    • @I_am_Only_indian
      @I_am_Only_indian Před měsícem

      तू कधीतरी परिक्ष दिलीस का असली? मग गटार बंद कर

  • @Nk77910
    @Nk77910 Před měsícem +74

    अरे युपीएससीच्या परिक्षा द्यायला जाणारे विद्यार्थी ना तुम्ही आधल्या दिवशीच सगळ नियोजन कनफर्म करायला हव होत दहावी बारावीच्या परिक्षा देणारे विद्यार्थी सुद्धा आदल्या दिवशीच जाऊन परिक्षा सेंटर ठिकाण पाहून येतात.

    • @I_am_Only_indian
      @I_am_Only_indian Před měsícem

      तुझ्या बापाने सेंटर जवळ ठेवले होते

    • @AyeshaKhan-om9mu
      @AyeshaKhan-om9mu Před měsícem +3

      Brobr ahe

  • @user-hn9hn5wl3m
    @user-hn9hn5wl3m Před měsícem +68

    जर तुमच्याकडे फक्त पुस्तकी ज्ञान असेल तर ते तुम्हाला तुमच्या जीवनात यश मिळवून देणार नाही आणि ही घटना त्याचे उत्तम उदाहरण आहे.

    • @I_am_Only_indian
      @I_am_Only_indian Před měsícem +2

      मग आता गटार उघडले असते का?

    • @user-hn9hn5wl3m
      @user-hn9hn5wl3m Před měsícem +1

      @@I_am_Only_indian तुमचे आयुष्य फक्त गटारापुरते मर्यादित आहे

    • @I_am_Only_indian
      @I_am_Only_indian Před měsícem

      @@user-hn9hn5wl3m तुम्ही शाळा शिक

  • @gajanandhanegaonkar3370
    @gajanandhanegaonkar3370 Před měsícem +54

    Mahnun ek दिवस आधी जायचं आणि centre बघून घ्यायचा.न ताई
    आता 1 वर्ष पुन्हा waat baghawi lagel

  • @sunilsonar9524
    @sunilsonar9524 Před měsícem +10

    माझ्या मते गुगल मॅप चा वापर करण्यापेक्षा रोडला जाणारा येणाऱ्या माणसांना विचारलं ते सोयीचे पडेल आणि तुमचं नुकसान थांबेल

  • @IndiaIntoPacket
    @IndiaIntoPacket Před měsícem +6

    मी सुद्धा आज युपीएससी ची परीक्षा दिली.... युपीएससी ने ॲडमिट कार्डच्या नियमावलीत स्पष्ट सांगितलेले आहे की तुम्ही परीक्षेआधी तुमचे केंद्र तपासून घ्या

  • @arjunkadam3511
    @arjunkadam3511 Před měsícem +25

    Mhanun adalya diwshi centre jaun check kel pahije😢

  • @rupeshsathe7474
    @rupeshsathe7474 Před měsícem +21

    यांना परिक्षा केंद्र सापडत नाही. हे वेळेवर पोहोचू शकत नाही. अन चालले कलेक्टर बनायला.
    पुर्वी कुठे होते मोबाईल आणि गूगल??????

    • @I_am_Only_indian
      @I_am_Only_indian Před měsícem

      तेव्हा तुम्ही पण गू खाऊन गप्प बसायचं

  • @TheGaneshkool
    @TheGaneshkool Před měsícem +54

    आपल्याला देवाने तोंड दिलंय..जरा आजूबाजूला लोकांना विचारलं पाहिजे.. त्यातपण कमीपणा वाटतो आजकाल.. विचारायला पैसे पडतात का? इकडे परदेशी लोक एकटे दुकटे येऊन अख्खा भारत देश फिरतात लोकांना विचारत, भाषेचा अडसर असून..ते मॅप घेऊन फिरत नाहीत..

