संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटण येथे आगमन mauli palkhi sohala PHALTAN

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024
  • संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी ते पंढरपूर पायी प्रवास करताना वीस दिवसांनी टप्पा पार करत असतो याच्यामध्ये 300 km पार पाडते यामध्ये आज माऊलींची पालखी पैठण येथे पोहोचली आहे कालच माऊलींचे उभे रिंगण झाले असे अनेक दिवसांच्या अनेक किस्से गोष्टी इथे हळूहळू बघायला मिळणार आहेत यामध्ये माऊलीचे रिंगण रिंगण 16 पायी पादुका दर्शन हे सर्व पाहायला मिळणार आहेत लाखो भावी भक्त वारकरी जण याचं सहभाग घेतात हा सर्व नद्यांना टिपत असतात यामध्ये वयोवृद्ध पासून ते आभाळ वृद्ध सर्वजण याचा भाग घेतात आनंदाचा सोहळा असतो हा 16 पाहण्यासाठी अनेक लाकूड भाविक भक्त जगभरातून येतात आषाढी वारी पंढरीची वारी पंढरपूर वारी एकादशी संत ज्ञानेश्वर महाराज पावली माऊली पालखी पादुका दर्शन अनुभवाची वारी अनुभवा आषाढी वारी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी अजित थोर बोले अजित थोरबोले डिजिटल वारकरी डिजिटल वारकरी महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी

Komentáře • 73

  • @PavanShingan-fk6qe
    @PavanShingan-fk6qe Před 15 dny

    जय हरि माऊली

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud4139 Před 16 dny +4

    बोला जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल विठ्ठल श्री एकनाथ ज्ञानदेव तुकाराम राम कृष्ण माऊली

  • @Chandrakanta14-zx2hm
    @Chandrakanta14-zx2hm Před 16 dny +4

    श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी

  • @NPRRavindra
    @NPRRavindra Před 16 dny +7

    5/10 हिच मुले वया गेलीत फोन मूळे

  • @sandhyakabra8184
    @sandhyakabra8184 Před 16 dny +2

    जय जय राम कृष्ण हरी माऊली 👃👃🌹🌹☘️☘️🌸🌸🌺🌼

  • @ajitkumarchappe7730
    @ajitkumarchappe7730 Před 15 dny

    माऊली सर्व दिंडीचा दाखवा

  • @ChanduKakade
    @ChanduKakade Před 15 dny

    घरबसल्या वारीचा आनंद देणारा डिजिटल वारकऱ्याला माझा नमस्कार

  • @bhushanthorat1818
    @bhushanthorat1818 Před 15 dny

    छान

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp Před 16 dny +2

    जगात भारी डिजिटल वारकरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @ulhasnatekar4808
    @ulhasnatekar4808 Před 16 dny +1

    माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ,अपूर्व सोहळा ,हा सुख सोहळा स्वर्गी नाही 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajivmangrulkar4853
    @rajivmangrulkar4853 Před 16 dny +4

    Nivruti gyanadev sopan mukta bai एकनाथ नामदेव तुकाराम🎉

  • @ishwarchauhan3051
    @ishwarchauhan3051 Před 16 dny +1

    जय जय राम कृष्ण हरी जय जय पांडुरंग हरी

  • @shivajisaste7670
    @shivajisaste7670 Před 15 dny

    माऊली तुमचे वारीतील व्हिडिओ खूप छान असतात तुमच्यामुळे आम्ही वारीतील खूप आनंद घेत आहे

  • @user-zm7rh9fq4d
    @user-zm7rh9fq4d Před 16 dny +3

    जय हरी विठ्ठल माऊली.... खूप छान झाला नेहमीच सारखं जोमात व्हिडिओ .... खुप हसवलं माऊली आज.... खरच व्हिडिओ पाहून energy येते.😅
    या पुढचा ही प्रवास सुखाचा जाओ..
    काळजी आसावी माऊली.... जय हरी विठ्ठल....

