पाठदुखी,कंबरदुखी औषधाशिवाय घालवा |करा हे सोपे उपाय mechanical back pain म्हणजे काय आणि प्रभावी उपाय
Vložit
- čas přidán 20. 06. 2024
- डॉ.इशा ह्यांच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी येथे क्लीक करा : wa.me/917058944367
To book appointment with Dr. Isha Please click the link : wa.me/917058944367
About Dr. Isha's Palette :
Dr. Isha's Palette is a team of Experts, we consult and treat patients globally, Online consultation is also available. To book appointment contact - 705 8944 367
Dr. Isha Is MD Ayurveda. If You want to consult Dr. Isha , Please book prior appointment. For more information about Dr. Isha's Palette and To book an appointment visit our website : drishaspalette.com/
पाठदुखी , कंबरदुखी औषधाशिवाय घालवा - करा हे सोपे उपाय
mechanical back pain म्हणजे काय आणि ही पाठदुखी कमी करण्याचा प्रभावी उपाय
सर्व वयोगटासाठी चालतील असे सोपे व्यायाम प्रकार व उपाय
खूप छान योगासन शिकायला मिळालं मॅडम आणि तुम्ही प्रत्यक्ष demo दिल्यामुळे खूप इफेक्टिव्ह झालं. 100%करून बघणार ❤👍
खूपच छान मार्गदर्शन डॉ मॅडम.. खूप आभार 👏💐🙏
ईशा ताई हा प्रॉब्लेम मी 2 महिन्यांपूर्वी खूप जास्त फेस केलाय आणि 3500/- फिजिओथेरपी साठी खर्च करून आता मी हे सगळे आसनं करते ... खूप आराम आहे ...तुम्ही थोडं आधी हा व्हिडिओ बनवला असता तर खूप छान झालं असतं...असो अनेकांना नक्की उपयोग होईल....खूप माहितीपूर्ण आणि उपयोगी असतात तुमचे व्हिडिओ...
मी 15,000 खर्च केले😢
खूप खूप धन्यवाद 🌹🌹
खूप धन्यवाद डॉक्टर!
खूप छान विडिओ दाखवलात मॅडम धन्यवाद ❤
खूपच छान मार्गदर्शन इशाताई , धन्यवाद.
Thanks, Useful information🎉🎉🎉
मला तर खूपच भयंकर त्रास आहे पाठीचा, आपोआप crams येतात आणि एकदम पाठ लॉक होऊन जाते, अस वाटते की हाडाला हाड घासत आहेत जणू, आता नक्की हे व्यायाम करणार ,धन्यवाद डॉ❤❤❤❤
Nice thx madam
खूपच छान
Good information madam ❤
Spondylitis sathi sanga
Sciatica sathi sanga.
Cervical sathi konte exercises karayache pls video kara tya var
मॅम माझ्या पायावर खुप सूज येते कृपया मार्गदर्शन व्हावे
चांगली माहिती दिली त्यासोबत मर्कटासन व मत्सासन फायदेशीर ठरेल
yes. fakta sarvana karayala jamtil ase ch vyayam sangitle ahet, jenekarun 60 + loka hi karu shaktil . Dhanyavad !
White discharge vrti home remedies sanga plz
Sciatica साठी हि दाखवा plz.....
मॅडम माझ्या दोन्ही हाताच्या नसा अचानक फुगतात आणि दुखतात सगळ्या नसा उटतात आणि गायब होतात हात पण दुखतो plz उपाय सांगा
Gudghe dukhi Sathi Pan sanga
He mi karate. Yacha khup fayada hoto. He yog mi shikale ahe.
Mumbai madhe clinic ahe ka?
Makyatil nas dabli aahe tya sathi vyayam sanga
माझी कंबर खूपच दुखते गुडघे ही दुखतात वजनही खूपच आहे उपाय सांगा डॉ
Dr.maze 3/4varsh zale tond yet please kahi upay sanga na khuph trs hot ahe ajibat tikat khata yet nahi 😢😢
पाठदुखी साठी कोणते तेल वापरावे मॅडम...
टाच दुःखी वर पलझ काही उपाय सांगा ताई
tyavar video banvla ahe apan to baghun ghayava . dhanyavad !
मॅडम झोपले की खूप पाठीत दुखते
Pot Kami krnyasathi sanga mam plzzzz
tyavar video nuktach takla ahe channel var. krupya baghun ghyava. Dhanyavad !
माझी गर्भ पीशवी काढली आहे मला खूप त्रास होते कंबर दुःखी च मी हि आसन केली तर चालतंय का ताई 🙏
कमरे मध्ये गॅप असेल तर हे सर्व व्यायाम करायला जमतील काय मॅडम
shakyato tabyet dakhvilyashivay karu naka.
Ok mam 🙏
साठी ओलांडलेल्या लोकांना करता येत का
yes