    • @aabhashorrormarathi
      @aabhashorrormarathi Před měsícem

      लोक vyavasthit mahiti detil tar na

    • @I_am_Only_indian
      @I_am_Only_indian Před měsícem +1

      तुमचा सारखी लोक चांगलं सांगत नाहीत...तुम्ही शाळा शिकत नाही आणि दुसऱ्याला वाईट बोलता

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool Před měsícem +2

      @@I_am_Only_indian 😂😂🙏.. चांगल संशोधन करता.. हार्वर्ड वाट बघतय तुमची.. बॅग भरून निघा लवकर

    • @mesafar
      @mesafar Před měsícem

      अहो जाताना रिक्षावाला जरी कोण भेटला असता तरी त्याने व्यवस्थित रस्ता सांगितला असतं

    • @sahilrathi4468
      @sahilrathi4468 Před měsícem +1

      ​@@TheGaneshkool😆😆🤣🤣

  • @manojmandlik1717
    @manojmandlik1717 Před měsícem +4

    आदल्या दिवशी येण्यापेक्षा किमान एक ४-५ तास अगोदर यायला हरकत नाही पहिल्याच पेपर ला फक्त असे करावे लागेल माझा अनुभव सार्वत्रिक केला कारण बाहेर राहणे थोडे खर्चिक होते म्हणून किमान हा उपाय मला तरी ठीक वाटतो.

  • @jayeshghotne
    @jayeshghotne Před měsícem +5

    टेक्नोलॉजी कितीही प्रगत होऊद्या ती माणसापेक्षा हुशार होणार नाही...नवीन जागी एखाद ठिकाण शोधून काढायला तिथल्या लोकल लोकांची मदत कधीही उजवी ठरेल

  • @amolshinde4497
    @amolshinde4497 Před měsícem +5

    संभाजी नगर मध्ये विवेकानंद कॉलेज कुणीही आरामात सांगतात. एवढं विचारायचं सोडून maps काय लाऊन बसलात.

  • @qmpld
    @qmpld Před měsícem +9

    असं कसं ऐक दिवस आधी जाऊन किंवा चांगली विचारपूस करायला नको ? जाऊद्या पुढच्या महिन्यात Mpsc आहे ती द्या वेळेवर 🇮🇳

  • @vinaywankhare9992
    @vinaywankhare9992 Před měsícem +19

    हे चूकीचे घडलं, विद्यार्थीच्या बाबतीत

  • @PK-zd2dy
    @PK-zd2dy Před měsícem +1

    Hall ticket var स्पष्ट लिहिले आहे, परिक्षेच्या एक दिवस आधी सेंटर शोधून घ्यावे.

  • @akshayshelke5448
    @akshayshelke5448 Před měsícem +4

    UPSC देत आहे आणि तुम्हाला सेंटर वर नीट जाता नाही येत यात गुगल map नाही तर तुमची चुकी आहे एवढी मोठी महत्वाची परीक्षा असून तुम्ही अगोदर सेंटर बद्दल माहिती करून घ्यायला हवी वेळेवर जाता आणि चुकता

  • @manoharghodge3839
    @manoharghodge3839 Před měsícem +2

    परीक्षेच्या अगोदर एक दिवस जायला हवं होतं. पण विद्यार्थी असं का करतात एवढ्या मेहनतीने अभ्यास करून परीक्षेला वेळेवर ना पोहोच न याला हलगर्जी पण म्हणतात... आपल्या मराठी भाषेत

  • @Rudrapratap627
    @Rudrapratap627 Před měsícem +2

    Upsc ला काहीही गरज पडलेली नाही तुम्ही आलात काय आणि गेलात काय...खूप उमेदवार आहेत . सगळ्या दृष्टीने aware राहण आपली वयक्तीक जबाबदारी आहे ... १ दिवस आधी centre ला visit करून हा धोका टाळता आला असता

  • @sheakharrasal8795
    @sheakharrasal8795 Před měsícem +4

    सही कहा .. गुगल मॅपने मुझे भी कई बार गोल गोल घुमाया है

  • @ABHI87462
    @ABHI87462 Před měsícem +1

    माझं पण same झालं पण कॉलेज जवळच होत म्हणून वाचलो नाहीतर माझा पण paper चुकला असता😅😅

