पाठदुखी आणि कंबरदुखी साठी योगासने | Yoga for Upper and Lower

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 05. 2022
  • कंबर दुखी साठी व्यायाम
    कमरेचा व्यायाम
    मणक्याचे व्यायाम
    पाठदुखी आणि कंबरदुखी साठी योगासने | Yoga for Upper and Lower Back Pain in Marathi | Vihas Yoga
    पाठदुखी आणि कंबरदुखी वर लगेच आराम
    पाठदुखी आणि कंबरदुखी साठी व्यायाम
    यातील पाच ते सहा असेने दिवसातून एकदा करा.
    Kamardardha ke liye yoga
    Patdukhi & kambhar dhuki sati yogasane
    Lower and Upper Back Pain
    Weight Loss
    Fat burning
    Vajan kami karnyasathi Yogasane
    Vajan kase kami karave
    Kambarechi fat , Belly fat,
    Exercise / Yoga in marathi
    Patdukivar upay
    Patdukivar yoga
    Kambardukivar yoga & aasan
    Morning yoga routine
    Poweryoga
    योग| Yoga For Beginners
    योग मराठी मध्ये |
    योगाचे फायदे आणि मर्यादा | विविध रोगांवर योग | योगाची सुरुवात| प्रमाणित योग शिक्षक |
    Practice Yoga daily | Viha's Yoga | Diet |Yoga in Marathi | Yoga benefits and limitations | Yoga for beginners | Certified Yoga Teacher
    Other Videos -
    योगिक सूक्ष्म व्यायाम कसा करावा | Easy warm up exercise in Marathi | Sukshma Vyayam । Vihas Yoga: • योगिक सूक्ष्म व्यायाम ...
    मांडी व हिप्स वरील फॅट कमी करण्यासाठी व्यायाम | Lose Thighs & Hips Fat by Easy Exercise in Marathi: • मांडी व हिप्स वरील फॅट...
    भाग-1 झटपट वजन कमी करण्यासाठी योगासने/व्यायाम| Exercise For Weight loss quickly| Part one In Marathi: • भाग-1 झटपट वजन कमी करण...
    भाग-2 झटपट वजन कमी करण्यासाठी योगासने/व्यायाम| Exercise For Weight loss quickly| Part one In Marathi: • भाग-2 झटपट वजन कमी करण...
    भाग-2 कंबरेची चरबी कमी करण्यासाठी योगासने/व्यायाम| Exercise For Reducing Side Part two 2/ Waist Fat: • भाग-2 कंबरेची चरबी कमी...
    कंबरेची चरबी कमी करण्यासाठी योगासने / व्यायाम भाग-1| Exercise For Reducing Side Part one 1 / Waist Fat In Marathi: • भाग-1 कंबरेची चरबी कमी...
    Yoga for Weight Loss | पोटावरील चरबी / फॅट कमी करण्यासाठी योग : • Yoga for Weight Loss |...
    कपालभाती प्राणायाम कसा करावा | How to do Kapalbhati Pranayam| योग|
    Yoga For Beginners In Marathi: • कपालभाती प्राणायाम कसा...
    सूर्यनमस्कार कसा करावा |How to do Suryanamskar For Weight Loss In Marathi Step By Step Suryanamaskar: • सूर्यनमस्कार कसा करावा...
    Introduction: • Yoga Introduction | Vi...
    #upperandlowerbackpain #backpain
    #vihasyoga #पाठदुखीवकंबरदुखीसाठीयोगा

Komentáře • 445

  • @chetansutar6438
    @chetansutar6438 Před 2 měsíci +6

    खूप बरे वाटले मॅडम खूप दिवस पैंन होत होते जर बरे वाटले आपला व्हिडिओ बघून आणि योगा करून..पहिल्याच दिवशी आराम भेटला.

