Uddhav Thackeray Speech Sangali : "विश्वजीत कदमांना उमेदवारी दिली असती, तर मी सांगली सोडली असती"

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 05. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarl #uddhavthackeray #mahayuti #mva
    Uddhav Thackeray Speech Sangali : "विश्वजीत कदमांना उमेदवारी दिली असतील तर सांगली सोडली असती"
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Komentáře • 528

  • @ramakantparsekar8410
    @ramakantparsekar8410 Před 24 dny +19

    भाषणाच्या सुरुवातीचे तमाम मराठी हिंदू हे शब्द गायब झाले अंतिम धडपड

  • @charvim.gaurkar9156
    @charvim.gaurkar9156 Před 25 dny +67

    उद्धव ठाकरे समर्थक...
    पण ही सीट काँग्रेस ला पाहिजे होती..

    • @Nilu750
      @Nilu750 Před 25 dny +2

      Adam seeker, ex muslim sahil, sameer, faiz, sachwala, sajid imam, angel, Quranwala apostate prophet, deeni bhai, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity 🌵🌵🌵🌵🌵🤣🤣🤣😢😢

    • @GaneshRajput-rc6qx
      @GaneshRajput-rc6qx Před 24 dny +5

      मग 2019 ला का गप बसला होता शेतकरी संघटनेकडे ही जागा गेल्यावर

    • @santoshmanjrekar4104
      @santoshmanjrekar4104 Před 24 dny +1

      ​@@GaneshRajput-rc6qx✅

  • @user-ho4bb3jb4f
    @user-ho4bb3jb4f Před 24 dny +3

    भाषणाची सुरूवात .....वेदना मा.बाळासाहेब ठाकरे

  • @vishalkasnale6042
    @vishalkasnale6042 Před 24 dny +4

    कर्नाटक मधील नेहा हिरेमठ या मुलीच्या हत्येबद्दल एक सुद्धा शब्द बोलला नाहीत हेच का तुमचे हिंदुत्व

  • @wikystar318
    @wikystar318 Před 25 dny +54

    तमाम हिंदू बांधव भगिनी , आणि मातांनो कुठे गेल्या 😅😅

    • @kavitagera6101
      @kavitagera6101 Před 24 dny

      Correct. Now he wants only non Hindus means Muslim votes!

    • @dattujorvekar9865
      @dattujorvekar9865 Před 24 dny

      तुझ्या बायकोला सांगतो

  • @np7389
    @np7389 Před 25 dny +20

    ज्या वसंत दादा पाटलांनी शिवसेना स्थापन केली बळ दिले त्यांना पाठिंबा दिला नाही. म्हणजे शेतकरी कामगार पक्ष संपविण्यासाठी ज्यांनी शिवसेना स्थापन केली त्यांचे हे पाप चक्र आज विशाल पाटील यांना विरोध करून एक चक्र पूर्ण झाले😂😂😂😂

  • @vaibhavpatil2656
    @vaibhavpatil2656 Před 25 dny +40

    No मशाल only विशाल

  • @pravinkavitake7580
    @pravinkavitake7580 Před 25 dny +50

    मागील विधान सभेला विश्वजित कदम यांच्या विरोधात भाजप कडे सक्षम उमेदवार असताना आपण हट्टाने जागा घेतली आणि जो उमेदवार दिला तो विश्वजित यांनी सव्वा लाखाने लोळवला.
    खासदारकीलां पण आपला पैलवान पडणार

  • @manikpatil9534
    @manikpatil9534 Před 25 dny +14

    आपण उमेदवार जाहीर करताना आधाडीच्या इतर पक्षांना विश्वासात घेतले होते का ॽ ,आणि का विश्वासात धेतले नाही ॽ.

  • @tanmaygame.andcooking988
    @tanmaygame.andcooking988 Před 25 dny +33

    मग बाळासाहेब ठाकरेनी , BJP शी युती का केली मग?

  • @satyajitshinde7419
    @satyajitshinde7419 Před 25 dny +70

    महाविकास आघाडी चा विजय असो पण सांगलीत आमचा विशाल च खासदार..!❤️

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Před 25 dny +4

      हे ४ जुन ला समजणार आहे.

