Ajit Pawar On Supriya Sule : अजित पवार यांचा शरद पवार,सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 04. 2024
  • Ajit Pawar On Supriya Sule : अजित पवार यांचा शरद पवार,सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल

Komentáře • 519

  • @Armanmomin29
    @Armanmomin29 Před měsícem +222

    70 कोटी खाऊन तुम्ही गेला भाजप च्या मांडीवर परिवार घेऊन

    • @piyushbansal-tx4zy
      @piyushbansal-tx4zy Před měsícem +8

      70 thousand crore

    • @omkar23549
      @omkar23549 Před měsícem

      ​@@piyushbansal-tx4zy हे तुमच्या कडे होते तेव्हा समजलं नाही का

    • @SD-kq3fn
      @SD-kq3fn Před měsícem +4

      70 Hazar koti jevle

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 Před měsícem

      ​@@omkar23549आमच्या कडे होते
      पण आम्ही आरोप केला नाही
      ट्रक भर पुरावे 👉 फडणीस
      यांना तर हिशोब द्यायलाच लागेल👉 किरीट सोमय्या
      Ncp भ्रष् चारी पार्टी आहे 70हजार कोटी घोटाळा 👉 पंत प्रधान भोपाळच्या सभेत आरोप करत होते

    • @user-em2zk2lr2m
      @user-em2zk2lr2m Před měsícem +1

      जर अजित पवारांनी सत्तर हजार कोटी खाल्ले तर आयुष्यभर सत्ता भोगलेल्या ख्वाजा शरदोद्दीन नी किती लुबाडले आहे हे पण सांगा ...

  • @ganeshbarve9320
    @ganeshbarve9320 Před měsícem +224

    अरे तू दूर बसायचा कारण तुझ्या मनात च साहेबांबद्दल द्वेष होता

    • @prashantbhoite1964
      @prashantbhoite1964 Před měsícem +10

      ज्यांनी मोठा केला त्यांनाच गिळायला निघाला

    • @ajaydarekar7323
      @ajaydarekar7323 Před měsícem +1

      Bap nastana dil Vishesh mhanje

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Před měsícem

      Disat tas nast

  • @makrand_24
    @makrand_24 Před měsícem +139

    काही पण म्हणा साहेब तुम्ही घाबरला आहात इतकं खरं आहे
    तुम्हाला माहित आहे सुनेत्रा ताई पडल्या तर तुमचं राजकारण चा the end आहेच.

  • @laxmanjadhav1688
    @laxmanjadhav1688 Před měsícem +91

    तुम्ही साखर कारखाने किती लाटले ते पण सांगा..... किती कारखाने चोरले ते

    • @vikassatpute6802
      @vikassatpute6802 Před měsícem

      Karkhane lubadle mg kaka kay zopla hota ka 😂😂😂 vakdya

  • @user-ym2nd2sn8s
    @user-ym2nd2sn8s Před měsícem +63

    माणूस किती निच असू शकतो याचे उधरण म्हणजे मुत्रा दादा

    • @i_am_jm2203
      @i_am_jm2203 Před měsícem

      खर आहे नालायक मुत्रा दादा😂😂😂

    • @idontcarei
      @idontcarei Před měsícem +2

      NAAHI NEECH WAKADTONDYA KAAKAA AAHE ....TYANE VASANT DADA CHYA PATHIT KHANJEER KHUPASLA AANI SWATACHYA BHAVACHYA PUN

    • @kailaswaditke9631
      @kailaswaditke9631 Před měsícem

      ​@@idontcarei❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @vikassatpute6802
      @vikassatpute6802 Před měsícem +1

      @@idontcarei😂😂 brobr

  • @user-cc3ht1zr7q
    @user-cc3ht1zr7q Před měsícem +134

    ज्याला कुटुंबात किंमत त्यालाच बाहेर किंमत

    • @idontcarei
      @idontcarei Před měsícem

      ACHHA MHANJE COMMON LOKANNI KHASDAR AAMDAR NAHI VYACHA KA ?? TUCH CHAATAT BUS KUTUMBACHI

  • @user-qc4qn9cp8j
    @user-qc4qn9cp8j Před měsícem +80

    साहेबांच्या आशीर्वादानेच सगळे झाले. हे त्रिवार सत्य.

