Waghbil | वाघबीळ | Badlapur | महाराष्ट्र देशा | Monsoon 2024

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 07. 2024
  • बदलापूर जवळच्या वाघबीळ धबधब्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा
    Follow us
    Instagram: / raanvata
    Facebook: / raanvata
    CZcams: / raanvata
    Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker

Komentáře • 239

  • @nitindharkar1670
    @nitindharkar1670 Před 20 dny +16

    Ranvata now is become discovery Channel of Maharashtra.....

  • @mangeshmore865
    @mangeshmore865 Před 20 dny +19

    धन्यवाद!!! हिरवा निसर्ग आणि आपल्या शब्दांची जादू खूप सुंदर सांगड अप्रतिमच!!!!

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 19 dny +2

      खूप खूप धन्यवाद

    • @sunnykajale9034
      @sunnykajale9034 Před 12 dny

      ​@@Raanvata07सर कृपया करून आपण गूगल लोकेशन शेअर करू शकता का सर किंवा कसे जायचे बदलापूर स्टेशन वरून माहिती मिळेल का please सर

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale135 Před 20 dny +11

    शब्दरचना अगदी नेहमीप्रमाणे अपेक्षित आणि परिपुर्ण ❤

  • @abhijitkatkar7303
    @abhijitkatkar7303 Před 20 dny +7

    सह्याद्री पहावा तो रानवाटाच्या माध्यमातून.....
    अद्भुत अद्भूत अद्भुत .....❤️❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 19 dny

      खूप खूप धन्यवाद

  • @AmitaShinde185
    @AmitaShinde185 Před 20 dny +8

    अप्रतिम...तुमची दऱ्या खोऱ्यातून फिरण्याची आवड..आणि ते सौंदर्य आमच्या पर्यंत पोचवणे..फारच पॅशनेट आहे...फोटोग्राफी नेहमी प्रमाणेच क्लासिक.....उत्तम लेखन...खूप धन्यवाद...असेच भरपूर व्हिडिओज आम्हाला बघायचे आहेत....❤❤

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 19 dny

      खूप खूप धन्यवाद

  • @user-ct6bi9fv9w
    @user-ct6bi9fv9w Před dnem

    छान कविता होती ह्या व्लोलॉग च्या शेवटची एक धबधब्याचे वर्णन करणारी. 👌👍

  • @nitinparthe1324
    @nitinparthe1324 Před 18 dny

    रोजच्या आयुष्यतील दगदग असताना त्यातून मनाला विश्रांती पाहिजे असेल तर आवर्जून मन शांत लावून पाहावा असे तुमचा channel , मनाला प्रसन्न करणारा तुमचे प्रत्येक विडिओ, दर आठवड्याला तुमचे नवीन कायतरी विडिओ च्या माध्यमामधून यावे आणि कधी एकदा मी पाहतो आहे असे होणे.. हि उत्सुकता कमालीची निर्माण करण्याचे सर्व श्रेया तुमचे संपूर्ण तयारी आणि टीम ला .. उत्तम & दर्जेदार लेखन, त्याहूनही सुंदर सादरीकरण, आणि सोबत सुंदर असे सिनेमॅटोग्राफी ... सगळे एकदम भन्नाट. अद्भुत दादा....
    महाराष्ट्रातील किल्ले, सह्याद्री, चे वैभव येणाऱ्या पिढीला अगदी सहज आणि सुंदर रित्या समजून सांगण्याचे महान कार्य तुम्ही करत आहात तुमचं ह्या एकंदरीत सगळ्या कठोर परिश्रमा ला सलाम !!!
    नक्कीच तुमचे video आणि त्यातील सगळे ठिकाणचे बारकावे आणि वैशिष्ठे अभ्यासपूर्ण समजून सांगणे, ऐकत राहावे असे प्रवासवर्णन, कुठेही अति fancy ना वाटणे हे तुमचे मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही तुमचे विडिओ मधून नक्कीच प्रत्येकाच्या मनात निसर्ग, किल्ले ,सह्याद्री बद्दल चे आवड, ओढ़ निर्माण होत आहे …
    नक्कीच तुमच्यासोबत गडभ्रमंती आवडेल...

