आणि मदार मोर्चामार्गे गेलात तरच अंधारी लेणी सापडेल | रायगड किल्ला | Raigad killa | Part 3

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडाचा भाग १ पाहिल्यानंतर साहजिक भाग २ची वाट तुम्ही पाहत असाल मात्र भाग २ एडीट करताना लक्षात आलं की त्यातील काही फुटेज मनासारखे शूट झालेले नाहीत. आणि या गोष्टी काही सतत शूट होणार नाहीत तर त्या बेस्टच व्हायला हव्यात या हेतूने त्या रिशूट करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या स्केड्यूलला त्या शूट करू आणि पार्ट २ म्हणूनच अपलोड करू. तुर्तास तुम्ही भाग ३ मध्ये कमाल अशा नाणे दरवाजाची सफर करा. जय शिवराय!
    #roadwheelrane #gadkille #raigadfort
    ---
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    CZcams - / @roadwheelrane
    -----
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

Komentáře • 139

  • @RoadWheelRane
    @RoadWheelRane  Před 2 měsíci +57

    Part 2 कुठेय??
    मी डिस्क्रिप्शन आणि व्हिडीओमध्ये माहिती दिली आहे की Part 2 मध्ये आपण वाघबीळ, पाचाड कोट, जिजाऊ समाधी, रायगडवाडी बाजारपेठ, कोंझर सावंत चौकी याची माहिती देणार होतो. पण शूट मनासारखं झालं नाहीये. ते आणखी छान होऊ शकलो असतं.. त्यामुळे ते रिशूट करण्याचा निर्धार आपण केला आहे. कारण करायचं तर बेस्टच!
    सो पार्ट २ देखील येईल. काळजी नसावी.
    जय शिवराय!♥️

    • @mangeshsalunkhe3834
      @mangeshsalunkhe3834 Před 2 měsíci

      दादा आत्ता तर खरी सुरवात आहे ❤️

    • @pradipmore1413
      @pradipmore1413 Před 2 měsíci

      Rane saheb tumch No. Send kara

  • @mangeshsalunkhe3834
    @mangeshsalunkhe3834 Před 2 měsíci +12

    दादा काही घरगुती जबाबदारी मुळे आम्हाला शिवाजी महाराजांच्या किल्ल्याना भेट देता येत नाहीये पण तुमच्या माहितीने आम्ही एवढे प्रेरित झालो आहोत कि जबाबदारी बाजूला ठेवून स्वतः मोहिमेत उतारायला हवे ही मानसिकता तयार होत आणि तुमच्या मुळे आम्ही कशा पासून वंचित होतो याची जाणीव झाली आहे ...... छत्रपती शिवाजी महाराज समजायचे असतील तर गडकोटांना भेटी देऊन अनुभलं पाहिजे..... Thank you roadwheelrane असच आम्हाला माहिती देत राहा ❤️

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 2 měsíci +2

      खप आनंद झाला की व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही गडकिल्ल्यांकडे परतत आहात. बेशक त्याचे कौतुक आहे. इतिहास कळला म्हणजे भविष्य घडवता येतं. पण हातातील जबाबदारी बाजूला ठेवून नाही. जबाबदारीने नियोजन करा. नियोजनात महिन्यातून एकदा किंवा तीन महिनातून एकदा एका दुर्गाला भेट असे नियोजन करा. दुर्ग अनुभवण्यासाठी आवश्यक वेळ द्या. मोहिमा आणि जबाबदारी हे राजांचे सुत्र. ते आपणही पाळूया♥️💪🏻
      खूप प्रेम आणि आदर.. जय शिवराय!

    • @satyajitgaikwadvlogs7971
      @satyajitgaikwadvlogs7971 Před 2 měsíci

      ​?

