Raigad Fort Documentary:रायगड किल्ला...जसा होता तसा सर्वात मोठी Documentry ABP Majha Rahul Kulkarni

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 05. 2023
  • #Raigad #RaigadFort #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharaj #JaiShivray #Maharashtra #rahulkulkarni
    Raigad Fort Documentary:रायगड किल्ला...जसा होता तसा सर्वात मोठी Documentry ABP Majha Rahul Kulkarni
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा

Komentáře • 349

  • @akshaymane4686
    @akshaymane4686 Před rokem +67

    शेवटी विचारलेला प्रश्न अतिशय महत्वाचा..पुतळ्या पेक्षा ज्याला महाराजांचा स्पर्श झालाय त्या सर्व गोष्टींचं संवर्धन जास्त महत्वाचं वाटतं..पुढील पिढ्याना ते पाहायला मिळावं...

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 Před rokem +80

    राहुल कुलकर्णी आणि टीम आपल्याला पुर्ण महाराष्ट्राचा सलाम....

    • @tusharkumbhar7705
      @tusharkumbhar7705 Před rokem +1

      छत्रपती नीं केलं म्हणून यांना माहिती

  • @ranjitkorange2608
    @ranjitkorange2608 Před rokem +104

    नागपूरच्या सर्व team चे आभार...तुम्ही खूप उत्तम काम केल..तुमच्या या mapping च्या आधारे आपण पुन्हा एकदा स्वराज्याचा राजधानीचे बांधकाम मुळात जे तसे होते तसेच बांधू शकतो..❤ तुमच्या या कामाबद्दल या शिवसैनिका चा मानाचा मुजरा 🙏🙏❣️❣️👍👍😍

    • @tusharkumbhar7705
      @tusharkumbhar7705 Před rokem

      नागपूर नंतर, पहिला छत्रपती शिवाजी महाराज आणि हिरोजी इंदुलकर

    • @akshaysathe1457
      @akshaysathe1457 Před rokem +3

      ​@@tusharkumbhar7705हे नागपुर च्या टीम ने केलं ना? Drone mapping

    • @ShivaKingg
      @ShivaKingg Před rokem +1

      Koni kutra pan bandhnaar nahi Gobarbhakt 😅😅😅

    • @akshaysathe1457
      @akshaysathe1457 Před rokem

      @@ShivaKingg गोबरभक्त वरुन अन्दाज आला काय प्रॉब्लम आहे

    • @indian62353
      @indian62353 Před rokem +1

      @@tusharkumbhar7705 तुम्हाला नक्की काय म्हणायचंय?

  • @subodhjagtap7
    @subodhjagtap7 Před rokem +53

    लवकरात लवकर उत्खनन झाले पाहिजे आणि महाराजांनी जो किल्ला बांधला आहे तो पुन्हा तसाच आपण सर्वानी तयार केला पाहिजे ..आपण हे सर्व जण मिळून नक्की करूयात

    • @ganeshlembhe5497
      @ganeshlembhe5497 Před rokem +3

      बरोबर पुन्हा गड बंधयला हवा जसाच्या तसा

    • @aaharne3199
      @aaharne3199 Před rokem

      तुम्ही आम्ही ठरुवून काय होत नसते दादा. पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र सरकारने मिळून केलं तरच हे शक्य आहे.💯

    • @user-jx4ew2vy5m
      @user-jx4ew2vy5m Před 10 měsíci

      आपण सर्व एक जुट झालो तर तर हे करणे शक्य आहे.

  • @vaijayantiubale3226
    @vaijayantiubale3226 Před rokem +22

    मन हेलावून जाते, महाराजांच्या आठवणी पाहुन!! रयते साठी एवढे मोठे साम्राज्य उभा केले , फक्त रयते साठी जगले, रयतेच्या सोयीसाठी झटले, असा पुरूष हजार वर्षातून एकदाच होतो. Thanks ABP माझा टीम & नागपूर टीम.

  • @user-xe5os9zi6n
    @user-xe5os9zi6n Před rokem +22

    या भूतलावर शिवाजी महाराजांइतकी दूरदृष्टी असणारा एकही इतिहास पुरूष सापडत नाही.आमची खरोखरच जींदगी कामी आली आहे,महराजांच्या भुमीत जन्मास येऊन!

