विहिरीला रिंग टाकने | Start to End
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- या व्हिडिओ मध्ये आम्ही विहिरीला रिंग टाकण्याचे काम पूर्ण चित्रित केले आहे. या व्हिडिओ मध्ये तुम्हाला विहिरीला रिंग टाकण्या मधील अडचणी तसेच कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल ते समजेल. व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्या लाईक करा , शेअर करा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राइब करा. धन्यवाद!
विहीर बांधकाम ठेकेदार
शंकर - 9011957353 / 7499316215
#FarmLife #FarmVibe #CountryLiving #jcb #jcbkikudai #FarmLifeChronicles #RuralLife #FarmLifeGoals #FarmLifeAdventure #FarmLifeBeauty #FarmLifeInspiration #FarmLifeCommunity #FarmLifeLove
#FarmLifeForever
#FarmLifeDreams #maharashtra #indianfarmer
#FarmLifeJourney
#FarmLifeHarmony #FarmLifeSimplicity #FarmLifeMoments
#FarmLifeHappiness
#FarmLifeConnection #FarmLifeBlessings
Great work
Thank you 🙏
आमच्या दोन विहीर पडल्या राव 2021_2022ला.....खुप मोठ्या.
अवघड आहे , कामगार चांगले असले तर बरं आहे. घरच्या कामा सारखं काम करणारे quality.
खडक नव्हता काय विहिरीत
ajit ncp mhadhe janar
Nice video 👌👌
Thank you 🙏
कामगार कोणत्या जिल्ह्यातले आहेत विहिरीचे काम कुठल्या जिल्ह्यातले आहे मला पण अशी विहीर चे बांधकाम करायचे आहे
सोलापूर मधील विहीर आहे. काम खूप मजबूत तसेच आकार देखील परफेक्ट आहे.
कामगार परांडा, सोलापूर.
खर्च किती आलाय ते.सांग
3.5 L
ऑसा, लातूर येथे कामगार येतील का
35*15 बांधकाम अंदाजे किती खर्च येईल
आपली विहीर ज्यांनी बांधली त्यांचा नंबर discription मध्ये आहे. डायरेक्ट contact karun बजेट काढू शकता. व्हिडिओ चा refrance सांगा.
वाळु मधे योग्य का कच मधे योग्य राहील
वाळू avilable asel tr वाळूच बेस्ट. नसेल तर crushend zero size gol milte valu sarkhe.. dust naslele
Ring takaycha kharch kiti ala phakt te saga
Saheb 3.5 L ala..
कोल्हापूर् मद्ये bhetl kay
Yevde lamb nahi kart. Solapur jilhya mde hoil
Solapur contact number @@beingfarmerindia
Kiti mm bar vaparle ani kiti incha var
6-8 mm vaprle ahet.. Estimate details have astil tr instagram vr DM kara
@@beingfarmerindia insta id
instagram.com/beingfarmer_official?igsh=MWdmYjZiaGFkcDM0cA==
किति इंच आहे बांधकाम
6"
Very nice
44x35 खर्च किती
विहीरीचे बांधकाम किती बाय किती आहे
Round 29 ft
Hight 22 ft
50-20 बांधकाम करायच आहे किती खर्च येईल
20*rundi28 kiti estmate
Estimate kadhycha asel tr number deto.
Ya link VR jaun message Kara
instagram.com/beingfarmer_official?igsh=MWdmYjZiaGFkcDM0cA==
20*50 la kiti kharch yein dada
instagram.com/beingfarmer_official?igsh=MWdmYjZiaGFkcDM0cA==
DM Kara tumla mhiti and contact share krto.
Vihir bandhkaam karnaryacha number dya plz
instagram.com/beingfarmer_official?igsh=MWdmYjZiaGFkcDM0cA==
Kharch kiyi ala
3.5 lack all gal kadaycha mati dhaklaycha dharun
तूम्हाला एकूण किती खर्च आला...
3 लाख 40हजार
@@beingfarmerindia धन्यवाद
Ring ताकाचा खार्च आहे का तेवढा @@beingfarmerindia
Miraj vddi
3 lak 40 मध्ये मजुरी कीती
jai kito foot
Samjla nahi sir punha MSG karta ka ?
जी जागा सोडतात रिंग टाकायला तिला जई म्हणतात आमच्याकडे
दादा खर्च किती आला. Par foot
2900rs per brass
Total cost
3.5L कडे ची माती काढून परत रिंग टाकली की जेसीबी ने आत ढकलायचा पकडुन.
3.5L
काम चुकीचे पद्धतीनेचालय
नाही sir योग्य झाला आहे. शेजारी पण बऱ्याच लोकांनी विहिरी बांधून घेतल्या आहेत. आपली गोलाई आणि मजबुती एक नंबर आहे. कदाचित व्हिडिओ मध्ये तुम्हाला तसे भासत असेल.
Payrya ka nahi taklya ?
Barobar nahi bandhkam
Ok
खर्च किती आला
3.5L