    • @mangeshsaple1987
      @mangeshsaple1987 Před 2 měsíci

      Asa Karan mavlyani dila aata tr maharajyani swarajya ubha kela asta ka

  • @historyonthewheels1839
    @historyonthewheels1839 Před 2 měsíci +2

    भवानी कडा च्या खाली रायगड वाडी मधून सुद्धा ऐक जुना मार्ग आहे

  • @user-ux5hq4qy3u
    @user-ux5hq4qy3u Před 2 měsíci +1

    दादा नाणे दरवाजातून तुम्ही आत मध्ये जाताना नतमस्तक झाला खूप बर वाटलं कधी काळी महाराजांचे पाय या ठिकाणी लागले असतील खरंच तुम्ही भाग्यवान आहात 🙏🏼🚩

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Před 2 měsíci +1

    महाराष्ट्रात जन्माला येऊन तुम्ही एकदाही रायगड पहिला नसेल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे.
    छान व्हिडिओ पाहण्यासाठीच केला आहे

  • @user-wo4qk9qc7n
    @user-wo4qk9qc7n Před 2 měsíci +2

    Bhau khup chan information dili jay shivray ❤️‍🔥🚩

  • @bhagwanpathade9681
    @bhagwanpathade9681 Před 2 měsíci +2

    जय शिवराय...छान माहिती दिली भाऊ थोड्यावेळ का होईना पण आम्ही रायगडावर आहोत असेच वाटले....आभार...

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 Před měsícem

    दादा खरचं तुमची प्रेरणा घेऊन आम्हाला या इतिहासात परतावे अस वाटत आहे पण घरगुती जबाबदारी तर असतेच पण आम्ही आता निर्धार केला आहे की जायचंच ❤

  • @cw-of7xo
    @cw-of7xo Před 2 měsíci +4

    हरीहर गडावर कधी जाणार आहे, आपल्या साठी राहण्याची आणि जेवणाची सोय (आमच्या आदिवासी भावाच्या घरी) उपलब्ध करून देण्यात येईल.

  • @Kamleshdudhane.Chakan
    @Kamleshdudhane.Chakan Před 2 měsíci +1

    दमदार सुरवात खुप काही नवीन पहायला, शिकायला मिळणार यात शंका नाही.
    !! जय जिजाऊ !! जय शिवराय !! जय शंभूराजे !!

  • @mrspatil5421
    @mrspatil5421 Před 2 měsíci +1

    Jay shivray ❤❤

  • @sagarmaske1841
    @sagarmaske1841 Před 2 měsíci +1

    खूप छान माहिती दादा 🙏🙏🚩🚩

  • @gauravkotwal6053
    @gauravkotwal6053 Před 2 měsíci +2

    राणे भाऊ नी रायगड सिरीज साठी खूप मेहनत घेतली आहे सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा.
    जय शिवराय 🚩

  • @Royal-patil....
    @Royal-patil.... Před 2 měsíci +3

    पूर्वी उंचीला खूप मोठ्या पायऱ्या होत्या 3 ते 3.5 फूट उंच

  • @sonalitaral7566
    @sonalitaral7566 Před 2 měsíci +1

    Kharach tumcasarkya mavlyanaa manapasun Thank you ♥️Tumcamule amhala gharbaslya maharajancee gadkille purn mahitisah pahata ani anubhavata yetat ☺️💖

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 2 měsíci +1

      खूप खूप आभार! असाच पाठिंबा कायम असूद्या..

  • @sayalisondkar9433
    @sayalisondkar9433 Před 2 měsíci

    जय शिवराय दादा खूपच अप्रतिम माहीती सांगितली . मदार मोर्चा म्हणजे मधला मोर्चा अस ही सांगितलं जात. नाणे दरवाजा व महादरवाजा याच्या मधला मोर्चा

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 2 měsíci

      मनापासून आभार!😇
      हो हा अर्थ देखील निश्चित लागू शकतो. मधला मोर्चा!👍🏻

  • @anilranage5920
    @anilranage5920 Před 2 měsíci +1

    जय शिवराय दादा आम्ही राजा शिवछत्रपती परीवार या संस्थेतून गड स्वच्छता व गड संवर्धनाचे काम करतो तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत माहिती पण खुप छान सांगता