  • @vikrammoholkar8689
    @vikrammoholkar8689 Před měsícem +166

    ताईच निवडणून यैनार

    • @yamrajgamer3086
      @yamrajgamer3086 Před měsícem +5

      💯 padnar 😂😂😂

    • @idontcarei
      @idontcarei Před měsícem

      GHANTA 😂😂😂😂😂😂 AMI DESHACHA VICHAR KARTO ..TUJHYA SARKHE ADANCH8T SWARTHI NAHI ...MUTTON KHAUN VOTE DENARE

    • @vikassatpute6802
      @vikassatpute6802 Před měsícem

      @@yamrajgamer3086brobr😂😂

    • @mrmahesh3758
      @mrmahesh3758 Před měsícem

      padnar diposit japt honar

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni Před měsícem

      Nahi 😂

  • @shubhampatekar1875
    @shubhampatekar1875 Před měsícem +85

    त्यांचा प्रश्न आहे कुठे बसयाचा तुझी का जळली😂😂😂

    • @STM96557
      @STM96557 Před měsícem +2

      मस्त गौतमी पाटील सारखं

  • @user-cc3ht1zr7q
    @user-cc3ht1zr7q Před měsícem +72

    अजित पवार हे नाव शरद पवार यांचा मुळेच मोठे झाले हे सांग ना

    • @idontcarei
      @idontcarei Před měsícem

      TYACHA MULE ZALE KA ?? MAG SWATACHYA MULI LA KA PUDHE KELA WAKADTONDYA MELA

  • @shubhampatekar1875
    @shubhampatekar1875 Před měsícem +40

    4 जून नंतर आमच्याकडे कडबा गोळा करून कुट्टी करून मुरघास बॅग भरून मिळतील
    😂 दादा लेबर सप्लायर्स

  • @aniketgandhi2710
    @aniketgandhi2710 Před měsícem +48

    तू लांब गेला, बाकीचे जवळ आले

    • @STM96557
      @STM96557 Před měsícem +1

      आणि यानेच सगळ्यांना लांब ठेवलं होतं याला एकट्याला च सगळं पाहिजे होतं म्हणून

  • @Vilaspatiljumbad
    @Vilaspatiljumbad Před měsícem +54

    दादा तुम्हाला फुटायचा होत म्हणुन लाब बसत होतो.

  • @arunpatil544
    @arunpatil544 Před měsícem +32

    दादा थोड सांभाळून बोला इलेक्शन झाल की भाजप आपणास नारळ देणार उगीच राणे सारखी गत करून घेवू नका.😅

  • @sarthakchoure5187
    @sarthakchoure5187 Před měsícem +67

    सुप्रियाताई विजयी होणार

  • @mangalchorge7833
    @mangalchorge7833 Před měsícem +49

    स्वतःच्या हिमतीवर लढा माप काढत बसु नका

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 Před měsícem +42

    बाबा तु लोकांच्या मनातुन उतरलाय

  • @anandkadam4362
    @anandkadam4362 Před měsícem +60

    सुप्रियाताई येणार दादा विनाकरण चिखलफेक करु नका याला प्रेम म्हणतात

  • @vaibhavkorpad9030
    @vaibhavkorpad9030 Před měsícem +71

    अरे साहेबाणी काहीच नाही आणाल अस तुमच मत आहे तर तुम्ही तरी काय आणलंय ते पण सांगा😂😂😂

  • @sunitasalve9557
    @sunitasalve9557 Před měsícem +84

    यांचं राजकारण संपवुन टाका जनतेने
    एवढे बोलता तर नविन पक्ष काढा
    राज ठाकरे सारखा काका जिवावर पोसला आणि आता बायको पुढं करतोय खासदारकीला

