Vishwajeet Kadam Speech | ठाकरेंना ठणकावलं, वरिष्ठांनाही इशारा दिला, विश्वजीत कदमांनी बोलून दाखवलं

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 04. 2024
  • #SangliLokSabha #VishalPatil #VishwajeetKadam #LokSabhaElection2024 #MaharashtraTimes
    सांगली येथे काँग्रेसचा मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी सांगलीच्या जागेसाठी आग्रही असणाऱ्या विश्वजीत कदमांनी मनातील खदखद बोलून दाखवली. सांगलीच्या जागेसाठी राज्यातील आणि देशातील नेत्यांना अंगावर घेतलं असं विश्वजीत कदम म्हणाले. सांगलीतील जागेबाबत सापशिडीचा खेळ झाला दुर्दैवाने आम्हाला साप चावला असं कदम म्हणाले. यावेळी विश्वजीत कदमांनी संजय राऊतांच्या टीकेलाही उत्तर दिलं. मित्र पक्षांना आता सांगा की विधानसभेला आवाज करायचा नाही असं कदम म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 818

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Před 8 dny +11

    अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणे सोपे नाही हिम्मत करून दाखवली यशस्वी झाले

  • @rvbansode2403
    @rvbansode2403 Před měsícem +18

    ग्रेट विश्वजीत साहेब.. अभ्यसू व्यक्तिमत्व....

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 Před 10 dny

      लवड्या गत बोलू नको. .कारण कोल्लापुरत उद्धव ठाकरे यांनी तुमच्या बुळग्या काँगीला दोन वेळा निवडून आणले आणि तुम्ही भिकर्यानी त्यांचा उमेदवार पाडला च्युते कुठले

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 Před 9 dny

      ईमानदार आहे कदम

  • @nirmalawalvekar2596
    @nirmalawalvekar2596 Před měsícem +10

    आमच्या सांगली जिल्ह्यातला सगळ्यात सुसंस्कृत आणि उज्वल भविष्य असलेला एकमेव नेता

  • @annasahebbhilare6457
    @annasahebbhilare6457 Před měsícem +6

    विशवजित साहेब आम्ही पंतकराव साहेब यांचे चेले आहोत विशाल येणार

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 Před 10 dny

      मग काय उपटलिव महाराष्ट्रात

  • @user-ou4gt4jk9z
    @user-ou4gt4jk9z Před měsícem +138

    साहेब दाह वर्षं कॉग्रेसला उमेदवारी होती काय झाले

  • @anandaugale5904
    @anandaugale5904 Před měsícem +195

    मग दहा वर्षे भाजचा ..खासदार का आहे..?

  • @prajwalpandhare07
    @prajwalpandhare07 Před 9 dny +1

    अगदी योग्य बोललात कदम साहेब, वरचे पक्ष कनिष्ठांना फक्त गृहीत धरतात त्यांना त्यांची जागा दाखवून दिली याबद्दल शतशः धन्यवाद.

  • @anandapatil2955
    @anandapatil2955 Před měsícem +196

    तुमचे खायचे दात एक अन दाखवायचे दात एक आहेत कदम साहेब

    • @amirfakir9567
      @amirfakir9567 Před měsícem +4

      विश्वजीत भैया बरोबर,आहे ,पण,आता,ईलाज,नही

  • @siddheshnivangune5482
    @siddheshnivangune5482 Před měsícem +28

    बघा हेच सांगत आहेत लोकशाही वाचवायला पाहिजे

  • @atharvavetal3966
    @atharvavetal3966 Před měsícem +6

    हाथी चले बाजार.. तो कुत्ते भोके हजार..
    Kingmaker Dr. Balasaheb Kadam..
    ❤️🔥🇮🇳..