  • @amolthormise250
    @amolthormise250 Před rokem +19

    साडेतीनशे वर्षापूर्वी जसा होता तसाच रायगड किल्ला आपण बांधू या संपूर्ण महाराष्ट्र तयार आहे भरभरून मदत करायला फक्त सरकारने पुरातन विभागाकडून पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा करून घ्यावा🙏🏻

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Před rokem +1

      पुन्हा नवीन उभारण्याची गरज नाही,
      पडझड झालेला भाग परत होता तसाच सजावट करून डागडुजी केली तरी खूप होईल,
      महाराजांचा पुतळा उभरायची पण गरज नाही,खूप वर्षांनी पुतळा खराब होण्याची शक्यता आहेच तेव्हा कोणी जनतेनी किंवा सरकारने विद्रुप झालेल्या पुतळ्याची आताच प्रमाणे देखभाल केली नाही तर ते दुःख दायक असेल,पुढच्या आधुनिक पिढीचा भरवसा देता येणे अवघड आहे. * ४-६-२०२३.

  • @mayurrambade
    @mayurrambade Před rokem +74

    दुर्गराज राजगड स्वराज्याची 25 वर्षे प्रथम राजधानी होती. राजगड चेही या धर्तीवर सर्वेक्षण होणे गरजेचे आहे आणि गडावर तटबंदी ढासळत आहे त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे..

  • @sagarvijayshinde5794
    @sagarvijayshinde5794 Před rokem +6

    किती लाजिरवाणी गोष्ट आहे ना कोणालाच वेळ नाही ना ह्यां किल्ल्यावर लक्ष देण्यासाठी आणि ही नेते लोकं ह्यां किल्यावर येतात पुतळ्याला हार घालायला पण एकजण लक्ष देणार नाही आणि शिवजयंती साजरी करतात शिवजयंती पण नका साजरी करू नका रे कोणी 😥😥😥😥😥😥 किती लडून गेले ते आपल्यासाठी रक्त चे पाणी केले ह्यांनी आपल्यासाठी माझा मनाचा मुजरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना 🚩🚩🚩🚩

  • @parashurampawar1398
    @parashurampawar1398 Před rokem +2

    नागपूर टिम आणि राहुल दादा धन्यवाद तसेच महाराजांच्या ३५० वर्षे पुरवठा राजवाडा व ईतर बांधकाम याचा सखोल अभ्यास करून आमचे पुढे ठेवला याबद्दल अाहे मनपुवक अभिनंदन तसेच अरबी समुद्रातील पुतळा पेक्षा रायगडाची पुन्हा उभारनी करावी हे आम्हांला सर्वा शिवपेमिना अतिशय योग्य वाटते, जय शिवराय अणि सर्व सवंगडी ़

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 Před rokem +20

    6 जुन ला ⚔️🚩राजधानी किल्ले रायगडावर⚔️🚩 होणार जगातील सर्वांत मोठ्या ⚔️🚩🇮🇳हिंदुस्थानच्या 🇮🇳🚩राजाचा🇮🇳⚔️🚩छञपती शिवाजी महाराजांचा🙇‍♂️🚩⚔️ पृथ्वीवरील सर्वांत मोठा ⚔️🚩शिवराज्याभिषेक सोहळा ⚔️🚩जय हिंद जय भवानी⚔️🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🇮🇳⚔️

  • @rajmak1881
    @rajmak1881 Před rokem +8

    रायगड जसा होता तसा पुन्हा उभा करावा आणि महाराष्ट्राची ओळख रायगडापासून झाली पाहिजे जगाला ही कळेल रायगड काय होता आमचे राजे काय होते ते

  • @shivshreepradeepbhosale8797

    कुलकर्णी सर तुम्ही खूप छान माहिती जगासमोर आणली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार.

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 Před rokem +6

    नागपूरच्या टीमचे व राहूल कुलकर्णी यांचे खुप खुप आभार, धन्यवाद.या आगोदर आपण पानिपतच्या पाऊलखुणा, आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराज यांची सुटका, श्रीरंगपटट्णम येथील टिपू सुलतान यांच्यावर माहितीपर विडीओ फारच छान, ऐतिहासिक महत्त्वाची माहिती सांगितली धन्यवाद, अंत्यंत ऐतिहासिक दस्तावेज माहितीचा खजिना आहे.