  • @satishshinde9763
    @satishshinde9763 Před měsícem +45

    अजित पवार ,तू जेवढं बोलशील तेवढी मते घटतील

  • @hemantupadhye8159
    @hemantupadhye8159 Před měsícem +9

    पवार साहेबांना या वर्यातच परिवाराची साथ असण्याची गरज आहे आणि परिवार सोबत आहे

  • @babangopale9100
    @babangopale9100 Před měsícem +38

    राजकारणात आले तेव्हाच दादा नवीन पक्ष काढायचा

  • @kiranpatil7782
    @kiranpatil7782 Před měsícem +41

    आता रडू नको 😂😂😂😂

  • @RahulParkhe-qb9ch
    @RahulParkhe-qb9ch Před měsícem +58

    दुध घालत बसला आसता

  • @prashantbhoite1964
    @prashantbhoite1964 Před měsícem +32

    ज्यांनी मोठा केला त्यांनाच गिळायला निघाला हा बहादुर

  • @dhansingkorpad5985
    @dhansingkorpad5985 Před měsícem +13

    हा पवार साहेबांबद्दल जितकं वाईट बोललं तेवढी जास्त मत लोक परिवर्तनातून सुप्रियाताईची वाढतील. कारण याच्यावर सर्व सामान्य जनतेचा विश्वास राहिला नाही.

  • @parvejinamdar3252
    @parvejinamdar3252 Před měsícem +10

    जेवढ पवारसाहेबां बद्दल वेगळं बोलाल तेवढा मोठा पराभव होणार

  • @rajnandinisanjaygaikwad3122
    @rajnandinisanjaygaikwad3122 Před měsícem +38

    दादा तुम्ही चुकलात,

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 Před měsícem +28

    70 हजार कोटीच काय

  • @amitpatil6021
    @amitpatil6021 Před měsícem +55

    ह्याला बोलायच आहे की sharad pawar यांनी काहीच केल नाही baramati साठी

    • @ujjwalbirla345
      @ujjwalbirla345 Před měsícem +1

      Naahich kel…kaam kel Ajit Pawar ne aani naav zhal sharad pawarch

    • @ramnaththombare1427
      @ramnaththombare1427 Před měsícem +3

      Andhbhakt ata Ajit Pawar yanchya barobar ahe tevha je Dada mhantil tech khar ...

  • @vijaypathare5563
    @vijaypathare5563 Před měsícem +52

    आख्यान भरताला महिती आहे बारामती चा विकास कोनी केला ते

  • @pravingare5126
    @pravingare5126 Před měsícem +14

    घरची लोकं एकत्र बसले तर काय बिघडलं...

  • @DHIRAJMUTHAL
    @DHIRAJMUTHAL Před měsícem +52

    रडकुंडीला आले

  • @nakulbhoir406
    @nakulbhoir406 Před měsícem +11

    दादा - तुम्ही आता जनतेला दाखवण्यासाठी काहीही बोळा पण जनतेचा तुमच्या वरचा 5विश्र्वास पुर्ण उडालेला आहे, तुम्ही तुमच्या घरचे होऊ शकत नाही तर जनतेचे काय होणार, म्हणून लोक बोलताना ना घर का भेदी लंका धाये कारण आपलं घर बरबाद करण्यास कोणी बाहेरचे येत नाही, आपल्या घरच्यांना बरबाद करणारे तुमच्या सारखे घरचेच भेदी असतात.

  • @shriramkharat1738
    @shriramkharat1738 Před měsícem +15

    सगळ्या संस्थांचा विकास त्यांनीच केला त्याबरोबर तुमचाही विकास त्यांनीच केलाय

  • @Dilipmohite0102
    @Dilipmohite0102 Před měsícem +9

    भ्रष्टाचार म्हणजे हा माणूस आणि हा माणूस म्हणजे भ्रष्टाचार..... पडलं पाहिजे हे ... 70 हजार कोटी...