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 2 měsíci

      राजा शिवछत्रपती परिवारास खूप खूप आदर आणि शुभेच्छा!♥️

  • @kavisureshmukadam6952
    @kavisureshmukadam6952 Před 2 měsíci

    खुप छान सुंदर माहिती
    जय शिवराय

  • @mrspatil5421
    @mrspatil5421 Před 2 měsíci +1

    ❤❤

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 Před 2 měsíci +1

    राणेदा तुम्ही किल्याचे video दाखवताना जी अगदी बारीक बारीक तिथे जाऊन तेथिल माहिती सांगता ना फार मस्त वाटतं ऐकायला व पहायला मस्तच राणेदा.मि ४/५ वेळा श्रीमान रायगडावर चित्त दरवाजा मार्गे गेलोय वाघ दरवाज्यामार्गे कधिच गेलो नाही पण आता नक्की तिकडुनच जाईन.

  • @prashantkhanvilkar1275
    @prashantkhanvilkar1275 Před 2 měsíci

    खुप छान माहीती सांगतोय. Keep it up.

  • @imranbijali3758
    @imranbijali3758 Před měsícem

    GREAT GREAT

  • @pravindeshmukh5137
    @pravindeshmukh5137 Před 2 měsíci

    खूप सुंदर माहिती

  • @mohankadam3916
    @mohankadam3916 Před 2 měsíci

    दानशूर व्यक्तींनी निधी उपलब्ध करून पूर्वीच वैभव मिळवण्यासाठी मदत केली तर महाराष्ट्र ऋणी राहील.🙏🙏

  • @anilmate1707
    @anilmate1707 Před 2 měsíci

    ही वाट शिव कालीन आहे अस वाटत राणे साहेब स्थानिक लोक सांगतात

  • @karandaware1274
    @karandaware1274 Před 2 měsíci +1

    ⛳जय शिवराय 🚩

  • @sanjaysamel65
    @sanjaysamel65 Před 2 měsíci

    छान माहिती सांगितली

  • @dipakmore3650
    @dipakmore3650 Před 2 měsíci

    खुप छान माहीती दादा एक नं

  • @rakeshsonawane4071
    @rakeshsonawane4071 Před 2 měsíci

    नमस्कार राणे सर तुमचे विडिओ फार छान आहे....

  • @rajchopade96k
    @rajchopade96k Před 2 měsíci

    एक नंबर दादा खरंच खूप माहिती मिळत आहे

  • @girinair474
    @girinair474 Před 2 měsíci +1

    i appreciate your hardwork and efforts/research in doing each videos

  • @rajtambe6563
    @rajtambe6563 Před 2 měsíci

    Dada tumhe mahiti dilya baddal Dhanya vaad khupe chan maheti dilya baddal dhanya vad

  • @mohiniGaikwad-jp3zg
    @mohiniGaikwad-jp3zg Před 2 měsíci

    Kupech chan

  • @ameyvedpathak6238
    @ameyvedpathak6238 Před 24 dny

    दादा आता परत कधी जाणार आहात रायगड ला हिवाळ्यात वगैरे मला तुमच्या माहती खाली गडाचि माहिती घेयची आहे 🙏जय शिवराय 🚩