  • @ganeshkumbhar9971
    @ganeshkumbhar9971 Před měsícem +3

    सर IBPS exam ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असावी. आमचा जिल्हा सोलापूर असून आमची परीक्षा सेंटर पुणे आल्यामुळे विद्यार्थ्यांची खूप हाल होत आहेत तरी आपल्या चॅनलच्या मार्फत सरकारला विनंती करावी

  • @kirangangad1799
    @kirangangad1799 Před měsícem +4

    Adhi exam location bagun yayach upsc chi exam deta tumhi thoda alert rahyach ..

  • @Raajubhhor
    @Raajubhhor Před měsícem +1

    शासनाने योग्य ते लक्ष घालावे. विद्यार्थ्यांची झालेली गैरसोय दुर करुन परीक्षेला बसून द्यावे.

  • @MMTN-df2iy
    @MMTN-df2iy Před měsícem +5

    भावी कलेक्टर परीक्षेला मुकले😢😢😢

  • @dnyaneshwar5997
    @dnyaneshwar5997 Před měsícem +3

    Right.. google map ne he as cukich dakhaval ahe amhi pn check kel hot 2 divas adhi..10 12 km city baher dakhavl location..je ki Te college city madhhe ch ahe.. Samarthnagar madhe....

  • @ks7153
    @ks7153 Před měsícem +4

    गुगल मॅप वर विसंबून राहून उपयोग नसतो, फसगत होते. लोकांजवळ चौकशी करून खात्री करावी.
    आणि परवानगी दिली नाही अशी वाक्यरचना आहे. दिल्या नाही हे म्हणण चुकीचं आहे, अनेकदा हे असं चुकीचं कानावर पडतं.

  • @akshaybhongade1437
    @akshaybhongade1437 Před měsícem +2

    छ. संभाजी नगर मध्ये चुकीचे लोकेशन दाखविल्या जाते....मी पण cidco मध्ये सरकारी हॉस्पीटल मध्ये जायला निघालो map वरील location ला follow केले ....तिथे गेलो तर तिथे हॉस्पीटलच कधी नव्हते

  • @Shelarpatil
    @Shelarpatil Před měsícem

    आज कोणीच कोणाशी संवाद करत नाही. एक सोडून दहा लोकांना पत्ता विचारला असता तरी त्यांनी सांगितल असत. शहरात सगळ्याच लोकांना पत्ते माहिती असतात किंवा सगळेच पत्ता सांगतात असं नाही पण विचारण आपल काम आहे

  • @factisfact8568
    @factisfact8568 Před měsícem +1

    मी तर १०वी, १२वी ला सुध्दा एक दिवस आधी सेंटर बघून यायचो. आणि तुम्ही तर UPSC ची तयारी करत होता...

  • @prasadshitole1630
    @prasadshitole1630 Před měsícem +2

    2 taas adhi pochle pahije center la, ugach google chya navane bill fadu naka, tumchi he kahi jababdari ahe

  • @DILIPKUMARSONWANE
    @DILIPKUMARSONWANE Před měsícem

    2013 ला MPSC MAINS ला पुण्यात हाच अनुभव आला होता,आता पेपर च्या अगोदर दिवशी centre पाहून Hotel सुद्धा centre च्या जवळच पाहतो.

  • @prasannakharat1562
    @prasannakharat1562 Před měsícem +1

    अरे UPSC म्हणजे काय चेष्टा आहे का? परीक्षा द्यायला मिळाली तरी काय लगेच हातात पोस्ट आणून देत नसतात यातले किती जण pre पास झाले असते ? आणि समजा प्रिलिम निघाली तरी मेन्स मुलाखत मध्ये पण गळण्याची शक्यता खूप जास्त आहे. दरवर्षी निम्मे फॉर्म भरलेले लोक येत नाहीत exam ला त्यात ह्या उशिरा आलेल्या लोकांची भर पडली म्हणायची.
    मी स्वतः UPSC च करतो त्यामुळे फार काही वाईट वाटून घेऊ नका. पुढच्या वर्षी परीक्षा द्या आणि कामाला लागा.