  • @user-rb5kq3np3d
    @user-rb5kq3np3d Před měsícem +2

    तुम्ही जो व्यायाम सांगितला आहे तो छान आहे मला त्याचा भरपूर फरक पडला आहे 🙏

  • @dhanashreegunjal1221
    @dhanashreegunjal1221 Před rokem +57

    खरच मॅडम मी पहिले दोन आसन केले आणि मला दहा मिनीटात फरक पडला माझी कंबर तीन दिवस दुखत होती मी यु ट्युब ला तुमचा व्हिडिओ पाहिला आणि मला खरोखर फरक पडला मनापासून धन्यवाद मॅडम

    • @vihasyoga
      @vihasyoga  Před rokem +5

      Thank you so much 😊

    • @sunandajagtap2088
      @sunandajagtap2088 Před rokem +1

      तुमचा योगा पाहून मी करत होते मला मणक्याचा त्रास चालू आहे खूप औषधे तुमचा योगा पाहून मी मी करते

    • @sunandajagtap2088
      @sunandajagtap2088 Před rokem +3

      खरंच मॅडम तुमचा व्हिडिओ मी असं करत मला कमरेचा त्रास मणक्यात गॅप आहे मला खूप त्रास तुमचा असून चालू केले

    • @aishwaryasawant6160
      @aishwaryasawant6160 Před 9 měsíci

      15:44 ​@@sunandajagtap2088p

    • @SudarshanWaikar
      @SudarshanWaikar Před 9 měsíci +1

      🎉❤😢😅😂

  • @jairupwate8727
    @jairupwate8727 Před 6 měsíci +4

    तुमचा व्हिडिओ अतीशय सुंदर आहे, तुमच्या सांगितल्याप्रमाणे व्यायाम मला असलेला पाठीचा त्रास होत नाही, तुमचे खूप आभार...‌

    • @vihasyoga
      @vihasyoga  Před 6 měsíci +1

      thank you your valuable feedback

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 Před 4 měsíci +2

    गुड मॉर्निंग,
    हा व्यायाम कमरेसाठी खुप निर्णायक आहे.प्रत्येकाने केला तर कंबर दुखी होणारच नाही.
    Thanks.

  • @user-qj2oq7se5f
    @user-qj2oq7se5f Před 8 měsíci +3

    नमस्कार मॅडम मी याडपाट वेब सिरीज दिग्दर्शक अमोल खंडू काळे आज मी तुमचा विडीयो पाहिला माझी कंबर खूप दुखत होती. तुमचा विडीयो पाहून व्यायाम केला. मी खूप बरे वाटले मी अजून तुमचे विडीयो बघेल कारण मी दिग्दर्शक हिरो कॅमेरा व एडिटिंग हे सगळे काम करत आहे. ते मुळे मला खूप त्रास होत आहे. पण आज मला खूप बरे वाटले मॅडम कारण रोज गोळा खात होते. आज पासून मी रोज व्यायाम करणार तुमचे मॅडम खूप खूप आभार🙏
    - दिग्दर्शक अमोल खंडू काळे
    याडपाट वेब सिरीज

    • @vihasyoga
      @vihasyoga  Před 8 měsíci +1

      Thank you for your valuable feedback 🙏

  • @R.N.2611
    @R.N.2611 Před rokem +9

    खूप सुंदर मार्गदर्शन मॅडम ...खूप आभारी आहे..

  • @ShardaPhadtare-yk6pp
    @ShardaPhadtare-yk6pp Před měsícem

    खूपच छान मॅडम आपण माहिती सांगितली .मीही करून बघणार आहे हे योगासने. मला खूप वर्षे पासून पाठदुखी व कंबर दुखीचा त्रास होत आहे .धन्यवाद मॅडम.