  • @2.sarthakrangole580
    @2.sarthakrangole580 Před 2 měsíci +1

    Dada plz pudhcha video lavkar taka

  • @shubhamvaite3732
    @shubhamvaite3732 Před 2 měsíci +1

    14:40 अरे घाबरलोना...😂अचानक हत्ती आला म्हणून

  • @prashantnikam9509
    @prashantnikam9509 Před 2 měsíci

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩

  • @user-pb5ry1mx7h
    @user-pb5ry1mx7h Před 2 měsíci

    1 no dada

  • @motiramshekhare3324
    @motiramshekhare3324 Před 2 měsíci

    सुपर दादा याच व्हिडिओची वाट बघत होतो जय शिवराय

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Před 2 měsíci

    जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏जय जिजाऊ 🙏

  • @SandeshThorat-gj3ks
    @SandeshThorat-gj3ks Před 2 měsíci

    अप्रतिम माहिती दिलीत

  • @Sonulnagare
    @Sonulnagare Před 2 měsíci +1

    Many many congrats to upcoming 1M Subscribers❤🎉

  • @rakeshpanchal7923
    @rakeshpanchal7923 Před 2 měsíci

    सुंदर माहिती दिली 👍

  • @nileshdevale4679
    @nileshdevale4679 Před 2 měsíci

    Jay shivray

  • @Saimohite8752
    @Saimohite8752 Před 2 měsíci

    खूप छान होते

  • @vishalyawale2469
    @vishalyawale2469 Před 2 měsíci

    जय भवानी जय शिवराय ❤

  • @akashkhatik5080
    @akashkhatik5080 Před 2 měsíci

    Thank you dada Jay shivaray ❤❤

  • @vikasutekar9560
    @vikasutekar9560 Před 2 měsíci

    मस्तच दादा ❤

  • @Sachin-fv9ky
    @Sachin-fv9ky Před 2 měsíci

    Khup ch chhan marathi bolta sir tumhi

  • @nirajmatkar3616
    @nirajmatkar3616 Před měsícem

    Mast

  • @abidikar
    @abidikar Před 2 měsíci +1

    👌👍👌
    Stamina build-up करा.
    🚩🇮🇳🚩

  • @sayalijagtap970
    @sayalijagtap970 Před 2 měsíci

    Khup chan video ❤

  • @vishwasshinde961
    @vishwasshinde961 Před 2 měsíci +1

    कृपया कृती सह सांगून का.

  • @user-jy6hi9re7l
    @user-jy6hi9re7l Před 2 měsíci

    Next part lavkar tak bhai

  • @user-om8bf5dg5n
    @user-om8bf5dg5n Před 2 měsíci

    Shuruaat patted Vasundhara Dada

  • @SanjayChaudhari-u9t
    @SanjayChaudhari-u9t Před 4 dny

    Dada mahuli kilyachi mahiti pan dya

  • @ChandraprakashThapa05
    @ChandraprakashThapa05 Před 2 měsíci

    Khup chaan ❤

  • @pratapmali4860
    @pratapmali4860 Před 2 měsíci +2

    दादा आम्ही तुमचे व्हिडीओ मनापासून पाहतो….निदान आम्हाला तरी व्हिडीओ ची वाट पाहायला लाऊ नका

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 2 měsíci

      खरंच सॉरी. आताच छोट्या परीच्या आगमन झालं त्या गडबडीतून एका शूटसाठी आलो आहोत. उद्या मुंबईत पोहोचत आहोत. शुक्रवार शनिवार लागोपाठ दोन्ही भाग अपलोड करू.

    • @pratapmali4860
      @pratapmali4860 Před 2 měsíci

      @@RoadWheelRane ok Dada..Thank u

  • @vishalmote9662
    @vishalmote9662 Před 2 měsíci +1

    शेवटी एक् drone shoot दिला तर् khup bhari rahil

  • @kallayyaswami159
    @kallayyaswami159 Před 2 měsíci +2

    Dada Mala raigad part2 video sapdat nhi

  • @VINAYAKMANEE
    @VINAYAKMANEE Před 2 měsíci

    ❤❤❤❤❤❤

  • @mangeshsalunkhe3834
    @mangeshsalunkhe3834 Před 2 měsíci

    आभारी आहोत दादा ❤️

  • @vikaslondhe690
    @vikaslondhe690 Před 2 měsíci +1

    नमस्कार राणेनो व्हिडिओ टाकायला का उशीर केलात. साहेबानु घरी कुणाच तरी आगमन झालं कि नाही? केव्हा होणार आहे प्लिज मला सांगाल का....All the best for your good news....❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @user-nh5qb2bw8k
    @user-nh5qb2bw8k Před 2 měsíci

    आम्ही बा रायगड म्हणतो
    आणि रायगड म्हणजे श्वास

  • @adityabalsaraf2392
    @adityabalsaraf2392 Před 2 měsíci

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 Před 2 měsíci +1

    मी रायगड किल्ल्याचे दोन्ही भाग बघितले आहे (पहिला आणी तिसरा). दुसरा भाग खूप शोधला पण मिळाला नाही. प्लीज दुसरा भाग कधी पोस्ट करणार ते सांगा. रायगड किल्ला ह्या पोस्ट चे किती भाग होणार आहेत?

