पाचट गाठी बांधने झाले सोपे Baler

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 08. 2020
  • ऊस तोडल्यानंतर शिल्लक राहिलेले पाचट हे आपले शेतकरी जाळुन टाकतात.पाला जाळल्याने आपनास एकरी दहा टनापर्यंत मिळालेले आयते खत आपन नष्ट करतो.
    पाला शेतात न जाळता त्यावर प्रक्रिया केल्यास शेंद्रिय कर्ब वाढन्यास मदत होते.जमिन भजली नसल्याने पोत कायम राहतो.जिवानुंची असनारी साखळी अविरत पने टिकुन राहते.
    या सर्व गोष्टि या मशिनच्या सहाय्याने शक्य होतील....
    1.टाकाऊ पासुन टिकाऊ.
    2.वाढत्या इंधन मागणीसाठी पुरवठा.
    3.शेतकरी पैसे कमवु शकतो.
    4.आपल्या जमिनिचा पोत कायम राहतो.
    5.निसर्गाचे चक्र कायम राहते.
    6.हवा प्रदुषण कमी करता येते.
    7.जमिन कायम टिकाऊ राहते.
    ट्रॅक्टर रेस, ट्रॅक्टर स्टंट, ट्रॅक्टर दाखवा, ट्रॅक्टर वाला, ट्रॅक्टर ट्रॅक्टर, ट्रॅक्टर जेसीबी, ट्रॅक्टर गेम, ट्रॅक्टर व्हिडिओ, ट्रॅक्टर, brush cutter machine repair, brush cutter blades, brush cutter tiller, brush cutter fitting, brush cutter price, brush cutter weeder, brush cutter attachment, brush cutter, विजयश्री रीपर, सोयाबीन रिपर, ट्रॅक्टर रिपर, रिपर मशीन, रिपर बाईंडर, रूटर मशीन, रोटर वेटर, रोटरी पंप, रोटरी टिलर, रोटरी स्लेशर, रोटर ट्रॅक्टर, पावर रिपर

Komentáře • 108

  • @amolshinde7294
    @amolshinde7294 Před 3 lety +3

    धन्यवाद सर खूप शेतकऱ्यांना हाच अनुभव कमी आहे ऊस कारखान्याला देतात आणी केमिकलची मळी आणून शेताला घालतात आणि पाचट जाळून टाकतात आपण जो ऊस कारखान्याला पाठवतो त्यातील कोणती वस्तू वाया जाते सांगा कोणतीच नाही मग आपण पाचट का जळतोय

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      हो सर अगदी बरोबर आहे. असेच तुमचेही अनुभव किंवा माहिती व्हिडिओ स्वरुपात आम्हाला पाठवु शकता आम्ही तो तुमच्या नाव व पत्ता सोबत शेतकरी बांधवांपर्यंत पोचवु...... माहिती पाठवण्यासाठी 8208441819 या नंबरवर संपर्क करा........ धन्यवाद श्री अमोल शिंदे सर....

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt Před 5 měsíci +1

    अभिनंदन आपल्या कार्याच🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    या पाचटाच्या तयार गाठी कुठे मिळतील भाव एकागाठ चवजन यांच्या पत्ता द्यावा भाऊ .

  • @ganeshkhot7265
    @ganeshkhot7265 Před 2 lety +2

    छान माहिती दिलीस भावा. तुझे भरपूर आभार आहे

  • @krishnalokhande342
    @krishnalokhande342 Před 3 lety +2

    खूपच छान प्रयोग आहे हा

  • @meemaratha-2986
    @meemaratha-2986 Před 3 lety

    शेतकरी बांधवांसाठी छान माहिती

  • @princess-sz3om
    @princess-sz3om Před 3 lety +1

    आती.आती...सूंदर आहे माहीती

  • @pforprisha9461
    @pforprisha9461 Před 3 lety

    Valuable information

  • @gokuldabhade1792
    @gokuldabhade1792 Před 3 lety +1

    खूप छान प्रगती झाली

  • @samidhapatil2823
    @samidhapatil2823 Před 3 lety +1

    khup channn

  • @shreepari2664
    @shreepari2664 Před 3 lety +1

    Chan mahiti sir

  • @AkkiiThetraveller
    @AkkiiThetraveller Před 3 lety +1

    Nice concept. Very informative

  • @santoshdahale8986
    @santoshdahale8986 Před 3 lety +1

    Super

  • @SidLIVE
    @SidLIVE Před 3 lety +1

    Informative

  • @poonamnikam7540
    @poonamnikam7540 Před 3 lety +1

    Great idea👍👍👍

  • @sahilpatil5310
    @sahilpatil5310 Před 3 lety +1

    Mast idea ahe

  • @mangeshbhosale1453
    @mangeshbhosale1453 Před 3 lety +1

    Great....

  • @vishalkoli4663
    @vishalkoli4663 Před 3 lety +1

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👌👍

  • @djroheet7206
    @djroheet7206 Před 3 lety +1

    Great

  • @sandeepkarkhile6790
    @sandeepkarkhile6790 Před 3 lety

    डाळिंब बागेला एकरी सरासरी किती गाठी लागतील सर, मला 2 एकर साठी पाहिजेत.. भेटतील का?