  • @akb_edits9322
    @akb_edits9322 Před měsícem +4

    आ. विश्वजीत साहेब खुप खुप छान प्रयत्न

  • @sarthaknagavade3569
    @sarthaknagavade3569 Před měsícem +4

    धन्यवाद कदम साहेब

  • @yashmobileshop144
    @yashmobileshop144 Před měsícem +34

    खानापूर मध्ये पाटील काँग्रेस चे आमदार असताना तुम्ही शिवसेनेच्या उमेदवाराचे काम केले ....मुळात काँग्रेस संपवली तुम्हीच😂😂

    • @hindu-vk3hb
      @hindu-vk3hb Před 19 dny

      सदाशिव पाटील कदमंच्यावर कुरघोडी करत होता पाडलं त्याला

  • @rahulsalunkhe9659
    @rahulsalunkhe9659 Před měsícem +37

    तुम्ही काय दिवे लावले पतंगराव कदम साहेबांनी भरपूर काही उभा केले

  • @KshatriyMaratha
    @KshatriyMaratha Před měsícem +243

    इतकं बोलताय मग १० वर्षे तुमचा तोच उमेदवार का पडला ???

    • @sandipnshinde6504
      @sandipnshinde6504 Před měsícem

      मोदी लाट

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy Před měsícem +35

      तुमचा 52 वर्षे पडला ते चालतंय का
      यंदा हलक्यात नाही
      अपक्ष खासदार 🔥✌🏻लावा ताकद
      Only विशाल पाटील

    • @sagarspatil8356
      @sagarspatil8356 Před měsícem +19

      एकदाच पडलाय तो पण स्वाभिमानी शेतकरी संघटना चिन्हावर

    • @vilaspatil495
      @vilaspatil495 Před měsícem +6

      महाराष्ट्रात सद्या काँग्रेस फक्त बंटी पाटलांमुळं दिसतय बाकी हे सर्व जण मनानं bjp मध्ये जायला बसलेत 😂😂😂

    • @ShashRaul
      @ShashRaul Před měsícem +1

      😮😅😮😮😮😮😮😮😅😮😮😮😮😮😮​@@Itsasenseirboy

  • @vishalshinde1052
    @vishalshinde1052 Před měsícem +28

    चंद्रहार पाटील यांना पाठींबा नाही देणार हा माणूस

  • @ravindramarne9065
    @ravindramarne9065 Před měsícem +78

    काही दिवसांनी भाजपाई वासी झाले तर आश्चर्य वाटू नये

    • @user-tb8sc6ng5h
      @user-tb8sc6ng5h Před měsícem +1

      Video alta madhe fdn20 sangat hota vishwajit tuza lavkar muhurt lavto mhanun...hyala ani tya vishal la tondavar padnar lokk

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Před měsícem +29

    अहो,,, नेते,,, मागच्या निवडणुकीत 1 खासदार निवडून आलात,, आता,, शिवसेना मुळे चांगलं वातावरत निर्माण झालं tr,, तुमचं तुणतुणं वाजायला लागलं,,, मागच्या 10 वर्षी क्या दिवे lavle😊

    • @vitthaldalimbkar7710
      @vitthaldalimbkar7710 Před měsícem

      कमीत कमी विचार मांडताना आपले खरे नाव अभिमानाने मांडावे असे टोपन नावे लावून काय उपयोग

  • @rakeshdeulkar381
    @rakeshdeulkar381 Před měsícem +31

    काँग्रेस ने अजून पण महाविकास आघाडी मधुन बाहेर पडावे आणि जागा निवडून आणून दाखवावी. सांगलीच कशाला पूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रयत्न करावा.

    • @pandurangdubal7129
      @pandurangdubal7129 Před měsícem +8

      ऐका ही ठिकाणाहून डिपॉझिट वाचवून दाखवावे. सगळे पळपुठे भाजपा च्या भीतीला घाबरून भुमिगत झाले.

    • @herogaming2525
      @herogaming2525 Před měsícem +1

      😂😂😂 मागच्या वेळी एक खासदार आला...म्हणे पुरा महाराष्ट्र लढावा.....म वी आ आहे म्हणून आशा तरी जिवंत आहे...

    • @pranaywadkar378
      @pranaywadkar378 Před 7 dny +1

      Sivsena mule tarle congress

  • @prashantshirke0087
    @prashantshirke0087 Před měsícem +81

    एक चांगला पर्याय आहे कोल्हापूरची जागा शिवसेनेला ध्यान सांगली जागा तुम्ही घ्या

    • @Sujit_Jadhav7541
      @Sujit_Jadhav7541 Před měsícem +6

      संपलं की आता सगळं. आता काही होवू शकत नाही.. जे काही असेल ते ७ आणि ४ तारखेला...

