जमिनीतील पाणी कसे शोधावे | वराहमीर यांचे पाणी शोधण्याचे प्राचीन शास्र | water science
Vložit
- čas přidán 1. 08. 2023
- जमिनीतील पाणी कसे शोधावे | वराहमीर यांचे पाणी शोधण्याचे प्राचीन शास्र
शेतकरी समजून घेताना..!
शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
Follow me on :
⏺️Facebook - / ganesh.fartade.566
⏺️Instagram - ganesh.fart...
सदरील व्हिडिओ फक्त माहितीसाठी बनवले आहेत..
बृहसंहिता नावाच्या ग्रंथातील दकार्गल नावाच्या अध्यायावर प्रकाश टाकण्याचे काम केले आहे..
रॉयल शेतकरी यामधील सर्व गोष्टींची पुष्टता करत नाही
#royalshetkari #ganeshfartade
Thank u.....
आपल्या देशाचे खरे वैभव प्राचीन इतिहासातच दडलेला आहे. फक्त त्याचा अभ्यास करून जनसामान्यांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान पोहोचले पाहिजे. आपण खूप छान अभ्यास करता असेच व्हिडिओ करत जा आणि शेतकऱ्यांना माहिती द्यावी. आपले खूप खूप आभार भाऊ....
आपल्या प्राचीन संशोधन साहित्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे,आमच्या पूर्वजांना काहीच कळत नव्हते इंग्रज आल्यावरच आम्ही शहाणे झालो हा जो वाम पंथी लोकांकडून विचार पसरवला जात आहे तो किती निरर्थक आहे हे प्राचीन साहित्य वाचल्यावर कळते.
आपले खुप खुप आभार
आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजा साठी विशेषतः शेतकरी राजा साठी होतोय हे विशेष आहे
धन्यवाद भाऊ
आपल्या ज्ञानात भर पडेल आपल्या गुरुंच्या माध्यमातून ज्ञान व्रुदिंगत होवो अशी श्रीं चरणी विनम्र प्रार्थना
आमच्या एकड नारळावर बसून पाणी पाहतात आता ही अंधश्रद्धा आहे काय माहित नाही पण पुस्तकी ज्ञान नाकारता येत नाही
Love for your video hingoli vasmat❤
या माहितीचा शेतकरी समुदायात खूप लाभ होईल मी चार दिवसांपूर्वी एक बोर घेतली बोर घेते वेळी पाणी नाही लागले पण दुसऱ्या दिवशी बोर फुल भरलेली मिळाली मग लगेच मी मोटर बसविली आता ५०. मिनिटे फुल पाणी देते विशेष म्हणजे आमच्या खटाव तालुक्यात असून पावूस पडलेला नाही उपयुक्त माहितीसाठी खूप खूप धन्यवाद आणि आभार गणू
होय गणेश भाऊ तुम्ही जे सांगितले ते बरोबर आहे. कारण मी ते अनुभवले आहे, माझ्या विहीरीला त्याच बाजुने पाणी आहे. तुम्ही अजून माहिती जमउन ती आमच्या पर्यंत पोहोचवा धन्यवाद.
आपला प्राचीन वरसा खुप भक्कम आहे फक्त त्या साठी हवं संस्कृतची आवड ,आदर ,आणी प्रेम
सुंदर,अभ्यासपूर्ण व मुद्दसूद माहिती आपण दिलीत त्याबद्दल धन्यवाद. सुंदर विवेचन.
चांगल्या कामाला उशीर नको
कल करे सो आज करो आज करे सो आभि करो जय जवान जय किसान ❤
दादा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि पाण्याविषयी खूप छान व्हिडिओ आहे ते व्हिडिओ बनवून टाका कारण शेतकऱ्यांना व्हिडिओ मधून समजून जाईल आपल्या शेतामध्ये कोणत्या ठिकाणी पाणी आहे. समजेल...❤️🙏
शेतकऱ्याला खूप उपयोग होईल लवकर व्हिडिओ बनवा सर
तुमचे कार्य असेच चालू ठेवावे.
Very informative information about geo hydrology 😊
खूप सुंदर
वराह मीहीर यांच्या पाणी ह्या विषया वर आणखी माहिती द्यावी
दादा अभ्यास उत्तम करत आहात असेच नवनवीन व्हिडीओ जे शेतकऱ्यांचा फायद्याचे असतील ते टाका. जय जिजाऊ. जय शिवराय.
असे छान छान व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे काम करत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
खुप छान विचार आहेत दादा नकी योग्य आहे
छान माहिती मिळाली आहे
अभ्यास फार छान आहे, आम्ही तुमची वाट पाहत आहे
हो भाऊ हे खर आहे मी माझ्या शेतामध्ये वारुळाच्या बाजूला बोर घेतला आहे आणि मला भरपूर पाणी लागले आहे पाच वर्षापासून माझी बोरिंग सारखी चालते 2 इन पाईपवर ही कल्पना मला माझ्या वडिलांना दिली होती तुम्ही जे सांगत आहात ही जुन्या काळची लोकं सुद्धा हे सांगत आहे आणि मी त्यांच्या म्हणण्यानुसार बोरिंग घेतली होती
बराबर आहे दादा हो सगळे गोष्टी तुम्ही कराल ते योग्य आहे तेच पण नवीन पण व्हिडिओ टाकत राहा
सहदेव भाडळी मध्ये पण विहीर बद्दल संगीतल आहे हे पुस्तक वाचा खुप माहिती आहे ❤
खुप छान माहिती दिली आहे
असेच व्हिडिओ बनवत रहा फोटो सहीत माहिती देत रहा माऊली🙏🙏
छान माहिती दिली👌🏻
खुप फायदेशीर ठरेल.... शेतकर्यांसाठी.....
