ऊसाचे पाचट न जाळता तसेच ठेवावे त्याचे फायदे काय होतात? बेड वरील पाचट सरीमध्ये घेऊ नये. त्याचे फायदे

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 12. 2023
  • #ऊसशेती
    #ऊसलागवड
    #ऊसवाहतूकट्रॅक्टर
    #ऊस
    #ऊस_पिका_बद्दल_माहिती
    #ऊसतोड

Komentáře • 38

  • @vijaykakade3705
    @vijaykakade3705 Před 6 měsíci +2

    🎉 ati sundar...🎉

  • @panduranggangane9134
    @panduranggangane9134 Před 6 měsíci +2

    सर खुप छान रिजट आहेत पाचट ठेवले ले .मला मागिल विस वर्षं चा आणूभव आहे. खुप छान माहिती दिली सर

  • @sachinakhare3892
    @sachinakhare3892 Před 6 měsíci +14

    सर,पाचट बुंध्यावर राहिल्यास फूटवा फारच कमी होतो, आम्ही अनुभवलं आहे..

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86  Před 6 měsíci

      बेडवर पाचट जास्त स्वरूपात असेल तर थोडसं कमी करणे परंतु सरासरी कमी असेल तर काहीच अडचण येत नाही उसाच्या बेतड्यात ताकद भरपूर असेल तर उसाचं जर्मिनेशन हे चांगलं होऊन जातं नवीन फुटवेज जोमाने निघतातच आणि ज्या भागांमध्ये पाचट गोळा झालेले आहेत तिथे थोडसं पाचट कमी करायला हवं

    • @sandipgavandi2447
      @sandipgavandi2447 Před 6 měsíci +3

      बुंद्यावरचा पाचट सरी मध्ये सरकवा. ऊस खूप छान फुटतो

    • @tusharjagdale5647
      @tusharjagdale5647 Před 6 měsíci

      Khodwa cutter chalva

    • @siddharthpawar8068
      @siddharthpawar8068 Před 5 měsíci

      Bundya warun bajula karun ghya..kutti karun zalyawar… mag pani bhara..

    • @abhijitneje4068
      @abhijitneje4068 Před 5 měsíci

      नाही अस काय होत फुटवा होतो..
      मी कुट्टी न करता पाला ठेवला आहे

  • @agr.shubhammarutipathare6767
    @agr.shubhammarutipathare6767 Před 7 měsíci +1

    👌

  • @kiranshinde4045
    @kiranshinde4045 Před 4 měsíci +1

    पाचात कुट्टी करा हे सर्व सांगतात पण नंतर काय करायचं ते कुणी सांगत नाही आपण ती माहिती दिली त्या बद्दल आपले आभार... धन्यवाद

  • @BapuraoAvad
    @BapuraoAvad Před 5 měsíci +1

    आपली हीच पद्धत आहे

  • @arunkadam6543
    @arunkadam6543 Před 7 měsíci +2

    Gr8 👍👍

  • @user-cg5nd8oe4t
    @user-cg5nd8oe4t Před 6 měsíci +1

    पाचट ठेवल्यामुळे हुमणी भरपूर लागते पण भरपूर लागते

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86  Před 6 měsíci +1

      एकदा स्प्रिंकलरच्या पाण्याने पन्नास टक्यातील क्लोरोपायरीफॉस प्रति एकरी एक लिटर याप्रमाणे जाऊन द्यायचे त्यामुळे हुमणी हुमणीचे अंडे कोश हे सगळे मरून जातात..

  • @meenajadhav769
    @meenajadhav769 Před 5 měsíci +1

    Humni hote

  • @sjgarje
    @sjgarje Před 6 měsíci +2

    15 डिसेंबर ऊस तुटला आहे, 2023 मध्ये पाऊस कमी आहे, म्हणून पाचट कुट्टी न करता तशीच ठेवली आहे, स्प्रिंकलर ने पाणी दिले आहे, पण बगला न फोडता ड्रीप वाटे खत व्यवस्थापन करावे असे वाटते, पाचट तशीच जून पर्यंत ठेवावी असे वाटते, आपला अभिप्राय?