    • @vaibhavpatil7325
      @vaibhavpatil7325 Před 4 dny +1

      7 आणि 4 ला दिवाळी साजरी केली आम्ही सांगलीत

  • @chandrakantshinde9279
    @chandrakantshinde9279 Před měsícem +3

    गोरगरिबांच्या कैवारी माननीय विश्वजीत कदम साहेब

  • @arvindsharma683
    @arvindsharma683 Před měsícem +4

    खरं आहे

  • @suhass.j1340
    @suhass.j1340 Před 8 dny +1

    हेच ते भाषण ज्याने सांगली ची हवा पलटली

  • @chandrakantshinde9279
    @chandrakantshinde9279 Před měsícem +2

    आमचे दैवत विश्वजीत कदम साहेब

  • @rohit-re3pm
    @rohit-re3pm Před měsícem +62

    Vishwajit tuza मुहूर्त शोधतोय,
    Mr फडणवीस😅
    निवडून आला तर तुम्हाला सलाम .
    पण संजय पटलाना मदत केली तर तुमच्यासारखे तुमीच

    • @cjnnews4434
      @cjnnews4434 Před měsícem +6

      ha 100% SANJAY PATLANCHA MADAT KARNAR

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 Před měsícem +222

    10 वर्षे BJP आहे, जर हाच जोश अगोदर कुढे गेला होता

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy Před měsícem +6

      52 वर्ष काँग्रेस चा उमेदवार निवडून आलाय सांगलीत
      आत्ता बघूया कि 4 जूनला
      कायमच वारं फिरलंय यंदा खासदार only विशाल पाटील 🔥✌🏻

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy Před měsícem +2

      वंचित च्या जीवावर खासदार होणारे माहित आहे सगळं 😂😂

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy Před měsícem +3

      अपक्ष निवडून येणार आहे
      लावा ताकद only विशाल पाटील

    • @avantilatkar7008
      @avantilatkar7008 Před měsícem +5

      शिवसेनेला माहीत आहे हा भाजपचा छुपा कार्यकर्ता आहे

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 Před měsícem +2

      Bjp 400

  • @harishchandrakurhade469
    @harishchandrakurhade469 Před měsícem +47

    गेली दोन निवडणूक काँग्रेस जागा लढवत आहे मग तेंव्हा तुमचा जोर कुठे गेला होता ?

    • @user-tb8sc6ng5h
      @user-tb8sc6ng5h Před měsícem

      Hyancha muhurt fdn20 lavnar hota...tyamule chandrhar patlala madat karaychi sodun khekdya sarkhe paayat paay taakat ahet

  • @nrm8492
    @nrm8492 Před měsícem +2

    विश्वजीत कदम साहेब काँग्रेसमधील एक चांगल नेतृत्व आहे पण साहेब पाठच्या वेळेला पण तुम्ही ही जागा स्वाभिमानीला सोडली होती की अन तेव्हा तर विशाल पाटील वंचित च्या तिकिटावर लढले होते अन पडले होते मग आताच का तुम्ही एवढे दुखी होत आहात तुमच्या सारख्या नेत्याने फक्त एका जिल्ह्यापुरता विचार न करता महाराष्ट्राचा आणि देशाचा विचार करून हसत हसत शिवसेनेच काम केले पाहिजे

  • @ashokshitole8702
    @ashokshitole8702 Před 8 dny

    Very good & Excellent ❤❤

  • @kishornaik5468
    @kishornaik5468 Před 5 dny

    खुप छान भाषण केले 💐❤💐❤

  • @bandubirlinge7517
    @bandubirlinge7517 Před měsícem +58

    असु द्या साहेब चंद्रहार पाटीलला फुल पाठिंबा द्या.

  • @vaibhavjangam3737
    @vaibhavjangam3737 Před měsícem +1

    फार विचार पूर्वक भाषण केलंय

  • @ramchandrakshirsagar361
    @ramchandrakshirsagar361 Před měsícem +12

    विश्वाजित तुजा लवकरच मुहूर्त काढतो हे फहडणवीस म्हणाले आहेत त्याचं काय?