  • @user-mp3rm4pv6e
    @user-mp3rm4pv6e Před měsícem +23

    बर बाबा सगळं तूच केलंस. ..आता रडू नको

    • @STM96557
      @STM96557 Před měsícem

      हे भारी

  • @SANJAYPATIL-bs1ew
    @SANJAYPATIL-bs1ew Před měsícem +19

    किती खालच्या पातळीवर जाशील रे तु सख्या काकाची व कुटुंबातील लोकांवर बोलतो रे तु परमेश्वर तुला कधीच माफ करणार नाही

  • @sudhirsurvase4807
    @sudhirsurvase4807 Před měsícem +24

    रडु नका दादा 😂😂

  • @sagarthorat3411
    @sagarthorat3411 Před měsícem +20

    दादा मग इतक दिवस काय झाल होत।। आता 70 हजार चा हिसोब दया

  • @VILASULVEKAR-yh8qj
    @VILASULVEKAR-yh8qj Před měsícem +8

    शरद पवार नावाच्या वटवृक्षावर वाढलेलं बांडगुळ त्या वटवृक्षाला हलवायचा प्रयत्न करतोय. 😄😄

  • @azroddinshaikh5151
    @azroddinshaikh5151 Před měsícem +28

    ऐवढ्या खोलात जावं लागतय म्हणजे शरद पवार में कुच तो दम है

    • @akashsonaje4762
      @akashsonaje4762 Před měsícem +1

      चढा ले फिर

    • @i_am_jm2203
      @i_am_jm2203 Před měsícem

      ​@@akashsonaje4762आधी मराठी बोलायचं शिक आणि घे मुट्र्या ला चढवून

  • @nilak1257
    @nilak1257 Před měsícem +18

    विचाराशी गड्डारी केली की नाही..

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 Před měsícem +14

    काहीच नसू देत
    तुम्हाला मोठा कोणी केल

  • @vishwajitgaikwad2467
    @vishwajitgaikwad2467 Před měsícem +5

    दादा तुमचं बोलणं 💯खर आहे,परंतु तुमच्या भाजप मधे जाण्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे..आणी त्यामुळेच तुमच्या या बोलण्याला लोक खर मानत नाहीत.

  • @jitendrapatil5940
    @jitendrapatil5940 Před měsícem +21

    विप्रीत बुध्दी विनाश कालीन

  • @annachavan3146
    @annachavan3146 Před měsícem +10

    तुम्ही असे कराल अस कोणाला पण वाटलं नव्हतं

  • @user-tt2jx2ph4c
    @user-tt2jx2ph4c Před měsícem +15

    दादा जाऊद्या ताईपण आपलीच आहे

  • @laxmanlabade327
    @laxmanlabade327 Před měsícem +9

    जो काकाचा झाला नाही दुसऱ्याचं काय होणार

  • @babasahebpatil3381
    @babasahebpatil3381 Před měsícem +24

    पडणार आहात दादा तुम्ही

  • @rajkumarkadav1038
    @rajkumarkadav1038 Před měsícem +6

    कृतघ्न
    आपल्यावर थोडे जरी कोणी उपकार केले असतील तर माणूस विसरत नाही.

  • @niruttimhaisne2895
    @niruttimhaisne2895 Před měsícem +8

    सतर हजार कोटी चा घोटाळा कोणी केला

  • @sagarkanase6305
    @sagarkanase6305 Před měsícem +3

    ज्याला आयुष्यात पैशापेक्षा दुसरं जास्त काय महत्वाचं वाटत नाही त्याला काय कळणार ....
    भावना म्हणजे काय....

  • @user-zn8en7rd6g
    @user-zn8en7rd6g Před měsícem +10

    ताई निवडून येणार

  • @niruttimhaisne2895
    @niruttimhaisne2895 Před měsícem +7

    हलकट राजकारणी आहे अजित पवार

  • @sharadam3348
    @sharadam3348 Před měsícem +3

    आता ही शेवटची निवडणूक नंतर निवृत्त होऊन घरी बसायचं आहे .

