विसापूरला पहिल्यांदा जात असाल तर MAP जवळ असूद्याच | Visapur Fort | विसापूर किल्ला

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 08. 2024
  • किल्ल्याचा घेर मोठा आहे. आणि पाहण्यासारख्या सर्व वास्तू विरोधी टोकांवर आहेत. त्यामुळे प्रचंड चालण्याची ताकद ठेवा. आणि किमान एकदातरी विसापूर फिरलेला व्यक्ती तुमच्या ग्रुपमध्ये असूद्याच. विसापूरला आवर्जून भेट द्या.. जय शिवराय.
    #roadwheelrane #gadkille
    ---
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    CZcams - / @roadwheelrane
    -----
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

Komentáře • 136

  • @chaitanyaekatpure2054
    @chaitanyaekatpure2054 Před 7 měsíci +30

    दादा जे शिव मंदिर आहे तिथ झाडी मध्ये एक् सूंदर पण जीर्ण अवस्थे मध्ये एका वाड्याचे अवशेष आहेत बरेच लोक झाडी मुळे त्या भागत जात नाही पण सूंदर ठिकाण आहे

  • @CASEFILES0502
    @CASEFILES0502 Před 5 měsíci +3

    आपले दु्दैव आहे आशा माहिती किंवा गडकिल्ले दाखवणारे व्हिडिओ लोक जास्त बगत नहीत 🥲तुझे व्हिडिओ खरच खूप लोकांनी आणि लहान मुलांनी नक्की च बागितले पाहिजेत

  • @satyandharkawathekar4923
    @satyandharkawathekar4923 Před 7 měsíci +14

    आत्ताच लोहगड vlog पहिला. आता विसापूर पण पाहणार. तुम्ही दक्षिणेतील केलेले विडिओ अप्रतिम होते. मी तुम्हाला कर्नाटकातील काही किल्ले करावे अशी विनंती करतो. विशेषतः चित्रदुर्ग, बेल्लारी आणि बंगलोर जवळचे किल्ले नक्की चित्री करा. तुमच्या प्रयत्नांना सलाम. तुमची अशीच वृद्धी होत राहो ही सदिच्छा

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 7 měsíci +1

      हो नक्की येत्या काळात तशी संधी निर्माण झाली तर नक्की हा भाग धुंडाळून काढू

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 Před 3 měsíci +1

    श्री राणे, तुम्ही अगदी सुरुवाती पासून (ट्रेक सुरु होता त्या पॉइंट वरून) आणी सामान्य माणसाला कळेल अश्या प्रकारे व्हिडिओ वनवता. अतिउत्तम. उत्कुृष्ट. 👌👍

  • @ajsatisfyingshow3913
    @ajsatisfyingshow3913 Před 7 měsíci +7

    विसापूर ला अजुन खूप उत्खन्नाची गरज आहे..भरपूर वास्तू मिळतील

  • @vijaypatilff1053
    @vijaypatilff1053 Před 7 měsíci +4

    प्रत्येक व्हिडिओ प्रमाणे हा पण व्हिडीओ खतरनाक ❤️🔥⛳

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 Před 4 měsíci +1

    आमची गड पाहण्याची इच्छा तुमच्या मुळे शक्य होते दादा खूप धन्यवाद दादा

  • @vivekmali8990
    @vivekmali8990 Před 7 měsíci +2

    खूप छान विडिओ आहेत तुमचे दादा, खूप जणांचे व्हिडीओज बघितलेत आता पर्यंत पण तुमच्या इतकी माहिती कोण सांगत नाही . किल्ले पन्हाळगडा वर एक विडिओ करावा ही विनंती, स्वराज्याची उपराजधानी आहे आणि खूपच कमी आहेत विडिओ त्याबद्दल.🚩🚩 जय शिवराय 🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 7 měsíci

      हो येत्या काही महिन्यात पन्हाळा गडावर देखील व्लॉग करणार आहोत.. पावनखिॅडीचा थरार देखील.