  • @SidhiBaatAshishKeSath
    @SidhiBaatAshishKeSath Před měsícem +1

    Great speech sir

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Před měsícem +120

    जयंत पाटील तुम्हाला वरचढ ठरले विश्वजित कदम 😂😂😂😂😂😂

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy Před měsícem +17

      व्हय व्हय बघूया 4 जूनला
      जयंत पाटील ला येवढंच करायच होतं ना
      करायच na मग प्रतीक जयंत पाटील ला उभा
      आमनेसामने होऊन गेलं असत एकदा
      कळलं असत विशाल पाटील काय आहे ते
      अपक्ष खासदार only विशाल पाटील 🔥✌🏻

    • @nikhildharme7554
      @nikhildharme7554 Před měsícem +6

      Jayant patil yancha ghataki rajkarnamule te kadhihi jilhyache nete hovu shakat nahit

    • @paraspatil5728
      @paraspatil5728 Před měsícem +4

      ​@@Itsasenseirboy fakt Vishal Patil ❤️

    • @swapnilmane3484
      @swapnilmane3484 Před měsícem

      जयंत पाटील दुसऱ्याच्या खांद्यावरून गोळी मारायची बंद करा... आणि तुमची फरफत होणार तुम्ही या वेळी 😂😂😂😂

  • @ganeshdeshmukh4640
    @ganeshdeshmukh4640 Před 7 dny

    सोबत नवीन मित्र आला की असेच प्रकार होतात... जागेसाठी आग्रही भूमिका असतात...

  • @abhijeetpawar760
    @abhijeetpawar760 Před měsícem +1

    Excellent speech VPK

  • @satishkeknis117
    @satishkeknis117 Před 5 dny

    Historical speech everyone has been kept in mind and will take ideal

  • @athalyeakshay09
    @athalyeakshay09 Před měsícem +1

    जबरदस्त !!!!

  • @user-nx7ks5pd4m
    @user-nx7ks5pd4m Před měsícem +14

    दया ना आपक्ष आहे ना तुमचा उमेदवारला मत बगा काय होते कशाला पोकळ वार्ता करता

  • @omkarpatil3877
    @omkarpatil3877 Před měsícem +1

    Waah... विश्वजित...!!✌️✌️

  • @omprakashkalavane4812
    @omprakashkalavane4812 Před měsícem +5

    ❤❤❤❤❤❤

  • @user-st8yr4xz1o
    @user-st8yr4xz1o Před měsícem +1

    Vishwajit saheb you are great

  • @pandurangkavanekar9371

    जे पोटात तेच ओठात एकदम बरोबर आहे साहेब

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 Před měsícem +1

    Fantastic speech

  • @babasobhosale7216
    @babasobhosale7216 Před měsícem +1

    Barobar kadam saheb

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 Před měsícem +12

    गेली दहा वर्षे तुमच्यात तुम्ही मेळ ठेवला नाही भाजप पक्षाला संधी दिली ही तुमची चुक आहे हे तुम्ही स्वतः च्या मनाला विचारुन बघा. दोष दुसऱ्याला देण्यापेक्षा पुर्वीच्या चुकात सुधारणा करण्यासाठी संधी आहे सध्या म. वि. आ. चा धर्म पाळा पुढे चांगले दिवस निश्चितच येतील.

  • @user-wk9fr1bb5e
    @user-wk9fr1bb5e Před 5 dny

    तुम्ही जींकलेपण आम्ही ही जिंकले धुळे लोकसभा शोभाताई बचाव

  • @aaravgaming5489
    @aaravgaming5489 Před měsícem +1

    Saheb 1 nabar

  • @paraspatil5728
    @paraspatil5728 Před měsícem +2

    Vishal Patil ❤️

  • @vinaydesai1017
    @vinaydesai1017 Před měsícem +42

    कदम साहेब तुम्हाला उद्धव ठाकरेंनी सांगलीच्या बदल्यात दोन जागा दिलेल्या आहेत की जिथे अगोदर शिवसेनेचे खासदार होते अशा दोन जागा दिलेल्या आहेत हे लक्षात असू द्या

  • @rahulnalawade1064
    @rahulnalawade1064 Před měsícem +95

    कोल्हापुरात हसत हसत शिवसेना जागा सोडली

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg Před měsícem +12

      अरे कोल्हापुरात शिवसेनेची ताकद फार कमी झाली त्यामुळे जागा काँग्रेसला गेली हसत हसत द्यायला शिवसेनेकडे उमेदवारच नव्हता काँग्रेसमध्येही कोणी इंटरेस्टेड नव्हते पण शाहू महाराज हे नेतृत्व सर्वमान्य आहे त्यांनी काँग्रेसचे किती स्वीकार ल