  • @shivendarbhosale7941
    @shivendarbhosale7941 Před měsícem

    छान आहे हे वा सुंदर संवर्धन होईल तेव्हाच तर या येणाऱ्या सर्व पिढी महाराजांच्या रायगडाला पाहू शकतील 👍👌🚩🚩🚩

  • @S-2429
    @S-2429 Před rokem +3

    🙏या जन्मी आधी होता तसा रायगड पाहायला मिळाला तरी या जन्मात आलेलो सार्थक झाले 😊

  • @vijaybilaskar6415
    @vijaybilaskar6415 Před rokem +9

    राहुल कुलकर्णी साहेब तुमचे आणि ABPमाझा टीमला पहिला सलाम 🙏आणि धन्यवाद तसेच नागपूर जी संशोधन टीमसाठी शुध्दा व राजे संभाजी महाराजांना यांचा मानाचा मुजरा 🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 Před rokem +4

    अगदी बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक समुद्रात केल्यापेक्षा महाराजांचे व इतर सर्व महाराष्ट्रातील गडकिल्ले यांचे संवर्धन व जिर्णोद्धार व्हावा हि अपेक्षा.

    • @sureshjagtap7492
      @sureshjagtap7492 Před rokem

      ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आसेल

    • @indian62353
      @indian62353 Před rokem +1

      Right👍

  • @Vijayan473
    @Vijayan473 Před 2 měsíci

    रायगड किल्ला जशाचा तसा उभा रहावा. हिच भवानी माते समोर प्रार्थना.जय शिवराय.

  • @abhijeetkarkare5198
    @abhijeetkarkare5198 Před rokem +13

    One of the best by Rahul Kulkarni ❤🚩👑

  • @jayhanumangramasthmandalsa571

    सलाम आपल्या कार्याला जय शिवराय.. 👌👌

  • @rpp683
    @rpp683 Před rokem +11

    Superb Documentary, Thank You ABP Majha, Rahul Kulkarni & Nagpur Team...
    जय भवानी, जय शिवराय 🚩

  • @yogeshlahane3902
    @yogeshlahane3902 Před rokem +5

    राहुल सर आणि ABP माझा टीमचे धन्यवाद ... जय शिवराय

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 Před rokem +10

    अभिमान वाटतो...पण कुठे तरी सवर्धनाची गरज आहे आज... नाहीतर एक दिवस काहीच राहणार नाही हे सत्य आहे

  • @patilfamily7985
    @patilfamily7985 Před rokem +5

    Very good information.नवीन महामार्ग बांधण्याच्या ऐवजी रायगड किल्ल्याचे बांधकाम महाराष्ट्र सरकारने केले पाहिजे

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 Před 6 měsíci +1

    लय भारी राहुल कुलकर्णी

  • @nileshasanepatil9767
    @nileshasanepatil9767 Před 4 měsíci

    आजच रायगडावर जाऊन दर्शन घेतले आणि तुमच्या डॉक्यु मेन्ट्री मूळे खूप महत्त्वाची उपयुक्त माहिती समजली🙏

  • @kavitabombatkar8622
    @kavitabombatkar8622 Před 7 měsíci

    राहुल कुलकर्णी यांनी विचारलेला प्रश्न बरोबर आहे . महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना महाराजांचा पुतळा समुद्रात उभारण्या पेक्षा जे गड किल्ले महाराजांनी उभारले आहेत त्यांचे संवर्धन करणे हे महत्त्वाचे वाटेल कारण हे किल्ले महाराष्ट्राची अस्मिता आणि शान आहेत . आणि एवढा अभ्यास नागपूर च्या टीम नी केला आहे त्यांचे हि मी मनापासून आभार मानते त्यांनी खूप महत्त्वाची मोहीम राबविण्याची जबाबदारी पार पाडली आहे. मला खुप अभिमान वाटतो या गोष्टी चा कि मी भारताच्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात जन्माला आली आहे . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र. ❤❤❤❤ जगदंब.