  • @gauravgaikwad8604
    @gauravgaikwad8604 Před 2 lety +1

    Belar kase vikache

  • @nandkumarnaik1496
    @nandkumarnaik1496 Před 8 měsíci +1

    Gati kontay gavay miltil

  • @dakshyasagar
    @dakshyasagar Před 3 lety +1

    Good

  • @nishikantraut9115
    @nishikantraut9115 Před 3 lety +3

    या पाल्याची पावडर करून ती शेतात नांगरताना मिक्स केली तर माझ्या मते मातीत चांगल्या प्रकारे कुझु शकते

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +2

      अगदी बरोबर आहे सर पाला कुट्टी करुनही खत तयार करता येते परंतु काही ठिकाणी जमिन पाणथळ असतील तर पाचटाची गाठी बांधल्या जातात...... धन्यवाद सर

  • @gajendrasarode
    @gajendrasarode Před měsícem

    मलापन हा यवसाय सुरू करायचा आहे

  • @ajitunale6197
    @ajitunale6197 Před 3 lety +2

    एकरी दहा नाही तर दोन ते चार टन पाचट असते 🙏

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +2

      उनाळे सर अगदी बरोबर आहे परंतु आम्ही एकदा ऊस हे पिक लागल्यापासून तीन ते चार पिके घेतो त्या प्रत्येक पिकाची बेरीज करा बरोबर उत्तर एकरी दहा टनापर्यंत येईल.

  • @vijaykaldate6837
    @vijaykaldate6837 Před 2 lety +1

    Machine che किंमत काय आहे दादा

  • @saritashinde2770
    @saritashinde2770 Před 2 lety +1

    किमत काय आहे यंत्राची, ते सांगा

  • @yashlawand2629
    @yashlawand2629 Před rokem +1

    gati walila tr aji baat deu naka pachat
    Pukat netat ani paise zaptet tumala kai 🔔

  • @avinashjahagirdar2450
    @avinashjahagirdar2450 Před 3 lety +2

    गाठी तयार करणार्‍या मशीन साठी किती hp चा 🚜 lagto

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      गाठी तयार करणाऱ्या मशीन साठी ६० HP ट्रॅक्टर लागतो.

    • @dipakbagul1056
      @dipakbagul1056 Před 2 lety

      Hp kiti

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb Před 3 lety +1

    छान आहे . किंमत किती आहे.

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      या मशिन विषयी अधिक माहितीसाठी 9284282929 या नंबरवर फोन करा.

  • @shivamgaykwad6170
    @shivamgaykwad6170 Před rokem +1

    Sir mobile no dya

  • @sandeepkarkhile6790
    @sandeepkarkhile6790 Před 3 lety +2

    गाठी पोच भेटतील का सर..

  • @sourabhpatil7077
    @sourabhpatil7077 Před 3 lety +2

    Kimat kiti

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      सर अधिक माहितीसाठी 92842 82929 या नंबरवर संपर्क करा.

  • @patilmanohar3201
    @patilmanohar3201 Před rokem +2

    मला गाठी पाहिजेत ,किंमत किती असेल आणि कुठे उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट नंबर प्लीज

  • @rambondhare2042
    @rambondhare2042 Před 3 lety +2

    Mo number patava sir

  • @chetansheregar5549
    @chetansheregar5549 Před 3 lety +2

    नंबर पाठवा भाऊ

  • @sujatadorge8478
    @sujatadorge8478 Před 3 lety +1

    Mazya shetatil pachat gola karayche ahe.
    Yeu sakal ka

  • @mhaskuwaghmare8147
    @mhaskuwaghmare8147 Před 3 lety +2

    मशिनची किंमत काय आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      दोन्ही मशिनची किंमत 16 लाख रुपये आहे.

  • @sunilsolanke2325
    @sunilsolanke2325 Před 3 lety +1

    सर मशिन बघायला कुठे मिळेल

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      बठाण ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी मशिन पाहायला मिळेल.

    • @shrikantpatil5184
      @shrikantpatil5184 Před rokem

      @@adhuniksheticagodva contact no

  • @riteshpatil2883
    @riteshpatil2883 Před 3 lety +1

    Kimta Kay ahe

  • @mhaskuwaghmare8147
    @mhaskuwaghmare8147 Před 3 lety +1

    मशिन कुठे पाहायला मिळेल

  • @akshaybabar8835
    @akshaybabar8835 Před 3 lety +1

    Gathi poch pahijet kasha bhetatil?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      ho bhetati

    • @chetannavale3104
      @chetannavale3104 Před 3 lety +1

      Kashasati vaprta

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      द्राक्ष बागेत तसेच डाळिंब बागेत पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी पाचट गाठीचा वापर केला जातो.

  • @pravinwayal7693
    @pravinwayal7693 Před 3 lety +1

    मि पण पाचट जमा करून गोठयात टाकले आहे 1 नं बर खत होत आहे

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      धन्यवाद सर.... तुमची पाचटापासून खत तयार करण्याची पद्धत आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचवण्यासाठी आपण 8208441819 या नंबरवर संपर्क करा.

  • @vikasgadekar4174
    @vikasgadekar4174 Před 3 lety

    Mashin kitila ahe

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      अधिक माहितीसाठी 9284282929 या नंबरवर संपर्क करा.

  • @sagarpatil8664
    @sagarpatil8664 Před 3 lety +3

    मशीन किंमत

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      या मशिन विषयी अधिक माहितीसाठी 9284282929 या नंबरवर फोन करा.

  • @vikasbhitade366
    @vikasbhitade366 Před 3 lety +1

    गाठीचा फायदा काय?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety

      पाचट गाठीचा वापर द्राक्ष व डाळिंब बागेत पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी अच्छादन म्हणून होतो. तसेच तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या MIDC मध्ये फायरब्रिकेट ( क्रुत्रीम लाकुड) बनवले जाते त्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

  • @shubhamkawade8406
    @shubhamkawade8406 Před 3 lety +1

    नंबर पाठवा सर

  • @arunpaygude8406
    @arunpaygude8406 Před 3 lety +1

    फोन नंबर पाठवा

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před 3 lety +1

      अधिक माहितीसाठी 9284282929 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा.

  • @mahadeoraodhage3603
    @mahadeoraodhage3603 Před 3 lety +1

    Good