  • @roshansablevlog7732
    @roshansablevlog7732 Před 7 měsíci +2

    दादा आजचा व्हिडिओ खुपच छान होता त्याचप्रमाणे माहीती पुर्ण ही खुप आनंद होतो तूझे व्हिडिओ पाहताना.दादा मी पहील्या व्हिडिओ पासुन तुझे व्हिडिओ बघतो आहे खुप छान असेच नव नवीन व्हिडिओ बघायला आवडील. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 7 měsíci +1

      मनापासून आभार!❤️
      पहिल्या व्हिडीओपासून सोबत असलेल्यांसाठी विशेष आदर..💪🏻

  • @vinodjadhav-vn3mr
    @vinodjadhav-vn3mr Před 7 měsíci +6

    Dada खूप छान माहिती देतो तू.. जय जिजाऊ माँ साहेब ...

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 7 měsíci

      खूप खूप आभार!❤️
      जय जिजाऊ जय शिवराय!

  • @hanugaikwad3249
    @hanugaikwad3249 Před 7 měsíci +5

    दादा आपन किल्यांची आणि एतिहासिक माहिती छान सांगता त्या जागेवर अगदी अडचनी जाऊन
    आता सिंहगड़ची ही माहिती video दाखवा
    धन्यवाद

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 7 měsíci

      लवकरच सिंहगड सुद्धा explore करू..

  • @prajaktajoshi2209
    @prajaktajoshi2209 Před 6 měsíci

    दादा तु एक मावळा आहेस. किल्ल्यांची खुप सुंदर माहीती देतोस आणि मागच्या जन्मातील ऋणानुबंध असेल काहीतरी
    तु dada lucky aahe
    जय भवानी 🎉

  • @tanjirodslayer
    @tanjirodslayer Před 7 měsíci +1

    खूप छान दादा.त्या कॅमेरामन ला पण मानलं पाहिजे.Good work.

  • @saurabhlomte9002
    @saurabhlomte9002 Před 7 měsíci +3

    तुमच्या मुळे माहिती होत आहे की गड कसा पाहायचा धन्यवाद

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 7 měsíci

      खूप खूप धन्यवाद!❤️

  • @jaywardhanpagar5313
    @jaywardhanpagar5313 Před 7 měsíci +11

    NICE INFORMATION...YOU ARE THE BEST DADA❤

  • @shubhamdesai1445
    @shubhamdesai1445 Před 7 měsíci +1

    Dada khup. Bhari mahiti sangto tu...... Bhari vidio.......hota ....... Tc by gn ...

  • @VasantBarange
    @VasantBarange Před 7 měsíci +2

    व्हिडिओ खूप छान आहे कारण मी पण तुझ्या व्हिडिओ मधून विसापूर पहिल्यांदा बघतोय खूप प्रशस्त आणि मोठा
    ❤❤
    पण मला असं म्हणायचं आहे सरकार या गड-किल्ल्यांच्यासंवर्धनाबद्दल का विचार करत नाही.
    मोठमोठे पुतळे बांधण्यापेक्षा महाराजांच्या किल्ल्याचा संवर्धन केलं तर काय बिघडेल कारण आजही लोकांना किल्ल्यांन बद्दल बरीचशी माहिती नाही.
    ज्यांच्यामुळे आपल्याला आज हे सगळं बघायला मिळतात. पुरंदर किल्ला तर लष्कराची छावणी बनली आहे . तिथं बघायला फोटो काढायला मनाई आहे

  • @shenajshaikh3124
    @shenajshaikh3124 Před 7 měsíci +1

    Khup chan visapur fort dakvlat. Tumchi fort dakvnyachi technic khup chan aahe. ❤

  • @Patil2.0
    @Patil2.0 Před 7 měsíci +2

    Hlo dada , video pahila khup Chan hota ...tum khup Chan explain khup Chan karta ...tumala pudil vatchalisati सदिच्छा..❤ जय शिवराय🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 7 měsíci +1

      खूप खूप आभार! जय शिवराय❤️🚩

  • @ankushpadave5448
    @ankushpadave5448 Před 7 měsíci +2

    Thanku sir tumcha vedio madhun he pahala milat ❤

  • @hanmantjadhav6817
    @hanmantjadhav6817 Před 7 měsíci +2

    मी वाटच पाहत होतो❤

  • @venom6217
    @venom6217 Před 7 měsíci +1

    Khup chan dada pavsalyat khup sundar drushya asel ithe nakki explore karu ekda
    Thankyou again for this epic video 🔥🙏
    Jai jijau jai shivray jai shambhuraje 🙏

  • @anitasatpute9211
    @anitasatpute9211 Před 7 měsíci +2

    सर जीते दोन खोल्या आहेत. तीथे समोर च छोटे पाण्याचे टाके आहे. मी विसापूर किल्ला पाहिला आहे. तुम्ही बनवले ले वीडियो छान असतात.