  • @balukamble4116
    @balukamble4116 Před 4 měsíci

    आहे तसाच रायगड पुन्हा उभरहवा जय शिवराय

  • @kailasgawande1978
    @kailasgawande1978 Před rokem

    खुप छान तत्रंज्ञान त्याकाळी होते ...महाराज आज असयाला हवे होते...

  • @nandukumarjadhav8063
    @nandukumarjadhav8063 Před rokem +7

    जुने शिल्पकार वस्तू जर पाहायला मिळाली तर चांगली आहे येणाऱ्या काळात गरज आहे

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 Před rokem +2

    A B P माझा आणि कुलकर्णी सर पूर्ण टीमला मनापासून धन्यवाद

  • @sunilpatil880
    @sunilpatil880 Před rokem +1

    Thank you Rahul sir, जय जिजाऊ

  • @PJ_1357
    @PJ_1357 Před rokem +3

    असा राजा पुन्हा होणे नाही... अंधार पडत चाललाय एक दिवा पाहिजे हे स्वराज्य पुन्हा निर्माण करण्यासाठी जिजाऊंचा शिवबा पाहिजे...

  • @bharatjadhav4729
    @bharatjadhav4729 Před 12 dny

    अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजीमहाराजांचा एकेरी उल्लेख टाळावा

  • @pramodpatil1862
    @pramodpatil1862 Před rokem

    छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभारलेला राजधानी चा रायगड किल्ला आणि सर्वांना मनाचा मुजरा आणि साष्टांग दंडवत
    कारण मी त्यांच्या महाराष्ट्र देशात जन्माला आलो

  • @ravichakatta
    @ravichakatta Před rokem +2

    राहुल सर आणि टीम आपले खूप खूप आभार... खूप छान माहिती दिलीत आपण...
    अशीच माहिती आपणाकडून मिळत राहो आणि जगासमोर इतिहास येत राहो, याच सदिच्छा..!👍👌

  • @itssagarjagtap
    @itssagarjagtap Před rokem +1

    Unbelievable - राहुल कुलकर्णी सारखा दिलखुलास सच्चा माणूस असा कार्यक्रम करून शकतात!

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 Před rokem +1

    खुप छान काम करत आहेत कुलकर्णी साहेब तुम्हाला नमस्कार आमचा

  • @amitkandekar-hk4sb
    @amitkandekar-hk4sb Před 8 měsíci

    पुतळ्यापेक्षा रायगडचे संवरधन केलेले बरे . आपण दिलेली माहिती खूपच छान आहे

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 Před rokem +12

    मी महाराष्ट्रातील बरेच किल्ले पाहिले पण सर्वगुणसंपन्न राजधानी म्हणून उत्तम किल्ले असतील तर रायगड, मुल्हेर व सुधागड हे तीन किल्ले
    साऱ्या वास्तूंनी परिपूर्ण व संरक्षक दृष्ट्या अतिशय बळकट हे तीन किल्ले प्रत्येकाने किमान आयुष्यात हे तीन किल्ले पहावे
    रचना वास्तू गुपित पाहून आश्चर्य कारक आहे सारे

  • @shiwajirohamare1410
    @shiwajirohamare1410 Před rokem

    मान राहुल कुलकर्णी साहेब जय महाराष्ट्र 👍👍🚩🚩🚩🚩🚩👊👊🙏🙏

  • @mayureshbhovad9562
    @mayureshbhovad9562 Před rokem

    शिवभक्तांची एवढीच इच्छा आहे की रायगड सोबत इतर गडकोटांची बांधणी करावी...🙏🙏

  • @umeshdhumal3622
    @umeshdhumal3622 Před 2 měsíci

    अत्यंत सुंदर 👌👌👌

  • @pandurangnakhate6455
    @pandurangnakhate6455 Před rokem

    राहुल कुलकर्णी सरांचे आणि ABP माझाचे विशेष आभार...रायगडाचा विषय घेतल्याबद्दल... नागपूर येथील संस्था खरंच खूप कौतुकास्पद काम करत आहे त्यांना शतशः धन्यवाद. जय शिवराय❤

  • @magandasgilbile6621
    @magandasgilbile6621 Před rokem

    कुलकर्णी सर.खूप छान राजगडाचा ईतिहास आपण दाखविला,आभारी आहे. आपण महाराष्ट्राची शान आहात.

