RoadWheel Rane
RoadWheel Rane
  • 115
  • 14 009 572
आपण रायगड सिरीज होल्ड करत आहोत.. | का? | Raigad Fort | Gadkille
ही सिरीज सर्वोत्तम करणं हे प्रथम प्राधान्य आहे.. मला माहितीय की अपेक्षेपेक्षा अधिकचा खर्च यासाठी होतोय मात्र तुम्ही जो जीव लावलाय त्यापुढे हा खर्च गौण वाटतो. आणि अर्थात या खर्चात तुमच्यासारख्या प्रेमळ मंडळींचे आर्थिक योगदान आहे. आपण पावसाळा संपताच पुढील भाग पुन्हा शूट करून तुमच्यासमोर सादर करू. आणि यावेळी मात्र एकही जागा राहणार नाही याची काळजी घेऊ. जय शिवराय.
#roadwheelrane #gadkille
---
Follow Us -
Twitter - RWRane
Instagram - roadwheelrane
Facebook - RoadWheelRane
CZcams - youtube.com/@RoadWheelRane
-----
Join this channel to get access to perks:
czcams.com/channels/giIH5ShDqKcNjM0Aw3FexQ.htmljoin
zhlédnutí: 10 145

Video

'इंद्र जिमी जंभ पर' रचणारे कवी भुषण आणि राजांची भेट | Raigad Fort | Part 7
zhlédnutí 14KPřed měsícem
या भागात आपण हुजुरबाजारापुढे (बाजारपेठ) सुरु होणारी ब्राम्हणवस्ती तसेच कारकुनांची घरे, कोळींब तलाव, जगदीश्वर प्रासाद आणि तिथे घडलेल्या शिवराय आणि कवी भुषण यांच्या विलक्षण भेटीची माहिती दिली आहे. तसेच दिशादर्शनाबद्दलही आवश्यक माहिती दिली आहे. #roadwheelrane #gadkille Follow Us - Twitter - RWRane Instagram - roadwheelrane Facebook - RoadWheelRane CZcams - yo...
टकमक टोकावर कडेलोटाची प्रक्रिया काय होती? | Raigad Killa | Part 6 | लोहस्तंभ नेमका कुठे?
zhlédnutí 59KPřed měsícem
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात कोणासही कडेलोटाची शिक्षा झाली नसली तरी त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया निश्चितच तयार होती. फारच शिस्तबद्धता या प्रक्रियेत आपलाला दिसून येते. या भागात तीच जाणून घेऊ. याशिवाय लोहस्तंभ, हत्ती तलाव, शिरकाई घरटं, हुजुरबाजार संरचना देखील जाणून घेऊ.. जय शिवराय! . Real Estate मधील गुंतवणुकीबद्दल मार्गदर्शन करणारे, वास्तू वा जमीन नावावर होईपर्यत आणि गुंतवणुकीतून ...
महादरवाजा पार केला की ‘रणमंडळ’ शत्रूचं स्वागत करायचं | Raigad killa | Part 5 | निसणीचा पहारा
zhlédnutí 24KPřed měsícem
कुठल्याही किल्ल्याचा महादरवाजा फुटला तर थेट किल्ल्यात प्रवेश करता येतो. पण दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड वेगळा आहे. अथे महादरवाजा फोडण्यास शत्रू यशस्वी ठरलाच तर रणमंडळात त्याची कोंडी केली जायची. इतकं करूनही तो निसटला तर पुढे आणखी १५० फुटाची चढाई त्याला करावी लागेल अशी सोय महाराजांनी लावली होती. एकूणच काय तर रायगडावर शत्रूचा प्रवेळ जवळपास अशक्य होता.. #roadwheelrane #gadkille Follow Us - Twitter...
Raigad Part 2 | रिशूट करून अपलोड केला आहे | रायगड किल्ला | Sawant Chouki
zhlédnutí 25KPřed měsícem
या भागात आपण कोंझर येथील सावंत चौकी, पाचाड कोट, जिजाऊ समाधी तसेच वाघबीळ ही चार ठिकाणं दाखवली आहेत... रिशूट केल्याने पार्ट २ पुन्हा अपलोड करत आहोत. #roadwheelrane #gadkille Follow Us - Twitter - RWRane Instagram - roadwheelrane Facebook - RoadWheelRane CZcams - youtube.com/@RoadWheelRane Join this channel to get access to perks: czcams.com/channels/giIH5ShD...
महादरवाजाची एक खास गोष्ट सुद्धा सांगितलीय | रायगड किल्ला | Raigad killa | Part 4
zhlédnutí 62KPřed 2 měsíci
दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड भाग ४ मध्ये आपण अंधारी लेणीकडे कसं जायचं हे पाहिलं तसंच चित दरवाजामार्गे महादरवाजाकडेही पोहोचलो. महादरवाजाची गोष्ट सुद्धा यात सांगितलीय.. जय शिवराय! #roadwheelrane #gadkille #raigadfort Follow Us - Twitter - RWRane Instagram - roadwheelrane Facebook - RoadWheelRane CZcams - youtube.com/@RoadWheelRane Join this channel to get a...
आणि मदार मोर्चामार्गे गेलात तरच अंधारी लेणी सापडेल | रायगड किल्ला | Raigad killa | Part 3
zhlédnutí 53KPřed 2 měsíci
दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडाचा भाग १ पाहिल्यानंतर साहजिक भाग २ची वाट तुम्ही पाहत असाल मात्र भाग २ एडीट करताना लक्षात आलं की त्यातील काही फुटेज मनासारखे शूट झालेले नाहीत. आणि या गोष्टी काही सतत शूट होणार नाहीत तर त्या बेस्टच व्हायला हव्यात या हेतूने त्या रिशूट करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या स्केड्यूलला त्या शूट करू आणि पार्ट २ म्हणूनच अपलोड करू. तुर्तास तुम्ही भाग ३ मध्ये कमाल अशा नाणे दरव...
रायगड फिरण्यापूर्वी तो 'समजून' घ्या | Raigad Fort Trek | Raigad Fort | Roadwheel Rane
zhlédnutí 22KPřed 2 měsíci
दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड अनुभवण्यासाठीची तुमची प्रतिक्षा अखेर संपली आहे.. रायगड सिरीजचा भाग १ आपण आज प्रदर्शित करत आहोत. रायगड फिरण्यापूर्वी तो समजून घेणं फार गरजेचं आहे. आता समजून घेणं म्हणजे काय हे व्लॉग पाहून कळेलच. चला... Raigad Fort, Raigad killa, Wagh darwaja, raigad fort trek in marathi #roadwheelrane #gadkille Follow Us - Twitter - RWRane Instagram - roadw...
बालेकिल्ल्याच्या या भागातून राणीवसा पद्मावती माचीवर उतरत.. | राजगड किल्ला | Rajagad Fort | Part 6
zhlédnutí 17KPřed 3 měsíci
साक्षात शककर्ते शिवाजी महाराज राजगडावर राहिले ती पावन जागा या भागात पाहायला मिळेल. ब्रम्हर्षी मंदीराकडून या भागाची सुरुवात होते आहे. राजगडाचा शेवटच्या भागासह ही संपूर्ण सिरीज आपल्याकडे सुपुर्द करत आहोत. #roadwheelrane #gadkille #rajgadfort Follow Us - Twitter - RWRane Instagram - roadwheelrane Facebook - RoadWheelRane CZcams - youtube.com/@RoadWheelRane Jo...
म्हणून शिवरायांनी बांधलेली टाकी जिवंत करा । Rajgad Fort | gadkille | Rajgad fort trek | Part 5
zhlédnutí 14KPřed 3 měsíci
म्हणून शिवरायांनी बांधलेली टाकी जिवंत करा । Rajgad Fort | gadkille | Rajgad fort trek | Part 5
डुबा म्हणजे काय? राजगडासाठी डुबा का महत्त्वाचा? | Rajgad fort | राजगड किल्ला | Part 4
zhlédnutí 16KPřed 3 měsíci
डुबा म्हणजे काय? राजगडासाठी डुबा का महत्त्वाचा? | Rajgad fort | राजगड किल्ला | Part 4
सांभाळून.. चिलखती तटबंदीत अडकू शकता | Rajgad fort trek | राजगड किल्ला | Part 3
zhlédnutí 21KPřed 3 měsíci
सांभाळून.. चिलखती तटबंदीत अडकू शकता | Rajgad fort trek | राजगड किल्ला | Part 3
राजांनी रयतेचा विचार केला तो असा.. | Rajgad fort trek | राजगड किल्ला | Part 2
zhlédnutí 35KPřed 4 měsíci
राजांनी रयतेचा विचार केला तो असा.. | Rajgad fort trek | राजगड किल्ला | Part 2
राजगडावर शक्यतो पाली मार्गेच जा | Rajgad fort trek | राजगड किल्ला | Part 1
zhlédnutí 48KPřed 4 měsíci
राजगडावर शक्यतो पाली मार्गेच जा | Rajgad fort trek | राजगड किल्ला | Part 1
शिवरायांची विलक्षण गडनिती समजून घ्या | vijaydurg Fort | Gadkille | विजयदुर्ग किल्ला
zhlédnutí 14KPřed 4 měsíci
शिवरायांची विलक्षण गडनिती समजून घ्या | vijaydurg Fort | Gadkille | विजयदुर्ग किल्ला