  • @sangeetakadam7874
    @sangeetakadam7874 Před 5 měsíci

    खूप छान व सविस्तर माहिती दिली विसापुर गडाचं दर्शन मस्त झालं. ताकद भारी आहे. असेच सर्व व्हिडिओ पहायला आवडेल.

  • @jyotiramraut8229
    @jyotiramraut8229 Před 7 měsíci +2

    धन्यवाद दादा🚩🙏🏻

  • @dipanshuselokar7835
    @dipanshuselokar7835 Před 7 měsíci +3

    भाऊ तुम्ही निळा रंगाच सर्ट वर छान दिसतात❤❤❤❤

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 7 měsíci +2

      हाहाह.. ठरलं तर मग. आता पुढील व्लॉगमध्ये शर्टाचा रंग निळा!❤️💪🏻

  • @ajsatisfyingshow3913
    @ajsatisfyingshow3913 Před 7 měsíci +2

    राणे साहेबांचा व्हिडीओ बघायचा आणि मग आपण गडावर जायचा..आणि ४ लोकांना माहिती देईची

  • @rohitsasane1827
    @rohitsasane1827 Před 7 měsíci +1

    ❤ भारी माहिती deta sir

  • @ajinkyarokade2902
    @ajinkyarokade2902 Před 7 měsíci +1

    खुप छान माहिती दिलीत....

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx Před 7 měsíci +1

    धन्यवाद, सलाम, शुभेच्छा.

  • @sunilp1974
    @sunilp1974 Před 7 měsíci +2

    जय शिवराय बंधू. विडिओ जवळ जवळ १ तासाचा झाला आहे पण खरं सांगतो सुरुवाती पासून शेवट पर्यंत पूर्ण पाहिला आणि १ सेकंद सुध्दा कंटाळा आला नाही. हिच रोडव्हिल राणेची स्पेश्यालिटी आहे. या विडिओ मधे एक श्वान पिल्लू अगदी शेवट पर्यंत घूटमळताना दिसत आहे. खूप सुंदर व माहितीपूर्ण विडिओ झाला आहे.❤

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 7 měsíci

      खूप खूप धन्यवाद!❤️
      एक तासाचा व्हिडीओ आत्मीयतेने पाहणं यातच सर्वानंद आहे आमच्यासाठी.. जय शिवराय

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 7 měsíci +1

    Mitra khup chaan video banavlaas

  • @motiramshekhare3324
    @motiramshekhare3324 Před 7 měsíci +1

    Supar video dada manapasun abhar

  • @yuvraj-tupe
    @yuvraj-tupe Před 7 měsíci +1

    खूप छान माहिती दिली तुम्ही❤

  • @pramodpatil2980
    @pramodpatil2980 Před 7 měsíci +1

    मस्तच 👌

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 7 měsíci +1

    Khoop. Sundar 💓

  • @HarshalShipalkar
    @HarshalShipalkar Před 7 měsíci +2

    Khup Sundar aahe

  • @user-hl6rf8le8w
    @user-hl6rf8le8w Před měsícem

    नमस्कार, तुमच्या कार्याला...!!

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Před 3 měsíci

    आम्हाला घर बसल्या व्यवस्थीत बघायला मिळते आहे.असे वाटते आम्ही स्वतचं चालत आहोत गडावर.
    धन्यवाद देतो तुला.

