RCC विहीर बांधकाम माहिती l विहीर खोदकाम खर्च l विहीर अनुदान योजना l Farm well l RCC विहिर फायदे

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 04. 2022
  • RCC विहीर बांधकाम माहिती l विहीर खोदकाम खर्च l विहीर अनुदान योजना l RCC vihir bandhkam l RCC विहिर फायदे.
    विहीर बांधकाम माहिती.
    विहीर बांधकाम खर्च.
    विहीर खोदकाम खर्च.
    विहीर बांधकाम फायदे.
    #विहीरबांधकाममाहिती#विहिरखोदकाम#RCCविहीरखर्च#vihirkhodanemachine#wellconstruction#विहीरअनुदान

Komentáře • 30

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Před rokem

    धन्यवाद

  • @MrMangesht
    @MrMangesht Před 2 lety +5

    नगर पंचायत कार्य क्षेत्रात शेती साठी शासकीय अनुदानातून विहिरी साठी अनुदान मिळत नाही .

  • @nilamdeshmukh9555
    @nilamdeshmukh9555 Před 2 lety +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @pranavdevrukhkar8534
    @pranavdevrukhkar8534 Před rokem

    SOCIETY CHI VIR BANDHAYLA ANUDAAN MILTA KAA..??? PLEASE REPLY

  • @ajitkapare2928
    @ajitkapare2928 Před 7 měsíci

    Sir junya vihirila kade bandhnyasathi anudan ahebka

  • @gurupatil7568
    @gurupatil7568 Před 3 měsíci

    पुढची माहिती सांगा

  • @shubhamsu4796
    @shubhamsu4796 Před rokem

    Ho mala mahiti पाहिजे rcc करायचा आहे

  • @maheshredekar8562
    @maheshredekar8562 Před rokem

    जुनी विहिरीसाठी काही अनुदान आहे का दादा..

  • @rajaramjathar5044
    @rajaramjathar5044 Před rokem

    माझी जुनी विहीर आहे पण तिचं बांधकाम केलेले नाही त्याच्यासाठी काय योजना आहे काय

  • @sandipgorde5660
    @sandipgorde5660 Před rokem +1

    चालू 2022 -2023चा विहीरीच्या नियमात झालेलं बदल याची माहिती द्या

    • @abhijitbhalshankar7466
      @abhijitbhalshankar7466 Před rokem

      सन 2022 व सन2023 नियमांचे व अनुदानात झालेले बदल माहिती मिळेल का

  • @vijaysinhhardade7290
    @vijaysinhhardade7290 Před rokem

    जुन्या विहीर बांधकाम साठी अनुदान आहे का?

  • @abhishekshinnde8938
    @abhishekshinnde8938 Před 11 měsíci

    टोटल विहीरीला गुंठ्यात किती जागा लागते

  • @tusharrane1241
    @tusharrane1241 Před 8 měsíci

    जुनी विहीर बांधकाम साठी काही आहे का?अनुदान दादा

  • @hinduraomore47
    @hinduraomore47 Před 10 měsíci

    30x30xpaya 10ft RCC const cost sanga

  • @Construction9325
    @Construction9325 Před rokem +1

    जर कुणाला विहीर खोदायची असेल तर Contact करा. DP मधे Numberआहे ..100 फूट प्रयनत खोदून देऊ शकतो.

  • @tusharrane1241
    @tusharrane1241 Před 8 měsíci

    मला आरसीसी विहीर बांधायची आहे

  • @pramoddawkhar1467
    @pramoddawkhar1467 Před 2 lety +2

    बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अनुदान मिळते का?

  • @dhanshreeyadav3971
    @dhanshreeyadav3971 Před 4 měsíci

    Per foot rate

  • @shubhamsu4796
    @shubhamsu4796 Před 2 lety

    Mala पाहिजे होते दादा

  • @manishbhilare5491
    @manishbhilare5491 Před 2 lety +1

    खोदकाम खर्च सांग कि

    • @Construction9325
      @Construction9325 Před rokem

      जर कुणाला विहीर खोदायची असेल तर Contact करा. DP मधे Numberआहे ..100 फूट प्रयनत खोदून देऊ शकतो.

  • @pravinmhaskar8962
    @pravinmhaskar8962 Před 6 měsíci

    खर्च किती येतो ते नाही सांगितले .. सरकारी अनुदान सांगितले ...