  • @pranitnikam007
    @pranitnikam007 Před měsícem +8

    Kitihi bombala... Supriya Tai ch yenar

  • @vikarmjadhav1742
    @vikarmjadhav1742 Před měsícem +18

    सुप्रिया ताई निवडून येणार

  • @vijayambure4539
    @vijayambure4539 Před měsícem +4

    तुम्ही काहीच बोलू नको तू राजकारणात आला साहेबांमुळे नाहीतर तो दूध विकत असला असता ताई निवडून येणार

  • @ravindramarne9065
    @ravindramarne9065 Před měsícem +6

    यांना नंतर निस्तरण्यात आयुष्य घालवाव लागणार बहुतेक

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs Před měsícem +11

    Tu fakt sarad mule aahes

  • @parashuramgavde7160
    @parashuramgavde7160 Před měsícem +7

    Nalyk.dada

  • @ganeshsonawane937
    @ganeshsonawane937 Před měsícem +3

    तुमच्या बरोबर कोणीच नाही हे बघून वाईट वाटलेले दिसते? साहेब वजा अजित केल्यावर काय उत्तर येईल? त्यांचा दृष्टिकोन तुमच्याकडे का नाही? त्यांच्यामुळे आजपर्यंत तुमची किंमत होती, यापुढे तुम्हाला कळेल? 😢😢😮😮😊😊

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 Před měsícem +5

    भावनिक राजकारण फक्त त्या शिवाय उबाठा शरद पवारांना पर्याय नाही 😂😂😂💯

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 Před měsícem +1

      मोती सारखं रडत तर नाही सभेत 😮

  • @maths6497
    @maths6497 Před měsícem +1

    सगळं भेटलं होत साहेबाच्या आशीर्वादने
    साहेब नसताना किती हाल होत हे समजलं

  • @gajukendre4134
    @gajukendre4134 Před měsícem +2

    वाह काय निरीक्षण आहे....निवडणूक लोकसभेची.... आणि चर्चा कोण कुठं बसलंय ह्याची 😂😂

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs Před měsícem +7

    70 kotich kay

  • @vaishalideore1458
    @vaishalideore1458 Před měsícem +2

    काका ला झाला नाही
    लोकांना काय होणार
    तू मतलब साठी कोणत्याही थरा ला जाऊ शकतो
    लोकांचा विश्वास गमावून बसलाय तू😮😂😂

  • @amittambe3486
    @amittambe3486 Před měsícem +2

    *सुनेत्रा पवार खासदारकीला आणि अजित पवार आमदारकीला 100% पडणार..!!*

  • @nanasahebdhembare2060
    @nanasahebdhembare2060 Před měsícem +1

    अहो दादा ज्यांनी आपल्याला राजकारणात ओळख दिली, मोठे केले त्यांच्या पायाजवळ बसून त्यांनी त्याची जान ठेवली .

  • @ajaykshirsagar1951
    @ajaykshirsagar1951 Před měsícem +1

    अहो दादा सगळ्या लोकांना सुप्रिया सुळे यांचा खोटारडा पना समजला आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत ❤

  • @govindadrat2567
    @govindadrat2567 Před měsícem +2

    अरे पण एवढं भानगड करायला कोणी सांगतली . सर्व भारतवासी भाजप संपला पाहिजे म्हणून प्रयत्न करताहेत आणि हा म्हणतोय भाजप वाचवायला निघालाय.

  • @BhimaraoKhillare
    @BhimaraoKhillare Před měsícem +1

    दादा तुम्हाला नाही जमणार साहेबा सारखं राजकारण तुमचा पराभूत नक्की आहे

  • @babasahebpawar7690
    @babasahebpawar7690 Před měsícem +2

    अरे आज दादा तूच पवारांमुळे सुधारला हे विसरलास वाटतं

  • @balasomalave2280
    @balasomalave2280 Před měsícem +1

    कारखाने इतर लोकांनी काढले मी सगळ केलं असं का सांगत आहात

  • @user-em2zk2lr2m
    @user-em2zk2lr2m Před měsícem +1

    जैसी करनी वैसी भरणी या न्यायाने ख्वाजाजी भोगत आहे कर्माची फळे ....

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo Před měsícem +1

    मुला पेक्षा नातवंडांच प्रेम आजोबांनवर जास्त असतं , तुला नाही कळायचं ते . स्वार्थी राजकारणी.

