शेतातील पाणी कसे शोधायचे? शेतातील पाण्याचे संकेत! How to Find Ground Water II Pani ki Khoj

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 04. 2021
  • शेतातील पाणी कसे शोधायचे ?? शेतातील पाण्याचे संकेत
    #panikikhoj
    #groundwater_survey
    #groundwater
    #groundwatersurvey
    #mihir
    #पाणीकसेशोधावे
    #पाणी
    #शेतकरी
    #शेती
    How to Find Groundwater
    जमिनीखालील पाण्याचे संकेत
    जमिनीखालील पाणी कसे शोधायचे
    वराहमिहीर यांचे प्राचीन शास्त्र
    जांभूळ आणि वारूळ यांच्या पूर्व व दक्षिण दिशेला पाण्याचे संकेत
    नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या शेतात जर तुम्ही विहीर किंवा बोरवेल करत असाल तर सुरवातीला पाणी असल्याची खात्री करून घ्या जेणेकरून तुमचे पैसे वाया जाणार नाही. वराहमिहीर यांच्या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाणी शोधू शकता, प्राचीन शास्त्राचा अभ्यास करून त्यांनी हे संकेत सांगितलेले आहेत. याविषयी या व्हिडीओ मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. व्हिडीओ आवडल्यास लाल कलर च्या Subscribe या बटन वर क्लिक करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका...
    व्हिडिओ आवडल्यास चॅनेल ला Subscribe करा Share करा. ।।
    Rudra Bolkar
    RUDRA BOLKAR
    rudra bolkar
    RuDrA BoLkAr
    Thanks for Watching |
    Subscribe, Like & Share...
    Follow Me :
    / ankush.bolka...​
    / rudrabolkar...​
    czcams.com/channels/E1Q.html....
    For Business Enquires : ankbolkar@gmail.com

Komentáře • 18

  • @Iconicknowledge-ui9lk
    @Iconicknowledge-ui9lk Před 2 lety +6

    आमच्या शेतात तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे जांभळी च झाड आणि त्याला लागून वारूळ पण आहे आणि खूप दिवसांपासून तिथं एक जुनी विहीर पण आहे

  • @sushilkhillare
    @sushilkhillare Před 4 měsíci

    mast

  • @jangamswamipanadi
    @jangamswamipanadi Před rokem

    🙏

  • @bhauraokhade8770
    @bhauraokhade8770 Před 3 lety +4

    १००००००० वर्षापूर्वी दिलेल्या मानसानी सांगीतले आहे जोतीष लय भारी रे भाऊसाहेब

  • @Raja_pandhricha01
    @Raja_pandhricha01 Před 2 lety +4

    सर हा ग्रंथ कुठे मिळेल

  • @devidasshindepatil1606
    @devidasshindepatil1606 Před 6 měsíci

    दादा हे पुस्तक किंवा ग्रंथ कुठे मिळेल सांगा plz

    • @rudrabolkar
      @rudrabolkar  Před 6 měsíci +1

      ऑनलाइन ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा गुगल यावरती मिळेल

    • @devidasshindepatil1606
      @devidasshindepatil1606 Před 6 měsíci +1

      दादा या ग्रंथाचे नाव काय आहे

    • @rudrabolkar
      @rudrabolkar  Před 6 měsíci

      @@devidasshindepatil1606 बृहतसंहिता

  • @s.b..4808
    @s.b..4808 Před rokem +1

    सर हे बुक चि किमत कीती आहे

  • @sadananddhempe9893
    @sadananddhempe9893 Před rokem +1

    मोबाईल नंबर द्या तुमचा