  • @abhijeetpimpalkar5595
    @abhijeetpimpalkar5595 Před rokem +20

    महाराजांचा उल्लेख एकेरी करण्याची हिम्मत कशी होते कोणाची? एबीपी माझा ला एवढं पण काळात नाही का? व्हिडिओच्या सुरुवातीच्या वाक्य रचनेचा जाहीर निषेध

    • @radhapatil4956
      @radhapatil4956 Před rokem +2

      भाऊ कवी भूषण काय म्हनतो ते सांगितले आहे निट आइक

    • @shambhurajchavan7120
      @shambhurajchavan7120 Před rokem

      @@radhapatil4956 हो बरोबर

  • @parthpatilpatil5697
    @parthpatilpatil5697 Před rokem +1

    जसा होता तसा! रायगड सरकार बनवत आहे.तसंच विशालगड वाचवा किंवा इत्यादी गडकिल्ले जसे आहे तसे निर्माण करा .ही नम्र विनंती आहे सरकारला

  • @ashokkadam524
    @ashokkadam524 Před měsícem

    खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही धन्यवाद तुमचे

  • @user-is8gf2gf5g
    @user-is8gf2gf5g Před rokem +1

    काय दूरदृष्टी ठेवून महाराजांनी किल्ले बांधले असतील... तीच दूरदृष्टी आताच्या सरकारने ठेवायला हवी... लोकवर्गणी सुद्धा घ्यायला हवी.
    शिवप्रेमी सहखुशिने भरपूर मदत करतील.
    किल्ले बांधले त्यावेळी आपण न्हव तो परंतु आता त्याची पडझड होतेय त्यासाठी तरी आपण फुल नाही फुलाची पाकळी च्या रूपाने मदत करायला हवी.

  • @rushirajchavan7437
    @rushirajchavan7437 Před rokem +5

    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩

  • @balajighule5488
    @balajighule5488 Před rokem

    शिवाजी नाय रे छत्रपती शिवाजी महाराज

  • @ganeshvagare5808
    @ganeshvagare5808 Před rokem +2

    🚩🚩🚩मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा🚩🚩🚩
    तुमच्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा🙏💐🌷🤝

  • @rajkumartirbhane
    @rajkumartirbhane Před rokem +3

    खुप छान documentry आहे, संवर्धन व्ह्यायाला पाहिजे

  • @abhijitkhutal135
    @abhijitkhutal135 Před rokem +2

    आपल्या खूप चांगल्या भागांपैकी एक उत्तम भाग....
    महाराष्ट्राची अस्मिता खरोखर गड किल्ल्यांत आहे... परंतु एक वास्तव नक्की आहे की त्यांची खूप वाताहात होत आहे...

  • @Aspirant4028
    @Aspirant4028 Před rokem +2

    स्वराज्यनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩💥

  • @whatsappstatusvideo976
    @whatsappstatusvideo976 Před rokem +1

    खूप छान माहिती दिलीत साहेब....
    जय भवानी जय शिवराय..

  • @parthpatilpatil5697
    @parthpatilpatil5697 Před rokem +3

    कारण ही आपली संस्कृती आहे आपण जतन केले पाहिजे.कारण आपली गरज आहे.🙏🙏

  • @madhavsakhare8623
    @madhavsakhare8623 Před rokem +1

    रायगड ❤ शिवमंदिर

  • @arundange8581
    @arundange8581 Před rokem

    आपले हे परिश्रम आणि आम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया यातून किल्ल्यावर शिवसृष्टी पुन्हा ऊभी व्हावी ही सदिच्छा. 🙏

  • @jaydeepbokil4476
    @jaydeepbokil4476 Před rokem +5

    चांगली माहिती मिळाली 👍👍👏

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 Před rokem +2

    Shabd nahit Maharaj Tumchya Karyala 🙏🕉️🔱🇮🇳🚩

  • @pravindighe1454
    @pravindighe1454 Před rokem +1

    Maharaj mhnal ki ani Raigad bghitla ki khup great feel hot ..Jay Shivray

  • @yashpatole1997
    @yashpatole1997 Před rokem +2

    खुप छान माहती होती🙏🏻🚩.... ह्या माहीती चा वापर करुन आपण आपली राजधानी पून निर्मित करू शकतो ....
    धन्यवाद