  • @vishalyawale2469
    @vishalyawale2469 Před 7 měsíci +2

    जय शिवराय 🚩 प्रथमेश खुप छान अशी माहिती दिली जेने करुन जे पावसात मंडळी जातील त्यांना ही माहिती ऊपयोगी पडेल धन्यवाद ❤
    पुढील वाट चालीस तूला खूप शुभेच्छा
    जय शिवराय 🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 7 měsíci

      हो. पावसाळयात खरी गरज. जाणवत नाही पण चकवे बसू शकतात

  • @priyankapeche4974
    @priyankapeche4974 Před 7 měsíci +2

    Khup mast dada❤

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 7 měsíci

      खूप खूप आभार!❤️🙏🏼

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Před 7 měsíci +1

    Nice information sir

  • @HarshalShipalkar
    @HarshalShipalkar Před 7 měsíci +2

    Dhanyawad bhau

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Před 7 měsíci +2

    जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🙏👌👍

  • @vasantsonawane1907
    @vasantsonawane1907 Před 7 měsíci +1

    Hatts off 🙏🏻❤️🙏🏻✌️👌👌

  • @rohitnavale6376
    @rohitnavale6376 Před 7 měsíci +4

  • @SadguruBhajanMarg1378
    @SadguruBhajanMarg1378 Před 7 měsíci +2

    DADA ekda ahmednagar madhil bhoikot killa ani chandbibi cha mhal pan gya jai shivray jai shambhuraje

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 Před 5 měsíci

    किती कश्ट घेता तुम्ही तिघ ही. 🙏💖💐💖मी तर खुप भारा भारावून जाते vlog बघताना 🙏💐💖

  • @vandanakulkarni2589
    @vandanakulkarni2589 Před 7 měsíci

    मस्तच...बनवलाय व्हिडिओ..आवडला,,

  • @onkarbhosale1937
    @onkarbhosale1937 Před 7 měsíci +4

    रायगड

  • @prashantt5778
    @prashantt5778 Před 5 měsíci

    Khup chhan

  • @user-dz1uh9pw1o
    @user-dz1uh9pw1o Před 7 měsíci +1

    Jai shiv ray ❤❤❤

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 Před 6 měsíci

    छान व्हिडीओ छान माहिती 👌👍🚩🚩

  • @ravipatil4544
    @ravipatil4544 Před 5 měsíci

    विसापूर किल्ल्याची छान माहिती दिलीस दादा तू

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai Před 6 měsíci

    Nehmi sarkhach chhan video hota. Majaa aali baghyala. Jai Shivrai

  • @Krutikpatil3030
    @Krutikpatil3030 Před 7 měsíci

    जाम भारी वाटतो तु सगल सांगतो माहिती जय शिवराय ❤❤❤

  • @shubhamchougule8499
    @shubhamchougule8499 Před 7 měsíci +1

    Chatrapati Shivaji Maharaj ki jay 🚩🚩

  • @rahulmalunjkar7535
    @rahulmalunjkar7535 Před 7 měsíci

    khup chan vlog...
    keep it up
    ekdm detail madhe sangtos tu...
    love you bro

  • @kiranbhosale4962
    @kiranbhosale4962 Před 6 měsíci

    🚩जय भवानी जय शिवाजी 🚩

  • @sangeetakadam7874
    @sangeetakadam7874 Před 5 měsíci

    विसापूर गडाचं दर्शन घेताना श्री गुरुदताचे दर्शन घडले . याचं कारण आपणासोबत त्यांच्या रुपात एक छोटं पिल्लू आहे.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 5 měsíci

      जय जय गुरुदेव दत्त!🙏🏼

  • @Sushil020874
    @Sushil020874 Před 7 měsíci +1

    Dada, Tumche gad killyanche sagale vlogs pahato. Khup sundar mahiti detos dada. Tu direct connect hotos viewer shi. Tuza bolana khupach prabhavi aahe. Tuza khup abhinandan, tula ani tuzya barobar asalelya mitrana khup dhanyawad. Ek request aahe dada, "Please Drone Camera lavkarat lavkar use kar."
    Ani sagalyat mahatvacha dada, tumhi kahi kathin thikani swatachi ani tumchya barobar asalelya mitranchi kalaji ghya.
    Parat ekda mana pasun tumache dhanyawad.