  • @sujatamohitepatil4394
    @sujatamohitepatil4394 Před 20 dny +6

    स्वप्निल सर तुमच्या व्हिडिओची मी नेहमी वाट पाहत असते महाराष्ट्र देशा सिरीज चालू केल्याबद्दल धन्यवाद 😊

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 19 dny

      खूप खूप धन्यवाद

  • @user-cr8si3nv4r
    @user-cr8si3nv4r Před 14 dny

    मन प्रसन्न करणारा.व्हिडिओ आणि आपले शब्दांकन खूप भावले असेच व्हिडिओज टाकत जा

  • @mahadevgondhali2554
    @mahadevgondhali2554 Před 11 dny

    खूप सुंदर आहे ते सगळं. एकट जाणे जपून तीकडे जंगली प्राणी दीवसा पण दिसतात. घनदाट जंगल आहे. वेगळा

  • @tusharanjarlekar7740
    @tusharanjarlekar7740 Před 13 dny

    EKDAMMMMMM MASTA VILOG NICE DRONE SHOOT DADA ❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊 RAKAT DESHA NISARGMAY DESHA MAHARASHTRA DESHA 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sunilsalunke299
    @sunilsalunke299 Před 17 dny

    👌खूप सुंदर व्हिडिओ, हिरवा निसर्ग पाहून प्रसन्न वाटलं. ते फळ बहुतेक बेल फळ असणार.

  • @SushantEkParyatak
    @SushantEkParyatak Před 15 dny +1

    सुंदर विडिओ, अप्रतिम सादरीकरण, मन अगदी प्रसन्न झाले..
    एका बाजूला युट्युब चे होम पेज छपरी लोकांच्या ट्रेकिंग व्हिडिओस ने भरलेल असते ज्यात बघण्यासारखं काही नसत पण त्यांचे व्युझ लाखोंच्या घरात असतात आणि त्यात मध्येच तुमचा विडिओ दिसतो ज्याला व्युझ हजारोंच्या घरात असतात पण गुणवत्ता करोडोंच्या लायकीची असते..
    जग असच चालत बहुतेक काही इलाज नाही, असो, असेच सुंदर व्हिडिओस येत राहू देत हीच विनंती ..
    मराठी माणसाच्या पुढच्या पिढीसाठी गड सह्याद्री ह्यांबद्धल आत्मीयता निर्माण करायची असेल तर आपले व्हिडिओस दाखवणे हा सर्वात उत्तम मार्ग..

  • @pradeepdesai4846
    @pradeepdesai4846 Před 12 dny

    सुंदर ठिकाण. सुंदर चित्रिकरण व निवेदन!

  • @milindb8339
    @milindb8339 Před 20 dny +2

    आजचा व्हिडिओ फारच अप्रतिम आणि 10 minutes चे शूटींग म्हणजे *वाघ बिळा मधून धबधबा कोसळताना केवळ शब्दातीत* आणि असे निसर्ग रम्य व्हिडिओ द्वारे नवनवीन ठिकाणे दाखवत आहात त्यासाठी खूप धन्यवाद 🎉🎉

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 19 dny

      खूप खूप धन्यवाद

  • @SureshYadav-ne7xt
    @SureshYadav-ne7xt Před 17 dny

    धन्यवाद, अतिशय सुंदर चित्रीकरण.

  • @mohanjadhavvlogs
    @mohanjadhavvlogs Před 19 dny +2

    कुंभाईचे फळ खात नाही याला❤

  • @pallavimalgaonkar2452

    मित्रा..एकदम खुश केलंस!!👍🏼👏🏼👏🏼👏🏼

  • @pankajgaonkar8031
    @pankajgaonkar8031 Před 18 dny

    खूप ट्रॅव्हल, ट्रेकिंग विडिओस आहेत.. CZcams वर पण रानवाटा मनाची स्पंदन उज्वलीत करणारा एकमेव चॅनेल आहे.... ❤️❤️❤️

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 Před 13 dny

    तुझ्या व्हिडिओ ची जी मजा बघण्यात आहे त्याहूनही ती ऐकण्यात. उत्कृष्ट cinematography आणी त्यासोबत घातलेली शब्दांची अचूक सांगड ह्यामुळे प्रवासवर्णन जगात भारी झालंय. खूप छान भावा

  • @meetaamdekar2567
    @meetaamdekar2567 Před 17 dny

    नेत्रसुखद व्हिडिओ, निसर्गाचा अप्रतिम अनुभव! छान आनंद देऊन गेला.