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 2 měsíci +1

      सॉरी पण तिसरा भाग आपण रिअपलोड करू लवकरच. आणि साधारण १० भाग होतील असं दिसतंय..लवकरच रायगडावर पुन्हा जाऊ पुढील शूटसाठी..

  • @vijaypawar9553
    @vijaypawar9553 Před 2 měsíci

    🚩🚩

  • @dhananjaykabade2737
    @dhananjaykabade2737 Před 2 měsíci

    🙏🙏🙏

  • @krushnadinde171
    @krushnadinde171 Před 2 měsíci

    💫💞

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 Před 2 měsíci

    मी दुसरा भाग खूप शोधला पण मिळाला नाही

  • @vaibhavbhavarthe491
    @vaibhavbhavarthe491 Před 2 měsíci

    Kadhi yel dada 2 part Kiva 4 part kup vel zala 3rd part post karun

  • @prasadskale21
    @prasadskale21 Před 2 měsíci +1

    भाग २ अपलोड केलाच नाही. 😢

  • @Sk-cr8wh
    @Sk-cr8wh Před 2 měsíci

    Pudhil bhaaģ lvkr upload kara sir.

  • @mokalkaustubh1186
    @mokalkaustubh1186 Před 2 měsíci

    Part 2 दीसत नाही आहे please repost it

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Před 2 měsíci

    Part 4 कुठे आहे.? सर्व व्हिडिओ upload केले का? आम्हाला पहायची उचुकता आहे.

  • @rajtambe6563
    @rajtambe6563 Před 2 měsíci

    Mala he tumcha barobar yeyache ahe

  • @sangitakunjir9117
    @sangitakunjir9117 Před 2 měsíci

    राणे दा किल्ले पुरंदर चा video बनवा ना 🙏

  • @mayurpingale9432
    @mayurpingale9432 Před 2 měsíci

    4 part upload kara lavkar

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 Před 2 měsíci

    Ashes videos regularly post kar dada.

  • @gaju0708
    @gaju0708 Před 2 měsíci

    सर आज video नाही टाकली

  • @bailgada_king
    @bailgada_king Před 2 měsíci

    part 2 taka dada

  • @RohanDutta-xn2ij
    @RohanDutta-xn2ij Před 2 měsíci

    Raigad Killa cha 2nd part nhi aala ha he ka
    Direct 3 part show hoto ha he
    AASA KYA PRATHAMESH BHAVA.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 2 měsíci

      भाग २ मनाप्रमाणे शूट नाही झाला. तो आणखी माहितीपूर्ण होऊ शकला असता. त्यामुळे तो रिशूट करणाचा निर्णय घेतला आहे.

  • @mohankadam3916
    @mohankadam3916 Před 2 měsíci

    रायगड किल्ल्यावर तोफांचा मारा कसा व कुठून केला असावा.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 2 měsíci

      या सिरीजमध्ये तेही दाखवू..

    • @vinayakkolhe1437
      @vinayakkolhe1437 Před 2 měsíci

      पोटल्याच्या डोंगरावरून

  • @vighneshpatil1878
    @vighneshpatil1878 Před 2 měsíci

    Not able to find part 2...can you share link

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 2 měsíci

      पार्ट २ अद्याप अपलोड केला नाही. रिशूट करून रिअपलोड करू

  • @ashikakadam1341
    @ashikakadam1341 Před 2 měsíci

    पण ह्या गरीब प्रण्यांना इतकं ओझं का देता त्यावर काही तारी पर्याय शोधा

  • @aniketbirje8400
    @aniketbirje8400 Před 2 měsíci

    Not able to find part 1& 2

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 2 měsíci

      भाग १ उपलब्ध आहे.. भाग २ नंतर पुन्हा अपलोड करणार आहोत

  • @saisagarphotos
    @saisagarphotos Před 2 měsíci

    Part 2...?