    • @rahulkakad8957
      @rahulkakad8957 Před měsícem +11

      ​@@akshayjadhavpe1fgनुसते कोल्हापूर सांगली चे सोडा पण पूर्ण महाराष्ट्रात काँगेस ची कुठे ताकद आहे ?एक जागा आली होती, गेल्या दहा वर्षांपासून.. शिवसेना आणि राष्ट्रवादीचा जिंकण्याचा strike rate काँग्रेसपेक्षा खुप चांगला असेल आता😅😅😅

    • @vickyparab180
      @vickyparab180 Před měsícem

      अशाच ४ जिंकलेल्या जागा शिवसेनेने यांना सोडल्या आणि शिवसैनिक लढतायत या संपलेल्या काँग्रेससाठी.तरी ७० वर्षे सत्तेत असून हे रडत बसलेत.
      शिवसेनेसारखी धमक हवी.मोदी शहाला बोलताना यांना धाप लागते.

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Před měsícem +3

      ​​@@akshayjadhavpe1fg mi bjp samarthak aahe ughad pane sangto ; pan sadhya saglyat agressive uddhav shivsena che samarthak aahet; itke agressive aahet ki Sangli lok sabhe madhe Raut ani Thackeray ni kelela blunder te kadhich swikarnar nhi. Yani same Varsha gaikwad sobat kela; bhiwandi madhe asach kela.

    • @vilaspatil495
      @vilaspatil495 Před měsícem

      Bjp समर्थक तुम्ही नका काळजी करू.... शाखेतील उमेदवार निवडून येत नाहीत म्हणून सगळे आयात घेऊन सध्या पक्ष चालू आहे..... शिंदे घेऊन कुठे हालचाळ होईना म्हणून चक्की पिसिंग पिसिंग दादा घेतलं तरिबी गाडी हलना म्हणून इंजिन जोडलंय.....😂😂😂😂जून नंतर फक्त ठाकरे...... कारण लोकसभेला अपेक्षित यश मिळणार नाहीच आहे त्यामुळं अमित शहा साहेब तिघाना परत दिल्लीत उभा करणार नाहीत 😂😂😂

  • @dhanajibhandalkar9341
    @dhanajibhandalkar9341 Před měsícem +179

    सर्व हेवेदावे बंद करा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणा

  • @user-pq8xp2jh7w
    @user-pq8xp2jh7w Před měsícem +8

    विश्वजीत साहेब बरोबर बोलताय आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @boom_boom_fire_
    @boom_boom_fire_ Před 11 dny

    आज दाखवून दिल आपण विशाल पाटील हेच योग्य उमेदवार आहे

  • @user-pd3bq3vj3v
    @user-pd3bq3vj3v Před měsícem +1

    एकदम वेगळा विचाराचा दिसतोय

  • @irfandaultabad4900
    @irfandaultabad4900 Před měsícem +2

    Well done

  • @opp265
    @opp265 Před měsícem +1

    ❤️👌👌👌👌👌👌❤️

  • @irfannalband7054
    @irfannalband7054 Před měsícem +1

    Only one vishwajeet sahebcha ❤❤❤

  • @user-ok7ci1fr8u
    @user-ok7ci1fr8u Před měsícem +1

    अहो विश्वजित दादा खरे बोलत आहे त

  • @rajaramsant8037
    @rajaramsant8037 Před měsícem +56

    घराणे शाही बंद करा 🔥🚩🚩🚩🚩🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🚩🚩🚩🚩

  • @santoshyelmame8905
    @santoshyelmame8905 Před měsícem +6

    आजच सांगतो तुम्ही शिवसेनेचा उमेदवार पडणार आणि भारतीय जनता पक्षाला मदत करणारं पण हे विसरू नका की तुमचे ही उमेदवार ईतर ठिकाणी उभे असेल तर त्या ठिकाणी जसे करणारं तेच उगवणार यात शंका नाही

