टकमक टोकावर कडेलोटाची प्रक्रिया काय होती? | Raigad Killa | Part 6 | लोहस्तंभ नेमका कुठे?

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024
  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात कोणासही कडेलोटाची शिक्षा झाली नसली तरी त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया निश्चितच तयार होती. फारच शिस्तबद्धता या प्रक्रियेत आपलाला दिसून येते. या भागात तीच जाणून घेऊ. याशिवाय लोहस्तंभ, हत्ती तलाव, शिरकाई घरटं, हुजुरबाजार संरचना देखील जाणून घेऊ.. जय शिवराय!
    .
    Real Estate मधील गुंतवणुकीबद्दल मार्गदर्शन करणारे, वास्तू वा जमीन नावावर होईपर्यत आणि गुंतवणुकीतून योग्य परताव्याचा ठाम मार्ग दाखवणारं विश्वासू नाव..
    Dr. Suhas Kapase (Director, New Era Developers)
    संपर्क क्रमांक - ८६२३९७३७४५, ८८२८०९०७४५
    #raigad #roadwheelrane #shivajimaharaj
    #gadkille
    ---
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    CZcams - / @roadwheelrane
    -----
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

Komentáře • 100

  • @RoadWheelRane
    @RoadWheelRane  Před měsícem +11

    Real Estate मधील गुंतवणुकीबद्दल मार्गदर्शन करणारे, वास्तू वा जमीन नावावर होईपर्यत आणि गुंतवणुकीतून योग्य परताव्याचा ठाम मार्ग दाखवणारं विश्वासू नाव..
    Dr. Suhas Kapase (Director, New Era Developers)
    संपर्क क्रमांक - ८६२३९७३७४५, ८८२८०९०७४५

    • @aniketbirje8400
      @aniketbirje8400 Před měsícem

      Dada jithe anaji datto la shiksha zali ti jaga kuthe aahe nemki

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 Před 5 dny +1

    खरचं दादा गड किल्ले पहावे तर तुमच्या नजरेने खूप सुंदर माहिती देता तुम्ही तुमचा सारखा रायगड कोणीच दाखऊ शकत नाही ❤

  • @user-cc3wm1ie1e
    @user-cc3wm1ie1e Před měsícem +7

    राणेंजी मी आतापर्यंत रायगडाचे जे इतर लोकांचे व्हिडिओ बघितले ते सर्व स्किप करून बघितले.परंतु आपले व्हिडिओ अभ्यासपूर्ण असल्यामुळे कोठेही स्किप न करता बघितले. नक्कीच आपले ज्ञान अभ्यासपूर्ण आहे. कोणताही अतिरेक न करता आपण पूर्ण गडाचा अभ्यास करूनच व्यवस्थित माहिती सांगत आहात. विशेषतः बाजारपेठेची माहिती आपण अत्यंत योग्य पद्धतीने कोणताही अतिरेक न करता सांगितलीत त्यामुळे पूर्ण गडाची माहिती आपण काही पुस्तकांचे वाचन करूनच मिळवली आहे म्हणूनच मी तुमचे सर्व भाग अतिशय व्यवस्थितपणे पाहिले आहेत. अशीच अभ्यासपूर्ण माहिती आपल्याकडून मिळेल.😊😊

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 Před měsícem +13

    राणेदा जेव्हा तुम्ही टकमक टोकाची व पाचाडमधिल जिजाऊमासाहेबांच्या वाड्याची जी गोष्ट सांगीतली ती ऐकताना अंगावर शहारेच आले ऐकुन. महाराज टकमक टोकावर यायचे व एक तोफ डागली जायची नंतर पाचाडच्या वाड्यात ठरावीक ठिकाणी मासाहेब येऊन थांबायच्या व नंतर महाराज लांबुनच दर्शन घ्यायचे हे सर्व मी लेखक रणजीत देसाई ह्यांचे श्रीमान योगी ह्या पुस्तकात वाचलयं ❤ फार मस्त महत्वाची माहिती दिलीत ह्या video मधे राणेदा.जय शिवराय

  • @dadasahebgawade704
    @dadasahebgawade704 Před měsícem +4

    आत्ता पर्यंत जेवढे श्रीमान रायगडाचे व्हिडिओ बघितले त्यापेक्षा कितीतरी पटीने अप्रतिम अशी ही दुर्गदुर्गेश्वर रायगड सिरीज प्रथमेश सर आपण आमच्या पर्यंत पोहोचवली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.