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 Před 4 měsíci

    माझी गड पहायची इच्छा घर बसल्या पुर्ण होत आहे. एक आठवडा झाला, रोज दोन तरी पहाते.
    घन्यवाद व आशिर्वाद

  • @yadavsonawane374
    @yadavsonawane374 Před 7 měsíci +1

    सुरत ची दुसऱ्या लुटीच्या टायमाला साल्हेर किल्ल्याचा आसरा घेतला तरी त्या किल्ल्याचा विस्तार पूर्व व्हिडिओ तयार करावे ही विनंती

  • @ganeshlonkar8167
    @ganeshlonkar8167 Před 7 měsíci +2

    Rane sir, Rajgad cha treck pan Kara please...

  • @kirankanse8373
    @kirankanse8373 Před 6 měsíci

    भाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कोणतीही वास्तू त्यामागील रहस्य तसेच त्यातील कारगिरी बघायला खूप खूप छान वाटते.... तुम्ही त्या गोष्टी अप्रतिम दाखवल्या, सांगितल्या 👌👌👌👌... पण एक गोष्ट मला खटकली आपण 47.44 पहा शिवकालीन शौचकुप दाखवताना किती कंजूष पणा केलात असे का? इनफॅक्ट आपण ते दाखवलेच नाही.?एकंदरीत पूर्ण ब्लॉग मध्ये आपण शौचकुप दाखवण्यात खूप कंजुषी केली आहे??

  • @shriramkulkarni7118
    @shriramkulkarni7118 Před 7 měsíci +1

    विसापूर ला येताना लोहगड मार्गे येण्याचा-जाण्याचा प्रयत्न करावा.. पाटण मार्गे आलात तर वर येताना मार्ग सापडेल पण उतरताना चकवा लागू शकतो.. आम्हा स्वताला 3 वेळा वाट चुकलो आणि बराच वेळ खर्च झाला..but that was a challenging task for us to find a way!😅

  • @vaibhavsolanke5444
    @vaibhavsolanke5444 Před 4 měsíci

    नविन किल्ला कधी दाखवणार आहात तुम्ही मी वाट पाहतोय...❤

  • @ganeshsutar8484
    @ganeshsutar8484 Před 7 měsíci +1

    Dada next information ani trek Vasota fort chi kara plzz🙏

  • @NAVNATHGHODE-cu4ef
    @NAVNATHGHODE-cu4ef Před 7 měsíci +1

    Dada अंकाई टँकई किल्ला माहिती सांगा एकबार तरी

  • @abhilashpatil2005
    @abhilashpatil2005 Před 7 měsíci +2

    harishchandra cha vedio banva dada

  • @sarthakthete7403
    @sarthakthete7403 Před 7 měsíci +1

    @roadwheelrane दादा तू तुझ्या व्हिडिओ मध्ये जे जुने पडलेले structure आहे ते आम्हाला अनीमेशन च्या साह्याने rebuild करून दाखव ना प्लीज. मी खूप मन लाऊन व्हिडिओ पाहत असतो ❤

  • @amitkedari1717
    @amitkedari1717 Před měsícem

    शिव मंदिराच्या मागे २ मजली वाडा आहे , त्याच झाडी मधे आतमध्ये गेल्यावर ३/४ बांधकाम आहेत . दुहेरी बुरुज तिथे गुप्त मार्घ पण आहे . बरेच काही राहिलं पहायचं तुमच अजून पुढच्या वेळेस येताना सांगा आम्ही पण येतो .

  • @atharvthite9341
    @atharvthite9341 Před 7 měsíci

    Dada tumchye videos khupcha sundar ani apratim astat next video kadhi post kar??🧡

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 7 měsíci +1

      थँक्यू. शुक्रवारी सायंकाळी ६.४५ वाजता!❤💪🏻

    • @atharvthite9341
      @atharvthite9341 Před 7 měsíci

      Dada video nhiii ala??

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 7 měsíci +1

      एडीट सुरूय!🥲

  • @GauriGavhad
    @GauriGavhad Před 5 měsíci +1

    कुत्र्यच पिल्लू खुप धाडसी आहे👍😅🥰

  • @DhaneshKadam123
    @DhaneshKadam123 Před 7 měsíci +1

    Sir Deogiri Fort / daulatabad Fort, Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra trek kra.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 7 měsíci +1

      देवगिरीचा व्हिडीओ तुम्ही चॅनेलवर पाहू शकता. दोन भागात आपण देवगिरी शूट केला आहे..

