रमाकांत गायकवाड गोड भजन _सुखाचे हे सुख चंद्रभागेतिरी_ ramakant gaikwad Mumbai
Vložit
- čas přidán 18. 09. 2020
- भक्ती TV आळंदी प्रस्तुत*....
गायक :- रमाकांत गायकवाड
ओम् स्टुडिओ (मारुती तायनाथ)
आमचे नवीन नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी भक्ती टिव्ही आळंदी या चँनलला subscribe ,Like & share करा आणि 🛎️ घंटीला दाबायला विसरू नका - Krátké a kreslené filmy
तबला no. 1
❤❤❤❤❤👍👍👍👍👍please keep it up. ❤❤❤❤❤
Wah
बुवांचा आवज, तबलजी लाजवाब, हृदयस्पर्शी अभंग सादर केला. खूप खूप अभिनंदन. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल.
खूपच गोड गायलात💐💐💐💐💐💐
भक्ती टि व्ही तुम्ही पुर्ण अभंगात तबला वादक कोण आहे का ❓दाखवलेच नाही.
तुम्हीच. बालिश दिसतायत.
खुप खुप छान गायन
VA Kaya bat he g
शुटींग करणारा निर्बुद्ध आहे की काय
तबला वादकाने शुटींगवाल्याचे केळीचे बाग वगैरे कापलेले आहेत का एकदाही तबलावादक दाखवला नाही कोण आहे तर
खुपच भारी 👌👌👌
Khup khup sundar गायन😍
Shooting vatala knowledge naahi
अप्रतिम.. राम कृष्ण हरि
जय हरी
Khup chaan sir
Very nice sir
तबला साथ कोणाची आहे पांडुरंग पवार का
Khup sundar gayan👌👌
धन्यवाद
बुवांचा संपर्क क्रमांक मिळाला तर उत्तम
Raag konta ahe... Samjel ka... Baki gayan bharich
Sham kalyaan