संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरी ते लोणंद व्हाया वाल्हे प्रस्थान विथ डिजिटल वारकरी

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 07. 2024
  • नमस्कार मंडळी पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरी होऊन वाल्हे च्या दिशेने निघालेली असून ती काही वेळातच लोणंदला पोहोचेल वाल्हे मध्ये आल्यावर एक वेगळाच अनुभव मला दरवर्षी येतो संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेव्हा वाल्हेला येते तेव्हा आजूबाजूचा परिसर अगदी भक्तिमय होऊन जातो शांत असणारे वातावरण आनंदाने दुमदुमून जाते संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाले पोहोचतात लगबगीने सारा परिसर रंगून जातो भक्ती रंगात नाहून जातो इथे आल्यावर मला नेहमीच वेगळी अनुभूती होते म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही आल्यावर एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे प्रयत्न नाही इथे आल्यावर हा भाव सहजच उत्पन्न होऊन अशाच प्रकारचा व्हिडिओ बनवण्याची स्फूर्ती मला येते आजपर्यंतच्या प्रत्येक व्हिडिओवर तुम्ही भरपूर प्रेम दिलेला आहेत तसंच प्रेम राहू द्या आणि अनुभवांची ही आषाढी वारी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी पाहायला विसरू नका तुमच्या जवळच्या लांबच्या नातेवाईकांना मित्रांना हा व्हिडिओ पाठवून त्यांना सुद्धा हा वारीचा प्रत्यक्ष अनुभव येऊ द्या.
    आषाढी वारी आषाढी एकादशी डिजिटल वारकरी महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी अजित थोरबोले संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पादुका प्रस्थान पालखी सोहळा निरा लोणंद निरास्नान पादुका दर्शन पालखी दर्शन आषाढी एकादशी आषाढी वारी पायी दिंडी

Komentáře • 82

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d Před 3 dny +1

    माऊली... पूर्वी आसे छायाचित्र आसायचे...ज्यात सुंदर आवाज... चित्र अबोल आसले तरी आवाजा मुळे त्यात जीव यायचं... अगदी तसाच... हुबेहूब झालं आहे ...
    एका क्षणाला वाटले की movie बघत आहोत... 3तास तरी चाललं असतं तरी खुश झालो असतो माऊली😂 खूप सुंदर आवाज... खूप छान कॅप्शन...खूप छान पद्धतीने सगळे भाग दाखवले.....

  • @nilamkhatal-hp1pz
    @nilamkhatal-hp1pz Před 3 dny +2

    खूपच सुंदर अजित तुमची वारीत सहभागी होण्याची इच्छा आणि वारीत ला सर्व अनुभव अती सुंदर विठ्ठल भेटल्याशिवाय राहानार नाही अशा भक्तांना श्री हरी विठ्ठल जय जय हरी विठ्ठल

  • @ashwinichoudhari1152
    @ashwinichoudhari1152 Před 3 dny

    तुमचे देखील खुप खुप आभार इतकी सुंदर वारी आम्ही घरी बसून अनुभवतोय

  • @ManthanKhalkar
    @ManthanKhalkar Před 3 dny +2

    दादा हा व्हिडिओ अतिशय उत्कृष्ट झालेला होता आणि यापूर्वीचे व्हिडिओ ही खूप चांगले आहे.. तुमचे व्हिडिओ पाहून आम्हीही वारीत येऊन वारीचा आनंद घ्यावा असे प्रत्येक व्हिडिओत वाटवे.. असेच वारीचे अनेक व्हिडिओ करून हजारो,लाखो लोकांच्या आनंदाचे कारण व्हा...
    राम कृष्ण हरी...

  • @itsmayuresh23
    @itsmayuresh23 Před 3 dny +1

    खूप छान दादा❤❤😊

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d Před 3 dny

    माऊली शब्द नाही उरलेत... लिहिताना सुद्धा सुरवात कुठून करू... कोणता भाग आवडला म्हणून सांगू... शेवट का झाला म्हणून विचारू आसा झाला आहे आजचा व्हिडिओ.... अप्रतिम... खुपचं सुंदर व्हिडिओ... खूप छान...

