भजनगंधर्व तुकारामबुवा गोसावी_अप्रतिम गायन जय जय राम कृष्णा हरि, Tukarambuva Gosavi
Vložit
- čas přidán 16. 05. 2020
- ओम सांस्कृतिक कला प्रतिष्ठाण निर्मित.....
भक्ती टीव्ही आळंदी प्रस्तुत
गायक:- भजनगंधर्व श्री.तुकाराम बुवा गोसावी
निवेदन:- हिंदुभूषण श्यामजी महाराज
पखवाज: - नीलेश कोरडे
साथसंगत:- शंकर महाराज
Plz subscribethis channel,Like & share
#hindubhusan#sachingawali #suniataiandhake
आणि 🛎️ घंटीला दाबायला विसरू नका
राम कृष्ण हरि
आवाजात खुप गोडवा . वारकरी संप्रदाय यामध्ये अशी रत्न आहेत म्हणुन वारकरी संप्रदाय वैभवशाली आहे
अती सुंदर भजन गायन मन प्रसन्न झाले
फारच सुंदर फारच सुंदर त्यांना चाळीस वर्षापूर्वी लासलगाव येथे ऐकले होते
❤ नाद करा .... पण आमचाच... म्हणजे भजनाचा.... क्या बात है... महाराज..... जबरदस्त राग चारुकेशी....
माझे गुरूजी आहे एक नंबर आहे
व्वा , खूपच मस्तच, मंत्रमुग्ध करणारे आहे , गुरुजी , साष्टांग दंडवत
ताल तो ताल आनंद वाटतो गोसावी बुवा जय हरी विठ्ठल विठ्ठल आवाजाचा वाघ
त्यांचा कोणताही अभंग असुदेत असा गोडवा तुम्हाला सहजासहजी दुसरीकडे ऐकायला मिळनार नाही खूप खूप गोड गायन असते त्यांचे त्यांना माझा मना पासून नमस्कार
आपले समाधान हेच आम्हाला प्रेरणा मिळते धन्यवाद
वा खुप छान गायन वादन सुद्धा ऐकुन अगदी मन प्रसन्न झालं
एकच नंबर बाबा खूप छान गायन केले आहे
वा खूपच मंत्रमुग्ध करणार भजन
बाबांच्या आवाजाला तोड नाही आवाजात खूपच गोडवा आहे
😊
Look bbye
आदरनिय तुकाराम महाराज प्रमाणेच मोठे गायक आहेत, त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत.
आपले समाधान हेच आम्हाला प्रेरणा मिळते धन्यवाद
बाबूराव धामणीकर गूरूजी यांचे पण शिष्य होते ते बरका खूप सूंदर गातात बुआ
अप्रतिम❤ माउलीं
महाराजांनी गायलेले सर्व अभंग गवळणी मी वयाच्या 11व्या वर्षा पासून ऐकतो,नविन कॅसेट आली कि लगेच विकत घेऊन यायचो,किती तरी वेळा ऐकायची ,मन प्रसन्न व्हायचे आणि ऐकून जसेच्या तसे गायन करतो.काही अभंग गवळणी पाठ आहे आणि, त्यांनी गायन केलेले भरपुर अभंग गवळणी, मी भजनात पण गातो. 🙏रामकृष्णहरी महाराज 🙏
Wardha,anant,chaturdashi,la,chhokri,Bhajan,la,buva,asayche
Anand,hota,
Jai,Hari,🎉
अप्रतिम गायन 🙏रामकृष्णहरी
सुंदर अल्लाप आणी आवजीचीमुक्त अधळण
खुपच सुंदर गायन आणि वादन
क्या बात है, खुप दर्जेदार गायन.मन तृप्त झाले.
अप्रतिम खूपच छान
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी
अप्रतिम माऊली 👏👏
अप्रतिम गायन, 🚩🚩🚩🙏🙏
Ramkrishna hari ,nice sir
"भजनगंधर्व तुकाराम गोसावी(बाबा)" वाह... क्या बात है.
Mhanuch bhajangandharwa mhanarat!sakshat maulii!
Very very nice voice.
अतिशय भक्तिपुर्ण आणि classical touch.
खूप सुमधुर
वा क्याबात है👌👌👌
खूपच सुंदर गायनआहेमनप्रसनझालेरामकृष्णहरीभजनऐकून
खरंच भजनगंधर्व ❤
अप्रतिम गायन 🙏
वा!
Vah kya bat hai guruji .,ganesh buva chan tabala
Tukaram buva gosavi chi harakat eikayala khup maja yete
Can u or anybody upload in this waree of pandgarpur
Apratim
🙏राम कृष्ण हरी🙏
🙏🙏
शाम म खूपछाण
सुंदर वा!
अप्रतीम
Buwa apratim.
वा ऐकच नंबर क्या बात है
क्या बात है
लई भारी
लय मस्त,.. 👌🌹🙏ओंकार महाराज तुम्ही पन लय मस्त गायन करता 👌🌹🙏
Yanna mhntaat maauli bhajankar👌🤙💯🚩🫶
अती सुंदरं
खुप गोड भावपूर्ण भजन
छान 🎉
Discription मध्ये तबला वादकाचं नाव चुकलंय . सिद्धीविनायक पैठणकर असे लिहा.व्हीडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद.छानच झालाय.
तबला जबरदस्त
गुंग होऊन गेलो..
छान माऊली
सुकून मिलता हैं।
रमेश भारतीगोसावी परिवाराकडून अभिनंदन
संगित मैफल नाही भगवंत भजन स्वर हि ईश्वर
Right
खूपच छान बर्याच दिवसांनी मन प्रसन्न झाले
Very nice abang💐💐
Ur ur day I hu usse uk🇬🇧 uku u itoukiu î j junk ik kk look kokuuuujntil uudya
Khup Chan
🙏गुरुजी ला नमस्कार🙏
Naveen upload kara ?Farch sundar gatat!
Tabala from 12.50 pasun apratim
राम कृष्ण हरी गुरुजी ना प्रनाम
🙏🙏🙏🙏🙏
मस्त
खुप छान
धन्यवाद
खुप खुप छान
परमपूज्य, सद्गुरु गुरुजींची खूपच आठवण आली.
आधी बोलत होते श्याम महाराज का ? 14 वर्षापूर्वी बघितले होते.
TABALA WADAKANA KHUP NAMASKAR ,ANI BUWA KADUN RAM NAMACHA APRATIM UCHHAR
Nice
तुकाराम बुवा गोसावी गुरुजींचा नंबर मिळेल का.
वा बाबा लयि भारी
Mesmerizing, very sweet voice
Raga charukeshi
Up
Angla kate yenara gayan vsdan
शब्द अपुरे
Thanks
दैवीदेनगीआतीसुदरपृनाम
Konta rag ahe sanga
चारुकेशी।।
Jay Hari Mauli
जय हरी
व्वा खूप सुन्दर
बाबा,माझे मामा...तुमच्या हरकतीला सलाम.तबला-गणेश लोहगळे'जी नेहमीप्रमाणेच बाबांसोबतचे वादन अप्रतिम..-प्रा.दिपक तडाखे'सर(कराड).
खुप सुन्दर