  • @arvindshedage626
    @arvindshedage626 Před měsícem +2

    ही भेलय काय पन बरळतोय
    आजुन काही दिवसांनी नागडं फिरल
    गरीबांच पैसे खाल्ले तर असे होते
    ७०००००० ‌रु शाप आहे

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 Před měsícem +4

    Shant nahi basla pan 70 hajar koti lutle na garib janteche

  • @ravindramundhe1545
    @ravindramundhe1545 Před měsícem +4

    संतरहजारखाउनपळालापोपटा्वानिबोलतो

  • @ChavanJewellery
    @ChavanJewellery Před měsícem +11

    पलटी सम्राट

  • @user-hg2jt4cx5p
    @user-hg2jt4cx5p Před měsícem +5

    Labad 😅😅

  • @pandharinathhemade
    @pandharinathhemade Před měsícem +1

    तुमचा राजकीय उदय पण साहेबांनी केला तुमचा राजकीय अंत सुधा साहेबच करणार..😅

  • @bhushanjagdale2301
    @bhushanjagdale2301 Před měsícem +1

    भाषणातून एक गोष्ट समजली हात भर उसववली आहे

  • @vitthalyelgar4000
    @vitthalyelgar4000 Před měsícem +2

    साहेब तुज्या पाठी नसते तर कूठे असत आता

  • @ravindraabhang4709
    @ravindraabhang4709 Před měsícem

    निमित्त छान...बऱ्याच गोष्टी ...माहीत होत आहेत...

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 Před měsícem +1

    अगदी बरोबर बोललात दादा
    कुणालाही काही नौटंकी करु द्या
    विजय निश्चित महायुतीचा होणार आहे 🎉🎉

  • @aniketm456
    @aniketm456 Před měsícem

    कुटुंबावर जेव्हा संकटात तेव्हा सर्व कुटुंब एकत्र.... ज्याच्या सोबत कुटुंब आहे त्यांचा विजय निश्चित आहे.. विजयी भव... साहेब...🎷

  • @dhp1274
    @dhp1274 Před měsícem +2

    धरण वीर आहेस तू

  • @JayBirsa-js3gf
    @JayBirsa-js3gf Před měsícem +1

    जनतेने मुतरा च्या नादी लागु नये,जो काका चा झाला नाही तो जनतेचा काय होणार.

  • @sunilbhor5879
    @sunilbhor5879 Před měsícem +1

    दादा आपण थांबायला पाहिजे होते पवार सोडून दुसऱ्यांना संधी द्यायला पाहिजे होती . या मतदार संघात कार्यक्षम नेतृत्वाला संधी आपण द्यायला पाहिजे होती

  • @dhansingkorpad5985
    @dhansingkorpad5985 Před měsícem +1

    सगळं कुटुंब एकत्र बसलं आहे तर अजित पवारच्या पोटात का पित्त खवळले

  • @user-tf5oi9yt2q
    @user-tf5oi9yt2q Před měsícem

    भावनिक

  • @manishdharma7010
    @manishdharma7010 Před měsícem

    Ajit Dada tumchyamule pune aani baramaticha vikas zalay.. dada hushar aahet. Mukhyamantri vhayala havet

  • @bhagyashrishinde5421
    @bhagyashrishinde5421 Před měsícem +1

    dada tumhi kutumb visrlat

  • @babanjadhav9941
    @babanjadhav9941 Před měsícem +1

    कामाबद्दल बोला कोण कुठे बसले याला जनतेबद्दल काय देणे घेणे नाही

  • @user-jt3po1pq5w
    @user-jt3po1pq5w Před měsícem

    रेल्वे, विद्याप्रतिष्ठान, शरदानागर, कोणी काढले आहेत

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 Před měsícem

    ईडि च इंजेक्शन लय पावरफुल

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 Před měsícem

    रोखठोक दादा
    तो बोलणारा बच्चा आहे अजून
    त्याला काय माहीत तुमच कार्य योगदान