  • @storyonroad9632
    @storyonroad9632 Před měsícem +3

    दादा किल्ला बघावा तो तुझ्या नजरेतून
    आणि ईतिहास समजून घ्यावा तुझ्या मुखातून खुप सुंदर माहिती, अप्रतिम व्हिडिओ
    तुझे आणि पुर्ण टिम चे मनःपूर्वक आभार

  • @rsgharge338
    @rsgharge338 Před měsícem +3

    मार्मिक व प्रभावी विश्लेषण...

  • @amollahase4694
    @amollahase4694 Před měsícem +1

    रणेदा किती छान माहिती दिलीत.. 1000 सलाम आहे तुझ्या कार्याला ... जय शिवराय

  • @ushkakade
    @ushkakade Před měsícem +1

    Khup Sundar video. Amhas abhiman aahe marathi asnyacha. Jai Shivray

  • @sadipkumar9026
    @sadipkumar9026 Před měsícem +5

    श्री छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळात एक ही कडे लोट केलेला नाही.

  • @prajaktabisurkar7547
    @prajaktabisurkar7547 Před měsícem

    खरंच शब्द नाहीत तुमच्या साठी इतके efforts घेतलेत तुम्ही video साठी किती वेळा शूट तर केलाच पण प्रत्येक छोटी गोष्ट दाखवली तुम्ही ❤❤❤❤

  • @bag9845
    @bag9845 Před měsícem +11

    आम्ही ४० वर्षांपूर्वी गेलो होतो तेव्हा टकमक टोकाच्या शेवटी फक्त रेलींग्ज होती ती देखील तुटलेली. वारा एवढा येत होता की व्यक्ती त्या वेगाने पडू शकेल.

  • @omkarkapalayvlogs4031
    @omkarkapalayvlogs4031 Před měsícem +2

    Ek number dada..... waiting for the next one....

  • @renukapawar9848
    @renukapawar9848 Před měsícem

    दादा सादरीकरण अप्रतिम🚩🚩🚩🙏 जय शिवराय जय शंभूराजे

  • @vishalmore283
    @vishalmore283 Před 16 dny

    Khup sundar mahiti dili Rane sir❤👌

  • @ujwalapawar8053
    @ujwalapawar8053 Před měsícem +3

    खुपच छान राणादा , मस्त विडीयो , छान माहिती देतोस,मला ना राणादा नविन नविन गोष्टी जानुन घ्यायला त्याबद्दल एकदम सखोल माहिती एकायला बघायला खुप खुप आवडतं जे तु करत असतो देत असतोस,मला त्यावेळची मोडी लिपी, शिकायची आहे , आनि ती मी युट्युबच्या विडीयोतुन शिकत आहे , पत्रव्यवहार कसा होता हे मला वाचायला आवडेल ,आनि मी बरेपैकी बाराखडी शिकले आहे, राणेदा मी शिकले कि तुला नक्की फोन करून सांगेन,आनखीन एक गोष्ट म्हनजे ज्या वाड्यांचं उत्खनन झालेलं आहे त्यावर एक विडीयो बनव ,मी तुला मगाशी बोलल्याप्रमाने वाडे कसे असतील बांधकाम याविषयी जानुन घ्यायला आवडेल ,🙏

  • @vishalyawale2469
    @vishalyawale2469 Před měsícem +13

    इतिहास आनी महाराज चे गड किल्ले समजून घ्यायेच असतील तर नक्की च road wheel rane यांचे विडीयो एकदा बघाच जिंवत गड किल्ले बघीतल्या सारख वाटनार
    🚩जय भवानी जय शिवराय ❤🚩

  • @prashantnikam9509
    @prashantnikam9509 Před měsícem +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩

  • @Sahyadri_treker0511
    @Sahyadri_treker0511 Před měsícem +1

    Khup chhan video dada..tujya srv video bghto aani yenarya video chi vat bght asto n aamhi gharche srv video aavrjun bghto..Jay shivray 🚩⚔️🙏♥️

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před měsícem +1

      मनापासून आभार!♥️🙏🏼
      घरातील सर्व ज्येष्ठांना सप्रेम नमस्कार नि सर्वांना खूप प्रेम.असंच प्रेम करत राहा नि पाठिंबा कायम असूद्या. जगदंब!

