स्वर्गाचा अनुभव देणारा | किल्ले विसापूर | visapur fort |
Vložit
- čas přidán 14. 09. 2023
- विसापूर ऊर्फ संबळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
मुबईहून पुण्याकडे जातांना लोणावळा सोडले की लोहगड-विसापूर ही जोडगोळी गिर्यारोहकांचे लक्ष वेधून घेत असते. मळवली रेल्वेस्थानकावर उतरल्यावर समोरच दिसतो तो म्हणजे लोहगड. मात्र डोंगरामागे लपलेला विसापूर किल्ला भाजे गावात गेल्यावरच नजरेस पडतो. पवन मावळात मोडणारा हा विसापूर किल्ला खंडाळा (बोर) घाटाचे संरक्षण करतो. पूर्वीपासूनच दुर्लक्षित असलेला हा विसापूर किल्ला इतिहासात फार मोठे असे स्थान मिळवू शकला नाही. विसापूर
गडावर जाण्याच्या वाटा
तटबंदी आणि रचना
मुंबई-पुणे लोहमार्गावर मळवली या छोट्या रेल्वे स्थानकावर उतरावे. येथून भाजे गावात यावे. भाजे गावातून विसापूर किल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत.
१) पहिल्या वाटेने गडावर जायचे झाल्यास वाटाडा घेणे आवश्यक ठरते. भाजे लेण्यांना जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या सोडून एक पायवाट जंगलात गेलेली दिसते. उजवीकडची पायवाट धरल्यावर २० मिनिटे चालून गेल्यावर काही घरे लागतात. या वाटेने आपण पुन्हा एकदा मोडकळीस आलेल्या पायऱ्यांपाशी पोहचतो. येथे बाजूलाच एक मंदिर आहे.
२) दुसऱ्या वाटेने भाजे गावातून गायमुख खिंडीपर्यंत यावे. गायमुख खिंडीतून डावीकडे जंगलात जाणारी वाट थेट विसापूर किल्ल्यावर घेऊन जाते.
३) मळवली स्थानकातून बाहेर आल्यावर वाटेत एक्सप्रेस हायवे लागतो. हायवे पार करण्यासाठी बांधलेल्या पादचारी पुलावरून डावीकडे उतरणारा जिना उतरल्यावर पाटण गाव लागते. याच पाटण गावातून विसापूरवर जाण्याचा रस्ता आहे.
कोणा कोणाला दादाचे विडिओ आवडतात त्यांनी नक्की like करा❤
एक 👍 लाईक जरूर करा कारण घरी बसुन आपण गड किल्ले बघतो त्या मागे त्याची मेहनत खुप आहे जय शिवराय प्रशील 🚩
दादा मला पावसाळा खूप आवडतोच पण तुझ्या व्हिडीओमुळे आणखीनच आवडायला लागला आहे. Thanks Dada
हेल्लो प्रशील
विसापूर किल्ला एपिसोड पाहिला.
खूप सुंदर 👌👌
पावसाळी वातावरण आहे, धावत जाऊ नकोस.
तू पडलास, पण धडधड माझी झाली.
सांभाळून मित्रा
पण खूप सुंदर विडिओ 👌👌
जय शिवराय , प्रशील जी, तुमचे व्हिडिओ खूपच छान आणि प्रेरणादायी असतात. माझी साडे चार वर्षाची मुलगी 1 वर्षाची असल्यापासून तुमचे व्हिडिओ पाहते. तिला त्यामुळे महाराजांचे किल्ले माहित झाले. आज च्या या नव्या पिढीला या इतिहासचे आकलन असलेच पाहिजे. तुमचे खूप खूप आभार. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. 🎉🎉🎉
जय शिवराय मित्रा खुप सुंदर माहिती सांगितली
शिवाजी महाराजांची कीर्ती संपूर्ण जगात आहेच, शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे महत्त्व आपण सर्वांपर्यंत पोहोचवत आहात याचे जास्त विशेष कौतुक आहे.🎉🎉
Har Har mahdev
आम्ही काल लोहगड किल्ला केला, नेक्स्ट टार्गेट विसापूर असणार हे नक्कीच... 🚩🚩🚩 जय शिवराय..
Aamhi hi last month madhe lohagad Killa explore kela video banvala aahe
Channel name - i travel Vloggler
Video - lohagad
Video aavadla tar nakki Purna bagha
*Awesome fort* ❤️
Jai Shivray
#TrekTitan💎 🇮🇳🕉️
विसापूर गडाचा हा रस्ता खरंच अशक्य सुंदर सह्याद्री या तुझ्या वाक्याची आठवण करून देणारा आहे. खुप भारी झाला व्हिडीओ..
👌👌👌 1no
विसापूर वर बालेकिल्ल्याचा मागे पाणीच्या टाक्यात एक मारुती कोरला आहे. तो अप्रतिम आहे. पुढच्या वेळी नक्की बघ.
Dada kharach khup bhari..Jai shivray..Hya kilyancha savandhar zalach pahije.