  • @sureshdeshpande2292
    @sureshdeshpande2292 Před měsícem +2

    सर्व मतदार संघात मशाल हद्दपार करा

  • @AshokBondar-yk3hk
    @AshokBondar-yk3hk Před měsícem +106

    फक्त चंद्रहार पाटील मशाल जय महाराष्ट्र

  • @anandapatil2955
    @anandapatil2955 Před měsícem +162

    सांगली जिल्ह्यातील काँग्रेस संपवली तुम्ही

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 Před měsícem +1

    कदम साहेब चंद्रहार पाटील जर का पडले तर तुमचं पण अस्तीत्व संपणार हे लक्षात ठेवा

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Před měsícem +134

    कदम उद्धव साहेब चा नाद करायची नाही

    • @kdjadhav2365
      @kdjadhav2365 Před měsícem +1

      उद्धव ठाकरे सध्या अडगळीत पडलेले आहेत.सतत तोंड घाणेरडे शब्द बाहेर टाकतय.महाराष्ट्रातील परस्पर स्नेह नाहिसा करण्यासाठी शिवीगाळ भाषा वापरतात.असे कार्यकर्ते काय कामाचे.

    • @justanotherview3243
      @justanotherview3243 Před měsícem +2

      Lol, kalel matadanachya diwashi

  • @vishwanathpatil1254
    @vishwanathpatil1254 Před měsícem +7

    भाजपा जाण्याचा आहे वाटतय!

  • @nitinbherad294
    @nitinbherad294 Před měsícem +1

    नक्की विजय होणार विशाल पाटील

  • @anteshwarsonkamble1655
    @anteshwarsonkamble1655 Před měsícem +1

    Super 👌👌

  • @YogeshGSargar-xq8hb
    @YogeshGSargar-xq8hb Před měsícem +5

    जयंत पाटील लाने मस्ती केली त्याची जिर्वणार हे निश्चित..... टप्पा OUT....

  • @sadiquekazi6995
    @sadiquekazi6995 Před měsícem +1

  • @balkrishnashinde7938
    @balkrishnashinde7938 Před 23 dny

    विशाल अपक्ष निवडुन येणार आम्ही मते विशालला जानुन बुजु दिलेली आहेत
    शेवटी आमचे मताची किंमत मशाल व तुतारीला व कमळाला कळेल सांगली मतदार संघांतील मतदार यांचेशी पंगा घेऊ नका नाहीतर नेहेमी आपल्याला महागात पडेल.

  • @NileshRaut-mb7rf
    @NileshRaut-mb7rf Před 7 dny

    👍

  • @ankushkamble9657
    @ankushkamble9657 Před 9 dny

    Ak numbar ❤

  • @Cricketkibaat6
    @Cricketkibaat6 Před měsícem +90

    हा काँग्रेस संपवणार.... घराणेशाही ची लोक काँग्रेस संपवत आहेत.

  • @satishkambale3373
    @satishkambale3373 Před měsícem +2

    या वर्षी केवळ विशाल पाटील ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @devendrabhere800
    @devendrabhere800 Před měsícem +1

    दादा ग्रेट

  • @AnandaGade-sy6lw
    @AnandaGade-sy6lw Před měsícem +1

    It's good I'm no kk

  • @uttamdalavi5400
    @uttamdalavi5400 Před měsícem +1

    हे नक्कीच चंद्रहार पाटील ना पाडणार असे बोलण्यातून वाटते....

  • @dhirajmokase1454
    @dhirajmokase1454 Před měsícem +1

    Vishal dada only

  • @maheshbirajdar8682
    @maheshbirajdar8682 Před 8 dny

    साहेब जनतेच्या मनातील बोलला साहेब सांगली जिल्हा काँग्रेस साठी काय सक्षम आहे

  • @pandurangsawant3988
    @pandurangsawant3988 Před měsícem

    विश्वजित कदम साहेब असे बारकाईने लक्ष ठेवून जिल्हा तर असा वाळवा पाटील सुधारणा होऊ दे ❤

  • @anilkirdant7137
    @anilkirdant7137 Před měsícem +3

    देशाचे नेते झाले काय? आपली औकात काय ? आपण बोलतो काय ? गेली 10 वर्षे काँग्रेस कुठे गेले होती

  • @jalindarkadam4660
    @jalindarkadam4660 Před měsícem +1

    Only Vishal Patil

  • @manojtadge4362
    @manojtadge4362 Před 7 dny

    विश्वजीत. भारी माणूस आहे

  • @pravinkale6033
    @pravinkale6033 Před 9 dny

    Changla manus ahey

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp Před měsícem +75

    एकनिष्ठ राह एवढच राह

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 Před měsícem +1

    Central leadership rewarded Sangli seat to UT via SR.