    • @Nilu750
      @Nilu750 Před 25 dny

      Adam seeker, ex muslim sahil, sameer, faiz, sachwala, sajid imam, angel, Quranwala apostate prophet, deeni bhai, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity 🌵🌵🌵🌵🌵🤣🤣🤣😢😢

    • @saisangat
      @saisangat Před 24 dny +1

      Maze Sangile che mitrano
      Sanvidhan mothe ki Vishal Patil ?
      Modi punha ale tar kay karayache
      Tumhich bagha bhavano

    • @toufikmushrif9827
      @toufikmushrif9827 Před 24 dny +1

      ​@@saisangatअरे भावा विशाल पाटील कट्टर कांग्रेस कार्यकर्ता आहे.... आणि त्यात वसंतराव पाटील च रक्त आहे तर आम्ही फक्त दादा घरन्या सग 🎉
      चिन्ह लिफाफा 📬✉️📨📧🗳️📩📩📩

    • @maheshpatil3008
      @maheshpatil3008 Před 24 dny

      Vishal patil

  • @user-xj2gs1ms4v
    @user-xj2gs1ms4v Před 24 dny +2

    अबकी बार मोदी सरकार अबकी बार मोदी सरकार आपकी बार 400 पार आपकी बात 400 पार जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

  • @sagaryeole2849
    @sagaryeole2849 Před 24 dny +2

    जय महाराष्ट्र

  • @balajikulkarni8638
    @balajikulkarni8638 Před 24 dny +3

    4 जून नंतर पुन्हा आराम करावा लागेल

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Před 24 dny +13

    हिंदू बांधव म्हणायचे बंद केले का उद्धव ठाकरे ?? हा हा , बरोबर , काँग्रेस सोबत राहून तसे झाले !!😂😂😂😂😂😂😂

  • @subaraomohite4083
    @subaraomohite4083 Před 25 dny +3

    साहेब, विश्वजीत कदमाना आडवायच म्हणून विरोधकांनी आपली मदत घेतली.आजच्या समृद्ध सांगलीचे श्रेय काँग्रेस चे आहे

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 Před 25 dny +31

    जमलेल्या माझ्या तमाम (हिंदू)बांधवांनो आणि भगीनींनो, उद्धवजी यांना हिंदू या शब्दाची अँलरजी झाली आहे एवढं नक्की आहे.

    • @Sumitkagada
      @Sumitkagada Před 25 dny +3

      Deshbhakt sun ne mai tumko allergy hai kya

    • @rajeshganpatjadhav1489
      @rajeshganpatjadhav1489 Před 24 dny

      वसाड्या, हिंदू शब्द वापरण्याचा बंदी आहे निवडणूक आयोग ने आचारसंहिता आहे, कमेंट अकलेले द्यावी

    • @aslamabdulgaffarkazi7985
      @aslamabdulgaffarkazi7985 Před 24 dny

      🥵अंड भक्त फक्त अंड चोळून आग लावायचं काम करणार 🥵

    • @suhaspatil3548
      @suhaspatil3548 Před 24 dny +2

      Lachar 😅

    • @Sumitkagada
      @Sumitkagada Před 24 dny

      @@suhaspatil3548 wo to muje tum dikh rahe ho

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Před 25 dny +43

    मा.बाळासाहेब ठाकरे साहेबांना काय वाटत असेल हे काॅगेस बरोबर गेलेत

    • @sohandhanorkar7094
      @sohandhanorkar7094 Před 24 dny +3

      मग BJP जम्मू मध्ये मेहबुबा मुफ्ती सोबत गेली तर चालते तुम्हाला

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 Před 24 dny +5

      फार बरं वाटतं असेल लाचार होऊन गुजरातीचा गुलाम होण्यापेक्षा स्वाभिमानाने मराठी माणसात राहिला म्हणून

    • @ajinkyakonde7763
      @ajinkyakonde7763 Před 24 dny +5

      स्वतः बाळासाहेब 1980साली काँग्रेस बरोबर युती केलती,,,,,, आधी शिवसेनेचा अभ्यास करा,,,,,

    • @aslamabdulgaffarkazi7985
      @aslamabdulgaffarkazi7985 Před 24 dny

      🥵अंड भक्त अविचारी 🥵भक्त फेकू भक्ती करतात 🥵

    • @suhaspatil3548
      @suhaspatil3548 Před 24 dny +3

      Right bhai... Lachar....aachar... Udhat😂... Bhavi EVM radya

  • @user-vk5js6hw6e
    @user-vk5js6hw6e Před 25 dny +4

    ❤❤❤

  • @arun-yr1yu
    @arun-yr1yu Před 25 dny +37

    हिदू शब्द कट केला

    • @Nilu750
      @Nilu750 Před 25 dny +1

      Adam seeker, ex muslim sahil, sameer, faiz, sachwala, sajid imam, angel, Quranwala apostate prophet, deeni bhai, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity 🌵🌵🌵🌵🌵🤣🤣🤣😢😢😂