  • @umeshvaidya6875
    @umeshvaidya6875 Před 17 dny

    अप्रतिम छायचित्रण

  • @vaibhavgodbole331
    @vaibhavgodbole331 Před 17 dny

    खूप खूप सुंदर तुमचे एकूण प्रवास वर्णन आणि शेवटची कविता म्हणजे लाइक डेझर्ट❤खूप छान ..

  • @dhananjaysagavekar2525

    खुप सुंदर धन्य वाद ‌.‌ 11:12

  • @akshaychougale9053
    @akshaychougale9053 Před 17 dny

    अद्भुत ❤

  • @bolukahibetter9727
    @bolukahibetter9727 Před 16 dny

    लय भारी..!!👍

  • @PratikJedhe-x2r
    @PratikJedhe-x2r Před 19 dny

    अप्रतिम प्रवासवर्णन

  • @ganesha_the_Xp
    @ganesha_the_Xp Před 11 dny

    अप्रतिम ..!

  • @mrinalinivaze9918
    @mrinalinivaze9918 Před 2 dny

    सुंदर व्हिडियो... निवेदनही फार छान... परंतु पडद्यावर सतत उमटणार्‍या अक्षरांमुळे दृश्य बघण्याचा निर्मळ आनंद घेता येत नाही.

  • @sanjay171973
    @sanjay171973 Před 17 dny

    खूप छान शब्द
    आणि
    अप्रतिम निसर्ग
    यांची योग्य सांगड

  • @kishornalawade8258
    @kishornalawade8258 Před 12 dny

    Khup Chan

  • @abl1699
    @abl1699 Před 17 dny

    अप्रतिम

  • @zunjarraodilip
    @zunjarraodilip Před 18 dny

    अप्रतिम चित्रण , अप्रतिम लेखन , अप्रतिम सादरीकरण. 👌

  • @nikhilsolaskarvlogs4031

    Khup chhan.

  • @sanjaypatekarvlogs4122

    खूप छान व्हिडिओ 👌

  • @unmesh_mahajan
    @unmesh_mahajan Před 20 dny +2

    नेहमीप्रमाणेच narration आणि visuals❤️

  • @rahulpatarepatil6914
    @rahulpatarepatil6914 Před 5 hodinami

    खूपच छान 👌🏻👍🏻😊

  • @TheFindingNimo
    @TheFindingNimo Před 20 dny +5

    Kumbha chi fale hoti. - Careya arborea
    Khup mast video

  • @yogitakeni2408
    @yogitakeni2408 Před 18 dny

    खूपच सुंदर अप्रतिम निसर्गसौंदर्य.तुमच्या कॅमेरा मधून आम्ही पाहिले ते सौंदर्य

  • @aratisuravase6539
    @aratisuravase6539 Před 20 dny

    खुप सुंदर

  • @chetanahire-ev6zk
    @chetanahire-ev6zk Před 19 dny

    अप्रतिम. तुमचा आवाज, प्रवास वर्णन,आणि शब्द रचना यातच माणूस मग्न होतो.
    रानवाटा प्रवास हा चालु ठेवा.

  • @sandeshterawkar3272
    @sandeshterawkar3272 Před 8 dny

    भारी Sir ♥️😃

  • @sangitakumatkar905
    @sangitakumatkar905 Před 19 dny

    खूप छान 👍

  • @harshaldeshpande733
    @harshaldeshpande733 Před 19 dny +1

    Voice over द्यावा तर स्वप्नील ने च... काय मस्त लिहिलंय आणि आवाज❤

  • @vishnusalgaonkar1578
    @vishnusalgaonkar1578 Před 12 dny

    खूप सुंदर दादा ❤❤

  • @atulmane1327
    @atulmane1327 Před 18 dny

    खूप छान दादा

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_6504 Před 18 dny

    Nice shering nice information nice location ❤

  • @travellerprashant460
    @travellerprashant460 Před 18 dny

    फार सुंदर 😍👌🏼

  • @inkmagictattoo223
    @inkmagictattoo223 Před 17 dny

    अप्रतिम video बनवला दादा.
    दादा तुम्हीं मलंगगड वरूण अलात तर कुशवली गावात गाड़ी ठेउन फक्त १ km वर आहे वाघबिल.
    तुम्हीं मागच्या बाजूने खूप लांबुन चालत आलात.