    • @Sahyadri_treker0511
      @Sahyadri_treker0511 Před měsícem

      @@RoadWheelRane नक्की दादा ..मी तुमच्या सर्व व्हिडिओ बघतो..आई ला तर तू बोलता न जे सविस्तर सांगता ते खूप आवडत..🙏

  • @akashkhatik5080
    @akashkhatik5080 Před měsícem +2

    Jay shivray dada khup chan

  • @Aditya-q6q
    @Aditya-q6q Před 20 dny

    Keeep it on dada❤❤

  • @anilmate1707
    @anilmate1707 Před měsícem +4

    जय शिवराय जय शंभूराजे जय दुर्गदुर्गेश्वर रायगड

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 Před měsícem +1

    खूप छान आहे 👌

  • @mayurtelsinge1433
    @mayurtelsinge1433 Před měsícem +1

    Khup छान episode, कौतुकास्पद

  • @user-po9go7eq5u
    @user-po9go7eq5u Před měsícem +3

    मस्त वर्णन धन्यवाद 🙏🙏

  • @vikasutekar9560
    @vikasutekar9560 Před měsícem +2

    वाटच बघत होतो

  • @Rajeshwari_1208
    @Rajeshwari_1208 Před měsícem +2

    जय शिवराय

  • @rushikeshsavalajkar4836
    @rushikeshsavalajkar4836 Před měsícem +2

    Jay bhavani jay shivray 🚩 👑

  • @sagarmaske1841
    @sagarmaske1841 Před měsícem +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🙏

  • @ChandraprakashThapa05
    @ChandraprakashThapa05 Před měsícem +1

    Series on a good way ❤

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Před měsícem +1

    सुंदर व्हिडिओ👍👍👍

  • @surajshinde6204
    @surajshinde6204 Před měsícem +5

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभुराजे 🚩🚩❤❤❤

  • @user-om8bf5dg5n
    @user-om8bf5dg5n Před měsícem +2

    👍👍🙏🙏

  • @sumitbanke3807
    @sumitbanke3807 Před měsícem

    जय शिवराय, प्रथमेश👍नेहमीप्रमाणे तुमच्या तळमळीला व शिवकार्याला सलाम!इतिहास धुंडाळून सकलांपर्यंत नेण्याचे असे अचाट काम तुमच्याकडून होवो यासाठी सदिच्छा💐
    निसणीच्या पहाऱ्यानंतर सरळ उभ्या बांधीव पायऱ्या नंतर इतकी अवघड वाट तृतीय व चतुर्थ श्रेणीकाना कशी काय असेल,नक्कीच सरळ चालता येईल अशी वाट त्याकाळी असेल, शोध घेतला पाहिजे, आणि दुसरे म्हणजे महादरवाज्यापासून राजघराण्यातील व्यक्तीच्या मार्गाची चाचपणी होऊ शकेल?
    बाकी,व्लॉग उत्तम झाला आहे👍keep It up😊

  • @Kailas-kg1zv
    @Kailas-kg1zv Před měsícem +1

    जय शिवराय 🚩

  • @onkarbedarkar5666
    @onkarbedarkar5666 Před měsícem

    खूप छान वाटला भाग ❤❤

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Před měsícem +1

    🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏

  • @pravindeshmukh5137
    @pravindeshmukh5137 Před měsícem

    छान आहे 💯🙏

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Před měsícem +1

    Thanks for new blog.take rest dada.drink water. धन्यवाद

  • @pankajkavdiwale
    @pankajkavdiwale Před měsícem

    खूप छान

  • @nagvekaromkar8754
    @nagvekaromkar8754 Před měsícem

    jai Shivray Dada khup Chan bhag hota raigad ajun navyane bhagta ala 😍😍

  • @supi.more.5
    @supi.more.5 Před měsícem

    आमच्या लहान पाणी टकमक टोकाला जायला खूप अरूंद वाट होती की वारा आला तर माणूस वाऱ्यानी उडून जाईल, वाराही भयंकर असतो तिथे. आत्ता तेथील वाटा रुंद करण्यात आल्या आहेत.