    • @Nilu750
      @Nilu750 Před 25 dny +1

      Lachar 😂😂

    • @shivsena1296
      @shivsena1296 Před 24 dny

      मोईजी लां सांग 🤣🤣🤣 बिर्याणी खाऊन 😂😂😂

  • @atulsuryawanshi8529
    @atulsuryawanshi8529 Před 25 dny +56

    तुमची ताकद खरीच आहे का हे न बघता उमेदवार उभा करण हे चुकीचंच आहे उद्धव जी

    • @hrupru1022
      @hrupru1022 Před 25 dny +3

      भाषणं च मर्म च नही कडला मग मित्र तुला

    • @GaneshRajput-rc6qx
      @GaneshRajput-rc6qx Před 25 dny +2

      मग कसला उमेदवार देयला पाहिजे होता कारखाना विकणार

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Před 25 dny +4

      तुला नाही मला नाही. या म्हणीप्रमाणे चाललंय. जिथे आपण काय केलंच नाही तिथे इतका हट्ट काय उपयोगाचा.

    • @Nilu750
      @Nilu750 Před 25 dny

      Adam seeker, ex muslim sahil, sameer, faiz, sachwala, sajid imam, angel, Quranwala apostate prophet, deeni bhai, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity 🌵🌵🌵🌵🌵🤣🤣🤣😢😢

    • @GaneshRajput-rc6qx
      @GaneshRajput-rc6qx Před 24 dny +1

      ​@@atmaram_ytमग आता पर्यंत जे खासदारकी जेंचे घरात होते त्यांनी काय केले आहे सांगली सिटीत

  • @manojbhoir1913
    @manojbhoir1913 Před 25 dny +24

    यांना पप्पू ला PM बनवायचे आहे. स्वतः उद्धवस्त आणि पप्पू पण उद्धवस्त होईल.

  • @ajitpatil2651
    @ajitpatil2651 Před 25 dny +26

    हिंदुत्व नाव घेत होता आता काय झालं

    • @ashokdeshmukh8183
      @ashokdeshmukh8183 Před 25 dny

      Janab zalay na ata kasa manel Hindu baddal. Bandalbaz aahe uddhav

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 Před 24 dny

      माफी मागीतली की त्यांनी ...सांगितलं ना हे हिंदुत्वाचा लचांड उगाच मागे लावून घेतलं होतं म्हणून 😠😠

  • @sagaryelmame3292
    @sagaryelmame3292 Před 25 dny +7

    चंद्रहार पाटील खासदार होनार 🚩🚩🚩🚩

  • @PrashantPatil-lr1ss
    @PrashantPatil-lr1ss Před 25 dny +17

    25 वर्षे आपण युती मध्ये सोडतोय हे 25 वर्षानी समजलेला वाघ

    • @atmaram_yt
      @atmaram_yt Před 25 dny +2

      म्हणजे हिंदू हृदय सम्राटांना राजकारणातलं काय कळतं नव्हते असं या राजकुमारांना सुचवायचं आहे काय.

  • @shivnikude9965
    @shivnikude9965 Před 24 dny +4

    जर आघाडी मध्ये काॅग्रेसने दगाफटका केला तर इतर ठिकाणी काॅग्रेसच्या उमेदवारांचे काय होईल हे काॅग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्ते यांनी भान ठेवावे

  • @sagarnandre867
    @sagarnandre867 Před 24 dny +5

    काय बोलतो हे हा त्यालाच कळत

  • @GaneshKoli-jr9es
    @GaneshKoli-jr9es Před 25 dny +65

    लावा लावी करा विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांच्यात

    • @vishalsena-do7qo
      @vishalsena-do7qo Před 25 dny +4

      संजय राऊत कडून शिकले आहेत

    • @vishalsena-do7qo
      @vishalsena-do7qo Před 25 dny +4

      आमचं ठरलय
      खासदार विशाल दादा पाटील 2024
      नो मशाल फक्त विशाल✉️✉️✉️✉️

    • @Nilu750
      @Nilu750 Před 25 dny

      Adam seeker, ex muslim sahil, sameer, faiz, sachwala, sajid imam, angel, Quranwala apostate prophet, deeni bhai, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity 🌵🌵🌵🌵🌵🤣🤣🤣😢😢