  • @pranavsutar930
    @pranavsutar930 Před 2 měsíci

    Part 2???

  • @ganeshsalunke2861
    @ganeshsalunke2861 Před 2 měsíci

    Part 2?

  • @gaju0708
    @gaju0708 Před 2 měsíci +1

    सर जेव्हा तुमची video बघतो तेव्हा अस वाटतंय की मी पण रायगड फिरत आहे आणि बघत आहे . असं वाटतं

  • @kamble_vinod6744
    @kamble_vinod6744 Před 2 měsíci +1

    रायगड पाहायला, जगायला, अनुभवायला, तुम्हाला किती दिवस लागले?

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 2 měsíci +1

      आम्ही किमान ६-७ दिवस रेकी केली. वेगवेगळ्या भागात. तरी अजून छोटासा भाग प्रत्यक्ष जाऊन एक्स्प्लोअर करणं बाकी आहे. रायगड विलक्षण पसरलेला आहे..

  • @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
    @RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Před 2 měsíci +1

    राजा सतत शूटिंग होऊ शकत नाही तरी उत्तम शूटिंग करून ,एडिटिंग करून व्हिडिओ टाक. दुर्गदुर्गेश्वर चे सर्व भाग व्यवस्थीत पाहण्याची इच्छा आहे.माहिती तर तू सुदंर रित्या व detail मध्ये संगतोसच याद वाद नाही.धन्यवाद

  • @s007pawar5
    @s007pawar5 Před 2 měsíci

    गडावर चढायला पायर्या नसायला पाहिजेत...

  • @We_The_Guravs
    @We_The_Guravs Před 2 měsíci

    दादा...ऐक ना,
    महाराजांनी राजगड सोडून राजधानी म्हणून रायगड का निवडला याबाबत 1 व्हिडिओ बनव ना...
    म्हणजे राजगड हा सुद्धा रायगड पेक्षा कमी नाहीच मुळी...
    मग रायगड निवडण्या मागे नेमक कारण काय असावं याबाबत माहिती दिलीस तर फार महत्त्वाची माहिती आम्हाला मिळेल.
    Plz करशील ना...?

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 2 měsíci

      रायगड सिरीजचा भाग १ पाहिला की या सर्व प्रश्नांची उत्तरं निश्चितपणे मिळतील..

    • @We_The_Guravs
      @We_The_Guravs Před 2 měsíci

      @@RoadWheelRane दादा पहिला भाग पाहिला.
      पण ना काहीतरी राहून गेलंय असं वाटतं...
      एक separate video बनव ना या विषयावर...
      नुसती बसून माहिती दिलीस तरी चालेल...
      मी एक शिक्षक आहे...मला माझ्या विद्यार्थ्यांना शिवचरित्र सांगायला फार आवडते... मला एका मुलाने प्रश्न केला होता हा...की महाराज राजगड सोडून रायगडावर का गेले...??? मुलांना असे प्रश्न पडतात हे पाहून समाधान वाटले...खूप भारी वाटले... एखादे lecture off असेल तर मी मुलांना तुझे videos दाखवतो. सर्व मुले हरखून जाऊन तुला पाहतात... जणू शिवसृष्टी त्यांच्या समोर आहे असा भास होतो.
      त्याच्या या प्रश्नाचे उत्तर केवळ प्रथमेश दादाच देऊ शकतो.
      बघ तुला वेळ मिळेल तेव्हा बनव या प्रश्नावर व्हिडिओ... पण नक्की बनव मी, माझे विद्यार्थी तुझी वाट पाहत आहोत.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 2 měsíci