  • @madanpalve3689
    @madanpalve3689 Před 25 dny

    मी ही योगा करतो, पण मानेच्या आणि खांद्याच्या दुखण्यामुळे काही सुचतच नव्हतं. मी तुमचा व्हिडिओ बघितला मज्जा आली. आभारी

  • @user-wr5dd6gr2s
    @user-wr5dd6gr2s Před měsícem +2

    खुपच छान व्यायाम आहे तुमचा व्हिडीओ पाहिल्या पासुन मी ही व्यायामासाठी सुरवात केली आहे धंण्यवाद म्याडम

  • @arunpatil8639
    @arunpatil8639 Před 7 měsíci +3

    मॅडम ह्या योगाचा खूप फायदा झाला तुमचा मनःपूर्वक आभारी आहे

  • @marotikadam4222
    @marotikadam4222 Před 5 měsíci +3

    फारच छान माहिती दिली आहे मँडम

  • @ushasatale9425
    @ushasatale9425 Před 5 měsíci +1

    Khup chan mahiti yoga prakar sangitale abhari

  • @sachinnanaware8690
    @sachinnanaware8690 Před měsícem

    खूप छान प्रकारे आपण व्यायाम समजवला त्यामुळे माझे मान पाठ आणि कंबर दुखणे कमी झाले आहेत खूप खूप धन्यवाद मॅडम❤

  • @balasahebchangulpai7287
    @balasahebchangulpai7287 Před 4 měsíci +2

    खूप छान माहिती दिलीत

  • @mangalchavan1440
    @mangalchavan1440 Před měsícem

    Thyaku. ताई मी महिनाभर माझी कंबर दुखत होते परेशान झाली होती एक दिवसातच मला फरक पडला❤

  • @sagarborule1796
    @sagarborule1796 Před 9 měsíci +1

    Khup chan madam thanks

  • @ashwinisarang3585
    @ashwinisarang3585 Před 7 měsíci +2

    Khupch chan myadam dhannyavath

  • @sagardhumal3303
    @sagardhumal3303 Před dnem

    धन्यवाद खूप छान

  • @rajsonawale4052
    @rajsonawale4052 Před 6 měsíci +1

    खुपच छान मी तुमचा व्हीडिओ सकाळी पाहिला माझी पाठ खूप दुखत आहे प्रेरणा मिळाली धन्यवाद मॅडम

  • @Sanskar2220
    @Sanskar2220 Před 14 dny

    कंबरदुखीसाठी फायदा झाला.त्रास कमी झाला.Thanks

  • @namdevpawade1324
    @namdevpawade1324 Před 9 měsíci

    खूप छान मॅडम धन्यवाद

  • @marutisutar220
    @marutisutar220 Před 8 měsíci +2

    छान वाटलं कंबर कमी आली दुखायची

  • @rajendranahar43
    @rajendranahar43 Před 10 měsíci +1

    मॅडम फार सुंदर आहेत तुमचे योगासने. फक्त तुमच्यामुळेच मला पाठवला आराम भेटला आहे. तुम्ही देवा पेक्षा कमी नाही 🙏🙏🙏🙏

    • @vihasyoga
      @vihasyoga  Před 10 měsíci +1

      Thank you for your valuable feedback 🙏

  • @pratibhakhaire8870
    @pratibhakhaire8870 Před rokem +6

    खुपचं छान आसन आहे

  • @ashabhadane7278
    @ashabhadane7278 Před 11 měsíci +1

    खूप छान मॅडम सर्व आसन समजुन सांगितले

  • @sureshshirgaonkar7679
    @sureshshirgaonkar7679 Před měsícem

    मैडम अतिशय छान व्यायामाचे प्रकार आहेत.मला खुप आवडले.धन्यवाद।

  • @ankitavelhal5877
    @ankitavelhal5877 Před 3 měsíci +1

    Mi he chalu kele aahet aasan करायला छान शिकवता माम Thank you🎉

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 Před 6 měsíci +1

    माझी कंबर चार पाच दिवसांपासून खूपच दुखते आहे आणि मला त्याचा प्रचंड त्रास होतो आहे. मी तुम्ही दाखविलेली सर्व आसने केली. त्यामुळे माझा आत्ता त्रास थोडासा कमी झाल्यासारखा वाटतो आहे. मला वाटते काही दिवस रोज मी ही आसने केल्यास माझा कंबरदुखीचा त्रास नक्कीच पूर्णपणे बरा होईल.
    धन्यवाद!