  • @ashwinichoudhari1152
    @ashwinichoudhari1152 Před 3 dny

    राम कृष्ण हरी 🚩🙏
    डिजिटल वारकरी 🚩

  • @swatikautkar609
    @swatikautkar609 Před 3 dny

    धन्यवाद माऊली 🙏🙏🚩🚩 राम कृष्ण हरी

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 Před 3 dny

    Ram krishna hari mauli. Khup chan sunder nivedan. Apratim video. Sarva thikani dev disat hota. ❤❤❤❤❤

  • @itsmayuresh23
    @itsmayuresh23 Před 3 dny

    धरिला पंढरीचा चोर
    धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनिया दोर ॥१॥
    हृदय बंदिखाना केला। आंत विठ्ठल कोंडिला ॥२॥
    शब्दें केली जडाजुडी । विठ्ठल पायीं घातली बेडी ॥३॥
    सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुलती आला ॥४॥
    जनी म्हणे बा विठ्ठला । जीवें न सोडीं मी तुला ॥५॥❤

  • @amolpawar1992
    @amolpawar1992 Před 4 dny +10

    पुढचा वर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखी ला जा

  • @ashwinichoudhari1152
    @ashwinichoudhari1152 Před 3 dny

    जगात भारी पंढरीची वारी

  • @surekhabhagwat5765
    @surekhabhagwat5765 Před 3 dny +1

    विसावलेल्या दिंड्यांचे सुंदर चित्रण केले आहे, आवाज ही छान दिला आहे.... प्रसन्न वाटले.

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 Před 2 dny

    दादा लोणंद माझे माहेर....🙏😊🙇🎉👏👍

  • @amarishbhilare6304
    @amarishbhilare6304 Před 3 dny +1

    voiceover करून बनवलेला भाग चांगला आहे तो जास्त effective आहेत कारण त्यात वारी करणा-या प्रत्येक व्यक्तीच्या मनातील भावना आहेत. वारीमध्ये बरेच सुधारणा होणे गरजेचे आहे असे मला गेले १० वर्षांपासून वाटते पण वास्तविकता अशी सुधारणा होऊ नयेत असे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जातात असा माझा अनुभव आहे.

  • @ishwarchauhan3051
    @ishwarchauhan3051 Před 3 dny +1

    जय जय हरी विट्ठल अपके माध्यम से पुरी वारी देख पाता मैं एक उत्तर भारतीय विट्ठल भक्त हु 2 वर्ष से आपको फोलो कर रहा हुं ( राम कृष्ण हरी

  • @namdevdingre1928
    @namdevdingre1928 Před 3 dny

    अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला तुम्ही आज,आजचा व्हिडिओ ❤❤❤❤

  • @nitintambe13
    @nitintambe13 Před dnem +1

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @ratnalikorgaonkar36
    @ratnalikorgaonkar36 Před 3 dny

    आजचा vidiao खुपच छान आहे बघताना म न भरु न आ ल वाट त होत की विठ्ठल च सर्व दाखवत आहे. आपल्या ला नम स्कर.

  • @ashwinichoudhari1152
    @ashwinichoudhari1152 Před 3 dny

    व्हिडिओ भारीच असतात

  • @manishakale9805
    @manishakale9805 Před 3 dny

    राम कृष्ण हारी माऊली

  • @ashwinichoudhari1152
    @ashwinichoudhari1152 Před 3 dny

    15:21 टाईम ला अगदी मन भरून आले

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i Před 3 dny

    जय हरी माऊली 🙏🙏

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud4139 Před 3 dny

    आजचा व्ही डीओ खुपच सुंन्दर आहे दादा राम कृष्ण हरी माऊली

  • @ganeshshinde9565
    @ganeshshinde9565 Před 3 dny

    जय हरी विठ्ठल माऊली. सेनगाव येथुन जिल्हा हिंगोली

  • @PavanShingan-fk6qe
    @PavanShingan-fk6qe Před 3 dny

    जय हरि माऊलि

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 Před 3 dny

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp Před 3 dny

    जगात भारी डिजिटल वारकरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @dattatraypatil6585
    @dattatraypatil6585 Před dnem +1