  • @narayanpalav3537
    @narayanpalav3537 Před měsícem +23

    त्या विद्यार्थी मित्रांना संधी द्या ही कळकळीची विनंती सरकारला

    • @tusharandhale6201
      @tusharandhale6201 Před měsícem +1

      संधी द्यायला पाहिजे
      पण upsc संधी देईल अशी शक्यता खूप कमी आहे..

    • @SSPhysics
      @SSPhysics Před měsícem +1

      Not possible

    • @user-oo7ru2jw8l
      @user-oo7ru2jw8l Před měsícem +1

      असे महत्त्वाच्या परीक्षांचे नियम मोडता येत नाही

  • @Sambhaji5777
    @Sambhaji5777 Před měsícem +1

    Aata ch hya sarvani abhyas sodun dyava. Ashr Adhikari banun pan khi ch nhi kru shaknar

  • @MahendraPatel-xb9bb
    @MahendraPatel-xb9bb Před měsícem +1

    You should have checked and visited the address before exam for such an important exam

  • @filmykatta4233
    @filmykatta4233 Před měsícem +3

    देवाण तोंड दिल होत कोणाला तरी विचारायचं होत...एक तरी 1 दिवस आधीच सेंटर बघून घ्यायचं होत...आम्ही शिपाई चे पेपर देतो पण अस कधी नाही झाल .सेंटर बाहेर झोपून रात्र काडली आम्ही पण बधीर पणा नाही केला

    • @I_am_Only_indian
      @I_am_Only_indian Před měsícem

      म्हणून शिपाई चे पेपर दिले...लायकी प्रमाणे

  • @sandipyoga9213
    @sandipyoga9213 Před měsícem +1

    गूगल ला कशाला दोष देता . कन्फर्म करणे तुमचे काम आहे. परीक्षेसाठी इतके कष्ट घेता आणि शेवट असे गोंधळून जातात

  • @sanjeevitkar9451
    @sanjeevitkar9451 Před měsícem +2

    लवकर जायचे ना राव

  • @user-oo7ru2jw8l
    @user-oo7ru2jw8l Před měsícem +9

    परीक्षा देणारा बिनडोक दिसतो. यूपीएससी साठी महत्वाची परीक्षेत देताना आधी दोन तास पोचले पाहिजे

    • @Sunshine12816
      @Sunshine12816 Před měsícem +1

      Itki saadhi gosht kalat nahi hyaa future officers la

    • @I_am_Only_indian
      @I_am_Only_indian Před měsícem +1

      त्याचा काय प्रॉब्लेम माहित नसताना गटार उघडले पाहिजे का?

    • @karasidhajare1464
      @karasidhajare1464 Před měsícem

      Shortcut cha parinam

  • @therohitbhoye420
    @therohitbhoye420 Před měsícem

    bohut hard work lgta hai ek exam dene mai (saalo ki mhent,time, money, emotions, relatives etc)😭😎🎉🙏

  • @MAHESHPALKAR-vt3vf
    @MAHESHPALKAR-vt3vf Před měsícem

    bad luck पण स्थानिक कुठेतरी एकदा तरी लोकांकडे चौकशी करणे खूप गरजेचे आहे . 2:38 हा बोध या घटनेवरून इतरांनी घ्यावा .

  • @suniljadhav18000
    @suniljadhav18000 Před měsícem +1

    I can understand her pain 😢😢

  • @user-lp4zg7uh3o
    @user-lp4zg7uh3o Před měsícem

    वा किती हुशार आसतात यूपीएससीचे विद्यार्थी.