  • @umeshshete198
    @umeshshete198 Před měsícem +1

    तो लोखंडी खांब कैद्याला बांधून ठेवण्यासाठी असावा..वरती तशी कडी सुद्धा आहे.. एका पुस्तकामध्ये माझ्या वाचण्यात आले होते..खरे की खोटे माहीत नाही पण पटण्यासारखे आहे.

  • @vishalmote9662
    @vishalmote9662 Před měsícem

    जय महाराष्ट्र 🚩

  • @2.sarthakrangole580
    @2.sarthakrangole580 Před měsícem +3

    1st view

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Před měsícem

    जय शिवराय 🙏

  • @varshamodak9086
    @varshamodak9086 Před měsícem +1

    👍👍👍👍🙌

  • @NIE_Student_Omkar
    @NIE_Student_Omkar Před měsícem +1

    Sir तसा स्तंभ कदाचित आजुन एक असेल कारण त्या त्संभाला खास कैदि ना बांधल्या जाता आसे असे मला वाटते

  • @ShitalWani-o3b
    @ShitalWani-o3b Před měsícem +1

    ❤❤

  • @Vishal-Poonawalla.22
    @Vishal-Poonawalla.22 Před měsícem +1

    ❤❤❤❤❤

  • @supi.more.5
    @supi.more.5 Před měsícem

    छत्रपती शिवाजी महाराज यांनी किव्वा यांच्या काळात कुणीही कडेलोट ही शिक्षा सरदार किव्वा मावळ्यांना दिलेली नाही.

  • @SachinBalekar-ym9nx
    @SachinBalekar-ym9nx Před měsícem +1

    ❤❤❤

  • @vikasutekar9560
    @vikasutekar9560 Před měsícem +1

    ❤️

  • @patyaparit
    @patyaparit Před 20 dny

    ❤😂🎉

  • @satishdighe4660
    @satishdighe4660 Před měsícem +1

    दादा तुम्ही गणेश टाके किंवा हत्ती तलावाचं पाणी जिथं बाहेर पडतं तिथे गोमुख आहे ते दाखवा

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před měsícem

      ते गोमुख कुशावर्त तलाव येथे आहे

  • @shrikrishnachandratre8463
    @shrikrishnachandratre8463 Před měsícem

    Salam सलाम

  • @ujwalaykar4402
    @ujwalaykar4402 Před měsícem +1

    या प्रसंगाला मालवणी भाषेत अस म्हणतात की गाव फिराणं ईलो आणी उभरेक आपटान मेलो 🙏🏻

  • @Kailas-kg1zv
    @Kailas-kg1zv Před měsícem +1

    दादा मला ना तुझ्या विडियो मध्ये सर्व माहिती सांगतो असं वाटतं येकतच राहव

  • @krushnadinde171
    @krushnadinde171 Před měsícem

    💫💞

  • @vijaypawar9553
    @vijaypawar9553 Před měsícem

    🚩🚩

  • @omkarmore15094
    @omkarmore15094 Před měsícem +1

    ते जळके तांदूळ कधी दाखवणार

  • @dhananjaykabade2737
    @dhananjaykabade2737 Před měsícem

    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @manishkharose7379
    @manishkharose7379 Před měsícem +1

    Dada mi jevha Raigad che darshan ghetle tevha mala tithlya guide ni sangitla ki Nag cha symbol he Nageshwar Pethe hyncha smranartha korla ahe

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před měsícem +1

      नागप्पा शेट्टी म्हणून सांगितलं जातं.. मात्र अनेक अभ्यासकांनी ते शिल्प शेषप्पा नाईक पुंडे यांचे असल्याचा सिद्धांत नोंदवला आहे

  • @pramodkanitkar4746
    @pramodkanitkar4746 Před měsícem +1

    Kanitkar mhraj

  • @stayfitwithchhaya5494
    @stayfitwithchhaya5494 Před měsícem

    खांब वर जर लेखन आहे त्याचा pic ahe mazya kde , sankrit or मोडी लिपीत आहे.मी नक्कीच शेअर करेल

  • @VidhyaBhadagave
    @VidhyaBhadagave Před měsícem

    Question answer video kdhi krnar 😮

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před měsícem

    रायगड किल्ल्यावर गवळणी ताक घेऊन येत असत.