  • @bharatjadhav4729
    @bharatjadhav4729 Před 12 dny

    आपल्या महाराजांना राज्याभिषेकानंतर फक्त 6च वर्ष राजसिंहासन लाभले हे आपले दुर्दैव, महाराज दीर्घायुषी असते तर अखंड हिंदुस्थानचे नकाशा व इतिहास वेगळाच आनंददायी असता

  • @sandipshinde-gc4pk
    @sandipshinde-gc4pk Před rokem +1

    खरोखर किती मेहनत घेतली आहे. 350 वर्ष पूर्वी ची प्रत्येक वास्तू शोधून त्याचे जतन केल्या जात आहे.

  • @filmmakerpradippawar
    @filmmakerpradippawar Před rokem +1

    व्वा मनापासुन धन्यवाद राहुल सर आणि टीम ABP माझा ♥️🙏

  • @user-uq1bl8zn1u
    @user-uq1bl8zn1u Před rokem

    Rahul sir ❤❤

  • @ashwinitanawade7211
    @ashwinitanawade7211 Před rokem

    Khoop chan mahiti milali rahulji

  • @sandeshubale1324
    @sandeshubale1324 Před rokem +1

    महाराष्ट्रातील सर्व गड किल्ले पुन्हां जसेच्या तसे का बांधले जात नाही व त्यांचे संवर्धन का आज पर्यंत केले नाही,पुरातन सर्व वस्तू जतन केल्या तरच पुढच्या पिढीला इतिहास माहीत होईल,याची खंत वाटते आम्हांस

  • @parshuramshinde9109
    @parshuramshinde9109 Před rokem

    अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण, विश्लेषन, सरकार दरबारी नक्कीच लक्ष घातले जाईल हीच अपेक्षा. भामरे सरांचा सत्कार गेल्या‌वर्षी सोहळ्या दरम्यान प्रत्यक्ष पाहिला होता. उद्या सपत्निक सोहळ्यासाठी निघालोय. जय शिवराय

  • @vijayyadav-pg4gs
    @vijayyadav-pg4gs Před rokem

    गडकिल्ल्यांचे संवर्धन करून त्यांचे योग्य प्रकारे जतन करुन, हिच महाराजांची स्मारके आहेत.

  • @gauravsangole6803
    @gauravsangole6803 Před rokem

    Khup sundr

  • @rameshdakhore2562
    @rameshdakhore2562 Před rokem

    रायगड किल्ल्याचे संवर्धन झाले पाहिजे
    रायगड किल्ला पुन्हा उभा राहिलाच पाहिजे.
    जय जिजाऊ माँ साहेब 🙏🙏🚩🚩
    जय छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩

  • @abhijeetsasulkar12
    @abhijeetsasulkar12 Před rokem

    अप्रतिम माहिती

  • @saurabhjagtap6969
    @saurabhjagtap6969 Před dnem +1

    🙏

  • @vjpis
    @vjpis Před rokem

    Khupach Chan mahiti dilit ..🙏🎉

  • @akashmane2189
    @akashmane2189 Před rokem +1

    अरे त्या काळी सगळ्यांचा बाप होता माझा राजा, जे अजून काही राष्ट्रांना स्वप्नच आहे🧡 जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @harichandranaik85
    @harichandranaik85 Před rokem +1

    सर्व किल्ले बांधुन काढले पाहिजेत , किल्ले म्हणजे आपला महाराष्ट्र आहे

  • @sagarazure1993
    @sagarazure1993 Před rokem +2

    उत्तम काम काज

  • @jalindarborate8767
    @jalindarborate8767 Před rokem

    असेच सर्व गाड्यांची व इत्यादी गोष्टी सर्वेक्षण होणे आवश्यक आहे....

  • @pareshtuljapurkar2902
    @pareshtuljapurkar2902 Před rokem +1

    छत्रपतीच्या शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलाय भूमीचे संवर्धन झाले पाहिजे. आपण कमीत कमी ह्या किल्याची दुरवस्था तरी पाहिलं,आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देणार यावर विचार केला पाहिजेत त्यांना किल्ला म्हणजे काय हे तरी माहीत होईल का नाही माहीत नाही. पुतळे बांधून फक्त राजकारण करता येत, पिढी घडवता येत नाही.
    सरकार ला आणि शिवप्रेमी ना नम्र विनंती आहे की त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला वर खर्च न करता किल्याच्या संवर्धनासाठी खर्च करावा.