  • @shrikantlankeshwar7938
    @shrikantlankeshwar7938 Před měsícem +1

    कोणाला विचारले असते तर काय फरक पडला असता

  • @sahilrathi4468
    @sahilrathi4468 Před měsícem

    माझी Bank exam होती, तेव्हा मि college च्या मागे गाड़ी घेऊन गेलो होतो आणि मध्ये एक छोटा नाला होता - बर झाल सोबत मित्र होता, गाड़ी त्याच्याकड़े दिली आणि समोर गेलो...

  • @kamleshag4415
    @kamleshag4415 Před měsícem

    माझा स्वतःचा अनुभव आहे अशी घटना कोणावरही होऊ शकते.... यात.. न्याय भेटायला पाहिजे हे नक्की.. कारण जो मेहनत करतो त्याला कळते की आपण काय केलं..जो नाही करतो तो काहीतरी बहाने करणारच...

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 Před měsícem

    एक दिवस आधी जायचे असते,भाऊ आंम्ही शिपायाच्या परीक्षेला एक दिवस आधी जातो आणि माहिती घेतो,म्हणजे तुम्ही परिक्षेबद्दल संवेदनशील नाही असे दिसते

  • @sandeshpanmand1855
    @sandeshpanmand1855 Před měsícem

    Google map ने बऱ्याच वेळा लोकांना धोका दिला आहे.😮😮😮

  • @VrMore-yz5fg
    @VrMore-yz5fg Před měsícem +8

    😡😡😡😡धरून हाणला पाहिजे रुल बनवणाऱ्याला व गेटमॅनला इमर्जन्सी एन्ट्री 9:20 पर्यंत असायला पाहिजे❤

    • @dsaurabh13
      @dsaurabh13 Před měsícem +3

      ओ भाऊ ही 10वी ची परीक्षा नाही upsc आहे. असले candidates जे google maps वर अवलंबून राहिले ते नाहीतरी select होणारच नव्हते. सॉरी तुम्ही त्यांचे नातेवाईक असाल पण हेच सत्य आहे.

    • @sandeshlad732
      @sandeshlad732 Před měsícem

      म्हणजे पेपर बाहेर फुटणार आंनि मुल बाहेरची 20 मिनिट मध्ये अभ्यास करून आत जाणार, यामु ळेच हे नियम काटेकोर असतात

    • @VrMore-yz5fg
      @VrMore-yz5fg Před měsícem +1

      @@sandeshlad732 अरे 🤣😂😂🤣गैबाण्या पेपर 9:30 ला सुरू होतो चक्रम😂😂🤣🤣

    • @VrMore-yz5fg
      @VrMore-yz5fg Před měsícem +1

      @@dsaurabh13 अरे अनोळखी ठिकाणी जा मग कळेल 😂🤣😂🤣गुगल मॅप वर अवलंबून कसं रहावं लागते ते आणि पुण्यात जाऊन पत्ता विचार म्हणजे कळेल आला मोठा शाना🤣😂🤣😂

    • @dsaurabh13
      @dsaurabh13 Před měsícem

      @@VrMore-yz5fg ए दीड शाण्या अनोळखी ठिकाण असेल तर आदल्या दिवशी जाऊन बघून यायचं असतं . UPSC सारख्या महत्त्वाच्या परीक्षेला ऐन वेळी जाण्याचा मूर्खपणा केला तर कसले हे candidates? बावळट Virtual Reality More (VrMore)

  • @shubhamdarade-rs5gy
    @shubhamdarade-rs5gy Před měsícem

    UPSC च्या ऍडमिट कार्ड वर INSTRUCTON NO-19 मध्ये स्पष्ट दिलेल आहे की एक दिवस आधी CENTRE ला जाऊन येणे

  • @deepakwaghmare2170
    @deepakwaghmare2170 Před měsícem

    आपल्या महाराजांनी सांगितले आहे युद्धामध्ये जण्या अगोदर युद्ध भूमी बघून ठेवा

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 Před měsícem +1

    Ek divas agodar centre ka chek kele nahi.

