सुखाचे जे सुख (Sukhache Je Sukh) | धनंजय म्हसकर | जाता पंढरिसी | आषाढी विशेष कार्यक्रम
Vložit
- čas přidán 9. 07. 2023
- गीत : संत चोखामेळा
संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी
मूळ स्वर : पं. जितेंद्र अभिषेकी
साथसंगत -
सुधांशु घारपुरे (संवादिनी)
गंधार जोग (तबला)
विनय चेउलकर (किबोर्ड)
हनुमंत रावडे (पखवाज)
अथर्व चांदोरकर (तालवाद्य) - Zábava
छान आवाज. भावपूर्ण. रसपूर्ण. अभंगास पोषक आलापी.
धनंजय फार सुंदर
अप्रतिम,शब्द नाहीत.
Excellent
अति सुंदर
Excellent ❤❤❤❤❤
तुमचा कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकावयास आवडेल.
राग शुद्ध सारंग
धनंजयजी, खुपच सुंदर आहे तुमचा आवाज!! असेच खुप गात राहा, याच शुभेच्छा!!
Kya baat hai. Khup chhan. God bless.
Athi sundar god bless you very good control in the voice super.
अलाफी ठेवण खूप सुंदर
नाद खुळा
खुप सुश्राव्य !
आ आ जास्त होते
❤❤❤❤❤❤ aprtim sir
खूप सुंदर
Beautiful singing ❤
I like it
सुंदर
Sundar
राग कोणता आहे
shudh sarang
Shuddha Sarang
Beautiful voice touches heart.☝️
ताल?
???
मस्त!!!!!
अतिशय सुंदर