विहीर खोदकाम मशीन Poklane | कुवा खोदने का मशीन |New JCB Poklane Machine | विहीर खोदण्याची नविन पद्धत
Vložit
- čas přidán 28. 10. 2023
- विहीर खोदकाम मशीन Poklane | कुवा खोदने का मशीन |New JCB Poklane Machine | विहीर खोदण्याची नविन पद्धत
#Poclain #JCB #Vihir
Open well digging with Poclain
सेकंड हँड पोक्लेन मशीन
#SANY #JCB #HYUNDAI
Thanks Watching Pratap Nawle यूट्यूब चॅनेल 🙏 - Zábava
अमरावती मध्ये आहे का पोकलेन मशिन
कठीण दगड असेल तर काय करायचे विहीर काढायचे
मला उमरगा तालुक्यात विहिर खोदून पाहिजे आहे
जेसिपिला सि सी टी व्ही कॅमेरा बसणे डृव्हरला विहिरी सर्व दिसेल
त्याच तुम्हाला काय करायचं तुम्ही विहीर ग्या ना खोदून.
पूर्ण हायटेक mechine aahe ti.
कसा तास आहे किती पैसे होतीन 40 फुटाचे
सद्या मशीन कुठे चालू आहे.
५० फूट एकदम योग्य दरात करायचे असेल तर प्रोफाइल मध्ये नंबर आहे बघा...
Solapur जवळ येऊ शकतं का?
OK ji
काय तास आहे
4000
Nhi prvdt bhai 50 fut 250000 mdi eth 150000 mdi 60-70 fut tari vale krtya
कुठ करतात भाऊ
20 बाय 50 ला किती खर्च येईल
भुसावळ तालुका मध्ये वरणगाव येथे विहीर खोडायची आहे.शक्य असल्यास फोन करणे.
50फूट विहीर खोदण्यास किती खर्च येतो.
Hamara 40 feet own made 140 hai
अहो फक्त व्हिडिओ दाखवून नाही मशिन काय तास भाड्याने/ किंवा 50/60 फुट विहीर साठी किती खर्च येतो हे सुद्धा सांगितले पाहिजे.
50 ft 4 lakh
50 feet and 20 feet diameter vihir cost
35×35 kholi 40 fut rate kay sanga v call kara.sadya vihir khodayachi ahe
कसा तास आहे.
❤❤❤
मशीन मालकाचे नाव व मोबाईल नंबर द्यावा.
मला माझ्या शेतात विहीर खोदणे आहे.
मशीन मालकाचा न दया
किती रुपये तासाहे
लातूर
हिंदी भाषा में समझाया करो ,
Reply det chala
What will be cost for 50 feet well?
काय घंटा आहे
Kay tas aahe
मशीनचा तास कस मन आहे
Kala gota folta yeto ka ine
😂😂😂😂
100 feet price
Number diya
rate kya loge ? kitne ghante lagenge. hame 70 ft karni he
रातंजन ता.बार्शी. जि.सोलापुर येथे विहिर खोदायची आहे. प्रति तास काय भाव आहे मो. नं. द्या?
❤
तुमचा मोबाईल नंबर द्या...
Size and Cost
50x24 vihir
Kay rate
जेसीबी मालकाचा मोबाईल नंबर भेटेल का
फोन नंबर पाहिजे आहे.
Machine malkacha contact no milel ka?
नंबर पाहीजे तुमचा
यवतमाळ जिल्हा आर्णी तालुक्यात विहीरकाम आहे याल का
Ho
3200रुपये तास
60फूट रुंद आणि 180 खोल किती रेट आहे
50 फुटाच्या खाली जात नाही का
No send kra
भाऊ मोबाईल नंबर द्या
फोन नंबर द्यायचा नसेल तर जाहिरात कश्यासाठी
मोबाईल नंबर द्यान
मोबाईल नंबर पाहिजे पोकलन वाले यांचा
नाव व नंबर पाठवा
नंबर द्या
नंबर देना
मोबाईल नंबर सांगा
50 फूट खोल आणि 30 रूंद भाव काय आहे.मला खोदकाम करायचे आहे.कृपया कळवा
सेंड फोन नंबर
माझ्या प्रोफाइल मध्ये आहे बघा
नंबर द्या