    खूप सुंदर आवाज दिलाय दादा

  • @geetanjalisantosh6973

    खूप छान

  • @ashwinichoudhari1152
    @ashwinichoudhari1152 Před 3 dny

    असेच व्हिडिओ बनव दादा कमी वेळात खुप काही पाहायला मिळत आम्हाला

  • @RajaramChavan-g8x
    @RajaramChavan-g8x Před 4 dny

    Khu chan mauli राम कृष्ण हरि माऊली 🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @sonalivishalshirke779

    Shree hari vitthal

  • @user-sl6uc8lf8b
    @user-sl6uc8lf8b Před 3 dny

    खूप छान व्हिडिओ राम कृष्ण हरी

  • @ChanduKakade
    @ChanduKakade Před 4 dny

    अजित दादा आजचा व्हिडिओ सगळ्यात अतिशय उत्कृष्ट झालेला आहे

  • @SaglaKahiEkajagi
    @SaglaKahiEkajagi Před 3 dny

    आजच्या व्हिडिओ ची विशेषतः .. काय निरूपण केलय..काय बोललात...
    ह्या पुढचे सगळे व्हिडिओ अशेच बघायला आवडतील.

  • @guru_gyan5020
    @guru_gyan5020 Před 3 dny

    RAM KRISHNA HARI

  • @shravankamble6438
    @shravankamble6438 Před 3 dny

    Ha video पाहून मन भरून आले

  • @uddhavbende6398
    @uddhavbende6398 Před 3 dny

    राम कृष्ण हरी

  • @guru_gyan5020
    @guru_gyan5020 Před 3 dny

    Aajche tujhe chitrikaran aani tu dilela aawaj khup sundar nishand❤

  • @sadhanaphalke2614
    @sadhanaphalke2614 Před 4 dny

    खुपच सुंदर आस वाटलं आम्ही पण चालतो वारीत

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 Před 3 dny

    संपुॅंण यथार्थ चित्रण भाऊ ❤❤❤

  • @D.rtaksal123
    @D.rtaksal123 Před 4 dny

    राम कृष्ण हरी माऊली

  • @seemabandekar8389
    @seemabandekar8389 Před 3 dny

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 😅

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d Před 3 dny

    माऊली व्हिडिओ मधल्या अशा कित्तेक गोष्टी तुम्ही बरकाई दाखवल्या त्यावर त्या ट्रक खाली आराम करणारे आसो वा झाडा खाली निवांत बसणारे... ते पाहून हे सुचले.....
    गरजेचं नाही
    आयुष्यात हव ते मिळावं
    जे मिळालं आहे
    कधीतरी त्यालाही जीवापाड जपावं.....!!