  • @udayniture
    @udayniture Před měsícem

    पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी टकमक टोकावरून कोणाला ही शिक्षा दिल्याचे उल्लेख नाही

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před měsícem

      हो तसा स्पष्ट उल्लेख आपण व्हिडीओत केला आहे..

  • @prajaktabisurkar7547
    @prajaktabisurkar7547 Před měsícem

    भयानक अभ्यास करावा लागला असेल ह्या साठी खरंच

  • @sandeepjawle5335
    @sandeepjawle5335 Před měsícem +1

    अशा वेळेस चपल काडून चालायच

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před měsícem +1

      व्हिडीओ जिथे थांबवला तिथून पुढे शूज काढूनच सावकाश वर यायला सांगितले.. फार रिस्क नव्हती तिथे. मात्र काळजी घेणं मस्ट आहे

  • @satishdighe4660
    @satishdighe4660 Před měsícem

    कुशावर्त तलावाच्या मागे एक गोमुख आहे ते पण दाखवा दादा

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před měsícem

      पुढील भागांमध्ये दाखवू आपण..

  • @anandmundkar2159
    @anandmundkar2159 Před měsícem

    Rajeshtan che killed kava dakavnar kaka

  • @amitgharat9338
    @amitgharat9338 Před měsícem

    एका बंदरावर माल आलेला आहे आणि तो सातारा इथे न्यायचा आहे, त्याच्या परवाण्यासाठी रायगड वर बाजारपेठ(नगरपेठ) बनवलेली असेल किव्वा ह्या ठिकाणी अस होत असेन हे पटण्यासारखे अजिबात नाहीये,

  • @patyaparit
    @patyaparit Před 20 dny

    Hi

  • @chetansawant306
    @chetansawant306 Před měsícem

    व्हिडिओ मध्ये 45.41 या वेळेत तुमच्या मागील बाजारपेठेच्या कट्याखाली जमिनीच्या समांतर एक कमान दिसतीये ती कसली कमान आहे?

  • @jotiramkatkar9747
    @jotiramkatkar9747 Před měsícem

    नेहमीप्रमाणे उत्कृष्ट चित्रीकरण, अचूक मांडणी व मुद्देसुद सादरीकरण.. रायगड टकमक टोक व कडेलोट अनुषंगाने दिलेल्या माहितीबद्दल कुठे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत का? रायगड वर कुणाचा कडेलोट झालेला आहे का? शिव कालखंडामध्ये कडेलोट त्यासंबंधी प्रक्रिया तुम्ही जी मांडली त्याचा ऐतिहासिक दाखला उपलब्ध आहे का?.. अर्थात शिव कालखंडामध्ये झालेले कडेलोट व पुरावे सापडत नाहीत हे तुम्ही व्हिडिओमध्ये कबूल केले आहे.तुम्ही जी माहिती सांगितली त्याचे ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहेत का? इतिहास व आपला एक सबस्क्रायबर या नात्याने उत्सुकतेपोटी वरील प्रश्न विचारले आहेत त्यामुळे क्षमा असावी..मार्मिक व प्रभावी विश्लेषण..💌

  • @amarjadhav9137
    @amarjadhav9137 Před 20 dny

    Rane saheb sambhalun jara...ropes use kara...ani your content is ..exclusive and top in maharashtra...

  • @pra37945
    @pra37945 Před měsícem

    जय शिवराय 🚩

  • @ShitalWani-o3b
    @ShitalWani-o3b Před měsícem

    ❤❤

  • @NIE_Student_Omkar
    @NIE_Student_Omkar Před měsícem

    Sir तसा स्तंभ कदाचित आजुन एक असेल कारण त्या त्संभाला खास कैदि ना बांधल्या जाता आसे असे मला वाटते

  • @ShitalWani-o3b
    @ShitalWani-o3b Před měsícem

    ❤❤

  • @NIE_Student_Omkar
    @NIE_Student_Omkar Před měsícem

    Sir तसा स्तंभ कदाचित आजुन एक असेल कारण त्या त्संभाला खास कैदि ना बांधल्या जाता आसे असे मला वाटते