  • @dattatraycheke5871
    @dattatraycheke5871 Před 6 měsíci +1

    जय हरि ताईं खूप छान माहिती दिली आहे आसने करतेवेळी च कंबरेला बरे वाटते म्हणजे पहिल्या दिवशी आराम पडतो असे जाणवते आहे❤🚩🙏🤝👌👌

  • @encryptedff3534
    @encryptedff3534 Před 5 měsíci +2

    Yoga pn chan tumhi pn 😊

  • @bhagawanpatil8656
    @bhagawanpatil8656 Před rokem +2

    छान ,सोप्या भाषेत चांगले मार्गदर्शन

  • @user-gh6id9xj5p
    @user-gh6id9xj5p Před 9 měsíci +2

    खूप छान व्यायाम केल्यानंतर आराम मिळाला थँक्यू धन्यवाद🙏🙏

  • @dilipingole6363
    @dilipingole6363 Před rokem +1

    खुपच सुंदर माहिती मिळाली.खुप खुप धन्यवाद.🙏🙏

  • @narshingraobhosle5304
    @narshingraobhosle5304 Před měsícem

    मी 68 वर्षाचा आहे. तुमच्या योगा मुळे माझे पाठ आणि कंबर दुखी कमी आहे. धन्यवाद😊

  • @VaibhavPawar-no2pp
    @VaibhavPawar-no2pp Před 9 měsíci +1

    Mam maji backpain khup dukhat hoti tumcha yoga youtube channel vr ti pahila mala 2 divsat phark jan vay lagla mam tumi mahiti khup chan deta amche shri swami samrth asech apalya vr krupa kro❤

    • @vihasyoga
      @vihasyoga  Před 9 měsíci +1

      thank you so much your valuable feedback 🙏

  • @nandkumarvarpe7438
    @nandkumarvarpe7438 Před 8 měsíci +1

    Khupch, chan,

  • @ashwinichaudhari4321
    @ashwinichaudhari4321 Před 7 měsíci

    आसन केल्यानंतर खूप फरक जाणवला.... Thank u ma'am

  • @anushka4877
    @anushka4877 Před 28 dny +1

    Khup Chan ahe madam 😊tumche yoga ashan😊

  • @user-pw6pv5wf6q
    @user-pw6pv5wf6q Před 5 měsíci +1

    Khup chan ...

  • @poojanannavare4281
    @poojanannavare4281 Před 7 měsíci

    Thanks 🙏🙏

  • @rajarambhosle8071
    @rajarambhosle8071 Před rokem +1

    आम्ही सर्व जण आपला हा योग करून नंतर आपणास कळवू.धन्यवाद.मॅडम.

  • @ashokmali8658
    @ashokmali8658 Před dnem

    Goodadvicethanks

  • @sunilthakare1767
    @sunilthakare1767 Před měsícem

    खूप छान माहिती मिळाली❤❤

  • @ankushkank5165
    @ankushkank5165 Před 9 dny

    खूपच छान

  • @akshaysharma2758
    @akshaysharma2758 Před rokem +1

    खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद 🙏🏻🙂

  • @avinashtambe9222
    @avinashtambe9222 Před 7 měsíci +1

    धन्यवाद ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊

  • @AnilPawar-qu1cb
    @AnilPawar-qu1cb Před rokem +2

    Simple language, best exercises

  • @sunitabawanthade1720
    @sunitabawanthade1720 Před 3 měsíci +1

    Very nice mam.thank you

  • @sanjayborate870
    @sanjayborate870 Před 6 měsíci +1

    Thank madam.