  • @J1live-qw7d
    @J1live-qw7d Před 3 dny

    भाऊ मस्त एकदम भारी व्हिडिओ

  • @rajeshkhande334
    @rajeshkhande334 Před 3 dny

    🙏🙏👌🏻

  • @snehalatashitole
    @snehalatashitole Před 4 dny

    खूप छान 👍 राम कृष्ण हरी 🙏

  • @SubhashBatwal-uc2tt
    @SubhashBatwal-uc2tt Před 3 dny

    भाऊ डोक्याला टिक्का लावला तर अजून भारी दिशील 😊

  • @mangalkewale4517
    @mangalkewale4517 Před 3 dny

    Ram krushn hari mauli

  • @ashwinichoudhari1152
    @ashwinichoudhari1152 Před 3 dny

    आम्ही वाटच पाहतो असतो डिजिटल वारकरी व्हिडिओ कधी येतो

  • @itsmayuresh23
    @itsmayuresh23 Před 3 dny

    ❤ दादा तू वारी मध्ये काय जेवतो❤

  • @pradeepdhumal8371
    @pradeepdhumal8371 Před 3 dny

    राम कृष्ण हरी माउली माउली

  • @ashwinichoudhari1152
    @ashwinichoudhari1152 Před 3 dny

    पुढच्या वर्षी तुकोबांच्या पालखी सोबत बनव दादा

  • @ashwinichoudhari1152
    @ashwinichoudhari1152 Před 3 dny

    पुणे जिल्ह्या तील वारकरी सोबत एक मुलाखत दाखवण्याचा प्रयत्न करा आवडेल नक्कीच

  • @sadhanaphalke2614
    @sadhanaphalke2614 Před 4 dny

    जय हरी माऊली

  • @vs.comingwithnewtaste2963

    Wari keeps us to become self dependent.......and much more bhau ur videos are good but put more efforts to cover the dindi who's are really following the rule such as cleanliness, etc.... .great keep it up jai Hari......ek warkari pandhari cha....

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d Před 3 dny

    तुमचे कवतुक करू तेवढं कमी.... Multitalented आहात तुम्ही ...
    सगळेच व्हिडिओ सुंदर आसतात तुमचे पण या व्हिडिओ ची बातच न्यारी....
    😊

  • @SuperAml007
    @SuperAml007 Před 3 dny

    khup sundar video dada! Tumchya vaate aamhala vaari ghadtiye!

  • @karanraskar8042
    @karanraskar8042 Před 2 dny

    माजे वडिलपण आहेत सोमनाथ रासकर

  • @bablukhan32shirala2
    @bablukhan32shirala2 Před 4 dny

    माऊली माऊली माऊली माऊली रूप तुझे

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k Před 3 dny

    🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

  • @ramdaskamble8593
    @ramdaskamble8593 Před 4 dny

    🙏🙏

  • @dattatraypatil6585
    @dattatraypatil6585 Před dnem +1

    Discovery war शॉर्टफिल्म baghitalyasarakh वाटलं

  • @ashwinichoudhari1152
    @ashwinichoudhari1152 Před 3 dny

    Ha video जरा वेगळा होता छान वाटल पाहताना आणि ऐकताना पणं

  • @ganeshtandale8217
    @ganeshtandale8217 Před 3 dny

    ❤❤❤

  • @user-xn9tl3rt5n
    @user-xn9tl3rt5n Před 3 dny

    Ram Krishna Hari mauli 🙏🏻 तुम्ही मागल्या वेळी सारखे कपाळाला गंध नाही लावत का ?

  • @bablukhan32shirala2
    @bablukhan32shirala2 Před 4 dny

    विठ्ठल विठ्ठल

  • @sdcvlogs3570
    @sdcvlogs3570 Před 4 dny +1

    फलटन ला भेटा सर कांदा पोहे असतात आवुर्जन भेटा

  • @MayurGaikwad-dn9xs
    @MayurGaikwad-dn9xs Před 3 dny +1

    कृपया जे व्हिडिओ पाहतात त्यांनी लाईक पण करा...

  • @ashwinichoudhari1152
    @ashwinichoudhari1152 Před 3 dny

    दादा ते ट्रोन घेणार होता त्याच काय झालं

  • @yewalerupesh3276
    @yewalerupesh3276 Před 3 dny

    Shevtacha bahubali mast hota😅😅😊

  • @JAGUARGAMINGY
    @JAGUARGAMINGY Před 2 dny

    PURU PURU😂

  • @pradipdeore3712
    @pradipdeore3712 Před 4 dny

    Sir mazya life madhala sagdyat Sundar video hota ha ...... me life madhe 20 years zale video pahata aahe CZcams var khup video pahile pan asa video kadhich nahi pahila ..... thumachi ji bolanayachi ton aanj background la slow madhe music aani life che sagad sagun Jane yala khup himat lagate sir .... kharach khup chan video hota...