    • @jivankashid5703
      @jivankashid5703 Před 6 měsíci

      पाणी उपलब्ध झाल्यास एकदा सरितून पाचटीतून सोडा जुनपर्यंत ठिबकने खते द्या पाऊस पडायला लागल्यावर एक खताचा मोठा डोस करा

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86  Před 6 měsíci

      खूप च छान sir सुरुवातीचे शंभर दिवस हे स्पिंकलरनेच पाणी द्यावे ऊस म्हणलं की वार्षिक पीक येते त्यामुळे जमिनीतला संतुलित खतमात्रा संयुक्त हा फार महत्त्वाचा असतो ऊसाला ड्रीपची खत तसे पाहिले तर कॉस्टली जातात आणि ड्रीपच्या खताची क्वांटिटी ही परसेंटेज मध्ये कमी असते म्हणून एक तरी जमिनीतून भेसळ डोस द्या पुन्हा डोस हा ड्रिप मधून देऊ विद्राव्य खतांचा आणि पुन्हा नंतर जमीनतून भेसळ डोस जूनच्या पहिल्या पावसामध्ये देऊ.. सर्वात महत्त्वाचे तुम्ही पाचट ठेवलेले आहे.. हे आपल्या जमिनीसाठी फार महत्त्वाचे आहेत आणि नक्कीच सेंद्रिय कर्ब वाढायला पाचटाचा नक्की फायदा होतो

  • @Dr.RamchandraGharge
    @Dr.RamchandraGharge Před 5 měsíci +1

    Sir.Akari.Avrage.100.tan.nigalas..pachaticha.thar.2-3..f.yate

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86  Před 5 měsíci

      Sir ji
      साधारण २४ ते ३० कांड्यावर ऊस गेल्यावर पाचट जास्त निघते.. जेवढी कांडी संख्या तेवढे पान..

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 Před 6 měsíci +1

    कुट्टी न करता तसेच पाचट तसेच ठेवले तर काय होईल (कुट्टी मिशन मिळत नाही म्हणुन)

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86  Před 6 měsíci +1

      चालेल sir स्प्रिंकलार ne पाणी देत रहावे त्या पाच टावर युरिया व सुपर फॉस्फेट पावडर विस्कटून टाकावे.. आणि नंतर पाणी द्यावे...

  • @nitinpatil2662
    @nitinpatil2662 Před 5 měsíci +1

    Sprinkalar ची सोय नसेल तर पाठ पाणी दिले तर चालेल का??

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86  Před 5 měsíci

      सरी तून मोकळे पाणी देऊ शकता पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने

  • @narsinggadhave1799
    @narsinggadhave1799 Před 4 měsíci

    Kiti na karta thevale tar sir

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86  Před 4 měsíci

      czcams.com/video/swHhb2iqUQo/video.html
      *नवीन लागवड किंवा खोडवा ऊसाला या खताचे तीन फवारणी घेल्यावर ऊस उत्पादनात लक्षणीय 3 ते 4 मेट्रिक टन उत्पादन सहज वाढते...*
      ऊस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती..*

  • @AbasoChavanFarmerHypnotist
    @AbasoChavanFarmerHypnotist Před 7 měsíci +1

    जर आच्छादनामुळे फुटवे वाढत नाहीत तर ते आवश्यक तेवढे फुटवे कसे काय वर येणार

    • @Agriculture_knowledge86
      @Agriculture_knowledge86  Před 7 měsíci

      सरजी पाचटाचे लहानसे अच्छादन असल्यानंतर सशक्त कोंब वर येतात... कालंकाराने मुख्य फुटव्याना बाजूने निघणारे अतिरिक्त फुटवे हे कमी निघतात..

    • @AbasoChavanFarmerHypnotist
      @AbasoChavanFarmerHypnotist Před 7 měsíci

      @@Agriculture_knowledge86 पाचट कुट्टी करून घेतली का काही तज्ञ म्हणतात की बेडवर अजिबात ठेवू नका तुम्ही म्हणता तसे होईल तर बरेच श्रम वाचतील

    • @madankakde6589
      @madankakde6589 Před 4 měsíci

      सर पाचट बाजूला केले नाही तर प्रकाश संसलेशन मिळत नाही परिणामी फुटवे कमी होतात
      दुसरे म्हणजे बरेचसे बुडखे वाळून जात आहेत काय उपाय करावा

    • @madankakde6589
      @madankakde6589 Před 4 měsíci

      सर बरेच बुडखे वाळून जात आहे... उपाय सुचवा

    • @AbasoChavanFarmerHypnotist
      @AbasoChavanFarmerHypnotist Před 4 měsíci

      @@madankakde6589 बुडखे वाळून जाण्याची बरीच कारणे आहेत
      ऊसाला अगोदरच हुमणी लागली असेल
      जे बुडखे वाळून जातायत ते गवताळ वाढीचे असावे
      तोडणी नंतर बुरशी वाढते त्यामुळे पण वाळू शकतात
      वरील कारणे तपासून उपाय करावेत
      गवताळ वाढीचे प्रमाण कमी करण्यासाठी लागण करताना आवश्यक ती काळजी घ्या
      जर शक्य असेल तर नांग्या भरणे म्हणजे जास्त गॅप राहणार नाही

  • @atulghule972
    @atulghule972 Před 7 měsíci +2

    Chopan jamin asel tar