      @We_The_Guravs एका प्रयोगशील, आदर्श शिक्षकासाठी आणि त्यांच्या हुशार विद्यार्थ्यांसाठी हक्काने स्वतंत्र व्हिडीओ बनायलाच हवा. मी नक्की या स्वतंत्र विषयावर नवा भाग शूट करेन. या सिरीजच्या शेवटी मी त्यासंबंधी व्हिडीओ अपलोड करेन.
      तुम्हाला सप्रेम नमस्कार आणि विद्यार्थ्यांना खूप प्रेम!♥️
      कृपया आपल्या शाळेचे नाव आणि आपला संपर्क क्रमांक roadwheelrane@gmail.com या मेल आयडीवर पाठवावे ही विनंती.

    • @We_The_Guravs
      @We_The_Guravs Před 2 měsíci

      @@RoadWheelRane धन्यवाद दादा... तू खूप ग्रेट आहेस... तुझ्यासोबत किल्ला पाहावा, इतिहास जाणून घ्यावा...नव्हे नव्हे आपल्या राजांच्या सहवासात रमावे अशी इच्छा आहे...
      Hope so...तुझ्या सोबत गड दर्शनाचा योग नक्की जुळून येईल...माझ्या शाळेचे नाव, मोबाईल नंबर तुला mail करतो आहे.

  • @vishalkamble9643
    @vishalkamble9643 Před 2 měsíci

    Part 2 Kuthy

  • @श्रेया_बुगडे

    बाबासाहेब आंबेडकरांची पण माहिती देत जा भावा एवढा अहंकारी नको बनू 😢

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Před 2 měsíci +3

    काय पन संशोधन करता तुम्ही 😡महाराजांनी सुद्धा ईतके संशोधन केले नसेल तीतके संशोधन तुम्ही करत आहात 😅

    • @sumitgpatil
      @sumitgpatil Před měsícem

      Barobar aahe, kahihi murkhasarkh logic lavtoy ha, Ani views milavtoy....
      Chukichi mahiti denaryanna Fashi chi Shiksha Dyayla havi....

  • @user-po9go7eq5u
    @user-po9go7eq5u Před 2 měsíci +1

    नाने दरवाजा वर तु खुप टाईमपास केला कारण गोमुखी दरवाजा च महत्त्व अनेक ठिकाणी गडकिल्ल्यावर तु सांगितले आहे नाने दरवाजा तुन जाताना आपला हात कुठे ही टेकवयाचा नाही ति सरपटणारे प्राणी असतात असे अप्पा परब यांनी सांगितले आहे

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Před 2 měsíci +7

      नाणे दरवाजाकडे आपण असं स्पष्ट म्हटलं की प्रत्येकजण आपल्या आधीच्या सर्व व्हिडीओ पाहून इथे आलं नसणार.. अनेकजण नविन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी किमान रायगडावरून अधिकाधिक माहिती लोकांपर्यत जाणं अपेक्षित आहे.
      आणि त्यानिमित्तानं गोमुखी पद्धतीची इतकी उजळणी होतेय हेही नसे थोडके.
      राहीला प्रश्न हात न टेकवण्याचा तर.. जिथे तुम्हाला अर्धा तास दिसतो. त्याजागी आम्ही किमान तास दिड तास असतो. पहिलं आम्ही ते जगतो. अनुभवतो. आणि मगच सर्व बाबी तपासून हात लावतो. आपली काळजी साहजिक आहे. त्याबद्दल आभार. मात्र त्यामागील प्रक्रिया समजून घेतल्यास गोष्टी आणखी सोप्या होतील. जय शिवराय!

    • @mangeshsalunkhe3834
      @mangeshsalunkhe3834 Před 2 měsíci +1

      दादा याला time पास म्हणतात का त्यांनी इतकी सखोल माहिती दिली आहे कि अजून कोणत्याही youtuber ने दिलेली नाही...

  • @ketanchavhanke17
    @ketanchavhanke17 Před 2 měsíci +1

    Jay shivray ❤️

  • @mrspatil5421
    @mrspatil5421 Před 2 měsíci +1

    ❤❤