  • @pawarkiran551
    @pawarkiran551 Před rokem

    एबीपी माझा वाल्या लोकांना माझी विनंती आहे की हा आवाज जो देतो आहे या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीला कधीतरी एकदा समोर आणावं... खूप छान आवाज आहे यांचा कमीत कमी त्यांची ओळख तर लोकांना होईल.. नाहीतर तुमचे बाकीचे अँकर आणि पत्रकार गौतमी पाटील कडे जातात प्रश्न विचारायला... फक्त राहुल कुलकर्णी ज्ञानदा कदम मॅडम and या व्हिडिओला आवाज दिला आहे तो व्यक्ती हे तिघेजणच मला योग्य वाटतात रABP माझा वरती

  • @vaibhavkothawale9445
    @vaibhavkothawale9445 Před rokem

    ग्रेट

  • @indian62353
    @indian62353 Před rokem +1

    23:34 right👍

  • @sunilp1960
    @sunilp1960 Před rokem +1

    राहुलजी, खूप चांगले रिपोर्टिंग, किल्यावर असलेले पडझड झालेल्या दोन मनोर् यांच्या रिस्टोरिंगची गरजेचे आहे, तो किल्यावर चा मानबिंदू आहे👉

  • @SM-cu5qy
    @SM-cu5qy Před rokem

    Thanks Rahul Kulkarni sir.

  • @ajaykumar3455
    @ajaykumar3455 Před rokem

    देशपांडे सर तुमचे मनपूर्वक आभार चांगली माहिती गोळा केली. व कुलकर्णी सरांचे मनपूर्वक अभिनंदन... चांगली माहिती लोकं समोर आणली.

  • @PAYattention.
    @PAYattention. Před rokem +1

    ते हिरोजी ईदळकर 🚩

  • @madhavsakhare8623
    @madhavsakhare8623 Před rokem +1

    Hats off documentry ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajendrabane3799
    @rajendrabane3799 Před 11 měsíci

    समुद्रात पुतळा उभा करण्या पेक्षा रायगडाच्या डागडुजी करणे महत्त्वाचे आहे. संपूर्ण जगाला कळूनदे आपल्या छत्रपतींचा इतिहास साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी देशाला कुठे नेऊन ठेवले होते. जगाला कळले पाहिजे.

  • @smitatemkar4334
    @smitatemkar4334 Před rokem

    मनापासून धन्यवाद राहूल सर खुश छान माहीती जगासमोर आणली ❤

  • @kamalkerkar9025
    @kamalkerkar9025 Před rokem

    आमचा राजा,,,❤

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Před rokem

    नागपूर च्या संपूर्ण टीम चे खुप खुप मनापासून अभिनंदन करतो, कुलकर्णी सर तुम्हाला व तुमच्या पत्रिकारेतेला सलाम ,एक शेतकरी कन्नड जि संभाजी नगर,

  • @rajendrabhalekar2163
    @rajendrabhalekar2163 Před rokem

    संपूर्ण टीमचे अभिनंदन रायगड बघायला मिळेल म्हणून वाटत नाही पण आपण मला utube मार्फत ममात्र मला रायगड बघायला मिळाला thanks

  • @r13mane
    @r13mane Před rokem

    खूपच छान आणि महत्वपूर्ण माहिती दिली आहे 👏🙏

  • @shwetapangerkar5512
    @shwetapangerkar5512 Před měsícem

    Khup chan mahiti hoti jas raam mandir sathi sarvani madat keli tashi apan apl Daivat ubharu pan carpeted Nkot

  • @tukarampatil9002
    @tukarampatil9002 Před rokem

    आपण अतिशय छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @panduranggurav8225
    @panduranggurav8225 Před rokem

    जबरदस्त आहे

  • @akpentertainment735
    @akpentertainment735 Před rokem

    राजे मुजरा.....रायगडाचे जेंव्हा जेंव्हा नाव ऐकतो तेंव्हा तेंव्हा मन गहिवरून येतं