  • @mahavirkamble8813
    @mahavirkamble8813 Před 20 dny

    घाई गडबडीत उमेदवाराची घोषणा करून जो तुम्ही आघाडी धर्म पाळला त्या बद्दल तुम्हाला जनतेचा सलाम.....जय महाराष्ट्र

  • @kavishmasne6519
    @kavishmasne6519 Před 25 dny +50

    ठाकरे समर्थक

    • @pandurangsawant68
      @pandurangsawant68 Před 25 dny

      Purogami vicharache Manaiye Uddhavji Dhanyewad.

    • @Nilu750
      @Nilu750 Před 25 dny

      Adam seeker, ex muslim sahil, sameer, faiz, sachwala, sajid imam, angel, Quranwala apostate prophet, deeni bhai, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity 🌵🌵🌵🌵🌵🤣🤣🤣😢😢😂

    • @ashokdeshmukh8183
      @ashokdeshmukh8183 Před 25 dny

      Ha manus nivval balasaheb hyanche vichar sodale.
      Balasaheb hyanche nav ghyayachi hyachi layaki nahi

  • @Niteshsatvekar
    @Niteshsatvekar Před 24 dny +2

    तुम्ही मानाला पट्टा बांधन घरात बसा साहेब

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 Před 24 dny +2

    किती खोटे बोलणार. खोटे बोल पण रेटून बोल. जेव्हा 100 कोटी वसुली सुरू होती तेव्हा खरा लुटारू कोण हे राज्यातील जनतेला माहीत झाले आहे. बीएमसी माध्यमातून मुंबईकरांना कोणी लुबाडले.

  • @user-fb8fj4zq2t
    @user-fb8fj4zq2t Před 24 dny +1

    ठाकरे साहेब आम्ही तुमच्या सोबत
    पन सांगली फक्त विशाल दादा ंच हो

  • @sureshkarnade9353
    @sureshkarnade9353 Před 25 dny +32

    मी ठरवलंय विशाल

    • @santoshmanjrekar4104
      @santoshmanjrekar4104 Před 24 dny

      *गेल्या वेळेस वंचित कडून लढला आता वंचितच्या पाठींब्यावर लढतोय....😂*

  • @Niteshsatvekar
    @Niteshsatvekar Před 24 dny +2

    तुमच्या महाविकास आघाडीचा पंतप्रधान कोण का तुमची इच्छा आहे साहेब पंतप्रधान व्हायची तुम्हाला साधा महाराष्ट्र सांभाळता आला नाही देश काय सांभाळून आता तुम्ही

  • @user-lr4gt2qe2m
    @user-lr4gt2qe2m Před 24 dny

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय मल्हार जय Maharashtra

  • @dhirajgopugade3485
    @dhirajgopugade3485 Před 24 dny +1

    डबल महाराष्ट्र केसरी ३ पक्षांची प्रदक्षिणा(भाजप,वंचित मग तुम्ही) घालून आलेत उमेदवारीसाठी...शेवटीं एका नेत्याच्या आकसामुळे याच्यावर कृपा दाखवली आहे तुम्ही..तुमच्या पक्षाची निष्ठा कशी , ईमान हा शब्द त्यांना लागू होत नाही...

  • @rolex_4663
    @rolex_4663 Před 25 dny +24

    काँग्रेस सोबत जायला याला लाज वाटली नाही..... बाळासाहेबांना काय वाटत असेल....