३ वर्ष झाली, तटबंदी अजूनही पडूनच.. विजयदुर्गची व्यथा! | vijaydurg Fort | Gadkille | विजयदुर्ग किल्ला
zhlédnutí 15KPřed 4 měsíci
३ वर्ष झाली, तटबंदी अजूनही पडूनच.. विजयदुर्गची व्यथा! | vijaydurg Fort | Gadkille | विजयदुर्ग किल्ला
आपण सर्वांनीच याबद्दल आवाज उठवायला हवा | Sindhudurg Killa | सिंधुदुर्ग किल्ला । Part 3
zhlédnutí 10KPřed 5 měsíci
आपण सर्वांनीच याबद्दल आवाज उठवायला हवा | Sindhudurg Killa | सिंधुदुर्ग किल्ला । Part 3
राजाराम महाराजांनी शिवरायांचे मंदीर बांधून घेतले | Sindhudurg Killa | सिंधुदुर्ग किल्ला । Part 2
zhlédnutí 23KPřed 5 měsíci
राजाराम महाराजांनी शिवरायांचे मंदीर बांधून घेतले | Sindhudurg Killa | सिंधुदुर्ग किल्ला । Part 2
तुम्ही पण मोरयाचा धोंडा नाही पाहिला का? | Sindhudurg Killa | सिंधुदुर्ग किल्ला । Part 1
zhlédnutí 65KPřed 5 měsíci
तुम्ही पण मोरयाचा धोंडा नाही पाहिला का? | Sindhudurg Killa | सिंधुदुर्ग किल्ला । Part 1
डोणागिरी कड्याचा प्रत्यक्ष थरार. | Sinhgad Fort | Part 5 | सिंहगड किल्ला | Subhedar Tanaji Malusare
zhlédnutí 42KPřed 6 měsíci
डोणागिरी कड्याचा प्रत्यक्ष थरार. | Sinhgad Fort | Part 5 | सिंहगड किल्ला | Subhedar Tanaji Malusare
सिंहगडाचा पुणे दरवाजा मुख्य प्रवेशद्वार नाही | Sinhgad Fort | Part 4 | सिंहगड किल्ला
zhlédnutí 61KPřed 6 měsíci
सिंहगडाचा पुणे दरवाजा मुख्य प्रवेशद्वार नाही | Sinhgad Fort | Part 4 | सिंहगड किल्ला
डोणागिरीच्या दरीत तानाजी आणि मावळे पोहोचले कसे? | Sinhgad Fort | Part 3 | सिंहगड किल्ला
zhlédnutí 484KPřed 6 měsíci
डोणागिरीच्या दरीत तानाजी आणि मावळे पोहोचले कसे? | Sinhgad Fort | Part 3 | सिंहगड किल्ला
सिंहगडावरील हा वाडा पाहायलाच हवा.. | Sinhgad Fort | सिंहगड किल्ला | Part 2
zhlédnutí 87KPřed 6 měsíci
सिंहगडावरील हा वाडा पाहायलाच हवा.. | Sinhgad Fort | सिंहगड किल्ला | Part 2
सिंहगड किल्ला | Sinhgad Fort | सिंहगडाच्या मुखावरच हा कडा साद घालतो.. | Part 1
zhlédnutí 50KPřed 6 měsíci
सिंहगड किल्ला | Sinhgad Fort | सिंहगडाच्या मुखावरच हा कडा साद घालतो.. | Part 1
मराठा आरमाराचा सुवर्णकाळ पाहणारा सुवर्णदुर्ग | Suvarndurg | gadkille
zhlédnutí 16KPřed 6 měsíci
मराठा आरमाराचा सुवर्णकाळ पाहणारा सुवर्णदुर्ग | Suvarndurg | gadkille
अत्यंत देखणा मात्र तितकाच दुर्लक्षित किल्ला । किल्ले जयगड | Jaigad Fort | Gadkille
zhlédnutí 67KPřed 7 měsíci
अत्यंत देखणा मात्र तितकाच दुर्लक्षित किल्ला । किल्ले जयगड | Jaigad Fort | Gadkille
विसापूरला पहिल्यांदा जात असाल तर MAP जवळ असूद्याच | Visapur Fort | विसापूर किल्ला
zhlédnutí 43KPřed 7 měsíci
विसापूरला पहिल्यांदा जात असाल तर MAP जवळ असूद्याच | Visapur Fort | विसापूर किल्ला
लोहगडावर असलेली चोरवाट आणखी एका गुप्त खोलीकडे नेते | Lohagad Fort | Gadkille | लोहगड किल्ला
zhlédnutí 151KPřed 7 měsíci
लोहगडावर असलेली चोरवाट आणखी एका गुप्त खोलीकडे नेते | Lohagad Fort | Gadkille | लोहगड किल्ला
Ghodbunder killa | शिवरायांना मावळ्यांचे जीव जास्त प्रिय होते म्हणून.. | घोडबंदर किल्ला | Gadkille
zhlédnutí 27KPřed 8 měsíci
Ghodbunder killa | शिवरायांना मावळ्यांचे जीव जास्त प्रिय होते म्हणून.. | घोडबंदर किल्ला | Gadkille
जंजिरेकर सिद्दी हल्ले करत राहीला; पण शिवरायांनी पद्मदुर्ग बांधलाच! | Padmadurg killa | kasa killa
zhlédnutí 95KPřed 8 měsíci
जंजिरेकर सिद्दी हल्ले करत राहीला; पण शिवरायांनी पद्मदुर्ग बांधलाच! | Padmadurg killa | kasa killa