Kup Chan mahiti dilat
छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली ❤❤
Khup chan mahiti ahe setkaribadhvasathi
Ganesh bhau Great work.
बंधू ही माहिती एकत्र दील्यास संग्रही ठेवण्यासारखी आहे तरी त्यासाठी जरूर प्रयत्न करावे. आपल्या या शास्त्रीय अभ्यासाबद्दल शुभेच्छा आणि प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिली
हो दादा आम्ही त्याची वाट पाहतोय.लवकर तयार करा व्हिडिओ.
कोनता ग्रंथ आहे
Kharach Purna mahiti war ak vidio kara
ठफफ000999फन
गणेश दादा बनव व्हिडिओ काही गोष्टी खरे आहे
त्याचा उपयोग शेतीसाठी उपयुक्त ठरेल.
अगदी बरोबर आहे
बरोबर आहे 👌👌🙏🙏
तूम्ही जे डकारगल या अध्यायात बोरीचे झाडं आणि वारूळ या विषयावर जी माहिती दिली ती एकदम खरी आहे भाऊ अजून काही दूसर्या झाडाविषयी माहीत असेल तर लवकर माहिती पाठवावी 🙏🙏🌹🐄
ही माहिती माझ्यासाठी खूप उपयोगी आहे. माझ्या कोरडवाहू शेती उपयोगी माहिती आहे. श्रीराम जयराम
खुप छान गणेश दादा ❤🙏
शेतकऱ्यांना गरज आहे सर त्याची लवकरच व्हिडिओ बनवा❤
धन्यवाद भाऊ
Khup chhan mahiti dilit,, ashich juni parampara kayam thevali ,aani tya shastrachya aadhare,aapn chalat rahilo tar ak divas aaplya shetkaryacha dushkal mitunn jail.... dhanyavad bhau best luck asech video banavat jaa🌷🌷🌷🌷🙏🙏🌱🌱
Atishay.sundar.mahiti.dili.jay.javanjay.kisan.
भाऊ खूप खूप अभिनंदन
नक्कीच या विषयावर व्हिडीओ आणावे ❤❤❤
🙏हरि ॐ🙏 धन्यवाद खूप छान माहिती दिली.
खूप छान भाऊ
छान माहिती दिलीत
ॐ नमः शिवाय 🙏🙏 गेणेश भाऊ 🙏☕
बरोबर आहे
छान आहे
अगदी बरोबर
खूप छान छान
मस्त
खुप छान दादा
एकच नंबर दादा
चालू ठेवा दादा असेच पुढे प्रयत्न
Go ahead knowledge
Khup Chan abhyas karta ,deo tumchya karayla YASH dewo
खुप छान
Best Knowledge 👍
अवश्य लिहा दादा
100% खरं आहे
खुप सुंदर पुस्तक
Yes we waiting for that.
लवकर व्हिडियो टाका खुप छान माहिती आहे
मी वाचलय हे पुस्तक पण आता सापडत नाही माहिती बद्दल धन्यवाद
Very good
Absolutely great
Very goog
You are right
You are great
खुप चागले काम आहे
दादा माहिती बद्दल धन्यवाद 🙏🏻
आणि अजून माहिती द्यावी तुम्ही ही इच्छा
Mast😊
Very Very nice sr
हो माहिती दया
Mahit Veri veri Good morning sir ji jai jawan jai kisan 🙏🌺🌺🙏
पूर्वी झाडे नैसर्गिक रित्या उगवलेली असायची झाडांची लागवड केली जाते त्या मुळे ते शास्त्र आता बोअरवेल साठी लागू होईल असे वाटत नाही
Ho
Dada tumcha prashna yogya aahe pn aaplyala mahiti aahe ki aaplya shetat konta zad naisargik aahe ya manavriti aahe
हो खरं आहे
@@sushantpatil2005जे रे ते बंद व्हायला
जब औत
Contact number bhau
पुस्तकाचं pdf मध्ये टाका,
0
वाट पाहतोय दादा
Video Taka shetkari vachava tumvhe karya changle ahe👌👌💯
nice info
Very nice 👍🏿👍🏿👍🏿
माहित खुप छान दिली बरोबर आहेत काही संकेत
हो दादा नक्की करा विडिओ
नक्कीच
You. Aretalented
छान माहिती दिली आहे आणखी असेल तर टाकून देऊन सांगा
Ho jarur video tayar karawe 🇮🇳🇮🇳❤❤
बनवाकी राव जय जवान जय किसान
Changala sakhol abhyas kara tyacha upayog tar hoilach pan apale purvaj yanche dnyan kiti shreshtha hote te hi jagala kalel 👍
माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवावी अशी मी सर्वांच्या वती विनंती करतो
A true knowledge about ground water is need of every living things. 81's example is best
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
First'❤❤❤❤
हा दादा खर आहे मी करून बघितलं...बोरी चा झाडा पासून पश्चिमेस तीन हाता वर पाणी लागलं मला....माझी पहिली बोर खाली गेलती तपास करून ....पण दुसरी ह्या शास्त्र नुसार करून bghital तर पाणी लागलं मला....
Sent new information
त्याकाळात बोरवेल नव्हते फक्तं विहिरी असायच्या
आणि पाऊस पण खूप पडायचा पाणी पातळी टिकून राहायची आता तस काही राहील नाही आता 10 फुटावर एक बोर वेल बघायला मिळत आहे भूजल पातळी खोल गेली आहे सजा सजी पाणी लागत नाही...💯✅
पहिलं लाईक अपल ❤