  • @jyotiramraut8229
    @jyotiramraut8229 Před 7 měsíci +1

    14:13 limbu sarabat gheyala pahije hote dada🤔🙂

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 7 měsíci +1

      सर्वजण लिंबू सरबत प्यायलो. पुरातत्त्व विभागाची परवानगी नाहीये त्यांना. त्यामुळे आमचं शूट करू नका अशी काकांनी विनंती केली.
      गडकिल्ल्यांवर खासकरून गिरीदु्र्गांवरील स्टॉल्सवर किमान दोनशे तिनशे खर्च करायचेच असा दंडक आहे टीमचा..

  • @santoshr4321
    @santoshr4321 Před 4 měsíci

    श्रीमान रायगडाचा video टाका sir

  • @onkarkedari5794
    @onkarkedari5794 Před 7 měsíci +1

    भाऊ किल्ला पाहतानी खुप घाई झाली कारण किल्ल्याचे खुप अवशेष दाखवायचे राहिले. कारण पुर्ण you tube मध्ये तुझ्यासारखी किल्ल्याची माहिती सांगणारा दुसरा कोणी नाही. आम्ही देवगिरी ला जाऊन आल्यावर तुझा देवगिरीचा व्हिडिओ पाहिला तेव्हा आम्हाला स्वतःला लाज वाटली की आम्ही नक्की देवगिरी किल्ला काय पाहिला? त्यामुळे पुढे आमच्या सारखे गडप्रेमी तुझे व्हिडिओ पाहूनच किल्ले अनुभवू. विसापूर किल्ला आमच्या परिसरातील असल्यामुळे आम्हाला कुठे कोणते अवशेष हे माहीत आहे पण दुसरे कोणी तुझे प्रेक्षक विसापुरला आल्यावर तू जेवढा किल्ला दाखवला तेवढाच पाहतील.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 7 měsíci

      खरंचर महादेव मंदीराकडील राजवाडा अवशेष राहीले हे कळल्यापासून खूप गिल्ट मनात अडून आहे. का राहीली इतकी महत्त्वाची बाब असेच विचार आहेत. पण खूप प्रयत्न करून बाहेर पडलो आणि पुढचा दौरा सुरू केला. आणि तटबंदीतली खोली शूट केली होती मात्र एडीटला काहीतरी इश्यु झाला आणि व्हिडीओत घेणे राहीलं. त्याबद्दल मनापासून दिलगिरी!😣
      त्याव्यतिरिक्त आणि काही राहिले का?

    • @onkarkedari5794
      @onkarkedari5794 Před 7 měsíci

      @@RoadWheelRane एक नंदी टाके, एक हत्ती तलाव आणि पाटण बाजुचा बुरूज जो गडाचा मुख्य बुरूज आहे. आणि तुम्ही गेले तो बुरूज आणि पाटण बाजुचा बुरूज या दोन्हीवर चुन्याचे घाणे आहेत. आणि माझ्या माहितीनुसार किल्लयावर ८४ पाण्याची टाके आहेत एवढी आपण व्हिडिओ मधे नाही दाखवू शकत. तसेच किल्लयावर आणि किल्ल्याच्या परिसरात २१ मारुतीच्या मूर्ती आहेत यातल्या आपल्याला ७,८ च पाहायला मिळतात बाकी आपल्यासारख्या गड भटक्यानाच शोधाव्या लागतील😀.पण तुझ्या व्हिडिओवर comment करण्याच कारण एवढच की किल्ल्यावरील खूप अवशेष असे असतात की जे नेमक काय आहे त्याचा उपयोग कशासाठी होत असेल हे आम्हाला तुझ्या व्हिडिओ मधून समजत म्हणून तो जंगलातील राजवाडा तू पाहिला असता तर नक्कीच आम्हाला त्यातुन अजुन काहीतरी माहिती मिळाली असती. बाकी तुझ्या व्हिडिओ मधून आम्हाला सगळ फुकट पाहायला आणि अभ्यासायला मिळतंय त्यामुळे धन्यवाद. आमच्यासारखे सल्ले देणारे खूप मिळत असतील तुला पण प्रत्यक्ष मदत करणारे कमीच असतील त्याबद्दल क्षमस्व😊❤️.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 7 měsíci +1