  • @user-wc2xr7jz4i
    @user-wc2xr7jz4i Před 3 hodinami

    अभ्यासु नेतृत्व

  • @nileshdhaygude5446
    @nileshdhaygude5446 Před měsícem +2

    Congrats vrr game jayant patilani keli

  • @user-rc2ps3sz1b
    @user-rc2ps3sz1b Před měsícem +1

    देशात पून्हा कॉग्रेस पक्ष आयला पाहिजे

  • @jyotikaranjkar1382
    @jyotikaranjkar1382 Před měsícem +10

    नासिक मध्ये पण उद्धव ठाकरेंनी असाच विश्वासघात केलेला आहे विजय करंजकरांबरोबर नाशिकची जागा पण शब्द देऊन दुसऱ्याला दिली आणि ते ऐकलं ते शरद पवारांचं

    • @rahulkakad8957
      @rahulkakad8957 Před měsícem +3

      करंजकर है सध्याच्या परिस्थितीत फार तर आमदार होऊ शकतील एवढाच त्यांचा आवाका आहे, लोकसभा ही फार मोठी आहे, तिथे ते कदाचित कमी पडले असते, शेवटी खरेच पक्षनिष्ठा असेल तर थोडा दम काढावा, सब्र का फळ मिठा होता हैं, शिवसेना सोडून गेलेल्यांना थोडे दिवस बरे जातात ,पण शेवटी सारे संपतात हा इतिहास आहे.

    • @jyotikaranjkar1382
      @jyotikaranjkar1382 Před měsícem

      @@rahulkakad8957 ज्यांनी पूर्ण आयुष्य फक्त पक्षासाठी घातलं त्यांना तुम्ही सांगतात त्यांचा आवाका आमदारकीचा आहे पक्षाने आणि नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी विजयी करंजकरांचा घात केला हे सगळ्यांनी मान्य केलाच पाहिजे

    • @rahulkakad8957
      @rahulkakad8957 Před měsícem +2

      ​@@jyotikaranjkar1382मी तुमच्या मताचा आणि भावनांचा आदर करतो, पण मी ही काही चुकीचे बोललो नाही, करांजकरांना पक्षाने विधान परिषदेवर पाठवण्यासाठी निवड केली होती, ती त्यांची पक्षनिष्ठा आणि इतक्या वर्षांची पक्षातील कारकीर्द बघूनच, दुर्दैवाने राज्यपालांच्या आडमुठे पणा मुळे ती चांगली संधी हुकली. पण थोडा संयम ठेवला तर अजूनही पुढे दुसऱ्या संधी मिळू शकतात, परंतु बंडखोरी केली तर मात्र ती राजकीय हाराकिरी ठरेल.

  • @user-iq5xw4jz1d
    @user-iq5xw4jz1d Před měsícem +1

    विषय काही असूदे पण भाषण चांगले करताय

  • @user-ro6kb6sp3v
    @user-ro6kb6sp3v Před měsícem +1

    प्रभावी वकृत्व, पुढील मुख्यमंत्री म्हणून लायक. विश्वजीत निचीत पुढे जाणार.

  • @Harshvardhan.Aiwale_
    @Harshvardhan.Aiwale_ Před 7 dny

    ❤❤❤❤va

  • @jagdishsorge6241
    @jagdishsorge6241 Před 10 dny

    Hat's off to you brother

  • @user-tz1dh6lt6z
    @user-tz1dh6lt6z Před 8 dny

    दोन तरुण कार्यकर्तेना salam

  • @amolkhot9969
    @amolkhot9969 Před měsícem +36

    तसा पण या जागेवर पराभूत होणार आहे मग शिवसेनेला जागा देऊन उपकार करत असल्याची भावना का

  • @gajendradeshmukh
    @gajendradeshmukh Před 13 dny

    Real true hearted politician