जमिनीतील पाणी शोधणे शेतातील पाणी शोधण्याचे शास्र जमिनीतील पाणी कसे शोधायचे How to Find Ground Water
Vložit
- čas přidán 2. 02. 2023
- जमिनीतील पाणी शोधणे शेतातील पाणी शोधण्याचे शास्र जमिनीतील पाणी कसे शोधायचे How to Find Ground Water
ब्रहतसंहिता या पुस्तकाची लिंक:- amzn.to/3Y31TO6
शेतातील पाणी कसे शोधायचे ?? शेतातील पाण्याचे संकेत
#panikikhoj
#groundwater_survey
#groundwater
#groundwatersurvey
#mihir
#पाणीकसेशोधावे
#पाणी
#शेतकरी
#शेती
How to Find Groundwater
जमिनीखालील पाण्याचे संकेत
जमिनीखालील पाणी कसे शोधायचे
वराहमिहीर यांचे प्राचीन शास्त्र
जांभूळ आणि वारूळ यांच्या पूर्व व दक्षिण दिशेला पाण्याचे संकेत
नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या शेतात जर तुम्ही विहीर किंवा बोरवेल करत असाल तर सुरवातीला पाणी असल्याची खात्री करून घ्या जेणेकरून तुमचे पैसे वाया जाणार नाही. वराहमिहीर यांच्या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाणी शोधू शकता, प्राचीन शास्त्राचा अभ्यास करून त्यांनी हे संकेत सांगितलेले आहेत. याविषयी या व्हिडीओ मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. व्हिडीओ आवडल्यास लाल कलर च्या Subscribe या बटन वर क्लिक करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका...
व्हिडिओ आवडल्यास चॅनेल ला Subscribe करा Share करा. ।।
Rudra Bolkar
RUDRA BOLKAR
rudra bolkar
RuDrA BoLkAr
Thanks for Watching |
Subscribe, Like & Share...
Follow Me :
/ ankush.bolka. .
/ rudrabolkar. .
czcams.com/channels/E1Q.html....
For Business Enquires : ankbolkar@gmail.com
❤❤❤
🙏❤️🙏
Mazya seat kadunimbacha zad ahe Pani lagel ka
वराह मिहीर यांच्या पुस्तकाचा संदर्भ बघावा लागेल, त्याप्रमाणे जर सांगितलेले असेल तर पाणी लागेल...
माझ्या शेतात सौंदाड आहे विहीर geu ka tithr
वराहमिहीर यांच्या शास्त्रानुसार पाणी लागू शकते तरीही आपण जाणकारांना विचारून निर्णय घ्यावा..
पुस्तक कसे मागडवे ते सागा सर
मराठीत पुस्तक उपलब्ध नाहीये, गुगल वर शोधावं लागेल
ॲमेझॉन वर शोधा तेथे उपलब्ध होतं