Komentáře

  • @khaandaani_gulam
    @khaandaani_gulam Před 4 hodinami

    महाराजांचे शस्त्रागार व शस्त्रभांडार दाखवा.

  • @govindbote9279
    @govindbote9279 Před 9 hodinami

    महादेवाची पींड आहे किंवा नाही हे दाखविले नाही. गर्वसे कहो हम हिंदु है म्हणणाऱ्यांची दोनही ठिकाणी सत्ता असताना व पुरातत्त्व खाते ही त्यांचेच हाताखाली असताना अशा ऐतिहासिक ठिकाणांचा त्यांना जिर्णोद्वार करता येऊ नये ही भारतासाठी आणि सर्व भारतिय राज्य कर्त्यांसाठी लाजिरवाणी बाब आहे... हर हर महादेव, जय शिवराय... सुंदर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @cricketwithswaroop9364

    दादा माझा एक प्रश्न आहे की आपल्या महाराष्ट्रातील मराठ्यांचे किल्ले इतक्या पडीक आणि पडलेल्या अवस्थेमध्ये का आहेत. आपण जर राजस्थानचे किल्ले पाहिले राजपुतांचे किल्ले तर ते जसे आहे तसे एकदम सुंदर अप्रतिम आणि सुस्थितीत आहेत. आणि आपण महाराष्ट्रातील इतर किल्ले जरी पाहिले जसे की किल्ले मुरुड जंजिरा तर त्याचेही बांधकाम आपल्याला आजही सुस्थितीत पहायला भेटतात. मग याचा अर्थ असा होतो का की मराठ्यांचे किल्ले कमजोर होते त्यांची बांधकाम कमजोर होती त्यांचं साम्राज्य गरीब होतं. किंवा याचं काही वेगळं कारण आहे. म्हणजे आपलेच किल्ले का पडले मराठ्यांचेच किल्ले का पडलेल्या अवस्थेत आहेत. याचं कृपया करून उत्तर द्या या विषयावर एक सविस्तर व्हिडिओ बनवा.❤❤

  • @AvnishDeshmukhOfficial

    खुप छान ऐतिहासिक माहिती इत्यंभुत तपशील दिलेत ,विश्लेषणसुद्धा छान ,बारकावे सांगितले...

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 Před dnem

    श्री प्रथमेश राणे, आपण ह्या व्हिडिओ मधे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर:- तुम्ही विचारले आहे कि तुम्ही बनवता ते व्हिडिओ विस्तारित रित्या वनवावे कि छोटे short व्हिडिओ बनवावे. माझे असे स्पष्ट मत आहे कि आपण असेच विस्तारित व तुमच्या style चे व्हिडिओ बनवा.👍

  • @pareshgarud1737
    @pareshgarud1737 Před dnem

    अफजल खानाला प्रमोट करताय तुम्ही

  • @pareshgarud1737
    @pareshgarud1737 Před dnem

    साठ कबर का visit करायचं

  • @user-op7lk5tu1l
    @user-op7lk5tu1l Před 2 dny

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-op7lk5tu1l
    @user-op7lk5tu1l Před 2 dny

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-wm2it2of1m
    @user-wm2it2of1m Před 2 dny