  • @sunilmehetar5613
    @sunilmehetar5613 Před 19 dny

    मस्त आहे

  • @krishnamadhe6050
    @krishnamadhe6050 Před 20 dny +6

    गेळफळ
    Catunaregam spinosa

  • @SachinYadav-lj4fg
    @SachinYadav-lj4fg Před 20 dny

    ashish bhaiyaa ❤️❤️❤️editing great video and shoot

  • @rv5684
    @rv5684 Před 12 dny

    Very nice...

  • @kishorsandur9411
    @kishorsandur9411 Před 20 dny +1

    भिजलेल्या रानवाटा, मनाला अगदी आत पर्यंत भिजवतात ❤❤

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 19 dny

      खूप खूप धन्यवाद

  • @DipakChaughule
    @DipakChaughule Před 20 dny

    खूप छान व्हिडीओ दादा. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर स्वच्छ आणि खूप सुंदर आहे

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 19 dny

      खूप खूप धन्यवाद

  • @RohitMahadev
    @RohitMahadev Před 19 dny

    Refreshing

  • @SomnathNagawade
    @SomnathNagawade Před 20 dny +2

    Refreshing 😍

  • @shaileshpandit123
    @shaileshpandit123 Před 19 dny

    9:46 अप्रतिम.. खूप सुंदर फ्रेम

  • @vijayyadav-pg4gs
    @vijayyadav-pg4gs Před 19 dny

    खूपच छान, सुंदर, अप्रतीम!

  • @vijayjadhav4067
    @vijayjadhav4067 Před 20 dny

    The Quality of filming and storytelling is excellent. This channel deserves more subscribers and likes.

  • @akshaytatto8805
    @akshaytatto8805 Před 20 dny

    khup chan ani thnx for ashe chan chan video banvlya baddal

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 19 dny

      खूप खूप धन्यवाद

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 Před 19 dny

    स्वप्निल खुप दिवसांनी व्हिडिओ खूप छान होता अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि लाहण मुलं लहान पण देगा देवा मुखी साखरेचा रवा धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी महाराष्ट्र ❤❤❤❤❤

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 19 dny

      खूप खूप धन्यवाद

  • @lalitarods
    @lalitarods Před 20 dny

    . शब्दांकन अप्रतिम व दृश्य अलौकिक

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 19 dny

      खूप खूप धन्यवाद

  • @maheshkuber777
    @maheshkuber777 Před 19 dny

    Khup sundar....Vilobhniy Sundar Sahyadri

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 19 dny

      खूप खूप धन्यवाद

  • @user-fg7dn7qg4o
    @user-fg7dn7qg4o Před 20 dny

    सर्व सह्याद्रीवर प्रेम करणाऱ्यांच्या भावनांना आणि सुखाला नेमक्या शब्दात बांधणारी मालिका म्हणजेच महाराष्ट्र देशा!!

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 20 dny +1

      खूप खूप धन्यवाद

  • @bhausamore3585
    @bhausamore3585 Před 17 dny

    very nice videos ❣️🔥

  • @paragupasani8857
    @paragupasani8857 Před 19 dny

    Atishay sundar!! Apratim!! Raanvata Maharashtra Desha Lockdown just uthale tyaveli pahayla survat keli hoti...Pratyek ravivari sakali sakali ase navnave aani sundar nisargache video mhanje mejvanich hoti!!! aamhi sarva family vaat pahat aasaycho video chi!!! Mazya aai la pan khup avadayche te video pahayla....aata ti hya jagat nahi....paan punha he video suru kelyane junya aathavani jagya zalya....aai javalach basun video pahat aahe aase vatate....khup khup dhanyaawad...aani khup khup shubbhecchaa!!!!

  • @Life_Of_Lalit_8080
    @Life_Of_Lalit_8080 Před 20 dny +1

    सुंदर 👌

  • @prasannat4172
    @prasannat4172 Před 19 dny

    ❤ खूप खूप आभार! अप्रतिम 👌👌👌

  • @sahiltambe6255
    @sahiltambe6255 Před 19 dny

    Mast ahe♥️.....Kalach jaun alo amhi 6 Mitra ✨...Nakki jaun ya sagle Ani kachra karu naka bas..