      नाही नाही. जर तुम्ही व्हिडीओ हक्काने पाहताय तर त्यावरच्या प्रतिक्रिया देखील माझ्यासाठी महत्त्वाच्याच आहेत. आणि इतक्या हक्काने आपुलकीच्या भाषेत असतील तर अजून काय हवे?
      आम्ही विसावा मार्गाने चढाई केली त्यामुळे पाटण किंवा भाजे लेणी मार्गाने येणाऱ्या वास्तू मीस होणार हे स्पष्ट होतं. कारण एकदा दिवशी दुसरा रूट पुन्हा चढणं टेक्निकली (शूटच्या दृष्टीने) थोडं कठीणच!
      हा मात्र राजवाडा नाही दाखवला हे दुःख सलत राहील..🥹

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Před 3 měsíci

    राजा,भरपूर पाणी पीत जा.उन्हामुळे त्रास होऊ शकतो.जातांना पुरेसे पिण्याचे पाणी घेऊन जा.

  • @santoshparab4092
    @santoshparab4092 Před 7 měsíci +1

    निळ्या रंगाचा शर्ट आणि रोड व्हील राणे, आज हे समीकरण कसं बदललं

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 7 měsíci +2

      आता विचार करतोय की प्रत्येक व्हिडीओत हेच समीकरण ठेवावं का?😜

  • @akshaykusalkar8362
    @akshaykusalkar8362 Před 7 měsíci +1

    Te Ankai ani tankai kılla aplya swarajyacha hota ka ?

  • @gamingandknowledgehub
    @gamingandknowledgehub Před 7 měsíci +1

    38:40 किल्लेदार वाडा असू शकतो घोड्याच्या पागेला पोटमाळा का देतील

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 7 měsíci +1

      कदाचित पेंड्या वगैरे ठेवण्यासाठी.. तुमचाही अंदाज बरोबर असू शकतो. मध्यवर्ती जागा किल्लेदार वाड्यासाठी उपयुक्त ठरू शकते

  • @user-po9go7eq5u
    @user-po9go7eq5u Před 18 dny

    विसापूर जे आहे ते उत्तम च आहे पुर्वी लाकडी खांब आडव्या लाकडी सराया लाकडी फळ्यांवर मातीचे कौल असायची काळाच्या ओघात ती स लाकड सडली असावी आणि त्या कुत्र्याच्या पिल्लाने तुम्हाला शेवट पर्यंत साथ दिली हे विशेष

  • @ramdassonawane6647
    @ramdassonawane6647 Před 6 měsíci

    दादा, साल्हेर किल्ले पण सर कर

  • @bablumundecha-voiceofjathk5323

    लोहगडाच्या video मधे मि बोललो की वेळेअभावी किल्ला फार पाहता आला नाही तसच हा विसापुर किल्ला पण नाही पाहता आला.next time हे दोन्ही किल्ले तुमच्या नजरेतून मि नक्की पाहिन.

  • @user-hl6rf8le8w
    @user-hl6rf8le8w Před měsícem

    प्रथमेश सर, फोनवर बोलायचं आहे आपल्याबरोबर..!!

  • @akshay0071665
    @akshay0071665 Před 5 měsíci

    Rajwada, Sadar, others members wada or any other

  • @karantavare1804
    @karantavare1804 Před 5 měsíci

    Bhai tu vasantgadala bhet de sarsenapati hambhiravanch gav aani kilaaa bagyla betel

  • @akshay0071665
    @akshay0071665 Před 5 měsíci

    Sorry brother but I don't think that dhanya kotha. Dhanya kothar always has to be in between the fort and non of dhanya kothar in any fort is so big . People have missed leed as other building. It's just normal conversation.