दादा खूप छान मला तुमच्या विडिओ खूप आवडते ❤️😊 आणि तुमचा मराठी खूप जास्त आवडते.. 🙏🏻 असच विडिओ बनवत रहा.. देव नेहमी तुमच्या सोबत रहाणार.. जय शिवराय 🚩🙏🏻
जय शिवराय जय शंभुराजे
खुप सुंदर दृश्य दादा छान माहिती देतोस मन भाऊक होऊन जाते भारि आडव्या चर दादा दाधरली 😂😂😂
🙏🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र दादा 🙏🚩🚩
एकदम खास
Jordar guru 🎉
❤❤❤❤❤🎉
Khup Chan Dada
Wow khup bhaari prashil ❤
Varsha sairat
Happy Ganesh Chaturthi . Ganapati Bappa Morya.
Ek no video ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
छत्रपति शिवाजी महाराज कि जय श्री छत्रपति संभाजी महाराज कि जय
दादा पालघर तालुक्यातील आशेरी गडाला पण एकदा नक्की भेट द्या..❤❤❤
अतिशय सुंदर किल्ला
जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩
Khupch chhan..prashil sar🤩
Mast video prashil Chan mahiti
Sangitali
😊😊
यु आर ग्रेट दादा खूप मज्जा आली गड बघायला😊
Tillu❤❤❤😘😘😘
जय शिवराय
खूप खूप छान ❤❤❤
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Khup mehanat ahe nice 👍
.....Awesome...❤...
❤❤
❤❤❤❤
❤❤❤
Amezing ❤🎉
लय भारी प्रशिल 👍👍👍
Bahot achcha laga video thank you🙏
Ek number bhai ❤
Bhai 1 no video 😢😢😅😅😅😅
जय शिवराय भावा 🚩
झक्कास👌
Very nice excellent 👌
, जय शिवराय ❤❤
अप्रतिम मित्रा
Very nice video😊😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊
जय शिवराय 🚩🚩
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje .
Mitra khupach chhan aani mahitipurna vlog zala. Visapur killa ha sundar aani nisargane natlela aahe, tatbandivarun vahnare waterfalls sundar aahet. Mahadev mandir, paayrichi vaat, dhanyakothar, panyache taake aani paavsali talav tyala sobat karnare zaad he ekhadya horror film madhale bhaste. Drone shots apratim aahet.
Great dada 👍🏻❤✓
Bhau tuja aavaj kupa mast aahe rav 😮
Nice 🎉
Nice Fort Bhai
एक नंबर भाऊ
🙏🏻Jay shivray dada 🚩🙌🏻
Dhanyavad
❤जय शिवराय🚩
Jay shivray ❤dada
Jay Shivray dada 🚩🚩
Khup chaan videos banavto bhau tu 👍👍 Keep it on 🚩 pn kaalji ghet ja bhau 🙏🚩🇮🇳
Jay shivray 🚩🚩
❤lov u bro
Khekda mitra😂😂😂😂😂
Jay shivray bhau mala tuja sobat akda trak la yeicha ahe bhau mi nashik la rahato
Nice video 👍❤
❤
Mast video❤❤❤❤❤❤❤❤
Bhau ha port hya margan gelo khup khup bhari hota adventure ekdam pavshat tr khup majja yete
Kontya month madhe jaych bhau
भावा खरच तु ग्रेट आहेस पण काळजी घे
दादा तुवा सह्याद्री पर्वत रांगा दाखवल्या केदार नाथ दाखविले आता फक्त माउंट एव्हरेस्ट शिखर दाखव दादा जय शिवराय 🚩🚩
Bhari
Go on raiged
Kadak
Dada mi pan yach margane gelo hoto khup chaan ahe visapur killa Jay shivray❤
😍👍
खुप छान ट्रेक आहे Aaturta aste bhau tujhya video chi😊
1st like and 1st comment ❤
Faarache Chaan,
Loah ghad, pausa madhe
Dhabdhabyaat ramniya drushya phahuan
Anand Miale.
Va prashil dada nice me pratek videos baghto palghar madhe pan ya watterfall baghayla 6 watterfall mala mahit aahet
Tumhi kuthe rahata sanga
🙏♥️🚩😍
Video chalu jhali ki sampuch nye asvat ...khup chan video 👌👌
dada jivdhan kila part ek da kar na tu incomplet tevala ahi .........
SachinAher❤❤❤🌻🌼🌷👌🏼⛳
Dada ekda mangi tungi temple xplore kar ❤
1st viewer hao mhi
Bhau Lonavala to bhimashankar trek kara akkda❤
बाळाजी विश्वनाथ यांनी कसा बांधला,जर छत्रपतींच्या काळात हा किल्ला होता. महाराजांचा आणी बाळाजी चा कालखंड अलग होता. करेक्शन कर.
Raigad, Pratapgad, Mahabaleshwar, Pachgani, Harihareshwar visit kar
Dada doran nit zala ka tuza magchiya vhidiot pdla hota
Bhau jassa padlas tasach majja mitrpan ghasrun padla 😂😂
JAY SHREE RAM 🚩🚩🚩