    • @abhijeetchichghare8916
      @abhijeetchichghare8916 Před 25 dny +4

      एवढा विचार अंधभक्त विचारवंत 😂😂😂

    • @aslamabdulgaffarkazi7985
      @aslamabdulgaffarkazi7985 Před 24 dny

      🥵अरे अंड भक्तां काँग्रेस बरोबर आघाडी ची सुरवातच बाळासाहेबांनी केली 🥵अभ्यास करून बोल अंड भक्तां 🥵

    • @suhaspatil3548
      @suhaspatil3548 Před 24 dny

      बाळासाहेबांना सोबत त्यांचे विचार गेले, शिवसेनेची काँग्रेस होवू देणार नाही😅😅..
      आता हा फक्त वसुली गंग, भ्रष्टाचारी आणि पप्पू समर्थक आहे...
      ६५ वर्ष देश भेकेला लावला, या काँग्रेस आणि त्यांच्या आडणी समार्थकामुळे 😅😅

  • @shrikantwad204
    @shrikantwad204 Před 25 dny +16

    तुम्ही जाहीर केलेला विधान परीषदेच्या आमदारकीचा राजीनामा अजुन दिला नाही तर तुमच्या शब्दावर कसा विश्वास ठेवायचा हे पण सांगा!

  • @virendramha9549
    @virendramha9549 Před 24 dny

    उत्कृष्ट। मनाला पटणार भाषण

  • @Shardul_Deshai
    @Shardul_Deshai Před 24 dny +2

    याच मानसीक संतुलन ठिक आहे का तपासा.....

  • @udayjogdand8055
    @udayjogdand8055 Před 24 dny +2

    काय भारी भाषण सगळ्याचं मत परीवत॔न होणार म्हणजे होणारच

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 Před 24 dny +1

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗👌👌👌च संदेश कार्य विश्लेषण ... मुद्दा नं. १ ) म. जनता जनार्दनम् शी गद्दारी २) वाट लगा दीं पपा बोल... धन्यवाद 🤣🥰🤣 नमन वंदन 🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar Před 25 dny +23

    लचांद माथी घेताना अक्कल नवहती का जागेवर

  • @VishnuKalure
    @VishnuKalure Před 25 dny +3

    300 पार करून पुढे काय. पंतप्रधान कोण .

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq Před 24 dny

    उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब
    चंद्रहार पाटील साहेब भरघोस मतांनी विजयी होणार जिंकणार
    मशाल शिवसेना जय महाराष्ट्र

  • @PrashantPatil-sr7zb
    @PrashantPatil-sr7zb Před 25 dny +7

    ठाकरे साहेब आता चांगुलपणाचा आव आणत आहेत.. तुमच्यात जर खरा चांगुलपणा असता तर विशाल पाटलांसाठी तुम्ही मागे हटला असता.. mva ची हक्काची seat घालवून बसलात.. पण विशाल पाटील अपक्ष निवडून येणार..❤

  • @maheshpawar1001
    @maheshpawar1001 Před 25 dny +13

    Only Vishal Dada.

  • @balajiholkar4750
    @balajiholkar4750 Před 24 dny +2

    उद्धव ठाकरे तुम्ही २०१९ मध्ये श्री नरेंद्र मोदी यांच्या जीवावर १८ जागा जिंकल्या खरंच बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा शुद्ध अवमान केला कारण तुम्हाला शरद पवार व सोनिया गांधी यांच्या सोबत जायची गरज नव्हती बाळासाहेबांना राममंदिर उभारायच होत ते मोदीजीने मंदीर बांधल आता तरी मोदी यांच्यावर टीका करू नका कृपया 18:22

  • @user-xy3fi1un7w
    @user-xy3fi1un7w Před 24 dny +2

    केस उपटायला उद्धव ठाकरे ला लागणार आहेत

  • @santoshkadam1564
    @santoshkadam1564 Před 24 dny +2

    तुमचा कोण PM होणार ते तर सांगा ना मग

  • @BharatiJadhav-jq8kv
    @BharatiJadhav-jq8kv Před 24 dny +3

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 शुभम साहेब उद्धव साहेब सुभाष

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 Před 23 dny

    फक्त उद्धवजी ठाकरे सरकार जय हो

  • @sringartrip2023
    @sringartrip2023 Před 24 dny +3

    ❤❤❤ अबकी बार ओन्ली उबाठा🎉🎉🎉

  • @sureshpower3415
    @sureshpower3415 Před 25 dny +11

    विशाल la kra मतदान नाहीतर काकाला करा मतदान पण पैलवान ल करू नका पैलवान कधी खासदार होत का🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @santoshmanjrekar4104
      @santoshmanjrekar4104 Před 24 dny +1

      *भारताला पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक खाशाबा जाधव या पैलवानाने मिळवून दिले. म्हणून पैलवानाबद्दल आदराने बोला.🏆*