    जय भवानी जय शिवाजी

  • @balaji_more
    @balaji_more Před 2 dny

    एकदम व्यवस्थित समजावून सांगितले आहे

  • @vinodjadhav3753
    @vinodjadhav3753 Před 2 dny

    राने. दादा. ज्याधव नाही तर जाधव असा फरक आहे

  • @Mr_Master-17
    @Mr_Master-17 Před 2 dny

    my city vijaypur ❤❤❤😅😊

  • @Mr_Master-17
    @Mr_Master-17 Před 2 dny

    my city vijaypur ❤❤❤😅😊

  • @rupeshkamble281
    @rupeshkamble281 Před 3 dny

    Dharmveer nahi, Swarajya Rakshak Shambhu Raje. Jagaamdhil konti ch ladhai kadhich Dharma chi ladhai navhti , na aajsudha aahe. Kalavantin Durg, Prabal Gad mdhe Nandi khandit aahe, Ganpati chi Murti Ekdm sukhrup aahe hyacha arth kay kadhaycha?

    • @Vengeance622
      @Vengeance622 Před 4 hodinami

      Dharma chi ladai navti tar Aurangzeba ni Hindun var Jizya ka lavla? Kaashi Mandir pasun evdi sagli Deula ka fodli? Mughal Sardar nehmi Deola ka fodaiche? Ani ka Ghazi cha Mahmud Ghazni Somnath udthvast Karun jaicha dar varshi? Tujhya sarkhya nalayak lokana bhar chaukat dhinda kadun chople pahije. Chattrapati Shivaji Maharaj Ani Chatrapati Sambhaji Maharaj, Peshwe ya Saglya mahapurshani apla dharma ani sanskruti vachavnyasathi shastra uchale hote.

    • @rupeshkamble281
      @rupeshkamble281 Před 2 hodinami

      @@Vengeance622 @Vengeance622 Dada..evdhe kahi bollas mala vait nahi vatle. Tujhi chuki nahiy, jagaatil sarv ch lokana tya-tya lokani evdhe brain-wash karun thevley ki te aata javal-javal haatha baaher geley. Tyala aamchya sarkhe kahi Liberal lok jyana hya (kharya) ishwar-nirmit sundar planet chi kaalji aahe te lok sudha aata kitihi vachvnyacha prayatna kart aahet pan te Avghd vaatu lagley. Evdha sagle bollas pan majhya tya comment mdhe mi jo prashn Vicharla aahe tyache uttar nahi diles. Aani Jizya kar konavar tri lavla navhta mughlani tyacha sudha shodh ghe.

  • @user-op7lk5tu1l
    @user-op7lk5tu1l Před 3 dny

    दादा एक नंबर जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ ❤❤❤ ❤❤

  • @duscky2498
    @duscky2498 Před 3 dny

    Salute🎉

  • @user-op7lk5tu1l
    @user-op7lk5tu1l Před 3 dny

    दादा मला एक सांगायचं आहे शाळेतून सल निघायची 5.8 असल्यावर त्यातले दोन पॉईंट गड-किल्ले असायचे त्यामुळे लहानपणापासूनच गड किल्ल्याची माहिती माहिती लहानपणापासूनच आपल्या मध्ये असायचे तरी तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगता मी तुमचे सगळे व्हिडिओ खूप छानपणे ऐकतो दादा मी तुमचा खूप मोठा फॅन आहे असंच खूप खूप चालू राहू दे ही काय लागल्यास मी आर्थिक थोडी ना थोडी तर मदत करू शकतो❤❤❤😊

  • @user-op7lk5tu1l
    @user-op7lk5tu1l Před 3 dny

    दादा खुप छान दादा मला लई आवडला आहे ❤❤❤❤

  • @vinayakparab5282
    @vinayakparab5282 Před 3 dny

    जय शिवराय

  • @kalpeshchaudhari6548

    प्रत्येक भागात काहीतरी नवीन मिळते दादा हे फक्त तुमच्या मुळे खूपच सुंदर दादा ❤

  • @user-op7lk5tu1l
    @user-op7lk5tu1l Před 3 dny

    ❤❤❤❤

  • @user-op7lk5tu1l
    @user-op7lk5tu1l Před 3 dny

    दादा तुमचा नंबर भेटेल काय आम्ही पण तुम्हाला काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करतोय पण फुलाची पाकळी हे असंच पुढे चालू दे ही आमची इच्छा आहे

  • @AadilKhan-cm7up
    @AadilKhan-cm7up Před 3 dny

    Dhara shiv 😂😂😂 usmaan aabaad

  • @user-op7lk5tu1l
    @user-op7lk5tu1l Před 3 dny

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @darpansurve5936
    @darpansurve5936 Před 3 dny

    without proof kontihi statement dena chukicha ahe dadu