  • @Knowledge_junction7094
    @Knowledge_junction7094 Před měsícem

    O my god ❤

  • @justshortholic
    @justshortholic Před měsícem +1

    Google map la dosh deun kahi fayda...nhi.. student chi responsibility ahe..1 or 2.hrs agodr ch verify krne.. Google map la correction krnare aplyat lech rahtat

  • @artdemo5766
    @artdemo5766 Před měsícem +1

    Radu nako tai, ata gharcha rasta bagh google map war 😭

  • @vikasphopase7311
    @vikasphopase7311 Před měsícem

    गूगल मॅप... आजकाल सामान्य लोक सुद्धा गूगल मॅप वर त्यांचं लोकेशन बद्दल योगदान देत असतात, चुकीच्या स्पॉट ला रिपोर्ट मारा आणि नवीन स्पॉट फोटो सहित अपडेट करा...
    आणि लोकेशन ला जायच्या आधी 360 pano फोटो तपासून बघा...
    Upsc चे विद्यार्थी 🙏🙏

  • @aplimanas24
    @aplimanas24 Před měsícem +1

    Dada me map chya bharoshya vr bst nahi
    माणसं असतात त्यांना विचारा.

  • @santoshigaikwad8410
    @santoshigaikwad8410 Před měsícem

    तंत्रज्ञान वर जास्त अवलंबून राहणे चुकीचं आहे..दुकानदार वगैरे असतात..त्यांना विचारायचे..ते सांगतात..मी पण तेचं करते..आपण नगरचे असलो की सेंटर येते पुणा, औरंगाबाद..

  • @dnyaneshwarsabe8943
    @dnyaneshwarsabe8943 Před měsícem

    Mala pan same anubhav ala hota Thane la 10 km veglya antar hote actual center lasun Google map che.

  • @MASTER-BUY
    @MASTER-BUY Před měsícem +1

    हीच्र परीक्षा होती , सेंटर जर सापडत नाही , तर यांना काय सापडणार upsc करून , 1 st queshion ला च फैल झाले

  • @er.sarikarajput6392
    @er.sarikarajput6392 Před měsícem

    Same happened with me

  • @jaymeher1573
    @jaymeher1573 Před měsícem

    मॅप च्या अवलंबून रहा आणि स्वतःचे नुकसान ,स्वतःच जबाबदार

  • @user-wc7hv1it6s
    @user-wc7hv1it6s Před měsícem

    UPSC ची परीक्षा देऊन एक जबाबदार अधिकारी होणार असाल तर, आधीच जाऊन परीक्षा केंद्र बघायला पाहिजे. असे नाही की वेळेवर जाणार. Officer quality नसेल तर परीक्षा पण देऊ नये. हे आपल्याला नौकरी करताना पण कामाला येईल.

  • @nileshbhandekar8967
    @nileshbhandekar8967 Před měsícem +3

    Don't click on Google,
    Click on your mind first.
    Better luck next time 😂😂

    • @I_am_Only_indian
      @I_am_Only_indian Před měsícem +1

      मग हसायला काय झालं...बाप गेला का हसायला

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm Před měsícem +2

    जाऊद्या अस पण पुर्ण औरंगाबाद मधून एक किंवा दोनच विद्यार्थ्यांची अंतिम निवड होऊन ते अधिकारी झाले असते. आणि असंही अधिकारी झाल्यास ते तरी कोणता जनतेचा विकास करणार आहेत. ते पण पैसेच खाणार.
    😂😂😂

    • @I_am_Only_indian
      @I_am_Only_indian Před měsícem

      म्हणून तुम्ही झाला नाहीत...शेवटी लायकी पण लागते परीक्षा द्यायला

  • @Mr.Rowdy1596
    @Mr.Rowdy1596 Před měsícem

    अरे कोणत्याही मित्र किंवा पाहुणे यांना विचारायचे हे विद्यार्थी timeवर येतात 20मिनीट बाकी असताना आणि म्हणतात पेपर चुकला न शिकलेले पोर बरे तुमच्यापेक्षा

  • @Pokemon12345-n
    @Pokemon12345-n Před měsícem +1

    American ani Japanese system lawata tewha transportation la te lawale pahije. Ani ya adhikaryana pan ha rule lawala pahije. Ek min late tar salary cut.