  • @atulsuryawanshi8529
    @atulsuryawanshi8529 Před 25 dny +22

    आम्ही फक्त विशाल दादा सोबत, तुमचं इथ काही नाही ✉️✉️

    • @user-rb8cy2hi8t
      @user-rb8cy2hi8t Před 24 dny

      Re tujhy Vishal dadakade dam asta tar mage ladla nasta baki jagagevar padu ka congress che umedwar andha bhakta

    • @atulsuryawanshi8529
      @atulsuryawanshi8529 Před 24 dny +1

      @@user-rb8cy2hi8t दादा, आम्हा सांगलीकराना आमचा खासदार हा कार्यक्षम पाहिजे आणि तो फक्त विशाल दादाचं आहे, आपला साधा ग्रामपंचायतचा सदस्य नसतांना महाविकास आघाडीचा धर्म न पाळता उमेदवार स्वयंघोषित करत असाल तर या पेक्षा वेगळे काही होणार नाही.
      Only vishal Dada✉️✉️🚩🚩

  • @aarna-baby
    @aarna-baby Před 24 dny +1

    उद्धव साहेब ग्रेट

  • @dattarammhatre8257
    @dattarammhatre8257 Před 24 dny

    साहेब महाराष्ट्र तुमचे सोबत आहे

  • @milindsawant2354
    @milindsawant2354 Před 25 dny +29

    बोल बच्चन.. टोमने सम्राट..

  • @madhukarpatil7230
    @madhukarpatil7230 Před 24 dny +1

    मग विशाल पाटील ला पाठिंबा द्या vishv जित कदम ला सहकार्य होईल

  • @Aradhya_karate
    @Aradhya_karate Před 24 dny

    जय महाराष्ट्र साहेब

  • @echspolyclinicsolapur5597
    @echspolyclinicsolapur5597 Před 25 dny +12

    Only yogi

  • @vishnudeva72
    @vishnudeva72 Před 24 dny +1

    किती उदाहरणे देतो हा.... मराठी भाषेचा पाणिनी म्हणून घोषित करा ह्याला.....

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 Před 24 dny +4

    हा मानुस खुप लबाड आहे ऊदव ठाकरे😢😢

  • @GOsevak
    @GOsevak Před 24 dny +1

    याच पूर्ण आयुष्य टोमणे मारून चाललंय भाषण नाय करता येत
    फक्त टोमणे मारतो😂

  • @deepakmithari9569
    @deepakmithari9569 Před 25 dny +4

    मारुती माने ना वसंतदादा चा पाठिंबा होता

  • @user-ml3uf8vn5p
    @user-ml3uf8vn5p Před 24 dny

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉

  • @babanraokamble2698
    @babanraokamble2698 Před 24 dny +1

    उध्दवराव उदाहरण चांगलं देता पण त्यागाची भावना शुन्य।तुम्ही कितिही प्रयत्न केला तरी तुमची हार पक्की आहे तुम्ही वंचितला धोका दिला,म्हणुन विशाल पाटीलंच येनार

    • @sanjaysawant6506
      @sanjaysawant6506 Před 24 dny

      बरोबर आहे नियती यांचा हिशेब करणार

  • @SYJ-mi3sf
    @SYJ-mi3sf Před 25 dny +6

    महत्व कांक्षा, इच्छा तीच तर नडली.....

  • @amitgajbe62
    @amitgajbe62 Před 25 dny +13

    वंचित चा जिकडे सपोर्ट तोच उमेदवार निवडून येईल

  • @user-wv8cm3dk8c
    @user-wv8cm3dk8c Před 24 dny

  • @aarna-baby
    @aarna-baby Před 24 dny +1

    साहेब महाराष्ट्र तुमच्या सोबत

  • @sanjaysawant6506
    @sanjaysawant6506 Před 24 dny +2

    अरे बाबांनो सांगली मध्ये वेळ वाया घालवू नका काही उपयोग होणार नाही

  • @marutibhojane3113
    @marutibhojane3113 Před 25 dny +1

    Lai shahana

  • @sudeshsalelkar9102
    @sudeshsalelkar9102 Před 25 dny +6

    मोरारजी देसाई जेव्हां असं बोलले तेव्हां तुम्हीं कुठं होता?