  • @sakharammahide6326
    @sakharammahide6326 Před 5 měsíci +1

    दीदी thanks

  • @minakshiajabe9707
    @minakshiajabe9707 Před měsícem +1

    खरच खूपच छान 😂❤

  • @archanapendhare5248
    @archanapendhare5248 Před 24 dny

    Thanxs didi..nice guidance 😊

  • @archanagadekar2443
    @archanagadekar2443 Před 3 měsíci +1

    good morning and Thank you mam खुप मसत वाटल ऐक्ससाईज करून Thank you mam 🙏🙏🙏👏👏👏❤❤❤

    • @vihasyoga
      @vihasyoga  Před 3 měsíci +1

      Thank you for your valuable feedback

  • @drrajguru2676
    @drrajguru2676 Před 11 měsíci +3

    मॅडम मी तुमचा व्हिडिओ बघून कमीत कमी 15 ते 20 दिवसांनी योगा करत आहे आणि मला सवय पण लागली आहे त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद रा माहूर ता माहूर जि नांदेड... Dr राजगुरू

    • @vihasyoga
      @vihasyoga  Před 11 měsíci +1

      Thank you for your valuable feedback

  • @user-xk5hu1ls7g
    @user-xk5hu1ls7g Před rokem +6

    खुपच छान वाटले त्रास जरा कमी झाला

    • @vihasyoga
      @vihasyoga  Před rokem +1

      Thank you Smita for your valuable feedback.

  • @nitinkokare326
    @nitinkokare326 Před 8 měsíci +1

    Thanks mam

  • @pdjagtap8320
    @pdjagtap8320 Před 6 měsíci +1

    खूपच सुंदर माहिती मिळाली, धन्यवाद मॅडम

  • @user-nu9eg3ml9o
    @user-nu9eg3ml9o Před 7 měsíci +1

    Thanks madam

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Před 11 měsíci +1

    खूपच छान माहिती दिली मॅडम धन्यवाद

    • @vihasyoga
      @vihasyoga  Před 11 měsíci +1

      Thank you so much 🙏

  • @chandrakantgorgile
    @chandrakantgorgile Před 2 měsíci +1

    Thank you

  • @sachinkorde9685
    @sachinkorde9685 Před měsícem

    खुप छान ❤

  • @shivajikargane1343
    @shivajikargane1343 Před 2 měsíci +1

    खूप छान माहिती मॅडम

  • @shyamraut1094
    @shyamraut1094 Před 2 lety +1

    Khup chan mala khup tras aahe thank you

    • @vihasyoga
      @vihasyoga  Před 2 lety

      Roj aasan kara .... Tras kami hoel

  • @SachinBhagat-zd7of
    @SachinBhagat-zd7of Před 10 dny

    खूप, छान, माहिती, दिली,बेटा,

  • @rupali4300
    @rupali4300 Před rokem +2

    खूप छान माहिती दिली

  • @user-yi9fw3wd8k
    @user-yi9fw3wd8k Před 8 měsíci +1

    Khup mst

  • @shirishtavare4523
    @shirishtavare4523 Před rokem +1

    Thank you so much,, khup Chan

  • @hiteshhkurhade2983
    @hiteshhkurhade2983 Před rokem +1

    खुपच सुंदर माहिती

  • @tanajipawar4012
    @tanajipawar4012 Před 6 měsíci +1

    V nice 👍

  • @gopalharbak-le9tu
    @gopalharbak-le9tu Před rokem +1

    धन्यवाद,खूप छान माहिती दिली🙏

  • @manesaee8032
    @manesaee8032 Před rokem +1

    Thank you 🙏🙏

  • @VarshaRede
    @VarshaRede Před 3 měsíci +1

    Kupch Chan madam mahiti dilyabaddal thanks

  • @ankitapensalwar9233
    @ankitapensalwar9233 Před 3 měsíci +1

    चांगली माहिती भेटली धन्यवाद चार महिने झाले माझी कंबर दुखत आहे

  • @shaligrampatil8639
    @shaligrampatil8639 Před 3 měsíci +1

    खूप च छान व्हिडिओ...
    थॅंक्स.. 🌿🌷🌿

  • @anilgole3893
    @anilgole3893 Před 8 měsíci

    Apratim

  • @namdevpotale3980
    @namdevpotale3980 Před 6 měsíci +1

    मॅडम माझी पाठन, कंबर खूप दुखत होती, पायांच्या बोटांना मुंग्या येत होत्या. या योगांनी पहिल्या दिवसापासून फरक पडला. 4 दिवसात पूर्ण दुखणे आणि मुंग्या येणे बंद झालं. धन्यवाद मॅडम