  • @ashoksangale7030
    @ashoksangale7030 Před měsícem

    Same pune la pan asech zal maza sobath 3 taas center sapdlech nahi chala mal gari thanks to pune mucipal corporation cha safai karmachal last la vicharle tayene correct address sagith ani mi exam finally geli

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 Před měsícem

    मी पुण्यात राहते माझा Dental Asistant चा पेपर अहमदनगर ला होता..मी जवळ जवळ तिकडे राहणारे नातेवाईक जवळ चौकशी तर केली च होती.. पण पहाटे पहिली ST पकडली आणि लवकर पोहचली..रोडने रिक्षा वाले ,टपरी दुकान वाले यांना ही विचारायचं असतं सगळं गुगल मॅप वर मिळत नाही..संवाद साधला पाहिजे.. बिचारे विद्यार्थी झालं की नाही मेहनत वर पाणी..

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 Před měsícem

    आपल्या राहण्याच्या ठिकाणापासून तेथे जाण्यास किती वेळ लागतो ते तपासून त्याप्रमाणे 1 तास जादा हाताशी ठेऊन निघाले असते तर ही वेळ आली नसती व बाहेरगावाहून येणार असतील तर रेल्वे स्टेशन पासून किती अंतर आहे किती वेळ लागतो ते पाहणे त्यांचे कर्तव्य आहे निष्काळजी पणाची ही शिक्षा आहे

  • @abhiadsul6538
    @abhiadsul6538 Před měsícem +1

    Pratyek institution ani sarkaari office saathi - correct google map address update karne compulsory kara, khup lokancha vel vaachel ❗❗
    Nusta Digital India mhanun chaalnar nahi, ashya chotya goshti pan pahaavya

  • @rohankhandare6699
    @rohankhandare6699 Před měsícem

    Using Google map is not a bad idea but always ask local people for confirmation whenever going at unknown places.

  • @naturevideosongquotesstory9569

    Khar he.mpsc ch centr pn ekada aalta.. confusing ahe te..pn mi auto ne gele..vichart...

  • @sairaj6373
    @sairaj6373 Před měsícem

    अरे पण घरातून लवकर निघाले आसते तर वेळेवर पोहचले आसते नेस्ट टाईम

  • @mands406
    @mands406 Před měsícem +1

    गुगल मॅपची चुकी नाही, चुकी UPSCचीच आहे. परीक्षा केंद्राचा पत्ता विद्याथ्यांना व्यवस्थितरित्या देणे हि UPSCची जबाबदारी आहे.

  • @aadeshjoshi5592
    @aadeshjoshi5592 Před měsícem

    Delhi madhe pan have scene ahead

  • @user-il9tx2yd2h
    @user-il9tx2yd2h Před měsícem

    Time is money 😢

  • @viiishaaaal
    @viiishaaaal Před měsícem

    Hall ticket var instructions astat, ki day before exam visit your exam centre, so asha Chuka hot nahit

  • @kiranpatil6424
    @kiranpatil6424 Před měsícem

    Sir exam साठी एक ते दिड तास आधी बाहेर पडले पाहिजे

  • @MASTER-BUY
    @MASTER-BUY Před měsícem

    रिक्षा वाला 150 Rs दिले तरी बस स्टॉप वरून सोडलं अस्त यांना , अती हुशार लोक आणि विद्यार्थी

  • @Kiran-zo1kq
    @Kiran-zo1kq Před měsícem

    Hall ticket var address purn Rahat nahi

  • @bhushanbhojraj
    @bhushanbhojraj Před měsícem

    Me nehmi 1 diwas अगोदर जायचो दिल्ली la pan kiwa महाराष्ट्रात kuthe pan exam la

  • @Rajkiran-bb3oz
    @Rajkiran-bb3oz Před měsícem

    बर झालं .. " पुढच्यास ठेच मागचा शहाणा " .. इथून पुढे तरी अक्कल येईल

  • @himmatghutake6444
    @himmatghutake6444 Před měsícem

    App update kel naahi ki wrong data dete google maps.
    I experienced

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 Před měsícem

    मी एक शिक्षक आहे..९०% विद्यार्थी हे परीक्षा सेंटर आणि वेळेबाबत गंभीर नसता... मग अश्या परिस्थिती केंद्रावर सर्व खापर फोडले जाते...