  • @atuldhande2258
    @atuldhande2258 Před 24 dny +1

    Only UBT 🔥❤️

  • @kalpanakadu3902
    @kalpanakadu3902 Před 24 dny

    उद्धव साहेब आपण वाढलेली टक्केवारीवर पण बोलून आयोगाकडून उत्तर मागाच

  • @user-rs3dy9zn7s
    @user-rs3dy9zn7s Před 24 dny +1

    अरे बाबा तू फक्त मोदी मिंधे फडणवीस अजून काय काय बोंबाबोब - बडबड करीत बस तू जाणते साठी काय करणार ते पण सांग जरा .....का मातोश्री ३ बांधणार का ?

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 Před 25 dny +15

    चेहराच सांगतो मेंटल आहे.

  • @skp7772
    @skp7772 Před 24 dny +3

    ठाकरे साहेब तुमची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा उबाठा ओसाड पडेल!

  • @sushmadive2782
    @sushmadive2782 Před 24 dny

    ❤❤

  • @sachinthakurdesai2386
    @sachinthakurdesai2386 Před 25 dny +10

    कमवायच कस याचा विचार करु.....वा वा ठाकरे वा वा खाजवायच कस ते बघा

  • @user-ef2jc2zj6k
    @user-ef2jc2zj6k Před 24 dny

    Uddhav Thackeray ❤❤❤🙏🙏🙏🙏

  • @vinodlifestyle6488
    @vinodlifestyle6488 Před 24 dny +1

    हिंदुत्व सोडला वाटतं साहेब.😂😂 कलंक आहे तुम्ही बाळासाहेब लागलेले

  • @sandhisagar
    @sandhisagar Před 24 dny

    Udhav saheb amhi tumcha kayam aadar karto pan ya veli fakta ani fakta vishal dada patilach

  • @santoshkadam1564
    @santoshkadam1564 Před 24 dny +1

    आमची खरी शिवसेना शिंदे साहेब आहेत

  • @sunilkkkolikk5072
    @sunilkkkolikk5072 Před 24 dny +5

    सांगलीत नाव काढू नका येणार तर विशाल दादा

  • @ganeee
    @ganeee Před 25 dny +3

    Vishal Patil ❤❤❤

  • @user-nh2pc2my9h
    @user-nh2pc2my9h Před 25 dny +1

    Sir symbol kya hai aap ka

  • @user-xb7gu9em4u
    @user-xb7gu9em4u Před 24 dny

    🎉🎉🎉

  • @sachinkadam6293
    @sachinkadam6293 Před 24 dny +1

    जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो... कुठं गेलं ते

  • @surykantgaikwad8119
    @surykantgaikwad8119 Před 24 dny

    फक्त विशाल

  • @shivajikale7089
    @shivajikale7089 Před 25 dny +12

    भाषनातला हिंदु शब्द कोठ गेला उ बा ठा काय तुमचं‌ भाषन ठोमणे‌ काय चव‌नाहीरे या भाषनाला

  • @shrikrishnabalip3438
    @shrikrishnabalip3438 Před 24 dny

    शिवसेना उ बा ठा जिंदाबाद ........

  • @dbk3304
    @dbk3304 Před 24 dny +1

    सहानुभूती साठी हे बुद्धी भ्रष्ट झालेले काय पण बरळत आहे... 😂

  • @user-xy3fi1un7w
    @user-xy3fi1un7w Před 24 dny +1

    जयंत पाटील आणि विश्वजीत कदम संजय राऊत यांनी गेम केली पैलवान वर उद्धव ठाकरेंना 10 कोटी रुपये घेतलेले आहेत आणि निवडून तर संजय काका पाटील येणार आहे भाजपच जय श्रीराम

  • @madhukarpatil7230
    @madhukarpatil7230 Před 24 dny

    शिवसेना स्थापन करण्यासाठी वसंतदादा नी मद्दत केले होते विसरु नका साहेब

  • @kstiwari1579
    @kstiwari1579 Před 24 dny +1

    वंशवाद मुक्त भारत,
    गद्दार मुक्त भारत,
    लुटेरे मुक्त भारत,
    कांग्रेस मुक्त भारत।।

  • @vishalkasnale6042
    @vishalkasnale6042 Před 24 dny +1

    वेदांता फॉक्सकॉन तामिळनाडू मध्ये गेला

  • @user-ys6kc4uu4w
    @user-ys6kc4uu4w Před 23 dny

    साहेब एकमेकांना वर टीका करण्या पेक्षा जनते साठी काय करणार ते सांगा तुमचा काय प्लॅन आहे निवडून आल्यावर जनते साठी