    • @vihasyoga
      @vihasyoga  Před 6 měsíci +1

      Thank you for your valuable feedback

  • @sachinbombade611
    @sachinbombade611 Před 10 měsíci +1

    चांगली माहिती मिळाली धन्यवाद

  • @ERRORISLIVE8
    @ERRORISLIVE8 Před 5 měsíci +1

    खुप छान आहे तुमचे योगासने

  • @gajananpatade7390
    @gajananpatade7390 Před 11 měsíci +3

    खूपच छान. कंबर दुखी पाठदुखी वाल्यांनी सूर्यनमस्कार घातल्याने फायदा की तोटा. कळवावे

  • @avinashadhav6194
    @avinashadhav6194 Před 5 měsíci +2

    Very effective, thanks!

  • @shantarampatil2378
    @shantarampatil2378 Před rokem +2

    धन्यवाद मॅडम
    🙏🙏👍

  • @gangaramyedge6882
    @gangaramyedge6882 Před 10 měsíci +1

    मॅडम खरंच खूप छान आहे योगासने आपले खूप खूप आभार

  • @ankitavelhal5877
    @ankitavelhal5877 Před měsícem

    🎉khup mast exisaig

  • @poojashinde4903
    @poojashinde4903 Před rokem +1

    🙏🙏 मॅडम ह्या व्हिडोओतील पुर्ण प्रकार केले खुप रिलेक्स फिल केल जॉईन योग्य क्लास करायला आवडेल स्पॉन्डीलेस चा त्रास खुपच प्रमाणात आहे

    • @vihasyoga
      @vihasyoga  Před rokem +1

      Thank you for your valuable feedback.

    • @sandeepawate5377
      @sandeepawate5377 Před 6 měsíci

      ​@@vihasyogamam spondylitis sathi kontya steps ahet

  • @santoshmagar4536
    @santoshmagar4536 Před rokem +2

    मॅडम मी तुमचे मनापासून आभारी आहे

  • @jagannathghyar2910
    @jagannathghyar2910 Před 23 dny

    Thank you madam

  • @siddheshtayade
    @siddheshtayade Před 11 dny

    Thank you mam🙏🙏🙏

  • @allauddintadavi1557
    @allauddintadavi1557 Před 2 měsíci +3

    😊 कमर मध्ये गॅप आहे व्यायाम चालेल का करायला

  • @pandurangrajigare6468
    @pandurangrajigare6468 Před rokem +2

    खूप छान वाटले

  • @ramanbawanthere9333
    @ramanbawanthere9333 Před 3 měsíci +1

    धन्यवाद म्याडम फारच सुंदर

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr Před rokem +1

    Chhan yogasanchimahiti svata kruti karun sangitalit dhanyavad madum jay maharashtra om Ram Krushna Hari

  • @vilashanwate2656
    @vilashanwate2656 Před 3 měsíci +2

    हो
    मॅडम मी तीन दिवस झाले तुमचा व्यायाम बघून करतो तर मला फरक पडला खूप सोपी पद्धत आहे तुमचा व्यायाम करायची....

  • @ravindrapadalkar9558
    @ravindrapadalkar9558 Před 10 měsíci

    Chan chanach

  • @mamtakolhe2642
    @mamtakolhe2642 Před rokem +1

    Khuch chan sangitle mama ani relax hi vat ahe thanks

  • @shidheshwargohane5695
    @shidheshwargohane5695 Před rokem +1

    Khupch chan asan sangitle mam

  • @shrikantselkar7186
    @shrikantselkar7186 Před rokem +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल

  • @dineshwankhede8256
    @dineshwankhede8256 Před rokem +1

    Thanks 👍🙏 mam

  • @panduranggaikwad3084
    @panduranggaikwad3084 Před 10 měsíci

    🙏🙏🌹

  • @radhakishanhanwate2749
    @radhakishanhanwate2749 Před 10 měsíci +1

    खूप खूप धन्यवाद मॅडम