  • @eazyetodre573
    @eazyetodre573 Před měsícem

    Aaj kal aaplyakade itki pan garibi rahili nahiye ki kahi paise kharcha karun center aadhi baghun yava. Most of the times, centers he same city or neighboring city/district madhye ch astat. Ek don divas abhyas bajula theun admit card yetach center baghne he khup important aahe. UPSC chi exam ekda ch hote varshatun.

  • @kirtipatil7804
    @kirtipatil7804 Před měsícem

    😮😳😱

  • @kisshor1000
    @kisshor1000 Před měsícem

    मी upsc ची एक्साम देण्यासाठी सक्षम नाहीं. पण मी ssc hsc bcom आणि mcom च्या एक्साम देते वेळी एक दिवस अगोदर जाऊन एक्साम सेंटर बघून यायचो आणि दुसऱ्या दिवशी एक तास अगोदरच एक्साम सेंट्रर var जाऊन उभा राहायचो.😄

  • @vijaykumarbalajirao7490
    @vijaykumarbalajirao7490 Před měsícem

    गुगल मॅप वर अवलंबून राहू नका
    गुगल मॅप नदी मधुन सुध्दा नॅशनल हायवे गेलेला सुध्दा दाखवु शकते

  • @Akshay.Heated.debates
    @Akshay.Heated.debates Před měsícem

    Majhya sobat pan jhaka hota but fortunately within time pochlo just short

  • @omkarshegunshi6210
    @omkarshegunshi6210 Před měsícem

    ही चूक गूगल ची नाही आहे जे कोण Google profile काढले आहे त्यांची आहे कॉलेज चा IT department ला जाब विचारा.

  • @nitin8875
    @nitin8875 Před měsícem +1

    अरे भाऊ exam च्या 2 ते 3 दिवस आधी किंवा एक आठवडा आधी centre वर जाऊन यायला पाहिजे हे स्टँडर्ड procedure आहे आणि notification मध्ये पण यूपीएससी ने mention केलेले असते तरीही तुम्ही असा मूर्खपणा करता.....serious candidate's नि अस कधीच करू नए

  • @ashishpradhan4068
    @ashishpradhan4068 Před měsícem

    Ethe police bharti Wale ratri paaun ground war jagrat te tar constabl exam ahe pan he upsc ahe Ani asa chuk 1 varsh, 1 attempt samor nete je ki 500 rs prkash jast ahe manun center war adhich ja भलेही ऑटोवाला 500 rs ka mano pan tumhi center war lavkar ja hich विनंती ani hot asel tar college la phone lavun address विचार 🙏

  • @kunalsapkale-3745
    @kunalsapkale-3745 Před měsícem

    😢😢😢

  • @shwetabane5768
    @shwetabane5768 Před měsícem

    We are supposed to check the location of centre one day before the exam.. as per the instructions on the admit card itself!! If you are giving one of the toughest and greatest exam you cannot blame anyone for anything..

  • @sachindeshkar4521
    @sachindeshkar4521 Před měsícem

    फक्त ईव्हीएम चुकत नाही?
    बाकी सर्व मानवाने बनवलेले मशीन चुकु शकते

  • @dra8489
    @dra8489 Před měsícem

    Kai fayda upsc karun jar he sadh knowledge nahi ki nehmi google map vaprtana madhe lokankadun pan confirm krave route nit ahe ka ,exam chya ek divas adhi ti jaga baghun ghen .