  • @user-tx5hj8qv4n
    @user-tx5hj8qv4n Před 15 dny

    खुप छान रामकृष्ण हरी माऊली 🙏

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i Před 16 dny +1

    जय हरी माऊली 🙏🙏

  • @kishorjain179
    @kishorjain179 Před 15 dny

    🙏🙏जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🙏जय श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज 🙏☝जय श्री संत एकनाथ महाराज 🙏🙏जय श्री संत नामदेव महाराज 🙏🙏जय श्री संत निवृत्तीनाथ महाराज🙏🙏🙏

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 Před 14 dny

    ❤❤❤

  • @yashwaghmare1565
    @yashwaghmare1565 Před 16 dny

    Chan

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 Před 16 dny +1

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c Před 16 dny +1

    1number video digital varkari

  • @snehalatashitole
    @snehalatashitole Před 16 dny +1

    राम कृष्ण हरी 🙏

  • @VijayaDivekar-vv8du
    @VijayaDivekar-vv8du Před 16 dny +1

    Jay haree vitthal.

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 Před 16 dny

    काय माऊली काय वारी मध्ये काय म्हणते

  • @ravisahare2542
    @ravisahare2542 Před 16 dny +3

    पुढच्या वर्षी वारी पर्यंत एक मिल सबस्क्राईब वर हो हीच माऊली चरणी प्रार्थना

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 Před 16 dny

    जय हरी माऊली

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k Před 16 dny +1

    🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

  • @pandharinathgavali5773
    @pandharinathgavali5773 Před 16 dny +1

    राम कृष्ण हरी माऊली माऊली घ्या दिंडी तील सर्व वारकऱ्यांना पंढरीनाथ गवळीच्या हार्दिक शुभेच्छा जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माळीवाडगाव ता गंगापूर जिल्हा संभाजी नगर

  • @sunitajundre3074
    @sunitajundre3074 Před 16 dny +1

    छान आहे तुमचे विडीओ तरुण मुला मुलींना जे बोललात ते एकदम खरे आहे त्यांना देवा चा कंटाळा येतो

  • @yashwaghmare1565
    @yashwaghmare1565 Před 16 dny

    Maze baba pn ahet varit

  • @mahadevnagargoje5817
    @mahadevnagargoje5817 Před 16 dny +1

    खूप छान karta राव वीडियो ❤❤🎉

  • @bhartipharande5697
    @bhartipharande5697 Před 16 dny

    Jay hari vitthal

  • @Kiransurkar
    @Kiransurkar Před 16 dny +1

    Khupch Sunder video aste dada tumche❤

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Před 16 dny

      खूप खूप धन्यवाद आपले भाऊ ☺️🚩✨

  • @parvatisutar2509
    @parvatisutar2509 Před 15 dny

    K

  • @user-hb1lt4wg4e
    @user-hb1lt4wg4e Před 16 dny +1

    विनोदाचा बादशहा काॅमेडी किंग श्री पांडुरंगाचा भक्त डिजिटल वारकरी निघाला पंढरीला.राम राम जी.. राम कृष्ण हरी श्री विठ्ठल हरी

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 Před 16 dny +2

    Khup mazza aali. Ram krishna hari

  • @manjirikulkarni9555
    @manjirikulkarni9555 Před 16 dny +1

    Impressed by your channel name Digital Warkari......🎉🎉

  • @NPRRavindra
    @NPRRavindra Před 16 dny +1

    हा फलटण तालुका आहे भाऊ इत एकदाम एक 1न असते

  • @manjirikulkarni9555
    @manjirikulkarni9555 Před 16 dny +1

    Aamhala varit yayla jamat nahi.... Pan tumchyamule khup aanand milto.....hasun hasun majja yete.

  • @user-hb1lt4wg4e
    @user-hb1lt4wg4e Před 16 dny +1

    पुढील वर्षी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा करावी अनुभव घेता येईल
    श्री पांडुरंग हरी श्री विठ्ठल हरी

  • @NPRRavindra
    @NPRRavindra Před 16 dny +1

    रवींद्र नाळे जम्मू फलटण

  • @TheShivaPatil
    @TheShivaPatil Před 16 dny +1

    Ha bridge 4 varsha pasun pending ahe tr ajun pending ch ahe😂

  • @n.s.pn.s.p1273
    @n.s.pn.s.p1273 Před 16 dny +1

    तुमची तबेत बरी आहेना रोज किती चालावं लागते

  • @yewalerupesh3276
    @yewalerupesh3276 Před 16 dny

    12.45 piche to dekho 😮😮😅😅😅😅 kon he vo

  • @rekhakamble6288
    @rekhakamble6288 Před 13 dny

    masakari karu nako varkaryachi

  • @ravisahare2542
    @ravisahare2542 Před 16 dny

    7:10 मिनिटांनी कॉल केला तुम्हाला