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Před 19 dny

    अप्रतिम व्हिडिओ!!! अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि सुंदर कविता !!!
    फारच सुंदर व्हिडिओ होता.एकदा बघून मन भरतच नाहीये.
    खूप आभार स्वप्नील तुझे !!!😊

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 19 dny +1

      खूप खूप धन्यवाद

  • @jyotsnakulkarni6034
    @jyotsnakulkarni6034 Před 19 dny

    Sunder

  • @devyanisahasrabuddhe4429

    Apratim!❤

  • @viveksawant5980
    @viveksawant5980 Před 18 dny

    Good narration

  • @YOGESHDESHMUKHVLOG333
    @YOGESHDESHMUKHVLOG333 Před 20 dny

    अप्रतिम 👌👌👌👌

  • @abhijeetshinde1251
    @abhijeetshinde1251 Před 20 dny

    मस्तच रे भावा... ❤

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 20 dny

      धन्यवाद भावा

  • @Aiimsonian_Arvind
    @Aiimsonian_Arvind Před 20 dny

    अप्रतिम ❤❤❤

  • @shubhy7
    @shubhy7 Před 20 dny

    अप्रतिम♥

  • @dineshshingole1427
    @dineshshingole1427 Před 19 dny

    मागच्याच वर्षी हा ट्रेक केलेला परंतु तुमच्या नजरेतून पाहण्याची मजा काही वेगळीच आहे .नेहमीप्रमाणे अप्रतिम सादरीकरण सर

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 19 dny

      खूप खूप धन्यवाद

  • @navnathjadhav1093
    @navnathjadhav1093 Před 20 dny

    सुंदर असे जंगलातील धबधबा दर्शन घडविले पवार सर अप्रतिम...

  • @vaibhavshimpi2313
    @vaibhavshimpi2313 Před 20 dny

    कमाल!

  • @shivshankarawari
    @shivshankarawari Před 20 dny

    अतिसुंदर मित्रा 👌 Swapnil is back!😊

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 Před 19 dny

    वा, वा, फारच सुंदर ठिकाण आहे। तुमच्या कॅमे-यातून निसर्ग फार सुंदर दिसतो। ड्रोन शॉट्स पण मस्त!

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 19 dny

      खूप खूप धन्यवाद

  • @rajivkulkarni3064
    @rajivkulkarni3064 Před 19 dny

    Superb photography, narration and scenery

  • @Omkar805
    @Omkar805 Před 20 dny

    Apratim video work❤

  • @rajeshagiri7808
    @rajeshagiri7808 Před 19 dny

    Khup bhari

  • @SuhasKulkarniVlogs1
    @SuhasKulkarniVlogs1 Před 19 dny

    नेहमीप्रमाणे सुंदर व्हिडिओ आणि सादरीकरण ❤

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 19 dny

      खूप खूप धन्यवाद

  • @rameshjadhav3868
    @rameshjadhav3868 Před 20 dny

    खूप छान !!! रानवाटा टीम 🎉🎉🎉

  • @manolichari5736
    @manolichari5736 Před 18 dny

    👌

  • @akshaykhairnar4674
    @akshaykhairnar4674 Před 19 dny

    ❤😮😮❤

  • @ajaydate1680
    @ajaydate1680 Před 18 dny

  • @amazingworldgyan158
    @amazingworldgyan158 Před 4 dny

    Khup hidden place ahe😊 konach Ni ye ithe that's great
    Faltu reel banvaryanchi gardi nahi😅😊

  • @hemantlad3522
    @hemantlad3522 Před 19 dny

    Ghupach sundar.

  • @amrutanitindalbhide2544

    Photography awesome

  • @daksheshlaxmantamore1479

    ❤️❤️❤️

  • @user-vt2qj4jw8y
    @user-vt2qj4jw8y Před 16 dny

    असचेच गड किल्ले ची माहिती देत रहा हीच तुमच्या कडे अपेक्षा.. महाराष्ट्र सिरीज चालू ठेवा..

  • @shashikantpawar7004
    @shashikantpawar7004 Před 20 dny

    ऋतू हिरवा ऋतू बरवा त्यात रानवाटांचा सहवास हवा हवा, अप्रतिम स्वप्निल भाऊ ❤

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 19 dny

      खूप खूप धन्यवाद

  • @pratiksha...8004
    @pratiksha...8004 Před 15 dny

    रानवाटा ♥️🫶

  • @SM-HITESH
    @SM-HITESH Před 19 dny

    mast video

  • @shivammusic6892
    @shivammusic6892 Před 20 dny +1

    ऐकत राहावं असं वाटत ❤❤

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 19 dny +1

      खूप खूप धन्यवाद