  • @sagarkadam9240
    @sagarkadam9240 Před měsícem

    Dada, tya kutryala (dog)la khanya sathi kahi tari takat Java ,he prani tya aashene mage mage firtat

  • @Ipsu777
    @Ipsu777 Před 7 měsíci

    Hya adhi tu पाय दुखतात कधी बोलत नव्हता.आज sarkhe पाय दुखतात पाय दुखतात....

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 7 měsíci

      सलग दोन दिवस गिरीदुर्ग झाले की कधीकधी पायदुखी लागू शकते मागे.. त्यात चुकीचे शूज घातल्याने पाय मुरगळला होता. बाकी काही नाही..

  • @gurulovalekar9101
    @gurulovalekar9101 Před 5 měsíci

    दादा... तू माहिती छान सांगतोस पण काही वेळी चुकतोस..... तू स्वतः सांगितले की सगळी लोकं विसापूर वर दुसऱ्या बाजूने येतात आपण ईकडून जाणार आहोत....... बरं ती वाट आता सोप्पी आहे कारण तुम्ही ३५ मी. ची चढण चढून गेलात...... पण ज्या दगडांवरून तुम्ही चालत होतात आणि वरुन कॅमेरामनला सांगत होतात की कसं चालावं..... तुम्ही सर्वात सोपा पर्याय निवडला त्यामुळे तुमच्या द्रुष्टिने धान्य कोठार किंवा दारुगोळा कोठार तिकडे तुम्ही लवकर पोचलात...... तुम्ही ज्या दगडांवरून चालत गेलात ते कदाचित किंवा निश्चितच ढासळलेल्या बुरुजाचे अवशेषही असतील...... आणि तसं दिसतंही आहे...... तुम्ही गड मागून चढलात आणि नेहमी गडावर येणारे कितीही ट्रेकर्स पहिल्यांदा देऊळ शोधतात...... धान्यकोठार आणि दारुकोठार हे देवळाच्या जवळ का असेल????? बरं गडकोट हे संरक्षणाची जबाबदारी घेतलेली ठाणी होती....... ऐखाद दुसरं मंदीर किंवा एक दिवा लावायची जागा एव्हढंच असावं ..... बाकी सगळं गावकरी किंवा ईंग्रजांना माहिती असावं....

  • @SadguruBhajanMarg1378
    @SadguruBhajanMarg1378 Před 7 měsíci +1

    DADA ekda ahmednagar madhil bhoikot killa ani chandbibi cha mhal pan gya jai shivray jai shambhuraje

  • @SadguruBhajanMarg1378
    @SadguruBhajanMarg1378 Před 7 měsíci +1

    DADA ekda ahmednagar madhil bhoikot killa ani chandbibi cha mhal pan gya jai shivray jai shambhuraje

  • @SadguruBhajanMarg1378
    @SadguruBhajanMarg1378 Před 7 měsíci +1

    DADA ekda ahmednagar madhil bhoikot killa ani chandbibi cha mhal pan gya jai shivray jai shambhuraje

  • @SadguruBhajanMarg1378
    @SadguruBhajanMarg1378 Před 7 měsíci +1

    DADA ekda ahmednagar madhil bhoikot killa ani chandbibi cha mhal pan gya jai shivray jai shambhuraje

  • @SadguruBhajanMarg1378
    @SadguruBhajanMarg1378 Před 7 měsíci +1

    DADA ekda ahmednagar madhil bhoikot killa ani chandbibi cha mhal pan gya jai shivray jai shambhuraje

  • @SadguruBhajanMarg1378
    @SadguruBhajanMarg1378 Před 7 měsíci +1

    DADA ekda ahmednagar madhil bhoikot killa ani chandbibi cha mhal pan gya jai shivray jai shambhuraje

  • @SadguruBhajanMarg1378
    @SadguruBhajanMarg1378 Před 7 měsíci

    DADA ekda ahmednagar madhil bhoikot killa ani chandbibi cha mhal pan gya jai shivray jai shambhuraje

  • @SadguruBhajanMarg1378
    @SadguruBhajanMarg1378 Před 7 měsíci

    DADA ekda ahmednagar madhil bhoikot killa ani chandbibi cha mhal pan gya jai shivray jai shambhuraje